We left our houses to go and find people in Mahadikwadi to help, but a little did we know that we were going to end up helping an old woman who was kicked out from her own house. When we got our first lead after wandering around in 4 different villages, I knew that very moment, this will be the couple I'll be helping. I still remember when I saw that old woman walking on the road alone and it still gives me goosebumps. This was one of the best social works I have ever done and I promise to continue to do so. Thank you so much for all the love and support you show me and this wouldn't be possible without you guys. I hope you liked the video ❤️
Kharach khup chhan kam kartoys krish daa.. Literally got goosebumps jevha tu bollas ki asude.. Radtay kashala mi aahe na... 🥺❤ kharach as aapulkine boln pn khup matter kart.. Mi anek jan pahile social work karnare.. But kahi kahi publicity stunt mhana kivva vlogs mhnun ch kartat te.. Nntr kon v4t pn nahi tyanna.. Pn tu khup unique aes. Dhanya tuze aai baba jyanna tuzya sarkha mulga bhetlay.. Khup chhan sanskar zalet tumha bhavandanvr.. Ashich help karat raha sarvanna... Hatts off... Tya aai la tichya mulane kadachit itka jiv lavla nasel tevdh tu kelay tyanchya sathi. Te aayushyabhar devasarkh samjtil tula.. Mi pn khup kami lokanna admire krte..but as a viewer, subscriber or a die hard fan...tyatla tu ek aahech.. We love u & really proud of uh. Keep growing 💯❤🙌🏻
खरंच डोळ्यातून पाणी आलं.... महाराष्ट्रात आतापर्यंत ऐवढ्या राजकारण्यांची मुलं पाहिली पण तुमच्या सारखे कोणी नाही. ❤ *एक युथ आयकॉन एक आवाज कृष्णराज कृष्णराज*
Dada hi chhotishi madat tya aaji babansathi.. ajun tari me swata kamvat nahi tari hi chhotishi madat aaplya aaji babansathi, pan prarthna karel ki mla etak saksham banva ki me dekhil asech mhanu shkel ghabaru nka me aahe na .... Tumhala khup khup salute aahe..
मी एक आर्मी जवान आहे.आणि मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो . कोण म्हणत की देश सेवा करायची असेल तर आर्मी जॉईन करायला पाहिजे .आज चा हा जर व्हिडिओ पहिला तर समजते की ही पण एक खूप मोठी देश सेवा आहे. क्रिश सर खरच तुमचं मन खूप मोठं आहे ..आणि अशीच देश सेवा ,लोक सेवा तुमच्या हातून नेहमी होत राहू हीच अंबाबाई चरणी प्रार्थना..
Krish तुझावर खूप खूप भारी संस्कार झालेत आई बाबांचे..आजवर सगळी श्रीमंतांची मुल स्वतःचा मौजमस्ती वर पैसा उडवताना बघितलं आहे पण तू इतकं शिकून आज हे करतोय.. खरंच डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आज्जीला बघून...god bless you Krish❤
निशब्द ,खूप सुंदर काम,🙏💯 व्हिडिओ पाहताना डोळ्यातून पाणी येत होत खूप मोठे व्हा. तुमचा आदर्श आजच्या तरुण पिढीने नक्कीच घ्यावा तुमच्या कार्याला सलाम🎉 तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल 🙏💯
दादा तुम्ही अशीच लोकांना मदत करत रहा...आणि तुम्ही जे बोलला की " रडू नका मी आहे ना " आपसूक डोळ्यात पाणी आल...आणि डोळे भरून गेले पूर्ण व्हिडिओ बघताना तुमच्या कर्याला सलाम...माझं पण यूट्यूब चॅनल आहे मी पण vlog बनवतो पण अजून रेव्हेन्यू सुरू नाही झाला पण जेंव्हा होईल तेंव्हा तो असा सत्कर्मी लागेल हा शब्द माझा तुम्हाला आणि खरच सलाम तुम्हाला खूप मोठ्ठे व्हा 🥺🙌🏻👑
महाडिक साहेब मानलं आज तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्ही खूप चांगले संस्कार दिले आहेत त्यांची बोलण्याची पद्धत वागण्याची पद्धत अतिशय सुंदर आणि प्रेमळ आहे ,तसा तुमच्या बद्दल खूप आदर होता पण आजचा व्हिडीओ बघून तो आदर 100 पट वाढला .आई महालक्ष्मी च्या कृपेने तुमची अशीच प्रगती होत राहावी💐
खऱ्या अर्थाने महादेवराव महाडिक(आप्पा)साहेबांचे शब्द खरे ठरले "ज्याला कोण न्हाय त्याला महाडिक हाय".....❤️ Nice Work Keep Going We All To support Your Channel Definitely ❤️
भावी खासदार...सलाम तुमच्या दातॄत्वाला कारण....मुळात तुम्ही गरजू लोकांसाठी वेळ देता मदत करता आणि महत्त्वाचे म्हणजे मी आहे ना....हा हिमालया सारखा आधार हा सामान्य माणसांबद्दल तुमच्या मनात असलेला आदर तळमळ लाख मोलाची आहे,, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा👍🙏🏻
खरंच डोळ्यातून पाणी आले व्हिडिओ बघून ...खूप छान दादा....🥺💯 फक्त मतदार संघ जाहीर करा.... त्या दिवसापासून प्रचाराला लागतो....💯%आमदार होणार हो....आमदार 🌟💯
आपल्यासारख्या एकत्रित कुटुंबात वाढणाऱ्या मुला मुलींना मिळालेली संस्कारांची शिदोरी आयुष्यात अनेक चांगली कामे करायला उद्युक्त करते.अशीच needful कामे होवोत आणि अनेक युवा वर्ग inspire होवोत हीच सदिच्छा..
You just own the heart of all maharashtrian viewers..so glad that you have started this work...my eyes just got teary while watching this video...lots of love from Sangli...keep it up👍
तुमचा योग्य व्यक्ती शोधण्याचा प्रवास,व्यक्ती भेटल्यानंतर आपण कोण आहात हे न सांगता त्यांचा सोबतच प्रेमळ बोलण,एवढं बलाढ्य व्यक्ती महत्त्व असून,एका सामान्य व्यक्ती प्रमाण आपल वागणं,लोकांचा मध्ये माणुसकी जागी करण्याचा आपला प्रयत्न,आणि ते आपले अंगावर शहारे आणारे 2 प्रेमाचे आणि ताकदीचे शब्द "कशाला रडताय मी आहे ना" आणि ते ऐकून आमचा डोळ्यात टाच्च करून येणार पाणी,या सगळ्यात आपल्यावर असणारे संस्कार आपल्या मनात असणारी लोकसेवा समजते...hats of you dada... बोलण्यात काही चुकल असेल तर क्षमस्व 🙏
ज्यांना कोण नाही त्यांना महाडिक आहेत हे नुस्त बोलून दाखवलं नाही तर आपल्या दादृत्वातून करून दाखवलं, आजोबा त्यानंतर वडील आणि स्वतः km दादांनी दाखवून दिलं. आपल्या कुटुंबाकडून अनेक गोष्टी शिकण्या सारख्या आहेत आणि नक्कीच आम्ही सर्वजण आपल्या पाऊलावर पाऊल टाकू. मला अभिमान आहे तुमच्या सोबत असण्याचा आपल्या हातून असेच शुभ कार्य घडो ही आई अंबबाईच्या चरणी प्रार्थना ❤🙏🚩
तुमच्या या व्हिडिओमुळे या आजीआजोबांना त्यांच्या छोट्या मुलानं सांभाळायची जबाबदारी घेतली आहे.तुमचे शतशः आभार. असंच चांगले कार्य तुमच्या हातुन घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
कृष्णाराज तुझे काम बघून खूप खूप मनाला बरं वाटतंय आजपासून तर तुझं प्रत्येक एपिसोड पाहणार यात काही शंकाच नाही 🙏🙏 असू दे रडताय कशाला मी आहे ना हे बोलला ते शब्द खूप खूप मनाला बरे वाटले व या शब्दाबरोबर डोळ्यातून पाणी आले 🙏🙏
नेहमीच मोठ्या घरातली मुले वाया जातात ह्या वाक्याला खोटं साध्य ठरवताना नेहमी कृष्णराज दादा सफल होतो त्याच्या या सफलते मागे फक्त चांगले संस्कार आहेत. इतके मोठे असून सुद्धा कृष्णराज दा च्या आई वडिलांनी त्यांच्या तिन्ही मुलांना अत्यंत उत्तम रित्या लहानच मोठ केलं आहे. देव चा हाथ आणि लोकांची साथ ही नेहमीच कृष्णराज दादा व त्याच्या परिवारा सोबत असणार. खूप खूप शुभेच्छा सर जिवंत देवमाणूस आहे तू दादा गरिबांसाठी व आपल्या लोकांसाठी 💐💐🙏🏻🙏🏻
दादा डोळ्यातून पाणी आलं....😢.. धन्य ते तुमचे माता पिता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आणि तुमच्यावर जे संस्कार केलेत.... खरंच अभिमान वाटतो तुमचा आणि त्या माता पित्यांचा 🙏🏻
Youth Icon कृष्णराज - मी तुमचे भरपूर व्हिडिओ पहिले, पण हा व्हिडिओ पाहताना संपूर्ण जगाचा विसर पडला होता. मला माझ्या गुरूंनी सांगितले होते की देव आहे तो कधीही, कोणत्याही रूपात तुम्हाला दर्शन देतो. त्याचा प्रत्यय म्हणजे चव्हाण आजी तुम्हांला वाटेत भेटली व तुमचे कार्य सत्कारणी लागले. अशाच तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा.
क्रिश दादा आज एक वचन देतो आम्ही मदत कोणाला करू शकत नाही कारण येवढे आम्ही श्रीमंत नाही पण तुम्ही जी मदत करता त्यासाठी आम्ही तुमचे व्हिडिओज बघत जाऊ कारण आम्ही जेवढे जास्त लोक तुमचे व्हिडिओज बघू तेवढे जास्त उत्पन्न वाढेल आणि एका अशा गरजू लोकांना मदत होईल आजचा व्हिडिओ बघून खरच खूप भारी वाटलं कारण लोकांच्या नजरेत श्रीमंतांची पोर म्हणेन उन्हाड फालतू पण तुम्ही तर त्याच्या विरुध्द आहात खरच खूप अभिमान वाटला आणि त्या आजी आजोबा यांना मदत के्याबद्दल मनापासून धनयवाद 👍
तुमचं कार्य बघता तुमच्या घरातील संस्काराची व्यापकता किती मोठी आहे .याची कल्पना आली. खासदार साहेबाना भेटायची ओढ होती ती बऱ्याच वर्षाने पूर्ण झाली.युवाशक्ती काढायची कल्पना मनात असताना मला ती काढता आली नाही.अन् आज जे तुमचं हे कार्य बघून मनाला खूप मोठा आनंद झाला .लवकरच तुम्हाला मी भेटू इच्छितो .
एवढ्या मोठ्या राजकीय घराण्यातील असून आपण एकदम down to earth आहात खरच बघून बर वाटल. असच मदत करत रहा. भविष्यात आपणही आमदार- खासदार व्हाल त्यासाठी या लोकांचे आशीर्वाद नक्की कामाला येतील.
What you do is something far far more greater and something mere words cannot define.Please keep doing more of such krish and a big fan from solapur waiting for your visit here.
एकच मन आहे किती वेळा जिंकाल दादा... मला गर्व आहे मी तुमचा कार्यकर्ता असल्याचा. अजून काय पाहिजे असते कार्यकर्त्याला... आपला नेता दिलदार मनाचा राजा माणूस आहे
दादा शब्द नाहीत ह्या तुमच्या कामासाठी खरच ग्रेट आहात तूम्ही ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय ते पाहून असे वाटते देव खरच आहे हे ..जसे तुमचे नाव आहे तसे तुमचे काम आणि व्यक्तिमत्त्व आहे..
माणूसकी म्हणजे हा विषय फक्त महाडिक परीवारा कडून शिकायला मिळणार असे भरपूर लोक आहेत की स्वतःच्या इन्कम साठी लोकांचा उपयोग करतात अशी एकमेव व्यक्ती आहे की स्वतःच्या दिनकर्मा वर व्हिडिओ बनवून लोकांना मदत करण्यासाठी आपल्या कार्यास सलाम ❤❤👍💯🙏🙏
घरात एक तरी व्यक्ती असा असतो जो कुळाचा उध्दार करतो.आपण खूप अभुतपुर्व कार्य करत आहात. मी नेहमीच तुमचे व्हिडिओ पाहते...पण आजचा व्हिडिओ मनाला खूप लागला सध्या समाजामध्ये थोड्याफार फरकाने हेच चित्र दिसत आहे. आईवडिलांविषयी मुलांची मानसिकता खूप बदलली आहे. आयुष्यभर मुलांसाठी झिजणारया माऊलींचा असा शेवट अतिशय लाजिरवाणी कृती आहे ़ कृष्णराज आपण खरोखरच खूप मोठे कार्य करत आहात आपल्या कार्याला शत शत नमन 🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏, आपण जे काम करत आहेत त्याला सलाम. आपले हे सामाजिक योगदान असेच वाढत जावो आणि समाजातील रंजले - गांजले त्यांच्यासाठी मदत होईल. तुम्ही महाडिक साहेबांची मदतीची परंपरा कायम ठेवली. धन्यवाद साहेब .
खरच डोळ्यातून पाणी आणलं राव तुम्ही । परिस्तिथी काशी आहेत ज्याला आयुष्यभर सांभाळल तेच आता आई वडिलांना सांभाळायला नाकारतायत ।। grate job कृष्णराज साहेब ।।❤
खूप छान उपक्रम करत आहेत कृष्णराज समजा असे लोक देवाचे दूतच असतात त्याशिवाय एवढी सद्भावना व सत्कर्म घडत नाही म्हणूनच देवाचे दूत म्हणते मी कृष्णराजना व त्यांना खूप आशीर्वाद, प्रत्येक व्यक्ती तरूण पिढीची कृष्णराजांसारखी राहिल तर आपल्या देशातले वृध्दाश्रम बंद होतील व व्हायलाच पाहिजेत, तेव्हाच वयस्कर आईवडिलांचे आशीर्वाद मुलांना मिळतील व संपूर्ण भारतात सुखशांती व संपन्नता नांदेल
खरोखर अतिशय सुंदर अशी गरजु लोकांना मदत केली दादा खरच शब्द नाहीत व्यक्त करण्यासाठी तुमच्या कार्याला सलाम आणि असेच गोर गरीब लोकांच्या पाठीशी रहा याचा आशीर्वाद मिळेल आई अंबाबाई सदैव तुमच्या पाठीशी आहे तुमचा एक चाहता सध्या मी युरोप मध्ये कार्यरत आहे माझे गाव दौलतवाडी कागल तालुक्यातील आहे तुम्हाला नक्की भेटायला आवडले खुप प्रेम
video पाहून खरंच डोळ्यात पाणी आला आपल्या समाजामध्ये अजूनही आशी लोक आहेत की jyana आपल्य आई वडिलांचा importance समजत नाहीये न कही तुमच्या सरखे ही लोक आहत जे एव्धे दूर जाऊ त्याना मदत करत आहत Great Work Dada...Punha Mann Jinkla tumhi
प्रत्येक माणसाचा एक वेगळा संघर्ष असतो.... समाजातील संवेदनशील माणसेच तो संघर्ष जाणतात व आपल्या परीने मदत करतात त्यापैकीचएक क्रिश.... राजकारण त्या ठिकाणी पण आपल्या कार्याला सलाम 😊
It really brought tears to my eyes....So far in Maharashtra I have seen so many children of politicians but there is no one like you. A youth icon a voice Krishnaraj Krishnaraj
खरोखरच माझ्या डोळ्यात अश्रू आले आपण हि दिलेली मदत मोलाची आहेच पण आई वडिलांची देखभाल करणे हे प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे.नाहीतर हिच वेळ त्यांच्यावर येईल हे लक्षात ठेवण गरजेचं आहे. कारण देव सर्व काही पाहत असतो..!महाडिक साहेब आपल कौतुक कराव तेवढं कमीच आहे.माणुसकीच नात हे महाडिक परिवारकडुन शिकल पाहिजे..!
खूप छान ...संमिश्र भावना...तुम्ही त्यांना त्यांचं स्वतःच घर देण्यासाठी काही करू शकत असाल तर प्लीज करा ....त्यांच्या मुलांना योग्य ती शिक्षा करायला हवी आहे...ते आज्जी आजोबा कशा परिस्थिती राहत असतील याची कल्पना ही करवत नाही ....त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळावं ही कृष्णा चरणी प्रार्थना...
❤ खूप छान दादा खरंच आज रडायला आल राव....काय लोक आहेत या जगात जे आई बापाची respect karat nahi.....hats off for you this Great work. WE ARE ALWAYS WITH YOU.❤
दादा खूप छान काम करताय.. अशे बरेच गरजू आहेत त्यांनाही मदत व्हावी अशी अपेक्षा आहे ... अणि दादा ते तूम्ही पूर्ण करता आहात... पैसा तर प्रत्येक जण कमवत असतो पण माणुसकी जपणारी माणसे आजच्या काळात खूप कमी आहेत आणि त्या कमी लोकांमध्ये तूम्ही ही आहात.... मी तुमच्या पेक्षा खूपच लहान आहे पण तुमचा या कामामुळे खरच आम्हाला प्रेरणा मिळाली....🙏✨
खरंच हा व्हिडिओ पाहून फार डोळ्यात अश्रू😢 येतात आम्ही अनेक राजकारणी लोक पाहिली पण तुमच्या सारखी प्रेमळ पहिली नाहीत ज्याला कोण नाही त्याला ❤महाडिक ❤आहे हे खरंच आहे अशा गरीब लोकांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील खरंच तुम्ही गोरगरिबांचे दैवत आहात आणि गोरगरिबांचे स्टार म्हणून ओळखणारे कृष्णराज दादा Thanks (किट्टू मालक) 🙏🙏 खरंच गोरगरीब लोकांचे दैवत म्हणून कायम ओळख राहणार❤ फुल सपोर्ट सिस्टीम मुन्ना साहेब महाडिक💪💪👑👑
कृष्णराज आपले मनापासून अभिनंदन व शुभाशीर्वाद ही वास्तवता पहाताना आपोआप डोळ्यातून पाणी येत होते.पण एकदा प्रयत्न म्हणून त्यांच्या मुलांना आईबाबांना सांभाळून घ्या असे तुम्ही सांगा.देव करो आणि तुमच्या प्रयत्नांना यश यवो🎉
साहेबांचं आणि तुमचं काम खूप छान आहे दादा तुम्ही राजकारणा पेक्षा जनतेला महत्व देता तुमच्या सारखा प्रेम मदत राजकारण बाजूला ठेवून कोणीही करत नसलं देवाकडे एवढीच प्रार्थना करतो तुमच्या प्रत्येक कार्यात व कामात यश प्राप्त होवो ❤❤❤❤❤
❤कृष्णराज ❤ तुझे कौतुक या साठी की तुम्ही अडल्या नडल्या रंजल्या गांजल्या लोकांसाठी अशी बिनशर्त मदत करत आहात हे पाहून खुप खुप समाधान वाटले असेच कार्य नित्य तुमचे हातून घडो हीच सदिच्छा 🎉
आज व्हिडिओ बघितला आज माझ्या डोळ्यातून पाणी आले आज पर्यंत जेवढे राजकारण्यांची मुलं बघीतली तेवढी मोठ्या गाड्या तून फिरत असता आणि सांगता कि मि खासदार चा मुलगा आहे पन आज पर्यंत त आसा मुलगा बघा नव्हता स्वतःची ओळख लपून सामजिक गरजु लोकांना आर्थिक मदत करत आहे यवड भारी वाटलं की शब्दात सांगता येनार नाही तेवढं आहे दादा कवा पन आमची मदत लागली तर सांगा आमचं गाव.पट्टण कोडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर🙏🙏🙏🙏🙏 तुमच्या कार्याला सलाम दादा आपला महाडिक प्रेमी . राहुल लाली
Best video dada...आत्तापर्यंत च सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे...मी ही या वर्षी पण केला आहे की मी प्रत्येक महिन्याला SDP donate karto त्यातून मला महिन्याला 1400 rs मिळतात....असा पूर्ण वर्षाचे पैसे जमवून मी रमझान च्या पवित्र महिन्यात ज्या लोकांना गरज आहे रेशनिंग ची ते मी जास्तीत जास्त लोकांना पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे...तुमचा व्हिडिओ बघून मला हे काम करण्याची प्रेरणा मिळाली...धन्यवाद दादा...जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
कृष्णराज दादा तुम्ही खरंच तुम्ही कृष्णासारखे आहात सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे..🙏हे पुण्याचे काम असंच करत रहा.. देव तुम्हाला उदंड आयुष्य आणि भरभराटीचे आयुष्य देवो हीच प्रार्थना..🙏🙏
दादा तुम्ही जी अशा प्रकारे गरजू व्यक्तींची मदत करता , त्यामुळे खूपसारे Youngsters प्रभावित होत आहेत. मी सुद्धा Social Activities मध्ये Active आहे , तुमचे असे योगदान आणि काम पाहाता मला खूप प्रेरणा मिळते , असेच चांगले कर्म करत रहा , आणि आपण कधीतरी मिळून अशीच गरजू लोकंची मदत करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो .
कृष्णराज, तू फारच चांगले काम करतोस. त्याबद्दल दुमत नाही. *परंतु, तुझ्या राजकीय वर्तुळातून ह्या आजी, आजोबांना एखाद लहान पण परिपूर्ण घर बांधून दिलेस तर आम्हाला खूप आनंद होईल.* तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला अनेक शुभेच्छा🎉🎉❤❤
दादा खुप छान तुमचे खूप आभारी आहो आम्ही 🙏🏻🥹आजी आजोबा ला बघून खूप वाईट वाटला तुम्ही केलेली मदत त्याच्या साठी जीवनदान आणि आधार ठरेल हे नक्कीच … आजी आजोबा छान राहावे हीच देवाकडे प्रथना करतो 💯 आजून एक मनजे दादा त्यांना पूर्ण चारही साईड ने पत्रा मारुन दिला तर थंडीचा त्रास होणार नाही आणि ते आपले छान राहू शकतात .. जर आमच्या थ्रू काही मदत पाहिजे असेल तर आम्ही कशी करू शकतो हे देखील कळवा … परत एकदा धन्यवाद दादा 🙏🏻❤️
गरिबांचा कैवारी मा.श्री कृष्णराज महाडिक दादा कोल्हापूरचा भविष्याचा आवाज म्हणजे कृष्णराज दादा खरच डोळ्यातुनपाणी आलं राजकारण नाही तर समाजकारण करणारा नेता❤I am proud of you dada💪🏻
खूप छान आज विडिओ बगून डोळ्यात पाणी आलं राव! अशी मदत करायला दानत लागते आणि ती महाडिक कुटुंबात आहे. कृष्णराज तुझा फक्त्त कोल्हापूरला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो!!
महाडिक साहेब तुमच कार्य असंच चालू राहून द्या ,तुमच्या या कार्य ला सलाम मनापासून खरचं डोळ्यातून पाणी आलं ,,,,असंच गोरगरिबांन च्या पाठीशी भकम उभे राहा ,,,परमेश्वर तुमच्या बरोबर सदैव आहे ,आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद देवो ,,,,,,, great job ,,,,,