तिसऱ्यांपासून नक्की कोणता पदार्थ बनवायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही नक्की हि डिश घरी तयार करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल.
.
साहित्य - तिसऱ्या, चार कांदे, १ वाटी खोबरे, ३-४ हिरव्या मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या, ५ - ६ मिरी, १ चमचा मिरची पूड, १/२ चमचा हळद, ३ ते ४ कोकम, १ चमचा धणे, मीठ व तेल
.
#niveditasarafrecipes #testyfood
11 июл 2022