Тёмный

Thackeray Vs BJP | Uddhav Thackeray यांचा भोसरी मतदारसंघात भाजपला धक्का | Ravi Landge 

News18 Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 741 тыс.
50% 1

Thackeray Vs BJP | Uddhav Thackeray यांचा भोसरी मतदारसंघात भाजपला धक्का | Ravi Landge
#uddhavthackeray #thackeraycamp #bjp #mahayuti #bhosari #marathinews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 511   
@atharavasankpal5541
@atharavasankpal5541 23 дня назад
रवी लांडगे साहेब तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आमच्या पक्षात आला त तुमचे स्वागत अडचणी असताना प्रवेश केला परत एकदा अभिनंदन
@GorakhPawar-zw7go
@GorakhPawar-zw7go 22 дня назад
योग्य निर्णय जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 23 дня назад
#ठाकरे #महाराष्ट्राची गरज ❤❤❤⛳️⛳️⛳️⛳️ भाजपचे मुळं लोकं खूप अस्वस्थ आहेत हें सत्य आहे 👍👍
@ShreeRam40123
@ShreeRam40123 23 дня назад
रवी लांडगे तुम्हाला पुढच्या काळात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत लोक तुम्हाला या निर्णयाने खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन ते सर्व लोक पाठीशी ठाम आहेत धन्यवाद सर आपण आपले विचार करून योग्य ते केले
@NetajiPatil-vk1xi
@NetajiPatil-vk1xi 23 дня назад
जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र ❤❤
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 23 дня назад
बीजेपीचा बालेकिल्ला नाही तिथं टीआरपी घोटाळा झाला त्यामुळे हे कार्यकर्ते बीजेपी गेले बीजेपीचा कोणताही बालेकिल्ला नाही आणि दे
@anilvagade8717
@anilvagade8717 21 день назад
चांगला निर्णय घेतला अभिनंदन तुमचं शिवसेनेत जय महाराष्ट्र
@balasahebsankpal8551
@balasahebsankpal8551 22 дня назад
महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर उद्धव ठाकरेंसारख्या चांगल्या माणसासोबत गेल्याबद्दल अभिनंदन 🚩🚩🚩🚩
@rkpatil5454
@rkpatil5454 23 дня назад
1500 घेणार पण मत नाय देणार 😂
@visavahotel9754
@visavahotel9754 23 дня назад
👍
@aavejshirgaonkar6131
@aavejshirgaonkar6131 23 дня назад
1500 जनतेचेच आहेत..😅
@rkpatil5454
@rkpatil5454 23 дня назад
@@aavejshirgaonkar6131 जनता कोण आपलेच की
@aavejshirgaonkar6131
@aavejshirgaonkar6131 23 дня назад
@@rkpatil5454 हो भावा आपलेच
@gauravgore222
@gauravgore222 23 дня назад
​@@aavejshirgaonkar6131 पण दिले भाजपा ने ना
@dhaneshdhanawade
@dhaneshdhanawade 23 дня назад
योग्य निर्णय घेतला लय पैसा लाटला बीजपी आमदारांनी जमिनी घेतल्या भरपूर
@vinodshinde295
@vinodshinde295 23 дня назад
Shard pawar ne kai chicuka geli ka
@surbhikakatkar2619
@surbhikakatkar2619 22 дня назад
Thakare kay dhudani dhutlela aahe kay tyala hindutav mhanje mahit nahi to kay ghanta kar nar
@mukeshbobade4449
@mukeshbobade4449 23 дня назад
आरे गोविंदा गट म्हणू नकोस फक्त आणि फक्त शिवसेना...
@nihalkambli7377
@nihalkambli7377 23 дня назад
काय मावशी खूप त्रास होतोय ना ही बातमी देताना 😂 तू एकमेव आहेस मावशी, जी उध्दव ठाकरेंच्या असली शिवसेनेचा उबाठा असा उल्लेख करते.
@kalpanamota5696
@kalpanamota5696 21 день назад
Exactly right
@abhimanyupatil4299
@abhimanyupatil4299 23 дня назад
मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मागे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 23 дня назад
घंटा आपली दुकानदारी बंद नाही होवो या साठी हा सगळा खटाटोप 😅
@Sujatthorat733
@Sujatthorat733 23 дня назад
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩
@vasantarage843
@vasantarage843 23 дня назад
ऊदवस्थ ठाकरे खरे गदार🏹🏹
@yogeshnikam6418
@yogeshnikam6418 23 дня назад
Patil.. Udhava साहेब फक्त muslaman च्या मागे आहेत.. आम्हाला naka shikvu
@youtuber-dm6wg
@youtuber-dm6wg 23 дня назад
Gaddar yedhao thakre aahe hindushi gaddari kelu
@user-ux2gm8mg7v
@user-ux2gm8mg7v 23 дня назад
जय महाराष्ट्र रवी भाऊ पुढील वाटचाली साप्ते हार्दिक शुभेच्छा
@ajaywagh1769
@ajaywagh1769 23 дня назад
Only thakare ❤❤
@vinodshinde295
@vinodshinde295 23 дня назад
Only raj sahib thakre
@vilasjadhav638
@vilasjadhav638 23 дня назад
रवी लांडगे साहेबाचा अभिनंदन शिवसैनिक
@sunildadashindepatil5164
@sunildadashindepatil5164 22 дня назад
योग्य निर्णय रवीभाऊ लांडगे 🚩👑 भावी आमदार
@AapaPanpatil
@AapaPanpatil 22 дня назад
लांडगे साहेब साहेब ठाकरे गटात कॅबिनेट मंत्री होणार
@AapaPanpatil
@AapaPanpatil 22 дня назад
रवी लांडगे साहेबांचा भारताला अभिनंदन ठाकरे सेना जिंदाबाद
@AapaPanpatil
@AapaPanpatil 22 дня назад
आमदारच नाही भावी कॅबिनेट मंत्री होणार
@shyamnaik7620
@shyamnaik7620 23 дня назад
जय महाराष्ट्र❤❤ एकच शिवसेना आणि मशाल ।।
@SandipShinde-nz9pp
@SandipShinde-nz9pp 23 дня назад
साहेब आपले स्वागत
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl 23 дня назад
एक लढवण्याची आणखि साहेबाना साथ
@bomkarj
@bomkarj 23 дня назад
बोकडाची नळी, चालू झाली पळा पळी...कार्यकर्त्यांनो उचला तळी, मिळेल ऐक ऐक पळी. 😂😂😂😂😂
@sunilvishe7983
@sunilvishe7983 22 дня назад
😂😂😂
@GAUTAM9608
@GAUTAM9608 23 дня назад
आपल्या पुण्यामध्ये शिवसेना oringnal ची टाकत आजुन बळकट होणार
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 23 дня назад
रवी लांडगे, झुंझार आणि लढवय्ये नेते झिंदाबाद-उध्दवजी झिंदाबाद
@AppasahebNimbalkar-j4x
@AppasahebNimbalkar-j4x 23 дня назад
हिंदू धर्माशी गद्दारी करणार्या कडून काय मिळेल भावा तुला,,नेता गेला तरी जाऊद्या हिंदू समाज भाजप सोबत आहे,,नेते काय स्वताच्या स्वार्थाचे असतात
@rishiingole6776
@rishiingole6776 23 дня назад
Waqf bord zindabad😢
@narendrathakur7754
@narendrathakur7754 23 дня назад
घंटा वाजवत बस. नाही तर बेरोजगार बनून आयोद्धेत कटोरा घेवून बस. हे मी कट्टर एक हिंदू म्हणून बोलतोय. आधी हे समजून घे. पहिले तूला हिंदू आणि हिंदू धर्म किती कळला आणि समजला ते पहिले जाणून घ्यायचे आहे.
@narendrathakur7754
@narendrathakur7754 23 дня назад
आमचा धर्म फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र मातीशी प्रामाणिक असणारा. या मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप च्या गुजरात चा कायम गू खाणारा नाही.
@rishiingole6776
@rishiingole6776 23 дня назад
@@narendrathakur7754 waqf bord ni तुमची जमीन घेतली की तेच करन आहे तेव्हा तर मंदिर पण मिळणार नाही...मग मनत रहा आला के नाम पर देदे..waqf बोर्ड नी पूर्ण गाव घेतली ताब्यात त्यांनी पण भिक मागायची का मग...
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 23 дня назад
रवि लांडवे यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागत आहे
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 23 дня назад
उद्धव सैनिक
@vinodshinde295
@vinodshinde295 23 дня назад
Udaiv varka board sena
@somnathbhosale105
@somnathbhosale105 23 дня назад
बहुतेक विधानसभा लोकशाहीचा उत्सव चालू होणार वाटत .
@sagarkattimani9249
@sagarkattimani9249 22 дня назад
योग्य निर्णय रवी भाऊ लांडगे साहेब भावी आमदार❤❤❤
@amolmahakal681
@amolmahakal681 23 дня назад
सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद जय महाराष्ट्र
@prasannasarode1804
@prasannasarode1804 23 дня назад
भावी आमदार रवी भाऊ fix निवडून येणार जय महाराष्ट्र, शिवसेना
@chandsaab7758
@chandsaab7758 23 дня назад
Aple mana pasun. Swagat saheb. Shivsainik
@vijaysawant2572
@vijaysawant2572 23 дня назад
मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 महाराष्ट्राला लाभलेले एक संयमी नेतृत्व...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@vedshreyaraealtyfs2022
@vedshreyaraealtyfs2022 23 дня назад
🤣🤣🤣🤣🤣
@priteshdeshpande2088
@priteshdeshpande2088 23 дня назад
Ghanta soniya sena😂😂😂
@maleemmukadam1803
@maleemmukadam1803 23 дня назад
Very good
@deepakkokare7162
@deepakkokare7162 22 дня назад
❤❤❤❤❤
@user-fp8yg3xf6f
@user-fp8yg3xf6f 23 дня назад
जय महाराष्ट्र 🐅🐅🐅🐅🐅🚩🚩🚩🚩🚩
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 23 дня назад
जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
@ramdasshinde4616
@ramdasshinde4616 23 дня назад
धन्य वाद
@sharadkarande5746
@sharadkarande5746 23 дня назад
bjp ला अजून लय धक्के लागणार आहेत...
@adhikarkatkar5535
@adhikarkatkar5535 23 дня назад
जय महाराष्ट्र🚩 हार्दिक स्वागत
@yogeshhajirnis481
@yogeshhajirnis481 23 дня назад
सर्व भोसरीच्यांचे उध्दव साहेबांच्या शिवसेनेत हार्दिक स्वागत. उध्दव साहेब जिंकणार यात शंका नाही
@RB-ij2mi
@RB-ij2mi 22 дня назад
Great Anna भावी आमदार
@ravindramestri7284
@ravindramestri7284 23 дня назад
स्वागत है तुमचे
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 22 дня назад
उद्धव ठाकरे यांची गरज आहे महाराष्ट्र ला 🙏🏻🔥🚩🚩
@amitpathare9296
@amitpathare9296 22 дня назад
रविभाऊ एक नंबर निर्णय फक्त महाविकास आघाडीचा एक उमेदवार द्या भोसरी विधानसभेचे चित्र पालटणार
@anitachavan8972
@anitachavan8972 23 дня назад
साहेब तुमचे स्वागत आहे जय महाराष्ट्र
@satisharivale319
@satisharivale319 22 дня назад
शिवसेना जिंदाबाद उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार १०० ॰/॰
@vasantkarande7006
@vasantkarande7006 23 дня назад
जय महाराष्ट्र 👍🚩🚩🚩
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 23 дня назад
लोकांची घर फोडता फोडता आता भाजपचे ही घर फुटणार, करावे तसे भरावे
@vinodshinde295
@vinodshinde295 23 дня назад
Amdarki ch but ahi manun paksh pravesh
@ViCkY__MhAtRe__
@ViCkY__MhAtRe__ 22 дня назад
Amdar hoaycha ahe mhun palala 😂😂😂😂
@Pratik796
@Pratik796 22 дня назад
Hyala Kaala kutra pan Vicharat nahi 😂😂😂
@devidasjoshi6252
@devidasjoshi6252 22 дня назад
जो पक्षाचा झाला नाही तो आपलं काय बरं करणार🎉
@kishorsakhare4964
@kishorsakhare4964 22 дня назад
पक्ष तरी कूट एकाचा राहिलाय 😅
@Realboltoapan
@Realboltoapan 19 дней назад
तुम्ही ब्राम्हण भांडण लावा तुमचा इतिहास आहे हा 😂
@durgegajanan7305
@durgegajanan7305 23 дня назад
जय महाराष्ट्र आमचा एकच पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 23 дня назад
संधीसाधू लोकांना दूर ठेवायचे आहे, ठाकरे साहेब! जय महाराष्ट्र, जय संविधान.
@MrVaibhavpawar786
@MrVaibhavpawar786 23 дня назад
Jaisi karni waisi bharni, Only Udhav Saheb Shivsena 🚩🚩🚩
@devidasjoshi6252
@devidasjoshi6252 22 дня назад
जिकडे मिळेल तिकडे पळतात🎉🎉
@user-ue1zf6oj9n
@user-ue1zf6oj9n 23 дня назад
Only udhav thakare
@amolchoramale-wn9st
@amolchoramale-wn9st 22 дня назад
पक्ष प्रवेश झाल्यावर लगेच तिकीट देऊ नये विधान सभेच
@user-vz7vs5ft5j
@user-vz7vs5ft5j 23 дня назад
🔥 आता पेटणार 🧡
@vedshreyaraealtyfs2022
@vedshreyaraealtyfs2022 23 дня назад
😆😆😆🤣😂
@deepakkokare7162
@deepakkokare7162 22 дня назад
Only thakare
@user-zo4yi2cz6i
@user-zo4yi2cz6i 23 дня назад
Only shivsena UBT ❤
@anandzimal9929
@anandzimal9929 22 дня назад
स्वागत आहे लांडगे साहेब शिवसेनेत तुमचे
@sadikshaikh18
@sadikshaikh18 23 дня назад
Only MAV...jay Maharashtra
@user-pf9eb6vx5q
@user-pf9eb6vx5q 23 дня назад
१५०० हजार घेणार पण मत देणार नाही.
@Pratik796
@Pratik796 22 дня назад
Gaddar aahe Manje tu 😂
@shashiavaghade4008
@shashiavaghade4008 20 дней назад
सर्वांचे मनापासून अभिनंदन आवाज फक्त निष्ठावंत शिवसैनिक
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 22 дня назад
बुधवार पेठेत जन्म झाला असेल.
@Saiebdu3
@Saiebdu3 22 дня назад
आम्ही कायम महेश दादा लांडगे सोबत राहू 🚩🚩✌️
@sandipsalokhe5792
@sandipsalokhe5792 22 дня назад
जय महाराष्ट्र 🙏🙏
@user-tc9ef1rx5x
@user-tc9ef1rx5x 22 дня назад
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
@kerappasurve2482
@kerappasurve2482 23 дня назад
On road rto rules याना लागु होतात. की नाहीत
@sampatchapate8011
@sampatchapate8011 18 дней назад
तिकिट, तिकिट, तिकिट पाहिजे मला. आमदारकीचे तिकिट पाहिजे मला.
@vishalbalkate2464
@vishalbalkate2464 23 дня назад
जय महाराष्ट्र
@manthanpatil2630
@manthanpatil2630 22 дня назад
जे जे कोण अस शक्ती प्रदर्शन करून मातोश्री वर आल त्यांचा परंभव झाला आहे इतिहास
@Pratik796
@Pratik796 22 дня назад
Barobar 😂😂😂
@jaywantpujari6659
@jaywantpujari6659 23 дня назад
उद्धव ठाकरे झिंदाबाद 🙏🙏जय महाराष्ट्र
@SandipPatil-q2e
@SandipPatil-q2e 22 дня назад
लाडकी बहिण योजना महायुतीला फायदा होणार.
@deepakchavan5302
@deepakchavan5302 16 дней назад
जय महाराष्ट्र साहेब
@hemantbaviskar9843
@hemantbaviskar9843 23 дня назад
Jai Ho
@santoshgalande9916
@santoshgalande9916 23 дня назад
हे जे घडतं आहे ते फक्त फडणवीस यांचा मुळे जबाबदार फक्त फडणवीस आहे
@vinayakkirdat4151
@vinayakkirdat4151 4 дня назад
छान व बरोबर निर्णय❤
@naitikaher3450
@naitikaher3450 23 дня назад
रवीजी आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात सहर्ष स्वागत... 🙏🙏🌹🌹🚩🚩🚩
@mayajadhav3680
@mayajadhav3680 17 дней назад
अगदी योग्य निर्णय 👍👍
@milindtavasalkar6779
@milindtavasalkar6779 12 дней назад
🔥🔥🔥🔥🔥👍
@altafshaikh2833
@altafshaikh2833 23 дня назад
King thakre brand thakre next cm thakre ❤🎉🎉
@ganeshhule4563
@ganeshhule4563 22 дня назад
बीजेपी मुक्त भारत ची गरज आहे 👍👍👍
@user-dn3up7xk2f
@user-dn3up7xk2f 22 дня назад
नाही
@kishortatkare4091
@kishortatkare4091 22 дня назад
लांडगे साहेब तुमचे अभिनंदन
@shivraj.kamleshkhadtare5919
@shivraj.kamleshkhadtare5919 23 дня назад
MUSLIM ❤SAMRAT UDHAV THAKARE ZINDABAD
@user-rr9vr5kf5v
@user-rr9vr5kf5v 22 дня назад
रवी 4:24 लांडगे बद्दल बोला ते ठाकरेंकडे चाललेत. यामध्ये मुस्लिम कोण आहे?
@SunilPatil-qh5ci
@SunilPatil-qh5ci 23 дня назад
अभिनंदन
@ga47
@ga47 23 дня назад
Ravi landgy congratulations bava
@user-dn3up7xk2f
@user-dn3up7xk2f 22 дня назад
ही मोठी समस्या आहे, आता पाहु पुढे काय होणार आहे,
@dilippatil7721
@dilippatil7721 23 дня назад
ठाकरे सरकार झिंदाबाद
@nileshkamble7913
@nileshkamble7913 20 дней назад
जय महाराष्ट्र रवि 🚩🚩🚩🚩
@naimshaikh6524
@naimshaikh6524 22 дня назад
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन 🎉🎉🎉
@santoshsapte9588
@santoshsapte9588 22 дня назад
एक नंबर खूपच छान जय महाराष्ट्र
@bharatwadkar1861
@bharatwadkar1861 22 дня назад
Jay Maharashtra 🔥🚩🙏
@dnyaneshwargaikwad7066
@dnyaneshwargaikwad7066 22 дня назад
अभिनंदन रवी लांडगे साहेब
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 23 дня назад
Now only and only udhav taakrey saahab ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@nalinigaikwad1867
@nalinigaikwad1867 23 дня назад
Kup chan abhinadan 🙏🚩🙏
@rrrrkkkk181
@rrrrkkkk181 23 дня назад
Sampla tumcha rajkaran bhau chukichya pakshat pravesh kela ahe lavkarach samjel tumhala
@sdpatil1330
@sdpatil1330 23 дня назад
अभिनंदन साहेब जय महाराष्ट्र
@user-lz7hp9uk7j
@user-lz7hp9uk7j 22 дня назад
जय महाराष्ट्र अभिनंदन शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल
@rcstreams4427
@rcstreams4427 23 дня назад
Pravesh ghya , pan gaadya gheun jaun trraffic chi vaat lau naka, tras jantela hoto
@user-bd5gr6ow5z
@user-bd5gr6ow5z 23 дня назад
Supar. ❤❤❤❤❤. Ata. Fakt. Mashal
@vineshpardale64
@vineshpardale64 23 дня назад
Udeav. Takre. Zindabad
@akadekar5872
@akadekar5872 2 дня назад
Great
@ganeshhande7999
@ganeshhande7999 21 день назад
या शक्ती प्रदर्शनाचा लोकांना किती त्रास लेत असेल . गाडीचा त्रास बाकी लोकांना किती होतो आहे . पुढे JNPT आहे .
@dilipnanekar5252
@dilipnanekar5252 22 дня назад
अभिनंदन भाऊ
@gajananranavare3783
@gajananranavare3783 23 дня назад
खुपच चांगला निर्णय घेतला आहे.जय महाराष्ट्र 🚩🚩👍
Далее
Китайка и Зеленый Слайм😂😆
00:20
Apple Event - September 9
1:38:50
Просмотров 25 млн
Китайка и Зеленый Слайм😂😆
00:20