Me tumche sgle vdos suruwati pasn agdi shewtprynt bghtey 🚩🚩 Sglyat aadhi continue 2 hours chya wr kuthlahi break n gheta tumhi je hardwork krtay tyach far kautuk ani swtala hi kuthla hi break n gheta continue watching with learning, practice hyasathi maz swtach hi kautuk 😄😄
#2 च ans =20 ...logic ahe क्रमवार दोन अंकातील वजाबाकी ही पूर्ण वर्ग संख्या येते..pn ही serise पूर्ण होण्या साठी 20या अंकाच्या जागी 18 हवे होते v ते नाही म्हणूनच हा क्रम पूर्ण होत नाही.. sir... mahiti nahi tumhi Mazi comment pahtal ki nahi ...pn tumch शिकवण खूप खूप आवडत बघा...मी कालच तुमचा पहिल्यांदा व्हिडिओ बघितला...v मला तो इतकं आवडल की ..मी डायरेक्ट like and subscribe karun तुमचे आणखी video बघितले..love from Nanded..
वर्णमाला कशी लक्षात ठेवायचे हा vedio आज एकदाच पहिला नंतर त्यावरचे उदाहरणं सोडविली..आणि सर्व नंबर लक्षात राहिली...धन्यवाद सर..अशक्य वाटणारे ही शक्य करून दाखवितात तुम्ही सर ...खुप वर्षानंतर अभ्यास करते आहे. तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला चांगले मार्क पडतील आशा करते..व आम्ही सुद्धा अभ्यास करतोय 🙏😌
Sir , आपण खूप छान समजाऊन सांगता .आपण शिकवलेले प्रत्येक problems समजतात आणि मी आपले व्हिडिओ बघून समजते. मी like करते आणि suscribe सुध्धा केलं. पण एक doubt आहे ती म्हणजे या Tait exam साठी वयोमर्यादा किती ते clear सांगा please 🥺 . मी यासाठी तुम्हाला आज call केला होता परंतु आपण busy होतात. Thanku sir🙏
thank you sir, khup diwsani video aala sir tumcha, tumhi shikavilele budhimatta che sagle topic study krte . khup chan shikvta sir asech roz video upload krat raha