तंजावरचे प्रसिध्द बेहेडेश्वर मंदिरातील कोरीव काम व आसपासचा परीसर याचे वर्णन व चित्रीकरण पाहून साक्षात मंदीरच डोळ्या समोर आले.एकहजारआठ शिवलिंग सगळी वेगळी.राजवाडा व तीथला सातमजली टाॅवर - मुर्तींचा संग्रह व नटराजच्या मुर्तीची अनेक रुपे पाहून.मन थक्क होते.पुढिल प्रवासासाठी शुभेच्छा .
ह्या व्हिडिओ मध्ये माहिती, चित्रीकरण, संगीत आणि तुम्ही केलेले सादरीकरण सगळंच उत्तम झालंय..आम्हाला घरबसल्या सुंदर दर्शन घडवले आहे तुम्ही..असेच छान छान व्हिडिओज करत रहा ..आता पुढच्या एपिसोड ची वाट बघतेय 🙏👍