सुप्रभात अनघा ताई तुम्हाला दीपावली महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤ तुमच्या गोड आवाजात आजचा भाग बघायला व ऐकायला खूप उत्सुक आहे मी सौ निर्मला जोशी
खुप छान होता भाग, दिवाळीच्या कामामुळे टीव्ही बघायला वेळ मिळत नाही, तुम्ही सांगता तेच ऐकायला छान वाटत, श्री लक्ष्मी पुजन उद्या करणार, दिपावलीच्या तुमच्या परिवाराला व तुम्हाला शुभेछा🎉🎉
Good morning तुम्हाला नरकचतुर्दशीच्या खुप शुभेच्छा 🙏🌹🎉 सायलीने फराळ कराय हवा नाहीतर अस्मिता काय खाणार माय लेकीची भेट झाली बरं झालं प्रिया घरी जा फटाके फोडत बस राग कमी होईल असो अर्जुन सायली मधला गैरसमज लवकर दूर होऊदे अनघा ताई 👌🙏♥️♥️♥️🥰🥰🥰
Sayali is very irritating , everytime she is crying...she teaches positive things to others...but she is negative thinker.. always thinks negative about Arjun... selfish character Sayali....😂
sayali.ashi radu nakos aga tya arjunche tuzyavar prem aahe fakta to dakhvat nahis to tula ghbarto he serial bagjatana aalmha kalate pun tula ka kalat nahi tuzhe virodhak tuzya ashya swabhavacha fayda ghetil he tu laxya deun bhag. vedepana karu nakos.