Тёмный

tamasha 

शिवनेरी संवाद
Подписаться 77 тыс.
Просмотров 105 тыс.
50% 1

tamasha#कलावंत मंदाराणी खेडकर#माझी आई माझा गुरु#तमाशातल जीवन खूप आवडत#गौतमीचा हंगामा कार्यक्रम
#शिवनेरीसंवाद
#youtube
#chatrpatishivajimaharaj
#shivneri
#tamasha
#मंदाराणीखेडकर

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 27   
@bibishanraskar361
@bibishanraskar361 Год назад
व्वा रे रघु व्वा रे मुंबई मंदाराणी खेडकर उत्कृष्ट अभिनय
@gopalraokendre5911
@gopalraokendre5911 Год назад
तमाशा ही महाराष्ट्राची शान आहे. ही कला कधीच बंद पडू नये. लोकांनी सहकार्य करावे, कला सादर होत असताना स्टेज वर गोटे मारू नयेत ही माझी कळकळीची विनंती 👏👏👏
@sandeepdixit4122
@sandeepdixit4122 22 дня назад
Superb.. All the best . We saw your Tamasha in Manjari
@artist..pravinkumarshendag5994
कलाकार समाधानी आहेत हे पाहून आनंद वाटतो.. महाराष्ट्रातील लोककला अजरामर आहे. आणि राहिलं... खुप छान विडिओ
@kailasshinde9773
@kailasshinde9773 9 месяцев назад
छान लोक कला जिवंत ठेवली धन्यवाद
@rahulgunjal3903
@rahulgunjal3903 Год назад
अभिनंदन शिवनेरी संवाद गणेशजी चोरे साहेब आपण जुन्या कलांना उजाळा देता आणि आजच्या तरुणाईला खऱ्या अर्थाने तमाशा काय असतो योग्य आणि सोप्या भाषेत समजविण्याचा प्रयत्न करता आपणास मनापासून धन्यवाद
@sandippagar1370
@sandippagar1370 Год назад
खुप छान
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Год назад
मंदाताई मी तुमचा फॅन आहे मी 1985/2002 पर्यंत मी तुमचे तमाशे पाहिलेत वायपूर ता शिंदखेडा जी, धुळे तुमचा तमाशा ययाचा प्रत्येक वर्षी हमखास बघायचोच
@chandrakantmali4034
@chandrakantmali4034 Год назад
ताई तुमचा कार्यक्रम आम्ही जर वर्षी पाहतो .कलम,येरमाळा धाराशिव
@rajendrakanase389
@rajendrakanase389 Год назад
खुप छान मंदाताई वचोरे साहेब
@jitendrapatil4093
@jitendrapatil4093 11 месяцев назад
खूप छान ताई अभिनंदन 👌👏
@ishwarbharkade8780
@ishwarbharkade8780 Год назад
अभिनंदन
@dattatraykhutwadofficial1551
कला हेच जिवन
@sayasbhosle2424
@sayasbhosle2424 Год назад
एक काळ होता मंदाराणी म्हणजे नाद करायचा नाही मी खूप वेळा आमच्या परळी मध्ये पाहिला तमाशा खुप छान डान्स करायचं मंदाराणी आणि रघुवीर खेडकर म्हणजे फुल कॉमेडी
@SantoshShinde-h8o
@SantoshShinde-h8o 8 месяцев назад
Mandatory Tumse Pyar Hai
@hiramanharde2971
@hiramanharde2971 Год назад
अभिनंदन 👍
@ramraothorat301
@ramraothorat301 8 месяцев назад
अत्यंत गुणी अभिनेत्री, चित्रपट केले असते तर श्रीदेवी सारखी प्रसिद्धी मिळाली असती. लहानपणापासून मी मंदा राणी चे कार्यक्रम लहानपणापासून पहात आलोय. सुवर्ण काळ होता तो.
@dattatraykhutwadofficial1551
खूप छान ताई
@rajaramgaikwad-ij5qo
@rajaramgaikwad-ij5qo Год назад
Great !
@bhausahebwardule3155
@bhausahebwardule3155 Год назад
Mast
@vijayrajput5569
@vijayrajput5569 Год назад
लोकांनी लोककलेला सहकायृ करायला पाहीजे धन्यवाद विजय राजपूत नाचनवेल
@suniltapkir2304
@suniltapkir2304 Год назад
@s.kindianstatus7979
@s.kindianstatus7979 5 месяцев назад
पूर्वीसारखी आता वगनाट्य राहिले नाही लोकांनाही त्याची आवड राहिली नाही
@SantoshShinde-h8o
@SantoshShinde-h8o 8 месяцев назад
Kunala hi now to Naka
@SantoshShinde-h8o
@SantoshShinde-h8o 8 месяцев назад
Hukumat Ki Rani Manda Tai
@rajendrakanase389
@rajendrakanase389 Год назад
खुप छान
@bajiraochaudhari8164
@bajiraochaudhari8164 Год назад
खूप छान
Далее