Thalipeeth Bhajani
लागणारे साहित्य-
बाजरी -1किलो
ज्वारी-4वाटी
गहू -2वाटी
तांदुळ -4 वाटी
हरबरा डाळ -2वाटी
मूगडाळ -2 वाटी
उडीद डाळ -2वाटी
धने -125gm
गोड जिरे 100gm
महाराष्ट्रीयन थालीपीठ भाजणी तयार झाली आहे
थालीपीठ भाजणी रेसिपी आवडली तर फालो करायला विसरू नका
pls do Subscribe like comment and Share 🙏🙏
12 сен 2024