Sakshee mam tumhi hastana kiti god dista o kharach tumhi shopping kartana khup chan bolta comedy khup maja yeti aaikayla ani tumche shopping avadla mla majet 👌👌😍😍😂😂😅❤️❤️
खूप छान शॉपिंग केली सर्व घेतलेल्या मेकअप प्रॉडक्ट्स विषयी प्लीज माहिती दे❤😊 खरं सांग खरं सांग किती रुपयांची शॉपिंग केली साक्षी प्लीज हस साक्षी प्लीज हस😅😅 ते झाडे विकणारे काका त्यांना कसं बोलत होती मला तर खरंच खूप हसायला आलं😂😂 कोणती कोणती झाडे घेतलीस किती रुपयांना घेतलीस प्लीज माहिती दे🙏👍😊 तू जे जे मेकअप चे प्रॉडक्ट घेतले आहेस त्याविषयी प्लीज माहिती दे आणि मेकअप विषयी सुद्धा व्हिडिओ बनव😊 साधा डेली चा मेकअप कसा करावा याविषयी सुद्धा प्लीज माहिती दे☺❤ तुझी मैत्रीण वैशू ही झी मराठी वरील शिवा या मालिकेत काम करते खूप छान भूमिका आहे तिची👌👌❤😊 मी शितल जाधव🙏
@@saksheechiduniya रिप्लाय साठी खूप धन्यवाद ❤😊 वैष्णवी खूप छान नाव आहे👌 😊खूप छान सुंदर दिसते तुझ्यासारखीच आहे नाजूक साजूक ❤❤👌👌☺ पुढील माहिती विषयक व्हिडिओची मी नक्की वाट पाहते 👍☺