This music kachi banjo ganpati bappa aagman the crowd I have tears in my eyes ganpati bappa morya ❤❤🙏🙏🕉🕉🚩🚩🚩🚩🚩 akhil chandanwadi cha raja i live in this area I feel this emotion 😢😢
आमच्या लहानपणी चंदन वाडीच्या गणपती उत्सवात मुख्य आकर्षण म्हणजे वाडीत दाखवला जाणारा हिंदी सिनेमा., सत्तर chya दशकात अगदी साधेपणाने उत्सव साजरा होत असे आणि मूर्ती देखील खूप लहान पण सुंदर असायची., बऱ्याच आठवणी आहेत चंदन वाडीच्या missing those ब्युटीफूल डेज.😢