मांडवा : ठाणे पासुन 104 Km आणि अलिबाग पासुन 18 Km असे हे रम्य ठिकान शांत आणि सुंदर समुद्र किनारा. आवस बीच हा कॅसुरीना आणि सुरुच्या झाडांनी नटलेला सोनेरी वाळूचा सुंदर भाग आहे.
अलिबाग पासुन किंचित लांब असा हा आश्चर्यचकित करनारा समुद्रकिनारा आहे जिते तुम्ही परिवार आणि जोडप्या (Couple)ने येऊ शकता आणि हा एकट्याने सुधा जाऊ शकता.
समुद्रा जवळ जाताच एक अद्वितीय तृप्तीदायक अनुभव मिळतो. इथे जवळ पास हॉटेल्स आणि रिसॉर्टस सुधा आहेत, जिथे तुम्ही राहू शकता आणि आसपास दुसरे बीच आहेत, जसं की आपण गेलो होतो तो खडक खुर्ची बीच.
तर लवकरात लवकर ह्या बीच ला भेट द्या आणि जसा मी नेहमीच म्हणतो निसर्गात या, निसर्गाला ओळखा आणि नसर्गाचे होऊन जा !!!!
Map Link :
आवस बीच / Awas Beach : maps.app.goo.g...
खडक खुर्ची / Khadak Khurchi : maps.app.goo.g...
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया खालील लिंकसह माझ्या चॅनेलमध्ये सामील व्हा: / @parikramawithaniket
नियमित अपडेटसाठी मला इन्स्टाग्रामवर फॉलो करा: / parikrama_with_aniket
#motovlog #hondahighness #travel #alibaug #mandwa #parikrama #parikramawithaniket
15 окт 2024