Тёмный

Third Front Politics | Manoj Jarange आणि Prakash Ambedkar तिसऱ्या आघाडीसोबत जातील का? N18V 

News18 Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 15 тыс.
50% 1

Third Front Politics | Manoj Jarange आणि Prakash Ambedkar तिसऱ्या आघाडीसोबत जातील का? N18V
#thirdfront #maharashtrapolitics #manojjarangepatil #prakashambedkar #marathinews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 143   
@bapumore5533
@bapumore5533 3 часа назад
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत पाटिल सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण ❤❤
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 часа назад
बेवडा😂😂
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv Час назад
Prakash baba chya kuthe nandi lagta bho😂 tyach kahi khar nahi🚩 apla bagha dusra..ts pn tyana ladhych nahi na jarange sobat
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv Час назад
50 khoke ekdam ok.bjp b team prakash bab🚩
@PantherPramod
@PantherPramod Час назад
​@@ShubhamPatil-iy4zvambedkar❤ naam kafi he ambedkar vikat ghenyachi aukat konachi naahi ..
@PantherPramod
@PantherPramod 4 минуты назад
जिथं स्वतचं अस्तित्व शून्य असतं तिथे जातीचा माज आणणारी आउलादी कडून आणखी काही अपेक्षा करणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारख आहे..
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 3 часа назад
अरे ठुम्ही कोण महाराष्ट्र झोपी गेला नाही तुम्ही तुमचं ठरवा? मतदार पाहील, जागा झालाय माझा महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳
@Sudarshan109
@Sudarshan109 2 часа назад
जरांगे काकाचे आदेशाशिवाय कोणताच decision घेऊ शकत नाही.ही काळ्या दगडावरील रेघ आहे.
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 2 часа назад
तिसरी आघाडी नक्कीच होईल पण ती सहजाससहजी सर्वसामान्य लोकाच्या व लहान मोठे कार्यकर्ते म्हणवुन घेणा-यानांही लक्षात येणार नाही!!! शेवटी करामतीच करामत करणार!!!
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 2 часа назад
प्रकाश आंबेडकरवर विश्वास ठेवने खुप कठीण
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 Час назад
बचू भाऊ जिकडं गेलं तिकडे खाऊ, राजू दादा आता काय तुमचा वादा, स्वराज्य तडजोडीत नाही, प्रकाश दिवसा दाखवतो रात्री बंद होतो 🇮🇳
@navanathgodase9617
@navanathgodase9617 2 часа назад
जरांगे कोणतेही आघाडीत जाणार नाही तो तुतारी फुंकत बसणार हे 100%सत्य आहे
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब Час назад
हा तुतारी चा agent आहे jarange.
@VitthalTorane-ls2vj
@VitthalTorane-ls2vj 2 часа назад
प्रमोशन झालेले उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री सिट संविधानात न्हवती आता दोन दोन उपमुख्यमंत्री. कसे काय
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 часа назад
तु लाळ चाट😂😂
@mahadeogund232
@mahadeogund232 2 часа назад
तिसरी आघाडी तयार होण्याअगोदर बडे साहेब तुम्हाला भाजप ची काळजी वाटते
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 2 часа назад
अरे हेच आहेत शेतकऱ्याचे खरे मारेकरी 🇮🇳
@AnilPatil-et6im
@AnilPatil-et6im 2 часа назад
बिनडोक
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 Час назад
तू पाहत राहा 🇮🇳
@Sudarshan109
@Sudarshan109 2 часа назад
चर्चेतून नवीन महाराष्ट्र घडणार नाही असेच चित्र दिसतं आहे.
@vijayingle2209
@vijayingle2209 2 часа назад
राजू शेट्टी बरोबर बोलले,महाराष्ट्राचा सात बारा महविकास आघाडीच्या नावावर नाही.
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Час назад
जरागे पाटील हे फकत तुतारीचे काम करत आहेत
@kishortawde7392
@kishortawde7392 Час назад
जरान्गे यानी तिसरया आघाडीत न जाता स्वत: निवडणूक लढवावि.
@SudhakarSakat-h6e
@SudhakarSakat-h6e 2 часа назад
अरे चालल काय तिसरी आघाडी केली तरी बोलतात 288लढाय ची तयारी कराची तरी विरोध करतात नेमक अता करायच तरी काय .
@Finix609
@Finix609 Час назад
जरांगे आणि आंबेडकर या दोन नेत्यांना बिल्कुल आघाडीत घेऊ नये कारण त्यांना समाजात चांगली किंमत आहे आघाडीत घेऊन पापाचे धनी होऊ नये कारण ज्या नेत्यांनी आघाडी साठी पुढाकार घेतला आहे त्यांची विश्वासार्हता शुन्य आहे
@prashikchavan2329
@prashikchavan2329 Час назад
कॉंग्रेस चे चपराशी बाळासाहेबावर b टिम आरोप करतात... 😂😂😂
@rameshjain6352
@rameshjain6352 2 часа назад
किशोर तीवारी पर रौना आता है 😮
@uttammore143
@uttammore143 2 часа назад
श्री मान श्री राजू शेट्टी साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@annasahebsurwase9757
@annasahebsurwase9757 2 часа назад
थोतांड चर्चा आहे ...
@balusrikhande932
@balusrikhande932 2 часа назад
प्रकाश आंबेडकर हे भाजपची बी टीम आहे बछु भाऊ संभाजी राजे तुम्ही यांच्या नादी लागून तुमचं एक ही आमदार निवडून येऊ शकते नाही प्रकाश आंबेडकर यांच्या नादी लागू नका
@ShushilKale
@ShushilKale 30 минут назад
प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब चे नातू आहे आणि बाबा साहेबांचे विचार वाघा सारखे होते तेच विचार बाळा साहेब यांचे आहे कारण बीजेपी मनुवादी आहे काँग्रेस हे आरक्षण विरोधी आहे त्याचे पंडित नेहरू यांनी ही स्पष्ट केले आहे तर आपला अभ्यास करावे म्हणजे समजेल लोक म्हणतात म्हणून आपण बोलायचे चूक आहे
@dattatraygawade7860
@dattatraygawade7860 2 часа назад
जरांगे पाटील जर तिसऱ्या आघाडीमध्ये आले तर तिसरी आघाडी नक्कीच यशस्वी होईल
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 часа назад
तुतारी वाजऊन का 🤣🤣🤣
@machhindrajadhav8804
@machhindrajadhav8804 2 часа назад
होय। मनूज। दादा। तेखरा। मराठे। दादा। सोबद। रानार
@MohanPatil-vb1ch
@MohanPatil-vb1ch 2 часа назад
मुस्लिम कोंग्रेस को वोट करे और हिंदू बीजेपी को वोट करे
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 27 минут назад
महायुती पूर्ण बहुमताने येणार
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 2 часа назад
एकच पाटील जरांगे पाटील. ...
@blackbarack8778
@blackbarack8778 Час назад
परकास ला नको.... अशी असणारी परिस्थिती आहे 😂😂😂
@nagnathkadam
@nagnathkadam 2 часа назад
स राजू शेट्टी यांना त्यांची जात काली पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांना अडीच दिवस मुख्यमंत्री बसलेले शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आईस्क्रीम मुख्यमंत्री म्हणले
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 2 часа назад
खरच उभाटाची परिस्थिती खूप वाईट दिसते.ह्या तिवारीला बाईट ला पाठवत आहेत.त्यावरून समजते.एक तर महाराष्ट्रीयन माणूस मिळत नाही.ह्या तिवारीला मराठी नीट बोलता येत नाही......
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 2 часа назад
काहीच चलबिचल नाही!!! जनता आता पुरती सयानी झाली आहे!!!
@balusrikhande932
@balusrikhande932 2 часа назад
राजु शेट्टी करीना काळात तुम्ही कुठे होते
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 часа назад
जरांगे ऊमेदवार देणार नाहीत. 100%.
@kishortawde7392
@kishortawde7392 Час назад
अस नको म्हणु
@maniksolanke8085
@maniksolanke8085 2 часа назад
जर हे दोन्ही आले तर सरकार येणार आहे पण तुम्ही ज॔रागे पाटील यांना मुख्यमंत्री करा किंवा छत्रपती संभाजी राजे भोसले महाराज यांना मुख्यमंत्री करा तर सरकार येणार 100%येणार आहे
@user-qu1sn8vc6s
@user-qu1sn8vc6s 2 часа назад
जरांगे पाटील महनतले तोच होईल जरांगे पॅटर्न चालेल
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 2 часа назад
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो .
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 часа назад
😂😂😂
@MohanPatil-vb1ch
@MohanPatil-vb1ch 2 часа назад
बीजेपी मजबूत हिंदू सुरक्षित
@Mahiti-In-marathi
@Mahiti-In-marathi 2 часа назад
प्रकाश आंबेडकर यांना राज्यात कुणीच मत देत नाही❌ त्यामुळे त्यांचा विषय सोडा
@kishortawde7392
@kishortawde7392 Час назад
हे मात्र 100 % सत्य आहे
@santoshshastri6617
@santoshshastri6617 Час назад
तिसरी आघाडी यशस्वी झाल्यानंतर मराठा आरक्षण देणार आहेत का सवै एकाच माळेचे मणी आहेत
@masteraaryarajesharadgarud4026
जरांगे यांच्या बरोबर जाणार नाहीत..
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब Час назад
मराठ्यांचा मतदान करण्याचा अधिकार आहे, jarange ने आरक्षण पुरते बोलावे. मालक बनू नाही.
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब Час назад
अरे गध्यानो, मराठा obc मध्ये जाण्यासाठी केंद्र सरकारने amentment करावे लागते.. महाराष्ट्र काही करू shakat🌹नाही.. आघाडी भिगाडी काही नाही मताचे राजकारण आहे.
@mahadeogund232
@mahadeogund232 2 часа назад
राजूला कोणीही कुत्रीही विचारत नाही आता ते दिवस विसरा
@KantilalNaiknavre
@KantilalNaiknavre 2 часа назад
कुत्रा कुत्रालाच विचारतो माणसाला नाही.
@Sudarshan109
@Sudarshan109 2 часа назад
महायुती ला च निवडून देने विकासाचे दृष्टीने महत्वाचे आहे. आरक्षण ही दीर्घाकाल चालणारी न्यायिक प्रक्रिया आहे.
@kishortawde7392
@kishortawde7392 Час назад
अस नको म्हणु. ओ.बी.सी ही जात नसुन तो एक प्रवर्ग आहे. त्यावर कोणाचीही मालकी नाही. मराठा/कुनबी ही जात आहे. त्यामूळे मरठ्यांचा या ओ.बी.सी. या प्रवर्गत समावेश होवु शकतो. सत्ताधारी व्होट ब्यँक सांभाळण्यसाठी ( ओ.बी.सी. मत देणार नाहीत म्हणून) मराठा जातीला ओ.बी.सी.मध्ये टाकत नाही आहेत. पंण आता या सत्तधर्यना धडा शिकवायला मनोज दादा अवतरले आहेत.
@AppasoNavale
@AppasoNavale Час назад
लाडकी बहिण लाडका भाऊ आता लाडकी तिसरी आघाडी
@balusrikhande932
@balusrikhande932 2 часа назад
राज वाघमारे काँग्रेस पक्ष खाऊन पिऊन शिंदे साहेब यांच्या गेले
@pandurangpawar787
@pandurangpawar787 Час назад
एक सामान्य मतदार म्हणून वाटते की महाशक्ती परिवर्तन आघाडी सक्षम पर्याय तयार झाला आहे.
@stsmartsales2300
@stsmartsales2300 2 часа назад
बालिश विषय: VBA मराठा समाजाच्या बाजूने कसा, VBA ओबीसीमधून मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे, दर्शकांना मूर्ख समजू नका, राजकीय पक्षांनी त्यांचे स्वतःचे तत्व आणि नैतिकता असली पाहिजे
@sachinpawade1556
@sachinpawade1556 8 минут назад
Vba ची स्पष्टपणे भूमिका आहे ना ,बाकीच्यांनची नाही ते अगोदर शोधल पाहिजे
@PantherPramod
@PantherPramod Час назад
Prakash ambedkar ❤
@sanjaykolte1270
@sanjaykolte1270 2 часа назад
तिस-या आघाडीचा फायदा महायूतीला जरूर होनार
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 Час назад
जनतेने तिसरी आघाडीला मते देऊ नये. तिसरी आघाडीला मत दिल तर महायुती सत्तेत येईल.
@madhukartambe6445
@madhukartambe6445 2 часа назад
शरद पवारची चाल
@balusrikhande932
@balusrikhande932 2 часа назад
मनोज दादा तुम्ही तिसरी आघाडी नकु दादा एक मराठा लाख मराठा
@कोटीमराठे
@कोटीमराठे 3 часа назад
Onaly मनोज दादा Jarange patil
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 часа назад
घंटा😂😂
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 2 часа назад
काळकुट्टे साहेब तुम्ही बोला....हे असंच भुकतात.तुम्ही बोला काळकुट्टे साहेब.....
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 Час назад
30-40 वर्षे गोपीनाथ रावजी मुंडे साहेब आपण आम्ही जात-पात काही राहिली नाही आज पर्यंत भाजपला मतदान केलं गाव लेवलला सुद्धा भाजप आमदार चे समर्थक म्हणून ग्रामपंचायत लढवली आहे सरपंच पद ग्रामपंचायत सदस्य पण बसवल्याने पण मराठा आरक्षणाचा प्रश्न जेव्हा म्हणून पाटलांनी उपोषणाचा लढा चालू केलाय तेव्हापासून सत्ताधारी असो किंवा विरोधक असो निव्वळ मराठा समाजाची फसवणूक करतात लोकसभेला आदरणीय दादाचा कोणताही आदेश नव्हता फक्त मराठा आरक्षण विरोध करणाऱ्याला पाडा एवढंच सांगितलं भाजपचे लोकसभेचे उमेदवार पाढे समाजाने देवेंद्र फडणवीस भाजप चा सुपडा साफ करणारी महाराष्ट्रात ध्यानात ठेवा महाविकास आघाडी असो किंवा महावित असो यांचा विधानसभेला सुपडा साप आहे आमच्यासारखे सरपंच पद भूषवलेली लोकं मनोज दादा जरांगे पाटलावर लावणी पाटलाच्या शब्दाबाहेर नाही पाटील म्हणतील तीस धोरण आणि पाहतील तीच तोरण
@KantilalNaiknavre
@KantilalNaiknavre 2 часа назад
तिसऱ्या आघाडीने भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला तर नकी तीसरी आघाडी विजयी होईल. 🎉
@dhanrajjadhav9958
@dhanrajjadhav9958 2 часа назад
प्रकाश आंबेटकर साहेब आम्हाला आजुन सवीधान मांध्येमातुन आरक्षण भेटले नाही भेटत नसेल तर सवीधाना वरून आमचा विश्वास उडेल साहेब येवढे दिवस 70 वर्ष झाले याच उत्तर प्रकाश आंबेटकर तुम्ही द्या आम्ही मराठे बाहेच्या देशाचे आहेत का साहेब छगण्याच आयकुन मराठे गमवु नका मराठे पहिले पासुन घाबरत नाहीत पण सवीधानाला मानायायला नंतर नाही मानणार साहेब 🙏🙏मी एक रिक्षा चालवतो साहेब अँटो इंजीनीयर आहे
@RavindraJadhav-p1y
@RavindraJadhav-p1y Час назад
मविकास
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 3 часа назад
बाळासाहेब आंबेडकर व जरागे एकत्र आले तर ओ बी सी मतदान करणार नाही
@apatil938
@apatil938 2 часа назад
ओन्ली जरांगे पाटील 🙏🙏
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 часа назад
बेवडा 😂😂
@laxmankhopade8717
@laxmankhopade8717 35 минут назад
कांग्रेसमध्ये नेता राहिलेला नाही असे तिवारी म्हणतात तेव्हा तिवारी विसरतात उध्वस्तसेनेत मी माझा मुलगा माझ्या साडूचा मुलगा (, उध्वस्त आदु, वरुन सरतेसायी) गांधी पवार ठाकरे आणि कंपनीच्या माध्यमातून घराणेशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्राचे वाटोळे झाले तरी चालेल परंतु माझं कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलिकडे जायचेच नाही हे एकदा का ठरले की इतर गोष्टी गौण ठरतात
@prakashgayake5084
@prakashgayake5084 13 минут назад
Teware साहेब तुम्ही चूक bolta mva la जनतेने kadhe like नाही केले. Loksabha मध्ये मराठा समाज समोर सरकार विरोध होते या मुळे तुमचे उमेदवार निवडून आले
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 2 часа назад
तीसरी.आघाडी.झाली.तर.बीजेपी.निवडुन.आली.मनुन.समजा.2024ला
@balusrikhande932
@balusrikhande932 2 часа назад
मनोज दादा तुम्ही चोराच्या निधी लागु नये
@rekhapatil7892
@rekhapatil7892 Час назад
मला वाटतं उलटं महायुती ला फायदा होईल. बहुजन स्वतः चं डोकं चालवत नाहीत.
@pramilathombare6659
@pramilathombare6659 Час назад
पाटील म्हणतील तस ❤❤❤
@parbatnale6416
@parbatnale6416 2 часа назад
288 Ladhwa
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Час назад
संभाजी राजे हेच मुख्यमंत्री
@AshokDhasal-m4n
@AshokDhasal-m4n Час назад
मानसी जी बापाला पण असेच बोलते का.
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 Час назад
वाघमारे.जनता.लयी.हुशार.आहे
@pramilathombare6659
@pramilathombare6659 Час назад
कितीही बोला येणार तर फक्त MVA ❤❤❤
@machhindrajadhav8804
@machhindrajadhav8804 2 часа назад
कागरे। सोबत। जाऊ। नाही। नहितर। सरव। पागतिन। मराठे। जरगे। सुदा। आयकानार। नाही
@shekharbangar5738
@shekharbangar5738 2 часа назад
Only jarange patil saheb❤
@vilasargade8991
@vilasargade8991 2 часа назад
बचु कडू यांना मुख्यमंत्री करा
@pramilathombare6659
@pramilathombare6659 Час назад
Waghmare low level cha aahe
@sureshsolat3104
@sureshsolat3104 57 минут назад
बडे मुद्दे हे सगळे भाजप धारजिने 😅
@savitasurywanshi453
@savitasurywanshi453 Час назад
प्रकाश आंबेडकर 😂😂😂 मतलबी जरा सावध
@sachinpawade1556
@sachinpawade1556 7 минут назад
काय मतलबी पना केला कळेल का आम्हाला
@SamsungA-fd6uv
@SamsungA-fd6uv Час назад
Badhe saheb tumhi jarange n chi mulakhat ghetali hoti teva kiti God bolat hote ekhadya lahan mulanashi God bolto tas
@newsbulletin5246
@newsbulletin5246 2 часа назад
उपयोग नाही
@PramodBhosale-z7x
@PramodBhosale-z7x 2 часа назад
Only manoj dada
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 35 минут назад
ओन्ली जरांगे🚩
@PravinKamble-m3v
@PravinKamble-m3v 2 часа назад
Kay vaghmare bolane sobat nahi tumhala
@sandipchavan1449
@sandipchavan1449 2 часа назад
Only Manoj jarange patil
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l 2 часа назад
पक्या ला घेऊं नका 😂
@santoshbobade328
@santoshbobade328 2 часа назад
तुमची
@OmkarenjePatil
@OmkarenjePatil Час назад
👍👍
@kailaswalke1752
@kailaswalke1752 2 часа назад
हा तच्या पक्षासाठी
@rajukale8783
@rajukale8783 2 часа назад
मराठे आता लाईक कमेंट मध्ये वेळ वाय घलणार नाही वोट फॉर नोट बीजेपी
@amarjagtap7957
@amarjagtap7957 50 минут назад
King maker nahi He fakt NDA kadun Khoke milale asatil Mhanun MVA la damage kartayat
@sureshhulawale1185
@sureshhulawale1185 2 часа назад
Ssss
@machhindrajadhav8804
@machhindrajadhav8804 2 часа назад
होय
@user-bb6zg4hr2k
@user-bb6zg4hr2k Час назад
Nahi
@eknathkhabanrahile4024
@eknathkhabanrahile4024 Час назад
Ka.ho.tumala.ka.vatt.jarige.aata.gele.rajkarnat
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 45 минут назад
प्रकाश आंबेडकर मनोज जरागे पाटील आणि तिसरी आघाडी केली तर मराठा मुस्लीम मागासवर्गीय अशी अशी तिसरी आघाडी झाली तर निश्चितच महाराष्ट्रला फायदेशीर ठरेल परंतु प्रकाश आंबेडकरवर विश्वास ठेवणे जरा कठीणच आहे कारण लोकसभेला ते महाविकास आघाडीत सामील झाले असते तर आज भाजपाला पळता भुई थोडी झाली असती पण प्रकाश आंबेडकर भाजपाला मॅनेज होणारें नेते आहेत जसे की महादेव जानकर ऐन वेळी भाजपाला जाऊन मिळाले आणि स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतला तेच प्रकाश आंबेडकर यांनी ही केले
@Sudarshan109
@Sudarshan109 2 часа назад
जरांगे काकाचे आदेशाशिवाय कोणताच decision घेऊ शकत नाही.ही काळ्या दगडावरील रेघ आहे.
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 часа назад
😂😂😂
@pramilathombare6659
@pramilathombare6659 Час назад
कितीही बोला येणार तर फक्त MVA ❤❤❤
Далее
How to Build a Homemade Bike Using a Barrel
00:21
Просмотров 1,4 млн
How to Build a Homemade Bike Using a Barrel
00:21
Просмотров 1,4 млн