Тёмный

Swarajyarakshak Sambhaji Ep 760 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi 

Zee Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 348 тыс.
50% 1

Click here watch Full Episode on RU-vid ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Aurangzeb decides to go to Delhi. Yesubai is shocked to learn that Mukarrab Khan has captured Sambhaji. Later, Aurangzeb orders to kill Mukarrab Khan.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 760
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on RU-vid ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on RU-vid ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on RU-vid ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on RU-vid ► • Swarajyarakshak Sambha...

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 179   
@imshivbhakt192
@imshivbhakt192 Год назад
राजांनी संगमनेर सोडून जायला हवे होते. सुखरूप गडावर पोहोचायला हवे होते. लाख मेले तरी चालतिल पण लाखांचा पोशिंदा जगायला हवा. हे थोर निष्ठवंत बाजी प्रभु चं वाक्य आठवायला हव होतं. राजांनी..! पण नियतीने आपली गंमत केली. देव चांगल्याच्या पाठीशी नुसता म्हणण्या पुरता असतो. खरं असत तर माझ्या राजांच्या पाठीशी तर स्वाराज्याचे आशीर्वाद होते. त्यांच्याच वाटेला ही फळ का यावीत..? हे पाहिल्यावर देवावरचा विश्वास संपतो. देव फक्त तिनच राजमाता आऊसाहेब जिजाऊ.🙏 श्री छत्रपती शिवाजी महाराज 🙏श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज🧡🚩 💯 हेच आमचे दैवत. आमचा मान ,अभिमान, श्रद्धा ही यांच्या पायापाशी. महाराज😭🥺🧡💯
@umeshpimpalkar7363
@umeshpimpalkar7363 3 года назад
जय शिवराय जय शंभुराजे
@sudhirkamble7579
@sudhirkamble7579 4 года назад
Sambhaji maharajansarkha vagh hya jagat nhavata , nasel ani nasnar sambhaji maharaj vaghache chave hote
@manoharnavasare7192
@manoharnavasare7192 3 года назад
Kharach sher hote sambhaji maharaj jar fituri zhali nasti tar uarangyala kadhich hati lagle naste sambhaji maharaj
@rammahadik5783
@rammahadik5783 3 года назад
Landgya avrangya Ghat kelas rajancha. Pativar var kelas mukrab Khan .
@sanjaynerpagare7311
@sanjaynerpagare7311 5 месяцев назад
छत्रपति सभाजी महाराज यांच्या जाग्यावर राजाराम महाराज असायला हवे होते ते पकडले गेले असते तर त्यांना छत्रपति सभाजी महाराजानी सोडवल असत माझ्या राजा जिवत राहिला असता बोला जय शिवराय जय शंभू राजे
@shambhavisWorld19
@shambhavisWorld19 4 года назад
महाराजांना फितुरीचा शाप नसता तर महाराजांनी दिल्लीवर भगवा फडकवला असता. स्वराज्य अबाधित राखला गेला असतं. जय छत्रपती संभाजी महाराज...!
@sandeeppatil8900
@sandeeppatil8900 4 года назад
इतिहासात जर तर ला महत्व नसते
@thane_rapper
@thane_rapper 3 года назад
बरोबर्
@swatibongane1597
@swatibongane1597 3 года назад
महाराजांनी आतापर्यंत जे केलं ते कमी नाही ताई
@santoshsawake4672
@santoshsawake4672 3 года назад
फितुरीनेच आपला खूप मोठा घात केला.😔😔
@shambhavisWorld19
@shambhavisWorld19 3 года назад
@@swatibongane1597 हो अर्थात त्यांनी जे केलं ते कमी नाही तर खूप केलं आहे।
@geetashinde6954
@geetashinde6954 3 года назад
खंडोबल्लाळ तरी असायला हवे होते राजांजवळ गोव्यात जसा शंभुराजेंचा जीव वाचवला तसा आत्ता सुद्धा वाचवला असता
@चव्हाणशारदानरसिंगचव्हाण
देव तरी इतका कठोर कसा झाला असेल माझ्या राजांच्या वेळी 😢😢😢😢😢 औरंग्या तुझ्यात औकात नाहीरे माझ्या देवाला पकडायची, फीतुरीने घात केला, नाही तर माझं राजं तुला 100वेळा पुरुन उरतील, जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 4 года назад
आम्हाला हरवेल असं रणांगण नाही आणि आम्हाला रडवेल असं मरण नाही ⛳🙏 🙏⛳माझा #राजा आमचं दैवत माती साठी आबा साहेबांसाठी अमर झाला ⛳🙏 🙏⛳जय #शंभू महादेवा ⛳🙏
@utkarshbirnale4778
@utkarshbirnale4778 Год назад
बहिर्जी काका तुम्ही हवे होतात स्वराज्याला तुमची खूप खूप गरज होती.... 😭😭
@imshivbhakt192
@imshivbhakt192 Год назад
हे मात्र खर आहे 🥺🧡💯🔥
@vishnupalve6019
@vishnupalve6019 Год назад
का नाही संभाजी महाराजांच्या मदतीला एखादे बाजी प्रभू मदतीला धावून आले
@sagarlandge3328
@sagarlandge3328 4 года назад
आमच्यानी फितुरी केली नाय तर कुणाच्यात दम नव्हता माझ्या राज्याला पकडायची
@thane_rapper
@thane_rapper 3 года назад
जय संभाजी राजे हर हर महादेव
@lalitsulakhe7662
@lalitsulakhe7662 3 года назад
खरं बोलले, आमच्याच लोकांनी धोका दिला नाही तर हया विदेशी औरंगजेब कुत्रा ची हिमत नव्हती आमच्या वाघा सारख्या chhatrapati शंभाजी महाराजाना हात लावण्याची जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी
@thane_rapper
@thane_rapper 3 года назад
Borobar
@deapakhasure7000
@deapakhasure7000 3 года назад
Barobar
@Vijay-jx9ou
@Vijay-jx9ou Год назад
Barobar
@shitalgotmare4185
@shitalgotmare4185 9 месяцев назад
देवा तू कुठे होतास सांग हे महादेवा इतकी पूजा पाठ करणारा आमचा राजा आणि रयतेवर प्रेम करणारा असं झालच कस १०हत्तीच बल आमच्या राजांना पकडल्या गेले फक्त रय त फितुरी आणि आमचे राजे स्वराज रक्षणासाठी अहो रात्र झुंजत होते देवा मला का रे आता जनमाला घात ल तेव्हा जनमला घटल अस्त तर कमीत कमी मावळ म्हणून मेल अस्त तरी जीवन धन्य झाला असत आमचे shambhurajyansarkhe राजे नाही येणार पुन्हा येणे नाही
@utkarshbirnale4778
@utkarshbirnale4778 Год назад
संगमेश्वरी महाराजांच्या सोबत जर फौज असते तर मुकर्रब खानाचा फडशा पडला असता..... 😭
@rangakalore647
@rangakalore647 Год назад
पराक्रमी योद्धा, एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक, ज्वलंत-कीर्तिमंत असे धर्मवीर शिवपुत्र, शिवबाचा छावा व मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज
@sandeeppatil8900
@sandeeppatil8900 4 года назад
हिजडा कान्होजी शिर्के
@santoshbhuteker9271
@santoshbhuteker9271 4 года назад
आमचा देव चोरला औरंग्या
@santoshbhuteker9271
@santoshbhuteker9271 4 года назад
राज्या सोबत चार हजार फौज असती तर मुकरब खान मेला असता
@Mahendrakadam9458
@Mahendrakadam9458 4 месяца назад
थोरल्या महाराजांनी परिस्थिती समजून तिथून पळ काढून समजूतदारी ने काम करत होते..! पणं शंभूराजे यांच असं नव्हत मरू इथचं जगू इथचं ह्या वाक्यावर चालणारा माझा सर्जा संभाजी राजा..! 😭 हिंदुस्थानच्या इतिहासातील काळा दिवस..!
@SuperQutilyAdhirajpets
@SuperQutilyAdhirajpets Год назад
😭😭😭😭महाराज तुमच्या मध्ये 10हत्ती बळ होतं या फितुरी केली मुळे महाराज आमच्या सापडला..
@mahendrapatil1053
@mahendrapatil1053 3 года назад
असा राजा पून्हा होणे नाही🙏🙏🙏🙏
@dudebro7812
@dudebro7812 Год назад
देवानं आपल्‍या राजांची साथ ‍दिली नाही ह्‍याचा खूप राग आहे, उल्‍टा औरंगजेबच नशिब देवाना चमकवला 😔
@sagarmhatre8050
@sagarmhatre8050 7 месяцев назад
अरे आपले देव आहेतच कुठं ते होते ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज शिव शंभू हेच तर आपले देव ज्यांनी देवांना वाचवलं
@rushikeshjadhav7991
@rushikeshjadhav7991 3 месяца назад
Hoy
@gorakhpatil7774
@gorakhpatil7774 4 года назад
सालयांनी पाठिमागुन वार केले नाहीतर महाराजांनी डुकरांना केवाज कापले असते
@thane_rapper
@thane_rapper 3 года назад
बरोबर्
@lalitsulakhe7662
@lalitsulakhe7662 3 года назад
कुत्रा= औरंगजेब वाघ = आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज
@shweta_hegade
@shweta_hegade Год назад
9:18 डोळ्यात पाणी आलं...का असं झाल हो...खूप त्रास होतोय ही खबर ऐकून..🥹😭😭
@govindmanjarekar8243
@govindmanjarekar8243 Год назад
नार्मद कानोजी गणोजी, वतनाच्या तुकड्यासाठी या थराला गेले, माझं राजं😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 कविराज 😭😭😭😭
@UmedDewasivartabhajan-zs1sb
@UmedDewasivartabhajan-zs1sb 6 месяцев назад
यह एपिसोड देखने से खुन खोलता है
@jaibheem5095
@jaibheem5095 4 года назад
कान्होजी शिर्के आणी गणोजी शिर्के नी गस्ती पहारे करी यांना सुद्धा गंडवले. शंभूराजे यांचे तोंड दाखवले नाही. तस्कर , चोर पकडले त्यांना दुसरीकडे नेतो आहे असे सांगितले.
@nikscskpremi
@nikscskpremi 3 года назад
गणोजी शिर्के नी काहीच केले navte सगळे कान्होजी शिर्के नी केलय
@veerpawar786
@veerpawar786 4 года назад
छावा आहे माझा राजा शुर आबा चा , जगदंब जगदंब 🙏 प्रत्येक व्यक्ती च्या घरता शंभुराजे जन्मला यावे 🙏 हीच प्रार्थना करतो आई भवानी मातेला 🙏 🚩 आता युगा मध्ये फार फितूर लोक आहे त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे , महाराजांच्या नाववर राजकारण करता अजून 🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@anandkadam5860
@anandkadam5860 4 года назад
औरंग्या माझ्या राज्याला त्रास दिला ,,,,अरे नतकमध्येच असशील तू
@lalitsulakhe7662
@lalitsulakhe7662 3 года назад
अगदी खरं, कुत्रा =औरंगजेब , वाघ = आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज. जय शिवराय जय भवानी
@pankajkumavat3104
@pankajkumavat3104 4 года назад
एपिसोड अपलोड केले नव्हते तेच बर होत।। नाय बघवत😭😭😭😭
@ketkik1008
@ketkik1008 4 года назад
Agdi khara ahe ....760 to 772 .. episode pahtana ashru aavrat nahiet😭
@manjushawadjeom.sairam5690
@manjushawadjeom.sairam5690 4 года назад
अगदी बरोबर आहे दादा
@vinodbhoite11
@vinodbhoite11 3 года назад
हो ना भावा,मला तर पाहु वाटेना पुढचं एपिसोड..😥
@akshayshinde8182
@akshayshinde8182 10 месяцев назад
राज्यांना हरवणारे असे रणांगण नव्हते..फितुरी नी घात केला..काय मराठे विर सरदार नो खुप मोठी चूक केली.. 🙏🚩
@santoshkale306
@santoshkale306 3 года назад
माझ्या राजेचे हाल बगु वाटत नाहीत खुप रडु येत आहे
@punammadhavpatil7890
@punammadhavpatil7890 3 года назад
त्यांचा अल्ला त्यांच ऐकतो आणि आपली आई भवानी काय झोपली होती काय
@pandurangtekale2746
@pandurangtekale2746 3 года назад
वाईट वाटलं सगळं बघून गदादर ने डाव साधला डोळ्यात पाणी आले उगाच हे एपीसोड बघीतले
@pganesh1200
@pganesh1200 3 года назад
आज दि. १४/०२/२०२१ रोजी ७६० भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@PranavKhanekar
@PranavKhanekar Год назад
😔😔 काळा दिवस
@bhupendrakalal3541
@bhupendrakalal3541 Год назад
जर फ़क्त बहिर्जी काका असायला हवे होते😢😢😢😢😢😢
@धनुषकोत्तेपल्लू
ओरंग्य तुझ्या बुडात दम नव्हता रे समोरून हल्ला करायला ..... आणि स्वतला बादशाह मनून घेतुस हराम खोर बांगड्या भर तुझ्या हातात ...... हे कान्होजी शिर्के तुला या मातीत सुधा जागा मिळायला नको ........ गणोजी शिर्के तुम्ही सुधा फितूर आहात ..... नसते तर त्या मुगल कडे गेले नसते ......
@shivaji_mane_96
@shivaji_mane_96 3 года назад
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
@SCHOOL22659
@SCHOOL22659 3 года назад
कोना कोनाशी लढावे राजानं
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 4 года назад
औरंग्या लांड्या 😈😈😈
@AkshayPatil-nl9cw
@AkshayPatil-nl9cw 3 года назад
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫ काळा दिवस
@sureshmujmule62
@sureshmujmule62 Год назад
विडियो लाईक करायची पन ईछा होत नाही आनी डोळ्यातलं पाणी थांबत नाही 😭😭😭😭😭😭😭😭
@prajaktaumbarkar2802
@prajaktaumbarkar2802 Год назад
Yesubai rani shabche Radu bhgun ambala Radu ale
@shrikantgadhave3642
@shrikantgadhave3642 3 года назад
पण त्या औरंग्याचे आणि मुकारब्याचे वंशज तरी कुठं आहेत शाप लागला महाराष्ट्रातील माता माऊल्यांच्या उलट शंभू राजेंचे तरी वंशज महाराष्ट्र्रात आहेत दिमाखात
@prakashmule9115
@prakashmule9115 3 года назад
औरंग्याचे वंशज आज कलकत्यामध्ये भिक मागत आहे
@secretsociety2163
@secretsociety2163 3 года назад
1857 च्या उठाव इंग्रज जिंकून भारताचे शासक झाले त्यानंतर औरंगजेबचे वंशज दिल्ली मध्ये अक्षरशः भीक मागून खात होते...
@ramingole9892
@ramingole9892 4 года назад
𝔸𝕓𝕙𝕒𝕣 𝕞𝕒𝕟𝕒𝕧𝕖 𝕥𝕣 𝕕𝕣 𝕒𝕞𝕠𝕝 𝕜𝕠𝕝𝕙𝕖 𝕤𝕒𝕣𝕒𝕟𝕔𝕙𝕖 ...𝕞𝕒𝕫𝕪𝕒 𝕣𝕒𝕛𝕒 𝕔𝕙𝕒 𝕚𝕥𝕚𝕙𝕒𝕤 𝕛𝕒𝕟 𝕤𝕒𝕞𝕒𝕟𝕪𝕒 𝕝𝕠𝕜𝕒𝕟𝕡𝕒𝕣𝕪𝕒𝕟𝕥 𝕡𝕠𝕙𝕠𝕔𝕙𝕒𝕧𝕒𝕝𝕒 ..
@sagar9975
@sagar9975 3 года назад
Kaljacha thoka chakla eka shanasathi
@narayandhanure3360
@narayandhanure3360 Месяц назад
2024 मध्य खुपचं बलात्कार होत आहेत माझ्या सर्व भावा भहिणी ना हात जोडून विनंती करतो हिंदू धर्मा च रक्षण करा 😭😭😭😭😭😭😭
@rangakalore647
@rangakalore647 Год назад
नियतीने एकदा माझ्या राजाला सोडवलं असत तर औरंगजेब हे नाव इतिहासाच्या पानांमधून गायब झालं असत जगदंब 😭😭😭😭
@mahendraainkar9154
@mahendraainkar9154 3 года назад
खूप लडू येते मला😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@prashantpatil-wp5oe
@prashantpatil-wp5oe 3 года назад
🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभुराजे🚩
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 4 года назад
#लांडा #औरंग्या 🐷 #लांडा #कान्होजी शिर्के भाडखाव 🐷 #लांडा #गणोजी भाडखाव 🐷 #लांडा #काझी भाडखाव 🐷 #लांडा #मुकरब 🐷 🖕🖕🖕
@komalpande1056
@komalpande1056 3 года назад
Apal chatra kadun ghetala ya phiturani😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@RushiCyberWarrior
@RushiCyberWarrior 10 месяцев назад
😢😢😢😢 हा एपिसोड ने मला रडवले 😢😢
@sonuvhadgar4156
@sonuvhadgar4156 3 года назад
राजे,😭😭😭
@मातोश्री-ब6श
@मातोश्री-ब6श 8 месяцев назад
डोळ्यातुन पाणी येत आहे
@uttamraokadam3883
@uttamraokadam3883 3 года назад
घात केला साल्यानी शिर्केयानीआणी मोगलानी माझ्या राज्याचा .आसा राजा पुन्हा होणे शक्यच नाही.
@mahendrachandak2488
@mahendrachandak2488 Год назад
Ganoji tumchi mardangi tehvach kanhojis Don phad kele aste tar Aaj vegdah chan drush papayas disle aste
@rahuljadhaopatil2817
@rahuljadhaopatil2817 Месяц назад
इतिहास माहीत आहे पण नौबत वाजल्यवर एक शन खरच वाटल महाराज आले😢😢😢 पण
@priyankagangurde1032
@priyankagangurde1032 Год назад
Kanhoji 😡😡
@sandipthakare1671
@sandipthakare1671 Месяц назад
हा एपिसोड बघून डोळ्यातुन आपोआप पाणी येतंय 😢😢😢😢😢
@satishpanchal1277
@satishpanchal1277 Год назад
He sagal kanooji mule zhal mubark khanala vat dakhavali nasti tar ha prakar pahala lagala nasata
@PrachiKamble-h5u
@PrachiKamble-h5u 7 месяцев назад
खरा दगा फटका तर आपल्याच लोकांनी केला ,नाही तर काय हिम्मत त्या शत्रुची माझ्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याला हात लावायची.
@SamarthSalunkhe-q3v
@SamarthSalunkhe-q3v Месяц назад
Kyoki Sambhaji maharaj Insaan nahi bagh the aur bagh ko badshah samrat inse koi matlab nahi padta। Jai shiv shambhu ❤❤❤,
@ganeshwalunjmarathi
@ganeshwalunjmarathi 3 месяца назад
760 done ❤ Date 10 June 2024 2024 made kon kon bagat ahe? ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@jayeshwaktey
@jayeshwaktey 3 года назад
नाहीं बघवत हो...... 😭😭😭😭😭
@pratikhatekar
@pratikhatekar 4 года назад
Please he sarv episodes delete karu naka...
@rushikeshshinde9562
@rushikeshshinde9562 4 года назад
Jay shambhu raje
@dineshborkar4157
@dineshborkar4157 3 года назад
राजे😭😭😭😭
@shrikantgadhave3642
@shrikantgadhave3642 3 года назад
महाराजानी दिल्लीवर भगवा फडकावला असता
@swatibongane1597
@swatibongane1597 3 года назад
महाराजांनी जे केलं ते काही कमी नाही भावा
@krishnatgavhane204
@krishnatgavhane204 3 года назад
SWARAJA Wali Pakadala KHUP KHUP vaiet zahale Har Har Mahadev
@pritikothawade9999
@pritikothawade9999 4 года назад
😭😭😭😭😭😭😭😭😭
@ganeshshelar6496
@ganeshshelar6496 5 месяцев назад
खुप रडु येत आहे माला😢😭😭🖤
@saurabhsawle1034
@saurabhsawle1034 Год назад
Sar ya nivadyamule zal sar
@ritikaudhan4331
@ritikaudhan4331 3 месяца назад
आमच्या देवाचा घात झाला 😭😭🚩🥺
@meghagaikwad9309
@meghagaikwad9309 5 месяцев назад
महाराज 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@amitjadhav1100
@amitjadhav1100 3 года назад
🚩🚩जगदंब🚩🚩😭😭😭😭
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Год назад
गणोजी Shirke
@jayashripatil9207
@jayashripatil9207 2 дня назад
👁️ 👁️ 👃 👄
@shivajijalade2515
@shivajijalade2515 Год назад
जोताजी पाहिजे होते मांग महाराजना हात पण लावला नसता मुकर्फ खान नी
@रमेशगिरी-छ5न
आपलेच गंधार निघाले राव
@shivkumarmadke3997
@shivkumarmadke3997 Год назад
🥺😭😭😭😭😭
@ROHITAHIRE-r2o
@ROHITAHIRE-r2o Месяц назад
😭😭
@rameshwarbathe7171
@rameshwarbathe7171 11 месяцев назад
😂😂😂😂😂
@AkashYadav-in4jz
@AkashYadav-in4jz 3 года назад
Ny...bgvt...Dole korde zale....
@vitthalwadjepatil8149
@vitthalwadjepatil8149 3 года назад
😭😭😭😭😭
@sagarkolhe1451
@sagarkolhe1451 3 года назад
😭😭😭😭
@rangakalore647
@rangakalore647 Год назад
😭😭😭😭😭
@rohitsontakke802
@rohitsontakke802 4 года назад
महाराज😭😭😫
@iSatyaa
@iSatyaa Месяц назад
येवढे होऊन सुद्धा जर औरंग्याचे बॅनर लागत असतील तर काय उपयोग आपल्या जगण्याचा 🤬
@Umeshbhange3
@Umeshbhange3 3 года назад
😢😢😢😓
@yogesharakh4261
@yogesharakh4261 6 месяцев назад
आपलेच गद्दार निघाले नाहीतर ,दिल्लीतील मुघलांना तरी काय कसबा संगमेश्वर ते बहादूरगड रस्ता , नियतीने राजेंना फक्त एकदा सोडायला पाहिजेत होत पण येवढे कट्टर मावळे सरदार असताना असा हल्ला झालाच कसा आपल्या राजेंना का सोडवलं न्हाई कोणी हा क्षण कधीच विसरू शकत नाही धन्य ते कविकलश आणि शंभू राजे
@anusayakulkarni6773
@anusayakulkarni6773 3 месяца назад
पण नौबत फक्त महाराज येतात तेव्हाच वाजते ना ? मग आत्ता इथे फक्त सैनिक आले असताना कशी काय नौबत वाजली ? 😢😢 क्रूरता.
@dashrathbhosale9059
@dashrathbhosale9059 3 года назад
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
@dushantd8868
@dushantd8868 29 дней назад
माझे राजे आजुन दहा वर्षे तरी असते तर या स्वराज्याची ईतीहास वेगळाच आसता राजे आता बघु वाटत नाही हो
@dushantd8868
@dushantd8868 29 дней назад
या शिरक्याच वंशज कसे जिवंत राहिले स्वराज्या मध्ये संपवायला पाहिजे होते
@rahuljadhaopatil2817
@rahuljadhaopatil2817 Месяц назад
आपले सरदार जर महाराजांना घेऊन येऊ शकले असते तर.....
@gajananangalwar3343
@gajananangalwar3343 10 месяцев назад
खुप वाईट वाटलं राजे बघून 🚩🚩
Далее
ПОЮ ВЖИВУЮ🎙
3:19:12
Просмотров 880 тыс.
Ко мне подкатил бармен
00:58
Просмотров 117 тыс.
Шоколадная девочка
00:23
Просмотров 183 тыс.
अभेद्य जंजिरा ...
1:15
Просмотров 31 тыс.
ПОЮ ВЖИВУЮ🎙
3:19:12
Просмотров 880 тыс.