Тёмный

Third Battle of Panipat चा बदला मराठ्यांनी Patthargad लुटून पूर्ण केला | Bol Bhidu 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 190 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 524   
@shrikantdeshpande6451
@shrikantdeshpande6451 2 года назад
पानिपत ही शौर्यगाथा असूनही पराभव हा हृदयात स्थान घेऊन आहे , नजीब हा फितूर झाला त्याला मराठे मृत्युदंड देऊ शकले नाही पण हृदयातील आग थडगे फोडून थयथय नाचून विसाजीपंतानी काही अंशी थंड केली . या सर्वांनाच माझा सलाम .
@shreyashpawar1689
@shreyashpawar1689 2 года назад
पानिपत मध्ये वीरमरण आलेल्या ज्ञात अज्ञात वीरांना त्रिवार मुजरा 🙏🙏🚩⚔️⚔️
@Sunstar24
@Sunstar24 Год назад
🙏🙏🙏🙏
@nikhilchaudhari5394
@nikhilchaudhari5394 2 года назад
Peshwa Madhavrao (elder), Tukoji Holkar, Mahadji Shinde and Visaji Krishn Biniwale were great people who avenged Panipat
@Raut-warrior
@Raut-warrior 2 года назад
Even Ramchandra Ganesh Kanade. Ramchandra Kanade and Visaji Biniwale were the 2 main Maratha generals sent by Peshwa Madhavrao from Pune. Shinde and Holkar joined them in North.
@Sunstar24
@Sunstar24 Год назад
@@Raut-warrior visaji ani ramchandra ji baddal mahiti sangawi.
@amitgadhave9251
@amitgadhave9251 2 года назад
बचेंगे तो और भी लडेंगे” अशी डरकाळी फोडणाऱ्या दत्ताजी शिंदेंच्या अतुलनीय शौर्याची माहिती द्या
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 2 года назад
सर्व शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
@sarkarji960
@sarkarji960 2 года назад
प्रणाम त्या सर्व नरवीर शूरवीर मावळ्यांना ज्यांनी पानिपत मध्ये आपल्या प्राणांची बाजी लावली आणि अमर झाले आणि सलाम त्या मावळ्यांना ज्यांनी ह्या सर्व गोष्टींचा बदला घेवुन थोडी फार काळजातली आग विझविली. जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏
@nitinkhairnar3226
@nitinkhairnar3226 2 года назад
देशासाठी एवढे बलिदान केले, देशातील लोकांनी मराठ्यांची काय कदर केली, आजपर्यंत कधी साधे आभार तरी मानले का.
@shriramshelar9944
@shriramshelar9944 2 года назад
खर आहे भाऊ पानिपतच्या युधवेळीसुद्धा मराठे एकटे होते ,आणि आता देखील एकटेच आहेत हीच शोकांतिका आहे,,,
@sanjayladge757
@sanjayladge757 2 года назад
गांधीं नेहरू यांनी मराठ्यांच्या बाबतीत ककाय धोरण ठेवले होते ते पहावे
@dericccccc
@dericccccc 2 года назад
@@sanjayladge757 bhau sandarbh hawa ahe yabaddal
@prasadjoshi4610
@prasadjoshi4610 2 года назад
@@Mambo05-f5k Bhau maratha mhanje jati ne maratha nahi ..... Je hindvi swarajya sathi ladhale te sarwach maratha..... For eg. Brahmin , mahar , jadhav etc etc ....... Panipat chya yodhat tar sarvach hote peshwe , holkar , sindhiya , jadhav , gaikwad.
@sanjayladge757
@sanjayladge757 2 года назад
य.दी.फडके यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ यावर पिएचडी प्रबंध लिहला आहे. त्यांचे पुस्तक ' व्यक्तीरेखा' श्री विद्या प्रकाशन पान नंबर ८० वर स्पष्ट केले आहे की ' महात्मा गांधीं व सरदार पटेल यांचा मुंबई शहराचा महाराष्ट्रात समावेश करण्यास विरोध होता.
@PK-qe2py
@PK-qe2py 2 года назад
आज सुद्धा अफगाणिस्थान मध्ये म्हण आहे "मराठा- ए- वहाल" त्याचा अर्थ अफगाण लोक म्हणतात मोठा आलाय मराठ्यांच्या बरोबर लढून. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩.
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Год назад
Tu gela ka tikde bghayla 😂
@PK-qe2py
@PK-qe2py Год назад
@@karankirtishahi4181 Maharashtra ne pahilay sagla,bahutek tu zhopa kadhat hotas 😅😅 Hyacha deep meaning nahi samajnar.
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Год назад
@@PK-qe2py aaplyach jagat wawrnare, chote chatri 😂😂
@PK-qe2py
@PK-qe2py Год назад
@@karankirtishahi4181 Tu burnol laav fakht,aani aag shant kar 😅😅😝
@PK-qe2py
@PK-qe2py Год назад
@@karankirtishahi4181 किती आपटली तरी सत्य नसतं बदलत.💪💪
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 года назад
कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!" - गोविंदग्रज अमर्याद लढले मरहट्ठे🙏🚩
@Berar24365
@Berar24365 2 года назад
गोविंदाग्रज नव्हे कुसुमाग्रज
@theoneaboveall6633
@theoneaboveall6633 2 года назад
@@Berar24365 गोविंदाग्रज यांनी लिहिली आहे
@siddheshkarnik6507
@siddheshkarnik6507 2 года назад
@@Berar24365 गोविंदाग्रज अर्थातच राम गणेश गडकरी..
@swapnilshitole2687
@swapnilshitole2687 2 года назад
आज मला तिळगुळ सुद्धा गोड लागेना. तुमचा वीडियो पाहून जरा बरे वाटले.
@rollno.32pranjkadam77
@rollno.32pranjkadam77 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
@MoviesMasterrr
@MoviesMasterrr 2 года назад
मला अभिमान वाटतो की मी छत्रपती शिवराय आणि पुण्यशलोक अहिल्यादेवी यांसारख्या अनेक महान विभुतींच्या जन्मस्थळ असलेल्या महाराष्ट्रात जन्माला आलो ♥️♥️ जय शिवराय ♥️ जय अहिल्या ♥️
@MoviesMasterrr
@MoviesMasterrr 2 года назад
कृपया, अटकेपार झेंडा लावणाऱ्या मल्हाररावांवर एक व्हिडिओ बनवावा, उपयुक्त माहिती बद्दल आभारी आहे....... जय शिवराय 🧡 जय मल्हार 🧡
@aryan-yp3wh
@aryan-yp3wh Год назад
आला का जाती वादावर होळकर सायब पान पतावरून पळून आले होते की
@MoviesMasterrr
@MoviesMasterrr Год назад
@@aryan-yp3wh गप बस रे भडव्या मल्हार रावांनी अटकेपार झेंडा लावला होता घरात बापाला जावून विचार इथ हागु नको
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
अटकेवर झेंडे लावताना कोणते युद्ध केले. पळपुटा मल्हार
@mahadevshingare6003
@mahadevshingare6003 Год назад
​​@@aryan-yp3whइतिहास वाचा भाऊ जातीचा काहीही संबंध नाही पानीपत चे युद्ध जर वेळेवर झाले असते तर इतिहास वेगळा आसता आज उपाशीपोटी मराठ्यांनी युद्ध लढले आहे ते युद्धाच्या एक महिना अगोदरच अन्नधान्य घोड्यांचा चारा पण संपला होता पळुन आला बिला म्हणायला फार सोपं असतं पण प्रत्यक्षात युद्ध करणे फार वेगळं असतं तुम्ही जर एवढे शूर असाल तर
@MoviesMasterrr
@MoviesMasterrr Год назад
@@Renaissance861 तुझी माय पळपुटी, तुझ्या मायचा भोसाडा छीनाल झवण्या थांब तुझी माय च झवतो
@umeshpawar9865
@umeshpawar9865 2 года назад
जय श्री राम हर हर महादेव जय श्री शिवराय जय श्री शंभूराजे 🙏🚩⛳🇮🇳
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Год назад
Jai Uganda, jai wakanda ,jai yediganda 🚩🤣
@yashp2220
@yashp2220 2 года назад
बोल भिंड,, धन्यवाद🙏🙏आज सुनकर मन प्रसन्न हुआ, नाजिब मुडे़ राष्ट्रीय युध्दात परकियांचा हातात राष्ट्र वीर मराठेपराभूत झाले, उद्दंड भाऊ, कुणाचे न यैकनारे, जाट मित्रान बरोबर अविश्वास आणि होलकर सारखे सरदार युद्धात जाउन भाग नघेणे सगड्यानी राष्ट्राला गुलामी तो ठाकरे🙏🙏
@atulgodhade3292
@atulgodhade3292 Год назад
मराठ्यांचा इतिहास असाच समोर आणा🙏🏻🚩 जय शिवराय 🚩👑
@श्रेयसकापसे
गर्वच नाही तर माज आहे मला आशा महाराष्ट्रात जन्माला आलो .🔥🙏🏼🥲 जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏼🙇🙇
@शूद्रराष्ट्र
मराठा मराठा
@santoshkairankar1308
@santoshkairankar1308 2 года назад
Maaj karu nakos. Kaal sanglyancha maaj utravto, itihaas saksh ahe
@shubhamawte6737
@shubhamawte6737 2 года назад
@@santoshkairankar1308 काय आहे लव्डय़
@aryan-yp3wh
@aryan-yp3wh Год назад
अर नवीन इतिहास घडवा बापजाड्या च्या पुण्याई वर किती दिवस भागवणारे
@rupeshmhatre5211
@rupeshmhatre5211 Год назад
​@@santoshkairankar1308madarchod landya gujratya hat ethun paistanla nijav tuji aaai😂😂
@vishalnagarkar4662
@vishalnagarkar4662 2 года назад
एक मराठा लाख मराठा.....हरियाणा आणि दिल्ली तील लोक मराठ्यांचा पराक्रम अभिमानाने सांगतात.
@vighnarajnarvekar8909
@vighnarajnarvekar8909 2 года назад
Jay Bhavani, Jay Shivaji!!
@rohangaikwad6946
@rohangaikwad6946 2 года назад
गर्व आहे मला मी महाराष्ट्रात जन्माला आलो आहे . ते पण सातारा जिल्हात आणि महादजी शिंदे यांच्या गावात 😍
@creation6698
@creation6698 2 года назад
Konat gaon
@rohangaikwad6946
@rohangaikwad6946 2 года назад
कण्हेरखेड ता. कोरेगाव जिल्हा. सातारा
@udayshinde8082
@udayshinde8082 Год назад
रोहिणी, तुम्ही कान्हेरे इथे जन्मजात हे तुमचे भाग्यच आहे. खरेतर अब्दाली ला "बचेंद्री तो और भी लढेंगे" असे ठणकावून सांगणारे दत्ताजी बाबा, पानीपतवर जीवाची बाजी लावणारे जयाजी शिंदे आणि दिल्ली वर आपला अंमल चालविणारे ग्रेट मराठा महादजी शिंदे यांचे जन्मगाव इतिहास प्रसिद्ध आहे. इथे मराठ्यांनी त्यांचे यथोचित स्मारक उभे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने गावकऱ्यांनी व इतिहास प्रेमींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
@udayshinde8082
@udayshinde8082 Год назад
रोहनजी, माफ करा तुमचे नाव चुकीचे टाईप झाले.
@नाद-य3व
@नाद-य3व 2 года назад
शूरवीर मल्हार होळकर 🙏🙏🙏🙏
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
पांचट मल्हार. पळपुटा 😂
@Amol2-gf5ng
@Amol2-gf5ng 5 месяцев назад
​@@Renaissance861 लवड्या तुला इतिहास माहिती आहे का 😅
@shashikantchavan9035
@shashikantchavan9035 2 года назад
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩
@मल्हारभक्त-ब9म
जय मल्हारराव होळकर ⚔️💪 जय खंडेराव होळकर⚔️🚩 जय तुकोजीराजे होळकर 💪🚩🚩⚔️ जय अहिल्या देवी होळकर⚔️🚩🏹🚩📿🔱🗡️
@Sunstar24
@Sunstar24 Год назад
Jai mawale jai malharao
@वीरमराठा-स5न
Only chhtrapati, श्री महाराजा भारतवर्ष सम्राट छत्रपती शाहू महाराज प्रथम सातारा गादी की जय kings of Rajdhani Satara , अखंड मराठा सम्राज्य ची राजधानी सातारा, हिंदपती सम्राट छत्रपती शाहू, पेशवा बाजीराव,सरदार मल्हार राव होळकर, महादाजी शिंदे, उदाजी गायकवाड, यशवंत राव पवार , सरदार घोरपडे ,सरदार पटवर्धन ,सरदार नागपूरकर भोसले, सरदार पंत बुंदेले ,यांचे सर्वांचे स्वामी छत्रपती शाहू महाराज भारतवर्ष सम्राट
@aryan-yp3wh
@aryan-yp3wh Год назад
Jai dhangar
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
पळपुटा मल्हार. पानिपत वरून पळून गेली
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
काय संबंध तुमचा. पळपुटे
@Onkar-v1n
@Onkar-v1n 2 года назад
Next हरियाणातील रोड मराठा समाज...🙏
@thegodfather2271
@thegodfather2271 Год назад
☺️🚩🚩🚩💪
@drx.laxmangajananandge44
@drx.laxmangajananandge44 2 года назад
खूप छान " बोल भिडू " मी तुमचे बहुतेक व्हिडिओ पाहतो खूप छान अचूक माहिती देता त्याबद्दल मनपुर्वक धन्यवाद 🙏🙏👍👍
@Deshbhakt5270
@Deshbhakt5270 2 года назад
तुमचे प्रत्येक विषय वेगळे, माहितीपूर्ण आणि चांगले आहेत
@Diksha-zj8dn
@Diksha-zj8dn 2 года назад
मराठा🚩 सिर्फ नाम ही काफी है!💥💯😈
@pritammanjare5807
@pritammanjare5807 2 года назад
The great maratha serial सर्वांनी RU-vid var पहावी आणि सगळीकडे shere karavi
@neeleshlanjekar771
@neeleshlanjekar771 2 года назад
Khartar ajacha diwashi hazaro marathi mansani darvarshi panipat la bhet deyun veer maran patkarlelya aplya veerana shradhanjali deli pahije
@yashwantraomane4479
@yashwantraomane4479 2 года назад
अतिशय सुंदर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर
@prashantbhosale2831
@prashantbhosale2831 2 года назад
अतिशय सुंदर माहिती चिन्मय 🙏🚩🙏🚩🙏🚩
@aniketx97
@aniketx97 2 года назад
Bhava tu khup peacefully samjun sangtos ....❤️✌️
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 года назад
जब जब देश पर खतरा गाडा पानीपत मे भगवा गाडे अकेला मराठा खडा था 🚩
@raje6104
@raje6104 2 года назад
@@शिवबाआमचामल्हारी marathe bol peshava kay ektha ladla tya sadashiv rao peksha mahadaji shinde malharao holkar kivha raghunath rao la lead karyala dili asti tri panipat jinkle aste ...balaji bajirao ne politics khelal ani harle
@amcgroup1575
@amcgroup1575 2 года назад
@@शिवबाआमचामल्हारी भवनों मराठा जाती नसून, प्रत्येक् मराठी बोलणारी मानस मराठे होते। आपण स्वातंत्र झाल्यानंतर विभगलो गेलो, ते पन् व्यावसाय नुसार। कधी आपल आजी आजोबा म्हणत नव्हते की आम्ही ह्या जातीचे, त्या जातीचे। फक्त म्हणायचे आम्ही मराठी मानस। इतिहास मधे आपण मराठे होतो, म्हणजे सारे मराठी बोलणारे लोक। लोक आपो आप वाटली ति म्हणजे कागद पट्रांमुळे। पन् ज्याना वाटता आल् नही ते म्हणजे मराठा समाज। इतिहास काढून बघा आपले लोक फक्त आडनाव सारखे असलयवर् लग्न लावत नव्हते, पन् जात न बघता मराठी बोलणाऱ्या लोकांना मुलगी देत होते, कारण त्या वेलेस sc st obc open असल काही ही नव्हत। ज्या वेलेस सारी मराठी मानस मराठे होते त्या वेलेस अफगाणि पर्यंत गेले। आणि आज ना बेलगांव घियाची ताकत आहे ना औरंगाबाद नाव बदलायची दम आहे। औरंगजेबनि फक्त मराठा समाजाला त्रास दिला नाही तर प्रत्येक् मराठी मानसच्या आया बहिनिना त्रास दिला आहे। आणि हो पेशवा हि जात नसून ते एक पद् आहे। आपल पूर्वेज म्हानित असतील काय नालायक लोकांसाठी आम्ही लढलो।
@prashantsurtikar478
@prashantsurtikar478 2 года назад
@@शिवबाआमचामल्हारी dokyavr padlas ka
@शूद्रराष्ट्र
@@amcgroup1575 no maratha only maratha
@amcgroup1575
@amcgroup1575 2 года назад
@@शिवबाआमचामल्हारी भावा तुझ् वाचन कमी आहे
@thefact969
@thefact969 2 года назад
वाह्ह.. जय महाराष्ट्र 🚩
@VijayPatil-dd4kd
@VijayPatil-dd4kd 2 года назад
जय जय जय जय जय भवानी जय शिवाजी 💪💪.
@VR-iw1rx
@VR-iw1rx Год назад
Proud to be a MARATHA
@harshalborade5225
@harshalborade5225 2 года назад
कृपया अशे व्हिडिओस बनवत रहा. या काही इतिहासातले कथा आहेत, ज्या नेहमी आपल्यापासून दूर ठेवल्या गेल्या. आपल्या गौरवशाली इतिहासाचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल धन्यवाद.🙏
@maheshbhapkar3563
@maheshbhapkar3563 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय....
@omkarbhandare4244
@omkarbhandare4244 2 года назад
The Great Maratha ❤️
@atulgodhade3292
@atulgodhade3292 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑🚩⚔️ जय पेशवे 🧡🙏🏻🚩
@amolargade8524
@amolargade8524 2 года назад
सर्व विरांना विनम्र अभिवादन ! 🙏
@ravindranivalkar
@ravindranivalkar 2 года назад
खूप छान, प्रत्येक वेळी पानिपत ची हार ऐकल्यावर पुढील शौर्य गाथा कुणी ऐकवत नाही. तुझा प्रयत्न प्रशंसनीय आहे.
@jayeshsawant1191
@jayeshsawant1191 2 года назад
गर्व आहे मला मराठा असल्याचा
@pankajshinde9825
@pankajshinde9825 Год назад
Mahadji shinde- Great maratha 👍
@ashabhalerao6703
@ashabhalerao6703 Год назад
Manacha mujra
@zebra1446
@zebra1446 2 года назад
Har Har Mahadev....
@drajitpawar7303
@drajitpawar7303 2 года назад
विनम्र आदरांजली ! !!!
@marathimanuspradip
@marathimanuspradip 2 года назад
Jay shivaray
@ओमराजेजगतापपाटील
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!! एक मराठा लाख मराठा !!!
@aryan-yp3wh
@aryan-yp3wh Год назад
अर तू तर मराठ्याच्या वैदिक केलं की र आरश्या बग कि र जरा
@pushpavatipatil899
@pushpavatipatil899 2 года назад
Thanks for your speech.
@sangharshhakale1185
@sangharshhakale1185 Год назад
The great maratha !🌹💫
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 года назад
સરસ માહિતી
@shaileshbagwe7065
@shaileshbagwe7065 2 года назад
Great knowledge thanks
@narendragarle5340
@narendragarle5340 2 года назад
जयमहाराष्ट्र. जयहिंद.
@RaviK-sv5dx
@RaviK-sv5dx 2 года назад
आजुन बरेच लोकाचा हिशोब चुकता करायचा राहिला ........
@vivekogale1551
@vivekogale1551 2 года назад
Jai shree Ram, Jai shivaji maharaj 🙏🙏😭
@Sunstar24
@Sunstar24 Год назад
Yes barobar
@sanjaydeshmukh730
@sanjaydeshmukh730 2 года назад
असच एक थडग खुलताबाद येथे आपल्या छातीवर चडून बसलय ते म्हणजे औंरंग्याच😡😡😡😡
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
तोच आपला अभिमान आहे. पराभूत बादशाह आपल्या मातीत मेला
@ganeshshinde8561
@ganeshshinde8561 2 года назад
Finally subscribed … content 👌
@ganeshkabir4882
@ganeshkabir4882 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@avinashsurve4167
@avinashsurve4167 2 года назад
Khup Sunder mahiti
@sidhukkire8626
@sidhukkire8626 Год назад
पानिपतच्या शूर वीरांना मानाचा मुजरा 💐💐
@ravikhosepatil7063
@ravikhosepatil7063 2 года назад
Sarv shurvirana bhavpurn shradhanjali 🌸🌸
@Happyfaces2121
@Happyfaces2121 2 года назад
पेशवे विरुद्ध शिंदे आणि पेशवे विरुद्ध होळकर......हा वाद पानीपत युद्ध नंतर नेमका काय आहे यावर व्हिडिओ बनवा
@राहुलबागडे-ड6ह
हो
@raje6104
@raje6104 2 года назад
Gadivarun bhandan zali hoti tyaveli holakarancha dusra bajirao la virodh hota tyancha amurtrao la gadivar basvanyasathi support kart hote jo raghunath raocha dattak ghetalela mulaga hota pn shinde he dusrya peshavyala support kart hote nantr chya kalat dusrya bajirao ne British lashakari sainy tainat kele surkshesathi holkaranchya opposite tyavarun shinde peshave vad zala ......pahila bajirao ani chatrapati shahu maharaj tyanntr mahadaji shinde aseparynt maratha samarjy ek hot tyanchya murtu natr engrajani todafodich game khelun ani gadisathi zalelya vadamule maratha samarjyache 4-5 prantanusar tukade zale aani aapaapast ladai Karu lagle ani hyachach fayda engrajani ghetala ani ek ek Karun srvana harval.....maratha samsrjy astla dusara bajirao karnibhut tharala karn holkaranch astitv peshavyapeksha varchad hou lagal hot te dusra bajirao la khupat hot ani jat patich rajakarn kel tyane
@Happyfaces2121
@Happyfaces2121 2 года назад
@@raje6104 धन्यवाद 🙏🙏....... पण मी अस पन ऐकलय कि पेशवे दरबारात शिंदे आणि होळकर यांचा अपमान करण्यात आला होता त्या नंतर हा वाद निर्माण झाला....... आता खर सत्य काय आहे काय माहित
@राहुलबागडे-ड6ह
@@raje6104 आभार
@solankesiddheshwar2809
@solankesiddheshwar2809 2 года назад
@@Happyfaces2121 ho pan second bajirao murkh hota mahuan pan apleryakde chilkicha itihas sangat ahet
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 2 года назад
Great Maratha महादजी शिंदे सरकार....
@suryprakashgaikwad8682
@suryprakashgaikwad8682 Год назад
भाऊ खरच खूप छान माहिती 🙇🚩🚩🚩🚩
@बारगीरशिवशंभुंचा
जय भवानी जय शिवाजी
@Sumbaran108k
@Sumbaran108k Год назад
*#Raje** **#MalharraoHolkar** की जय💥👑🇮🇩 **#JayMalhar** **#जय_मल्हार* ❤️‍🔥 *#होळकरशाही** **#HolkarShahi* 💛🇮🇩
@gauravgangwar6273
@gauravgangwar6273 Год назад
रोहिलखंड (पठानो का पलायन रामपुर में) और फर्रुखाबाद (बंगश पठानो को भगाकर) , पूरी सैनिक टुकड़ी बसाई गई थी!! वेतन के बदले कृषि भूमि दी गई थी, पठानो से छीनकर!! राउत,जाधव(जादौं),छांकड़े, गंगवार, महतिया इत्यादि बसाये गये थे!! आज सभी गंगवार सरनेम लगाते हैं!! लेकिन ज्यादातर लोग भूल चुके हैं कि उनके पूर्वज मराठा आर्मी का हिस्सा रहे थे!! 1771 ई० शारदा नदी व रामगंगा के बीच और गंगा जी के दाहिने ओर फर्रुखाबाद में!! 😊😊😊😊
@s.prafulla4629
@s.prafulla4629 2 года назад
Dhanyavaad🙏🚩🙏🚩
@niranjandande6603
@niranjandande6603 Год назад
Great information. Ya veeranna triveer vandan.
@ShivswarajyaOrganisation
@ShivswarajyaOrganisation 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cZVoNToT9Jw.html लाकूडतोड्याची गोष्ट 🙏🙏 Part 2
@avishkarvikhe4385
@avishkarvikhe4385 2 года назад
एक मराठा लाख मराठा💪💪💪💪
@kartikeymishra7031
@kartikeymishra7031 2 года назад
Jai Bhavani Jai Shivaji 🚩🚩🚩
@rekharaut1766
@rekharaut1766 2 года назад
खूपच ऐतिहासिक माहिती ऐकायला मिळाली.
@TechshortvideoByRS
@TechshortvideoByRS 2 года назад
हर हर महादेव...
@bypasstohell
@bypasstohell 2 года назад
BHARI EXPLANATION CHINMAY DADA
@mayankacharya7505
@mayankacharya7505 2 дня назад
🙏Jay Shri Ram the Marathas are one of Greatest Hindu warriors unforgettable forever Koti Koti Vandan to their divine sacrifice
@maheshgaikwad9539
@maheshgaikwad9539 2 года назад
खूप छान विषय
@vishwasraokadam8949
@vishwasraokadam8949 2 года назад
Jai bhavani jai shivaji
@chandrakanttupe556
@chandrakanttupe556 2 года назад
हर हर महादेव
@lotusphotography8609
@lotusphotography8609 2 года назад
Chunmay khup chan..... Keep it up
@rajdeshmukh3517
@rajdeshmukh3517 2 года назад
धन्यवाद 🙏🏻
@MM-hu5my
@MM-hu5my 2 года назад
HAR HAR......... MAHADEV🔱🔱🔱🔱⚜️😊
@prashanttanpathak9774
@prashanttanpathak9774 Год назад
अखंड भारत साठी आम्म्ही काही ही करू शकतो मातृभूमी ही प्रानाहून प्रिय आहे हे च संस्कार आमच्या मनावर.इतिहास सांगेल मातृभूमी अखंडते साठी मराठे काही करू शकतात.तिरंगा शान आहे तर भगवा जान आहे आमची
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 2 года назад
हर हर महादेव।
@ramkrishnahariofficial2950
@ramkrishnahariofficial2950 Год назад
🙏🙏🙏Chatrapati Shivaji Maharaj, shrimant bajirav peshave shrimant malharav holakar , shrimant mahadaji shide🙏🙏🙏
@mohangursale8318
@mohangursale8318 2 года назад
Har Har mahadev
@Raut-warrior
@Raut-warrior 2 года назад
At 1:17 you said najib khan but the pic is of Ahmad Shah Abdali
@vijaydoke3312
@vijaydoke3312 Год назад
अप्रतिम माहिती...💯✨🚩
@bhagyeshgawad1899
@bhagyeshgawad1899 2 года назад
Chatrapati Sambhaji Maharaj yanchya kissanyan var video banava🚩🚩🚩
@atuldeshpande3228
@atuldeshpande3228 Год назад
If local Rajputs, Jats ,Sikhs had sent their armies for assistance of Marathas then Panipat war would have been easily won by Marathas. And India's history would have been totally different. British would have been kicked out of India much before 1857 uprising. (Even 1857 uprising would never have happened)
@PK-qe2py
@PK-qe2py Год назад
They think more about their region than the country. But they have to regret,and not us. Because we are proud.
@aryan-yp3wh
@aryan-yp3wh Год назад
जर तर ला काय अर्थ
@aniketdhane1014
@aniketdhane1014 Год назад
​@@aryan-yp3whjar tar karunach kay karave ani kay karu naye yache uttar bhetate .
@narayanp4256
@narayanp4256 Год назад
Actually Marathas should have sit quietly like other people in India. Because india does not belong to Marathas only.
@PK-qe2py
@PK-qe2py Год назад
@@narayanp4256 At that time Marathas were Guradians,and it was not in the capacity of any others in India. To save India Marathas faced heavy casualties to save you. So if you can't prove a point just shut your mouth.
@harshal3842
@harshal3842 2 года назад
👑MARATHA👑
@amolgavde4912
@amolgavde4912 2 года назад
हर हर महादेव 🚩
@rohitcreations1157
@rohitcreations1157 2 года назад
Communication bhari ahe bol bhidu channel team cha
@shambhurajearote6344
@shambhurajearote6344 2 года назад
Nice Info thank you
@prakashpandharipande9278
@prakashpandharipande9278 2 года назад
असाच बदला दत्ताजी शिंदे यांच्या वधाचा मराठायांनी घेतला होता
@vipinhiwrale6052
@vipinhiwrale6052 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मेल्यानंतर वैर संपते असे अफजल खानाचा वध केल्यानंतर त्यावर त्यांच्या रीतिरिवाज प्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले होते.खूप दुखःद बाब यातून दिसून येत अस्तित्व संपल्यानंतर ही बदला घेणं ही एक वाईट विकृतीच होय
@arvind2727star
@arvind2727star Год назад
अफजल खान स्वराज्याचा शत्रू होता ..पण हा गद्दार होता ..शत्रूला मरणानंतर माफी पण गद्दारीच काय
@ShaileshKharat-up4kk
@ShaileshKharat-up4kk 2 месяца назад
Panipat vach mag Gyan de jivant sodun sudha ek lakh marathe marle tyani...
@avinashgo2000
@avinashgo2000 2 года назад
जय शिवराय
@krushnakadam8571
@krushnakadam8571 2 года назад
Great maratha
@shankaradhekar8745
@shankaradhekar8745 2 года назад
दि ग्रेट मराठा...🚩🚩🚩
@prashantrajput-lm6uf
@prashantrajput-lm6uf 2 года назад
Thakre janar kadi panipat la.. ki.. ikdech iajjat ghalavatil..
@shrikantdhamal9263
@shrikantdhamal9263 2 года назад
ग्रेट मराठा 🚩🚩🚩
@Devansh_7official
@Devansh_7official 2 года назад
Mahatvachi mahiti dili dhanyavaad
Далее
КОГДА К БАТЕ ПРИШЕЛ ДРУГ😂#shorts
00:59