8 मे ला realme p1 घेतला... ५ वर्ष redmi4 वापरल्यावर P1 घेतला. प्रत्येक आठवड्याला नवीन व चांगला फोन येतच राहणार तेव्हा आपण घेतलेला फोनच चांगला आहे असं म्हणायचं ...😎
@@dakshata123 p1 6/128 मला अपेक्षित specs 15000/- मध्ये देणारा एकमेव फोन होता.(आत्ता मोटो 50 फ्युजन चांगला वाटतो पण ऑफर किंमत 21000/- आहे) 1.सनलाईट व्हिजीबिलीटी चांगली आहे सूर्यप्रकाशात सूद्धा डिस्प्ले व्यवस्थित दिसतो👍👍👍👍👍. 2.Amoled display with in display fps.👍👍👍 3.वजन 190gm कमी नाही पण जास्त पण नाही.👍👍👍👍 4.44वॉट चार्जर.साधारण 30 मिनटात 50% चार्ज होतो.👍👍👍👍👍 5. कॅमेरा ok-okआहे.वाईट नाही पण खुप छानही नाही.👍👍👍 6. YT मध्ये 4k video अडकतो.
@@dakshata123 P1- 6/128 ₹15000/- डिस्प्ले 👍👍👍👍👍, इन डिस्प्ले fps 👍👍👍 UFS 3.1👍👍👍 चार्जींग 45w👍👍👍, बॅक अप- 7 तास SoT(एक दिवस चालतो नॉन गेमर साठी) वजन (190gms),👍 हेडफोन जॅक आहे👍 ड्युअल स्टेरीओ स्पिकर्स👍👍 कॅमेरा ok ok Jio/airtel 5g 👍👍👍 कॉल क्वालिटी 👍👍👍 रिअल मी ui 5 ok ok.
@@dakshata123 P1 6/128 ₹15000/- डिस्प्ले 👍👍👍👍👍 सनलाईट व्हिजीबिलीटी 👍👍👍👍👍 इन डिस्प्ले fps 👍👍👍 चार्जिंग 45w 👍👍👍👍👍 बॅक अप 7 तास SoT👍👍👍 गेम न खेळणा-यांसाठी बॅटरी दिवसभर चालते. UFS 3.1 memory type ,👍👍👍 कॅमेरा just ok ok वजन 190gms👍 कॉल क्वालिटी 👍👍👍 ड्युअल स्टेरीओ स्पिकर्स👍👍👍 हेडफोन जॅक आहे 👍👍👍
17 जानेवारी ला मी Redmi Note 13 12GB-256GB Varient with 3.5mm Headphone Jack घेतला आहे सर , मी Singer आहे आणि त्यासाठीच मला Compulsory 3.5mm Headphone Jack असलेलाच Smartphone हवा होता , मी हा Rs 22000/- ला Offline MI Shop मधून घेतला सर ! Nice Video ! आणि हो , माझा हा Mobile उत्तम वाटत आहे मला , काही दिवसांपुर्वीच Android Hyper OS 14 आलेले आहे , छान Operating System आहे सर ! 👍😊🙏
दादा मी तुमचे सर्व video बघतो आणि मगच mob घेनायचा निर्णय घेतो तर मला एक विचारायच होत मला हा मोटोरोला छा फोन आवडलं आहे पण मी आत्ताच redmi note 13 pro+ 12 256 ghetlo आहे विचार करतोय हा देऊन motorola घेऊ काय तुमचं काय advice आहे सांगायला काय