रणदिप जी जे आम्ही करायला हव होत ते तुम्ही करून दाखवलत त्या साठी आपले शतशहा आभार. खर तर आम्ही नुसता अभिमान बाळगून होतो पण हिम्मत नव्हती आमच्यात तुम्ही दाखवलेल्या हिमतीला सलाम. आमच्या बाबूजीनी पण चित्रपट काढला होता. त्यांनाही प्रणाम. 🙏🏻🙏🏻
@@rajshinde7709 VEER SAVARKAR (2001). आणि हो तो चित्रपट किती कष्ट करून बनवला होता हे तुम्ही मुलाखतीत बघू शकता. आपण सुद्धा प्रयत्न केला पण यश नाही आला🙂
ने मज सी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा🚩......proud to be indian......आज उपभोगत आहोत ते स्वातंत्र्य फक्त वीर सावरकर यांच्यामुळेच आणि यांच्यासारख्या स्वातंत्र्यवीरानमुळे🙏
रणदीप हुड्डा सरांना खरंच खूप शुभेच्छा त्यांनी ट्रेलर मराठीत देखील तितक्याच ताकदीने तात्यांची भूमिका साकारली किंबहुना हिंदी पेक्षा जास्त काम त्यांनी मराठी वर केलंय
रणदीप हुड्डाचे हार्दिक अभिनंद👏👏 सावरकरांचे चरित्र तीन तासात दाखवणं कठीण आहे. पण ह्या चित्रपटात सावरकरांची भूमिका रणदीप जगला आहे. कमालीचा सुंदर सिनेमा आहे!👌👌
सुबोध भावे यांचा आवाज शोबतोय वीर सावरकर यांना सुबोध भावे यांनी लोकमान्य एक युगपुरूष या लोकमान्य टिळक यांची भूमिका केलती असं वाटत होतं की साक्षात टिळक सोतात बोलतात 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तुमच्या माहिती साठी...स्वा. सावरकर यांचा आवाज धीरगंभीर नव्हता. खरं तर तसा खूप बारीक, थोडासा चिरका पण विलक्षण धारदार होता. त्यांचे भाषण आवेशपूर्ण असे. you tube वर एक क्लिप आहे ती जरूर पहावी. सुबोध भावे चा आवाज चित्रपट निर्मिती दृष्टिकोनातून योग्य आहे असे वाटते.
आपल्याला गर्व असला पाहिजे आपण या मातीत जन्म घेतला ज्या मातीत अशे अनेक धर्मयोध्ये,,,राष्ट्रयोद्धे जन्माला आले,,,छत्रपती शिवाजी महाराज,,, छत्रपती संभाजी महाराज ,,,आणि त्या नंतर स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या सारख्या महापुरुषांच्या विचारांनी आपण पुढे जातोय
अप्रतिम सिनेमा आहे. रणदीप हूडा चे खूप खूप कौतुक आहे. त्याचा अभ्यास, लिखाण, दिग्दर्शन, प्रचंड कष्ट याला दाद आपण सिनेमागृहात सिनेमा पाहून दिलीच पाहिजे. इथे US मध्ये सगळीकडे सिनेमा लागला नाहीये म्हणून काल आम्ही आमच्यापासून 2 तासावर असलेल्या शहरात सिनेमा पाहून आलो. धन्यवाद रणदीप हूडा सावरकरांचे इतके स्पष्ट विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याबद्दल. तुला खूप शुभेच्छा. अभिनंदन.
Phar phar sundar cinema aahe. Thanks to Mr Hooda for putting his heart and soul in this masterpiece. Ani marathi sathi Mr. Bhave yanche vishesh abhinandan
फारच कमी असे मराठी कलाकार आहेत ज्यांनी या चित्रपटाचे समर्थन आणि चित्रपट पाहण्याचे अभिवादन केले असेल ... मराठी इडस्ट्रीत का कोणाची हिम्मत झाली नाही ? बॉलिवूड ची काम मिळणार नाहीत म्हणून घाबरले की काय ?
Savarkar naav aahe na , nahich denar, pawar or Ambani naav asta tar dile aste shows, this is bitter reality of maharashtra, sad but true. Any ways kahi pharak nahi padat movie khup sundar aahe. Nakki pochel saglya jagaat
I saw this movie just yesterday... there can't be any better movie than this, please do watch this movie, I did not know much about Savarkar ji but after watching the movie I understood that there can't be any greater great man than him, today we are living peacefully in our homes because of Savarkar ji, when I saw this movie there were only tears in my eyes and only anger in Gandhi, thank you Randeep Hooda for making such a good movie. Vande Mataram ❤
Glad that you watched the movie. I have seen many people coming from the North Indian background have no knowledge about Savarkar and his life and yet they easily fall for the propaganda against Savarkar by the certain elements in the opposition.
उत्तम ट्रेलर. केवळ तात्यारावांचा आवाज किंचीत धीरगंभीर असता तर चालले असते. सुबोध भावेंनी बहुदा दिला आहे. दुसरी बाब म्हणजे जिन्ना च्या तोंडी मराठी शोभत नाही, त्याचे संवाद मूळ उर्दू मध्ये असते ट्री काही बिघडली नसते.
Comments madhe ek don alpbuddhichi lok aahet tyanche daaat disle pan lakshat theva ingraj pan daat kadhayche tyanchi jaga dakhvun dili tasach ek divas fakt swatahavar hasnya shivay paryay nahi urnar karan reality kay aahe te yenarch pudhe ha as jeva hoyil teva mala khup hasu yeyil 😂
अभिमानाने अख्ख्या महाराष्ट्राने जरी हा चित्रपट तिकीट काढून बघितला, तर ते एक स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादनच ठरेल. आणि ज्या कलाकाराने जुळवा जुळव करून हा चित्रपट बनवायला पैसा लावायची धारिष्ट्य दाखवले ,तो सावरेल
गांधीजी स्वातंत्रवीर असते तर गांधी - आयर्विन करार केला नसता आणि भगत सिंह ,राजगुरू, सुखदेव यांना शिक्षा झाली नसती , स्वातंत्र्यवीर हे फक्त आणि फक्त सावरकरच आहेत .