मला एक कळतं नाही एका पण व्हिडिओत गायक ऑर्गन वाला दिसलेला नाही आस का व्हिडीओ करताय गायक दिसायला पाहिजे बरोबर आहे का नाय नुसती पोर दिसतात हे काय बरोबर नाही गायक कसा गाणी म्हणतोय दिसायला पाहिजे असा एक powerful विडिओ करा म्हणजे नुसताच गायक दिसायला पाहिजे गायक ऑर्गन पुढची पोर आस सगळं दिसायला पाहिजे त्या शिवाय बघायला मजा नाही काही चुकूल असेल तर माफ करा हरी ॐ जय जगदंब जय दुर्गे