Тёмный

Talathi भरती Scam 2...अजून दोघे सापडले... साखळी वाढत च आहे cut off Marks list latest update today 

Naukari Katta
Подписаться 9 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

तलाठी भरती घोटाळा
Talathi Bharti Expected Cut off range marks Merit List Result Update Today
news today
latest news talathu भरती प्रक्रिया

Опубликовано:

 

5 янв 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 345   
@dipakaher7551
@dipakaher7551 6 месяцев назад
तलाठी परीक्षा परत घ्या. आणि ती एमपीएससी मार्फत एकच दिवशी घ्या.
@radhikamankar553
@radhikamankar553 6 месяцев назад
Ho asach jhal pahije
@backguid44137
@backguid44137 6 месяцев назад
Right
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 6 месяцев назад
प्री मेन्स झाली पाहिजे
@shivanimohite58
@shivanimohite58 6 месяцев назад
💯
@premanemu
@premanemu 6 месяцев назад
Agadi barobar
@omsai3821
@omsai3821 6 месяцев назад
तलाठी भरतीत खूप मोठा झोल झाला आहे, पूर्ण तलाठी भरती पुन्हा घ्यायला पाहिजे
@Vadhiv_Mindset9
@Vadhiv_Mindset9 6 месяцев назад
शक्य होइल तेवढे पीटिशन फाईल करा कोर्ट मध्ये केस करा 😢 सोक्ष मोक्ष होऊन जाऊदे....🙏
@udayahire0101
@udayahire0101 6 месяцев назад
Petition file karaychi process var ek video banava and also telegram group....
@radhikamankar553
@radhikamankar553 6 месяцев назад
Mala ek mulgi aahe... Me vichar karte ki... Ha kachra aapn saaf naahi kela aaj tar yenarya pratek pidhila yach kachryat jagaav lagel aani he vadhatach jaanar aahe.... Aapan sagle twitter var talathi pariksha raddd karnayasathi salag tweet karuya aani mpsc kade sopavnyasathi
@Rggg324
@Rggg324 6 месяцев назад
ह्या सगळ्याचा एकच उपाय आहे, एकाच दिवशी, एकाच shift मध्ये पेपर घ्यायला पाहिजे😊
@navnathubale4494
@navnathubale4494 6 месяцев назад
तलाठी भरती बाबत कोर्ट मध्ये पीटिशन दाखल करा, आम्ही तुम्हाला मदत करू , असच चालू राहिलं तर अभ्यास करून कोणच लागणार नाही 😢😢😢😂😂😂
@pralhadpatake6883
@pralhadpatake6883 6 месяцев назад
या सरकारला चले जाव चा इशारा द्या.संपूर्ण महाराष्ट्र बंदचा इशारा लवकरच मिळेल.
@radhikamankar553
@radhikamankar553 6 месяцев назад
Election's chya tondavr ghotala... Dhadas tr bagha choranch
@premanemu
@premanemu 6 месяцев назад
Sarv saralseva bharatimadhe hech honar
@ujwal925
@ujwal925 6 месяцев назад
Sarkar la Sarva mahit aahe..Karan dhage Dore var paryant jaeil ..mahun Kahich honar nahi ...vote do aage bado
@rajeshkoli910
@rajeshkoli910 5 месяцев назад
आता दूसरी सरकार..!!
@ArchanaKarad-hw1hx
@ArchanaKarad-hw1hx 6 месяцев назад
सर यात सरकारचाच हात आहे त्याशिवाय असा घोटाळा होऊच शकत नाही यात त्याचं राजकारण होत पण गरीब शेतकऱ्याच्या मुलाचे नुकसान होत आहे
@namdevpardhi6457
@namdevpardhi6457 6 месяцев назад
तलाठी परीक्षा पुन्हा झाली पाहिजे ती पण MPSC मार्फतच व्हायला हवी
@pawanrathod389
@pawanrathod389 6 месяцев назад
डबल कशाला भावा मला 180 marks आहे..... आमच काय? आम्हाला पूना एवढे marks midel का.......? ज्यांची निवड होत आहे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे
@Aakash8739
@Aakash8739 6 месяцев назад
तलाठी भरती पूर्ण scam आहे. पेपर अवघड येऊन सुद्धा जर 190+ मार्क्स पाडत असतील आणि noramalization होऊन 200+ मार्क्स जात असतील याचा अर्थ ही भरती पूर्ण scam आहे. जर paper मध्ये out of syllabus अवघड असे Qustion सुद्धा हे सोडवत असतील तर समजून जा किती मोठा scam चालु आहे😡😡
@ushapundge2509
@ushapundge2509 6 месяцев назад
Tyanchi च dbl exam घ्या,,
@radhikamankar553
@radhikamankar553 6 месяцев назад
Yess
@vishalkamble6038
@vishalkamble6038 6 месяцев назад
180+ je ahet tyanchi offline exam ghyayala havi ekach divashi
@swatigugale9482
@swatigugale9482 6 месяцев назад
​@@vishalkamble6038cctv footage pn dakhvayche tyache
@shekharsorate4980
@shekharsorate4980 6 месяцев назад
Sarva gair prakar chi karvai karun exam parat ghetli pahije
@rajeshkoli910
@rajeshkoli910 6 месяцев назад
Maze 140 Mark होते after normalisation 142 zale, आणि माझ्या मित्राचे 114 hote त्याचे 140 zale he काय chau आहे सर, हा पेपर कॅन्सल झाला पाहिजे सर 😡
@loveislove12345
@loveislove12345 6 месяцев назад
तुमचा मित्र तुमच्या बराबरी ला आला याचा राग आला काय
@nehachavan2170
@nehachavan2170 6 месяцев назад
Mazhe hi asch zal
@swamisamrth-iy1mb
@swamisamrth-iy1mb 6 месяцев назад
माझं पण😢
@MohiniShinde-rl9dw
@MohiniShinde-rl9dw 6 месяцев назад
Maze 158 hote 168 zale Ani mazya friend che 132 hote 169 zale
@omsairamomsairam1411
@omsairamomsairam1411 6 месяцев назад
भावा बरोबर आहे
@ashoksamarth5192
@ashoksamarth5192 6 месяцев назад
ही परीक्षा फक्त ऑफलाईन योग्य आहे .पुन्हा रिपीट होणे गरजेचे आहे.
@shrimantgejage1063
@shrimantgejage1063 6 месяцев назад
Sir संपूर्ण जागा big fraud झाल्या आहेत. यावर आवाज उठवायला पाहिजे .
@nihalmohurle5826
@nihalmohurle5826 6 месяцев назад
सर्वच Toppers ची चौकशी झालीच पाहिजे !!! फक्त दुसऱ्या exams शी compare करून, तिथं एवढे इथ एवढे करून चालणार नाही 🙏🙏🙏🤬
@sunitapatil6788
@sunitapatil6788 6 месяцев назад
Ys brobr aahe
@amol7301
@amol7301 6 месяцев назад
Cctv चेक केलं पाहिजे,
@akashsuradkar1727
@akashsuradkar1727 6 месяцев назад
Prtek district che first 150 topers che sit vayla pahije
@swatigedam8394
@swatigedam8394 6 месяцев назад
Absolutely correct
@akshaythavare5168
@akshaythavare5168 6 месяцев назад
Exam repeat झालीच पाहिजे
@user-ni4eb2yq5y
@user-ni4eb2yq5y 6 месяцев назад
यावर आत्ताच आवाज उठवण गरजेच आहे नाहीतर भविष्यात खूप अवघड होईल आत्ताच अन्याय विरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे तलाठी भरती कॅन्सल झालीच पाहिजे पण या पुढील सरळसेवा मध्ये असा काही प्रकार होणार नाही यासाठी पण सरकारला कठोर कायदा करायला भाग पाडल पाहिजे नाहीतर अभ्यास करणारे फक्त अभ्यास करत बसणार आपल्या आयुष्याच वाटोळ करून घेणार बाकीचे नौकरी काही न करता नौकरी मिळवणार आणि भ्रष्टाचारी लोक भ्रष्टाचार करून पैसा कमवणार यात गोर गरीबाचा लेकरांचे हाल होणार त्यामुळे जागे व्हा जागे झाले तरच काहीतरी होणार संविधानाने सर्वसामान्य व्यक्ती ला खूप अधिकार दिले आहे आत्ताच काहीतरी करायला हव
@radhikamankar553
@radhikamankar553 6 месяцев назад
Kaay karaych mitrano???
@radhikamankar553
@radhikamankar553 6 месяцев назад
Contact with lallaltop Ravish kumar And other journalists.... We should raise this issue on social media
@nikitaavhad1928
@nikitaavhad1928 6 месяцев назад
Apan ghet aslelya education cha use zala pahije jithe aplyvr anyay hoil tithe aawaj uthvla pahije
@Like_to_explore_the_world
@Like_to_explore_the_world 6 месяцев назад
#तलाठी_भरती_कॅन्सल_झालीच_पाहिजे #MPSC_मार्फत_परीक्षा_झालीच_पाहिजे
@Ak07971
@Ak07971 6 месяцев назад
यात गरीब मुलांचं च नुकसान आहे...लाजा वाटायला पाहिजे
@sanjeevitkar9451
@sanjeevitkar9451 6 месяцев назад
तलाठी पेपर कॅन्सल झाला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करा सर
@ashishpatilwagh
@ashishpatilwagh 6 месяцев назад
अशा किती गोष्टी लपून असतील त्याची माहिती आपल्याला नाही मी फक्त एकच विनंती करतो की पूर्ण इमानदारी ने तलाठी भरती परत पेपर घ्यावा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@TrailerTroveTV
@TrailerTroveTV 6 месяцев назад
प्रत्येक exam ला असेच, नेहमी निराशाच पदरी.
@akshayapatil6738
@akshayapatil6738 6 месяцев назад
Ha ना फार कंटाळा आला आहे आता तर
@goukrnabiradar20
@goukrnabiradar20 6 месяцев назад
गुन्हे दाखल करा हरामखोरावर पैसे देणाऱ्या ऐका ठिकाणी नाही प्रत्येक ठिकाणी
@AkashYadav-yo8dw
@AkashYadav-yo8dw 6 месяцев назад
सर आता आमच्यासाठी सर्व क्लासवाल्यांनी एकत्र येऊन लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत.... आत्ता गप्प बसलो तर तुमचं आणि आमचं पण भविष्य अंधारात आहे...मग काय क्लास घेऊन फायदा
@anjumshaikh1999
@anjumshaikh1999 6 месяцев назад
Ase scam baghun rakt khavlun uthate😡😡😡pn aapn kay kru shakto..... Sarkar ch vikat ghetla aahe bhrashtachari lokani 😥😢😢
@dayananddhaygude8553
@dayananddhaygude8553 6 месяцев назад
Exam cancel झाली पाहिजे,माझे 170 चे 176 झाले.मित्राचे 160 che 185 झाले.काय फालतुगिरी आहे.तुला स्टडी करून176 आणि मला न स्टडी करता 185 अस म्हटल्यावर वाईट वाटलं.तलाठी परीक्षा पुन्हा झाली पाहिजे
@rohitheprince
@rohitheprince 6 месяцев назад
बरोबर आहे मित्रा.. खूप अन्याय झाला आहे
@dipaleek
@dipaleek 6 месяцев назад
185 mhnje 100% join honar to
@rushikeshshinde506
@rushikeshshinde506 6 месяцев назад
maze 144 che 87 zle...😅.. m ata...
@santoshpatilsuryawanshi8015
@santoshpatilsuryawanshi8015 6 месяцев назад
कसून तपासणी झाली पाहिजे select candidate
@ghsmusic6080
@ghsmusic6080 6 месяцев назад
Sir काही मुलांच्या shift same असूनही त्यांच्या झालेल्या normalization झालेल्या मार्क्स मध्ये खूप मोठी तफावत आहे.
@kshiteejingle4292
@kshiteejingle4292 6 месяцев назад
Normalisation he shift nusar nahi tr perticular person ch hote
@akashsuradkar1727
@akashsuradkar1727 6 месяцев назад
Bhava accuracy nusar normalisation hote
@ghsmusic6080
@ghsmusic6080 6 месяцев назад
आरे पण same shift च्या कमी मार्क्स असणाऱ्याचे 32 वाढले आणि माझ्या भावाचे फक्त 12 वाढले
@ghsmusic6080
@ghsmusic6080 6 месяцев назад
Accuracy पण त्यांची कमी आहे.
@akashsuradkar1727
@akashsuradkar1727 6 месяцев назад
@@ghsmusic6080 kiti marks zale tuzya bhavache an tya mulache
@rajeshrisapkal601
@rajeshrisapkal601 6 месяцев назад
त्या पेक्षा ओरिजनल मार्क टाका खरी औकात कळेल
@ajayghadge2509
@ajayghadge2509 6 месяцев назад
सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन करायला पाहिजे..... माझे 150 वरून 121 झालेत...... 😔😔😔😔😔
@babasahebpatil1519
@babasahebpatil1519 6 месяцев назад
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विभाग तुकाराम मुंढे साहेब यांच्याकडे द्यायला हवा
@yogeshkolhe2107
@yogeshkolhe2107 6 месяцев назад
तलाठी भरती प्रक्रिया पुन्हा झाली पाहिजे सर
@jayjanardan7003
@jayjanardan7003 6 месяцев назад
Result pending padla tri chalel, pn chukiche candidatela post nahi मिळाली पाहिजे.
@reshmajadhav8662
@reshmajadhav8662 6 месяцев назад
Sir mla tr 140 hote aani final Answer key mdhe majhe marks Kami karun ,128 kele aani aata Normalisation karun tr majhe marks direct 106 etke kami kelet 😢😢😢 mhnje aamhi Study karun sudhha aamche marks etke kami krtat😢😢😢
@ravikumarpatil7394
@ravikumarpatil7394 6 месяцев назад
Dmer staff nurse भरती मध्ये पण असाच तलाठी भरती सारखा घोटाळा झाला आहे आम्ही पण केस टाकली आहे आणि लढत आहोत याच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे ...
@yashashrikulkarni6150
@yashashrikulkarni6150 6 месяцев назад
नुसते normalisation चे मार्क्स published करण्यापेक्षा raw score, normalisation score, exam date ani shift sglch jahir kara na....kalel nemk konti shift अवघड आहे ,prtykala कळेल आपले pn kiti vadhle tych shift la...sgli transperency होवू द्या ना
@impstudy8463
@impstudy8463 6 месяцев назад
अजून भरपूर सापडतील
@SanjayShinde-sl6ci
@SanjayShinde-sl6ci 6 месяцев назад
सरळ सेवा भरती परीक्षेत E vm सारखाच घोटाळा असू शकतो
@lalitmohurle6318
@lalitmohurle6318 6 месяцев назад
म्हणून तर निकाल खूप उशीरा लावलं. अधिवेशन झाल्यावर.
@Ak07971
@Ak07971 6 месяцев назад
रोज प्रत्येक सेन्टर वर काही न काही fraud व्हायचा न्यूज पेपर मध्ये पण यायची परंतु काही झालं नाही
@rajumise9779
@rajumise9779 6 месяцев назад
Exam कॅन्सल झाले पाहिजे
@amol7301
@amol7301 6 месяцев назад
Ibps RBI ची संस्था आहे असे ऐकून आहे, ते काय करतात बघू Tata ची tcs आहे पण आत्ता विश्वास कमी झालाय
@rupeshmeshram107
@rupeshmeshram107 6 месяцев назад
kahi bolshil ka re, Tata la garaj aahe ka ashya faltu kamachi, tithle karmchari astil chhote mothe
@Struggleer
@Struggleer 6 месяцев назад
आम्ही आंदोलन मध्ये सहभागी आहोत...एमपीएससी कडे द्या...आणि कायदा झालाच paheje
@akashdalavi276
@akashdalavi276 6 месяцев назад
कुठलीच सरळ सेवा भरती ही पूर्ण होणार नाही.असे घोटाळे केले तर.
@pradipgawale
@pradipgawale 6 месяцев назад
Same mark aasnaryana ekala 24 vadhle..... Ekala kahich nahi vadhle
@ashoknanaware3847
@ashoknanaware3847 6 месяцев назад
Exam candidate 200000*comman sarasari dilely exam 5 manje 5000 fee candidate la fakt 1000000000 rs cha chuna lavla ya mantryani
@hemanthedau7062
@hemanthedau7062 6 месяцев назад
TCS & IBPS यांच्याकडून परीक्षा घेण्याचा अधिकार काढून घेण्यात यावा ही विनम्र विनंती (यांनी विचारलेलेच प्रश्न) यांना आपल्या कडुन विचारलेल्या 50 पैकी 20 प्रश्न जरी GK,GS,CA चे उत्तम उत्तर आले तर मात्र TCS, IBPS स्पर्धा परीक्षा घेण्यास पात्र राहतील. अन्यथा पात्र नाही. TCS, IBPS हे GK, GS, CA काही पण प्रश्न विचारतात.
@vilasmohadarkar4624
@vilasmohadarkar4624 6 месяцев назад
मला दुसर्‍या exam la कमी marks आहेत. अणि talathi exam ला जास्त marks आहेत. ह्याचा अर्थ हा नाही की मी setting केली.दुसर्‍या exam वरुण compare करणे चुकीच आहे अस मला वाटत. एखाद्या exam paper Easy जातो. तर एखाद्या exam पेपर कठीण जातो.
@sushant1776
@sushant1776 6 месяцев назад
मला पन तसच आहे पन 5-6 मार्क्स चा फरक आहे ईथ तर 201-93 = 108 मार्क्स चा फरक आहे हे शक्य नाही
@user-wr9nb4ug9l
@user-wr9nb4ug9l 5 месяцев назад
Amcha nt b che merit 150 te160chya pude kadhicha gele nahi ata tar 192 highest ahe tcs cha ghotala ahe ha exam repeat hona garjeche ahe ani zali cha pahije maza last chance hota ha mi exam kasi pude denar
@4gajanan
@4gajanan 6 месяцев назад
अस नाही समजणार.. इथे tcs च घोटाळा केला आहे.. टीसीएस ल सांगावे.. की actual score आणि normalisation स्कोअर दोन्ही एकत्र pdf शेअर करावे.. तेव्हा ह्यात काय झाले ते कळेल.. जे 185 च्या वर स्कोअर केला आहे. त्यांचा cctv footage SIT ने चेक करावा.. माझा स्कोअर 160 होता तो आता 176 आहे.. खूप अभ्यास करून देखील मला वाटतं नाही की कुणी 180 च्या वर येऊ शकतो तरी लोकांना स्कोअर इतका कसा वाढला काय भानगड आहे ते कळून आले पाहिजे. मी अस्वस्थ आहे.. आणि चुकीचे घडले अस वाटत आहे.. कृपया ह्याविषयी लवकरात लवकर ह्यावर संघर्ष व्हावा सर्वांकडून ही अपेक्षा आहे..
@user-fm9hy9ol1s
@user-fm9hy9ol1s 6 месяцев назад
सगळ्या जागा मॅनेज झाल्यात
@pralhadpatake6883
@pralhadpatake6883 6 месяцев назад
We are all one, bring the government and run away.
@evergreensmods1635
@evergreensmods1635 6 месяцев назад
Raw mark दाखवा.आपण नुसता अभ्यास करायचा का..माझे 154 होते,..काहीच वाड झाली नाही,एकाचे 140 होते त्याचे170 झाले ,तो माझ्यापासून खूप दूर होता,आता खूप पुढे गेला.मग मी आता फाशी घ्यायची का...tcs म्हणजे legal घोळ करण्याची political agency आहे.
@user-wr9nb4ug9l
@user-wr9nb4ug9l 5 месяцев назад
Ha talathi paper repeat zalay pahije khup fraud zala ahe 90,% duplicate che kam zalele ahet
@gopalshivarkar729
@gopalshivarkar729 6 месяцев назад
Normlization पद्धत चे नावाखाली फार मोठा घोटाळा आहे हा,परीक्षा ही offline व mpsc मार्फत एकच पेपर एकाच दिवशी झाली पाहिजे.यावर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.
@sumitlatke8556
@sumitlatke8556 6 месяцев назад
Sagali bharti cancel karun Navin bharti mpsc karun ghene yach paray ahe
@amitborkar5798
@amitborkar5798 6 месяцев назад
पुन्हा भरती घ्या
@Mr.Rowdy1596
@Mr.Rowdy1596 6 месяцев назад
8 दिवसानंतर response sheet का येत होती आता कळाल का
@rishisoundane8893
@rishisoundane8893 6 месяцев назад
ज्यांना वाटत आहे mpsc ने exam घ्यावी १)mpsc ची तलाठी चा result lageprynt *दीड वर्ष लागेल* २) फक्ट mpsc nd *combine चेच पोर select* होतील 3)TCS कडून ह्याधी *कधीही paper फुटला नाहिये* मग तलाठीच का ? ज्यांनी तलाठी फोडला त्यांनी forest का फोडला नहीं? 4) next rexam घायचही असेल *आधी तर सर्व दोषी सापडायला हवी* मगच पुढे जाणं योग्य कारण exam कोणीही घेवू द्या internal setting लावणार गृह मंत्रालय आहे.....
@swapnilmhaske4463
@swapnilmhaske4463 6 месяцев назад
परीक्षा परत घेतली पाहिजे.आणि mpsc मार्फत घेण्यात यावी..😢😢😢
@dmorph786
@dmorph786 6 месяцев назад
Sir hyache petition nighale tar sagle sign krtil. Ithe fakt kunitri pudhakar ghenare have. Baki individually students kay Karu shknar aahet?
@kajalbhandare3996
@kajalbhandare3996 6 месяцев назад
Majhe 134 hote normalisation ne 136 jhale fakt ani majhya frnd che 104 varun 114 jhale
@ajinkyagulhane6726
@ajinkyagulhane6726 6 месяцев назад
Me mpsc clerk 2022 cha maharashtra topper asun pn Mala talathi madhe 186.12 mark ahe ani he lok itake 200 plus mark ghevu shaktat...he fakta ghotale ahe mhanunach
@Akshata99
@Akshata99 6 месяцев назад
Sir asa nalayak pana varshon varahi chalu ahe नेहमी असच होत फक्त पैसे खाऊ सरकार आहे आपली
@KapilMhaske-zk8wy
@KapilMhaske-zk8wy 6 месяцев назад
95%लोक tase आहे साहेब तलाठी मध्ये आणि पोलिस मध्ये सुधा. S i t chi मागणी करा बस
@pavanpatil2874
@pavanpatil2874 6 месяцев назад
सर 2019महापरीक्षा हे जरवाल कुळाचे भरपूर विध्यार्थी भरती झाले, यांची लिंकच आहे 😡😡😡😡
@shivajichavan4454
@shivajichavan4454 6 месяцев назад
Yanchi first response sheet ani exam cctv footage samor yayla pahij. Sagla scam ahe ka center manage kelet te ughad hoil.
@dnyaneshwarpimpale5680
@dnyaneshwarpimpale5680 6 месяцев назад
या नाॅर्मलायझेशन ने पार वाट लावली.नाॅर्मलायझेशन बंद करून एकच पेपर व्हावा.
@yogeshambulkar2772
@yogeshambulkar2772 6 месяцев назад
Ek exam pn transparent nahi gheu shkt...narkaat pn jaga nahi bhetnar watermelon la
@chandnipathan220
@chandnipathan220 6 месяцев назад
Normalization kasha sathi simple je marks ahet te dyayche n ugach students la problem
@dhanrajrathod2436
@dhanrajrathod2436 6 месяцев назад
सर माझं result मध्ये नावंच नाही आहे
@nehachavan2170
@nehachavan2170 6 месяцев назад
Paper cancel zala pahije ..direct exam nantr ale pahije screen vr
@bajiraosatam8137
@bajiraosatam8137 6 месяцев назад
त लाटि परीक्षा चे महसूल मंत्री नीअजीतसह मलिदा खावून वीधाथयचेआयूरपणाला लावले असल्यामुळे आक्षेपार्ह यामंञाना 2024 मधे एक ही मतदान करणार नाही.
@rmmm213
@rmmm213 6 месяцев назад
सर्व परीक्षा एमपीएससी द्वारे घ्याव्यात आणि सर्व मुलांनी ऑनलाईन पद्धतीने paper vr बहिष्कार टाकावा
@priyankajagadale9755
@priyankajagadale9755 6 месяцев назад
Talathi exam parat ghya mpsc kdun ekach divshi
@dipaleek
@dipaleek 6 месяцев назад
Normlization nntr out of 200 mark dakhvle aahe te 200 peksha kititri jast aahe itr student che fkt २-3 mark vadhale aahe
@medihealthpharmacy8775
@medihealthpharmacy8775 6 месяцев назад
माझे 104 होते वाढून 116 झाले माझ्या ओळखीत एकाचे 122 होते त्याचे 162 झाले हे कसं काय..घोटाळा झालाय 100% ..भ्रष्टाचार झलाय यात कोट्यवधी देऊन मुलांनी स्कॅम केला असावा
@chandnipathan220
@chandnipathan220 6 месяцев назад
Study karun kiti year students che west hotat ya asha lokamul
@PRASHANTRAUT-df3zw
@PRASHANTRAUT-df3zw 6 месяцев назад
ही सर्व गोसलं शाही बंद करून ही भरती रद्द करून mpsc मार्फत दुसरी भरती घेण्यात यावं
@jyotijadhav8759
@jyotijadhav8759 6 месяцев назад
Sir mala ata khup ch tens.alay ho ,mla zp cha ek exam khup ch chan gela ahe ani tich ek mazi jagaychi apeksha ahe .tithe pn asach zal tr ,mla jagaychi iccha ch rahanar nahi ,😢😢😢😢mi Sambhaji nagar sathi dila hota to paper😢other dist. Madun 😢😢😢
@pralhadpatake6883
@pralhadpatake6883 6 месяцев назад
Hum sab ek hai. Bring down the government.
@pistonpowerautoworkautomob9639
@pistonpowerautoworkautomob9639 6 месяцев назад
मला वनरक्षक मध्ये 120 व तलाठी एक्झाम मध्ये 122 मार्क मिळाले 3 वर्ष स्टडी करून. साल्याना लाज कशी वाटत नाही नोकरी करताना
@pralhadpatake6883
@pralhadpatake6883 6 месяцев назад
Tell me where the hunger strike is going to take place, I will sit on hunger strike.
@shubhangipatil7672
@shubhangipatil7672 6 месяцев назад
He bag swatala tras karun gheu nako jyani fraud Kelay Tyana tras dyaycha
@nehachavan2170
@nehachavan2170 6 месяцев назад
Sir before normalization ani after that as dil pahije
@aadeshdudhavade6808
@aadeshdudhavade6808 6 месяцев назад
माझ्या शिफ्ट चा काही पोरांचे 20 27 मार्क वाढले मग माझे कमी झाले हा माझ्यावर झालेला अन्याय आहे
@yogeshhinge2173
@yogeshhinge2173 6 месяцев назад
Ase asel tr action geu shkto
@yogeshhinge2173
@yogeshhinge2173 6 месяцев назад
Contact sparadha parisksha samnavy samiti
@scjafrabadscjafrabad
@scjafrabadscjafrabad 6 месяцев назад
Sir kavtekar he sttaye mev jayte and sarvani ek vhoun ladhayeche ahe
@atulwandhre3781
@atulwandhre3781 6 месяцев назад
Mala sanga as konache kmi konache jast as krun ya company la kay midnar... Nkkich yana kahitri midtey mgch 50 ghenare 200vr jatat
@kailasbansare4953
@kailasbansare4953 6 месяцев назад
नाही नककीच परीक्षेत फ्राँड झाला आहे ती पुन्हा एकदा झालीच पाहिजे कर नाही त्याला डर कशाला
@TrailerTroveTV
@TrailerTroveTV 6 месяцев назад
सिंधुदुर्ग जिल्ह्यात exam center च नाही.
@sahilgawali496
@sahilgawali496 6 месяцев назад
Sarv exam same date la zali pahije.
@Indian0069
@Indian0069 6 месяцев назад
परिक्षा रद्द करण्यात यावी व एमपीएससी मार्फत घेण्यात यावी...
@fawzangoodchannel210
@fawzangoodchannel210 6 месяцев назад
Raw score taka 200+ studenche mag awakat kalel tya student chi
@krushnagovari2917
@krushnagovari2917 6 месяцев назад
माझे 92 होते ते तेवढेच राहिले पण माझ्या फ्रेंड्स चे 96 होते त्याचे 132 झाले हे कसले normlisation
@PS-nm2rs
@PS-nm2rs 6 месяцев назад
Lai tension gheu naka . Tyache pan selection honar nahi
@vk8256
@vk8256 6 месяцев назад
Bhai maze 162 raw hota after normalisation 122.5 zala saglya mehnativar pani firavala 😢
@kshiteejingle4292
@kshiteejingle4292 6 месяцев назад
Kahi bolta rao
@tatyavinchu1
@tatyavinchu1 6 месяцев назад
Porano hich vel ahe, aawaz uthwa... Rastyavr ya.. Nahitr bhavishya aani ayushya donhi dhokyat yeil... Bgha jamtay ka 🙏🙏🙏
@sushant1776
@sushant1776 6 месяцев назад
Result मध्ये आधीचे मार्क्स आणि after normalizing मार्क्स दीले पाहीजेत with normalizing equation solving करून दीले पाहीजे
@shilpajadhao-tw6uy
@shilpajadhao-tw6uy 6 месяцев назад
Talathi paper kharach parat jhala pahije
@shrikantshewale8558
@shrikantshewale8558 6 месяцев назад
परीक्षा पुन्हा एम पी एस सी मार्फत एकाच दिवशी घ्या
@gauravraut2848
@gauravraut2848 6 месяцев назад
आता तरी पेपर ऑफ लाइन घेण्यासाठी आंदोलन हवे राव , करणं ऑन लाईन म्हणजे मोठ्या घोटाळे साठी मोठी जागा आहे , offline होतात परंतु मार्क तेवढेच राहतात , आता नाही तर कधी नाही , आणि ही भरती रद्द साठी ट्विटर कॅम्पईन करा तर च काही होईल नाही नाहीतर नाही , आंदोलन सुद्धा
@FarhanaQuazi
@FarhanaQuazi 6 месяцев назад
Pariksha hi online peksha offline jali pahijet. Jaga uda aani sangarsh kara.
@vinayvrajput
@vinayvrajput 6 месяцев назад
ज्यांच्या javal passa koni ase aasel tar Sapardha pariksha samanvai samitila kalavave ... jevade jast bhetil tevda changla aahe...
@sunitapatil6788
@sunitapatil6788 6 месяцев назад
Maza cousin la 50 hote tiche 126 zalet😂
@atulwandhre3781
@atulwandhre3781 6 месяцев назад
Mjak kartay ka
@sunitapatil6788
@sunitapatil6788 6 месяцев назад
@@atulwandhre3781 nhi kharach
@surajdiwan5646
@surajdiwan5646 6 месяцев назад
मला अस वाटत की मुख्य परीक्षा add करावी आणी ती mpsc मार्फत घेण्यात यावी.
@swapnildeshmukh6247
@swapnildeshmukh6247 6 месяцев назад
Khup motha scam ahe , abhyas karava ki nko yacha prashn ata mala padala ahe,
Далее
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Просмотров 13 млн