💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
हृदयस्पर्शी व्यक्तिमत्व कमलाकर तपस्वी त्यांचे भजन मी सतत ऐकत असतो. सातव्या आठव्या वर्षापासून मला त्यांचे कार्यक्रम पाहण्याचे भाग्य लाभले. साक्षात स्वामी महाराज उभा राहिल्या सारखं वाटायचं भजन व गजर ऐकताना काकांना शतशःनमन