सैराट पेक्षा ही भारी चित्रपट आहे हा कारण लव्ह स्टोरीज नाही तर एका भावाची ही कथा यात मांडली गेली आहे मुलांची जिम्मेदारी काय असते तेही दाखवले आहे नंबर एक स्टोरी❤❤❤ धन्यवादTDM team ❤❤🎉🎉🎉
सर्व गाणी अति सुंदर, थेट मनाला भिडणारी, आपलं आपल्या मातीशी, संस्कृतीशी घट्ट नातं जोडणारी.....TDM टीम मनापासून अभिनंदन.. उत्तम चित्रपट कथा, मुद्देसूद मांडणी आणि ही जणू काही आपलीच कथा आहे, असं मूव्ही पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटावं इतकी ताकद आहे भाऊराव कऱ्हाडे सरांच्या कलाकृती मध्ये...