नमस्कार सर,मला तुमचे सगळे व्हिडिओ बघून नवीन माहिती मिळते तसेच त्यांचे फायदे मिळतात,पण एक विनंती आहे सर कांदा पिकाचे नियोजन करण्यात फायदा होइल सर एक पूर्ण व्हिडिओ बनवा plz ....plz.....
सर मि लाल आणि उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतो पन गेली 4 वर्ष कांदा हा चाळीत मोठ्या प्रमाणावर सडत् आहे . naytrojn चे प्रमाण पण फार कमी केले सल्फर चा पण वापर केला परंतु तरी पण यावर्षी खराब झाला तर जास्त बुरशीनाशकाची व् कीटकनाशकांचा जास्त वापर केल्यामुळें कांदा चाळीत सडू शकतो का. कृपया मार्गदर्शन करावे .यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले उन्हाळ कांद्याचे
1.zinc ratio for fruit set? 2.6 ba for lateral branching dosage? 3.best plant growth promoter for vegetative state? 4.internodal growth promoter ga/ 6ba apical dominance?