Тёмный

Titan Submarine:Titanic wreck बघायला गेलेल्या टायटनचा अंत कसा झाला? Catastrophic Implosion काय असतं? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 732 тыс.
50% 1

#BolBhidu #TitanSubmarine #TitanicSubmarine
१११ वर्षांपूर्वी टायटॅनिक नावाचं जहाज समुद्रात बुडालं, कसं बुडालं याची स्टोरी आपल्याला माहितीये. पण त्यानंतर ७० वर्षांनी दोन समुद्री ड्रायव्हर्सला समुद्राच्या तळाशी ३८०० मीटर खाली, टायटॅनिक जहाजाचे अवशेष सापडले.
मागच्या ७० वर्षात या अवशेषांचं प्रचंड नुकसान झालं, अस्तित्वाच्या फक्त खुणा उरल्यात, पण एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे टायटॅनिकच्या अवशेषांबद्दल उत्सुकता.
या उत्सुकतेपोटीच टायटन पाणबुडी समुद्राच्या तळाशी गेली होती, पण हाती आला अंत आणि उपस्थित राहिले प्रश्न. या पाणबुडीसोबत नेमकं काय झालं ? पाणबुडीत नेमकं कोण होतं ? इतिहासात अशा घटना घडल्या होत्या का ? याच प्रश्नांची उत्तरं पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 676   
@comali3880
@comali3880 Год назад
गरीब लोग भुक से मरते है और अमिर शौक से 😮
@mukundgodase4208
@mukundgodase4208 Год назад
मराठी माणसाच्या हक्काचं गूगल म्हणजे बोल भिडू...great explanation 👌👌👍🙂
@Peaceful_life28
@Peaceful_life28 Год назад
पुन्हा एकदा सिद्ध झालं विज्ञान कितीही प्रगत झालं तरी अजून बर्‍याच गोष्टींवर अजून ही नियंत्रण मिळऊ शकलं नाही. ओम शांती...
@salunkeaniketnaresh6630
@salunkeaniketnaresh6630 8 месяцев назад
Hmm
@suhasbhatkar3452
@suhasbhatkar3452 Год назад
2 कोटी खर्च करून नक्की काय पहायला गेले होते हाच पहिला प्रश्न आहे, शेवटी एवढच् म्हणता येईल की खरे श्रीमंत होते हे लोक मरणासाठी पण त्यानी 2 कोटी खर्च केले.
@ashwinijadhav6978
@ashwinijadhav6978 Год назад
😂😂😂
@ankiboy
@ankiboy Год назад
किती russian बघितल्या असत्या🤣
@manojkamble8869
@manojkamble8869 Год назад
😂
@rahulrandilvlogs5708
@rahulrandilvlogs5708 Год назад
Gapp re lavdya
@TheSwapnali23
@TheSwapnali23 Год назад
Donate Tari karyche itke paise
@AradhyaClasses-w1y
@AradhyaClasses-w1y Год назад
अतिशय सुंदर आणि धाडसी या लोकांनी केलेला आहे मृत्यू हे अंतिम सत्य असले तरी या अचाट धाडस आतूनच कोणत्या देशांना विस्मयकारक माहिती हाताशी लागले आहे या धाडसाचे आपण कौतुक करूयात आणि मृत्यू लोकांबाबत श्रद्धांजली अर्पण करुयात
@vishalkothmire1979
@vishalkothmire1979 Год назад
समुद्रात जाण्यापेक्षा टायटॅनिक पिक्चर पाहीला असता तर आज जिवंत असते...असो..भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
@atuljogalekar5834
@atuljogalekar5834 Год назад
RIP!!!
@amrutmundhe244
@amrutmundhe244 Год назад
निसर्गापुढे कुणाचं ही काहीचालत नाही … माणूस किती ही पुढी गेला तरी निसर्गाच्या पुढ जाऊ शकत नाही 😢
@vikaskengale8630
@vikaskengale8630 Год назад
भगवान शंकराने आपल्या दैवी शक्ती वर समुद्र तयार केलाय त्यांच्या पुढे कोणाचं काही चालत नाही
@ajaysalunkhe1263
@ajaysalunkhe1263 Год назад
​@@vikaskengale8630😂😂
@marathimanus1147
@marathimanus1147 Год назад
मलबा नाही..अवशेष.. तुम्हाला ११ लक्ष अनुसारक आहेत. तुमच्या कामाचा आदर आहे आणि तुमच्या गुणवत्तेचा अभिमान आहे, पण कृपया असे मराठीत हिंदी शब्द घुसवू नका. 🙏🏼
@shekhardixit6207
@shekhardixit6207 Год назад
Nko shahana Banu..... Focus on increase your own subscribers by real content.
@studylover7631
@studylover7631 Год назад
Gapp bass shetya...
@marathimanus1147
@marathimanus1147 Год назад
@@shekhardixit6207 तुमच्या सारखे मराठी भय्ये आहेत म्हणून आज ही अवस्था आहे. माझ्या subscribers ची काळजी करू नका. तुम्हाला स्वतः च्याच भाषेबद्दल काही आस्था नसेल तर शांत रहा. दुसरे जे काही करत आहेत त्यांचे उगाच पाय खेचू नका.
@prasadgaikwad4600
@prasadgaikwad4600 Год назад
मराठी लोकांना support करायचा लांबच, पण हे चुका काढण्यात पुढे...👏😂
@TPawan-fg1gv
@TPawan-fg1gv Год назад
Aap kahan the gyani baba
@vaibhavmore-bo2xq
@vaibhavmore-bo2xq Год назад
शेवटी टायटॅनिक असो किंवा टायटन दोन्ही शक्तीशाली असताना सुद्धा बुडाले... निसर्गाचा (पाण्याचा) नाद करू नका .. गरज नसताना सुद्धा का मस्ती करायची ??
@gautamsuryavanshe2375
@gautamsuryavanshe2375 Год назад
​@cedertin8141बर का तु का गेला नाहीस
@saurabh3750
@saurabh3750 Год назад
@cedertin8141 घर कोंबडा तुला तुझेच घरचं म्हणतात 🤣
@vaibhavmore-bo2xq
@vaibhavmore-bo2xq Год назад
@cedertin8141 तु समोर येऊन बघ मला मग कळेल तुला की मी कोण आहे ते...
@tejashreerahate1833
@tejashreerahate1833 Год назад
​@cedertin8141
@thetan_arena_king_harry
@thetan_arena_king_harry Год назад
​@@vaibhavmore-bo2xqbayla tu
@sushribhide87
@sushribhide87 Год назад
टायटॅनिक बुडू न शकणार असे दावे होते अन आता टायटन चाही तशाच प्रकारच्या दाव्यांची दैना निसर्गाने करून दिली आहे💐 भावपूर्ण श्रद्धांजली
@arifpanari6047
@arifpanari6047 Год назад
मराठी मध्ये ईतकी छान माहिती पाहून अभिमान वाटतो, best wishes to all team
@We_r_Indians143
@We_r_Indians143 Год назад
Titanic असे पहायला जा की 4 लोक म्हणतील भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@viarat_Raju
@viarat_Raju Год назад
🤣🤣
@surajshelke4855
@surajshelke4855 Год назад
😂
@cmanuka
@cmanuka Год назад
😂😂😂
@tanujakadekar5882
@tanujakadekar5882 Год назад
🤣🤣
@travelwithcomfort8822
@travelwithcomfort8822 Год назад
खूप छान माहिती समजली, टायटन मधील मृत्यू झालेल्या प्रवाशाना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@Xyzas
@Xyzas Год назад
शेवटी एक लक्षात आल कि किती पण पैसा असला.. तरी नशिबाने साथ देणे गरजेचे आहे..
@Aps-m7j
@Aps-m7j Год назад
दुसऱ्यांचे अवशेष शोधायला गेले आणि स्वतः चे अवशेष करून ठेवले.Rip 💐💐🙏
@Bahire123
@Bahire123 Год назад
आता लोक यांचे अवशेष बघायला जातील
@-isotope_k
@-isotope_k Год назад
😂😂😂
@nitindushing4510
@nitindushing4510 Год назад
धाडसी काम केलेत म्हणून ते आज जगात अव्वल आहेत,
@NatureLifeEarth
@NatureLifeEarth Год назад
@@Bahire123 😂
@vikrammagade
@vikrammagade Год назад
​😢
@nittm8630
@nittm8630 Год назад
या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू पावलेल्या वैज्ञानिक व प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली..! 💐💐
@kishorpatil3237
@kishorpatil3237 Год назад
तुम्ही फारच सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद
@rohitpol9333
@rohitpol9333 Год назад
गरीब भूक से मारता हैं aur अमीर शौक से 🙏
@marathireview8448
@marathireview8448 Год назад
आधिपुरूष चित्रपटावर अनेक विडिओ बनवलात तर पुन्हा एक विडिओ ऐणारा चित्रपट सुभेदार वर हवा बोल बिडु टिम 🙌😊
@KrushnaSathe-s3v
@KrushnaSathe-s3v Год назад
समुद्रात जाऊन taitanic चा झालेला भुगा पाहण्या पेक्षा भारतात येऊन द्वारका पहा... श्रीकृष्ण सदा सहायते 🙏
@nandkumarbhoye
@nandkumarbhoye Год назад
@suryakantbhosale4506
@suryakantbhosale4506 Год назад
योग्य विश्लेषण केले सर .
@rasikak6
@rasikak6 Год назад
खूप छान, अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभार.., पाणबुडीचा दुर्दैवाने असा अंत व्हायला नको होता.
@vidyakelaskar4124
@vidyakelaskar4124 Год назад
खूप अभ्यासपूर्ण माहिती...धन्यवाद
@amolpotdar490
@amolpotdar490 Год назад
छान व्हिडीओ पहीली वा दुसारी घटनाही महत्त्वाची
@SonuRao-12
@SonuRao-12 Год назад
अरे काय गरज होती का Titanic वरून नाव ठेवायची त्या पाणबुडी चं... नावच दलिंदर आहे ते.. 🥺🤗😅😂
@shirishghangale3601
@shirishghangale3601 Год назад
😊😮😢😂
@Chilguza_World
@Chilguza_World Год назад
😂😂
@SK-gb2gt
@SK-gb2gt Год назад
😂😂
@praju48
@praju48 Год назад
😂😂
@chandrakantbhoye2609
@chandrakantbhoye2609 Год назад
म्हणूनच मी टायटन कंपनीच घड्याळ पण वापरत नाही
@hemantchheda9987
@hemantchheda9987 Год назад
Thank you for in-depth research and genuine information.
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 Год назад
सुंदर मनोरंजक विश्लेषण
@s.i.mujavar7263
@s.i.mujavar7263 Год назад
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद 😊
@sachinpwagh8877
@sachinpwagh8877 Год назад
पैसा असला म्हणजे माणूस निसर्गाला हरवू शकत नाही. किती ही तंत्रज्ञान आलं तरी निसर्गाची बरोबरी होणे शक्य नाही.
@vishwanathpaigude8944
@vishwanathpaigude8944 Год назад
बोल भिडू ने मलबा हा शब्द वापरला खूप वाईट वाटल मराठीत शब्द नाही अशी एकतरी वस्तू आहे का या जगात!
@supersaif_bgmi
@supersaif_bgmi Год назад
मलब्याला तेच दिसणार 😅
@harshalsomankar4564
@harshalsomankar4564 Год назад
Yedya tula yeto ka Shudha Marathi bolata
@rahulbalkrishnabansode
@rahulbalkrishnabansode Год назад
अमिरांचे चोचले . भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@omgadekar4564
@omgadekar4564 Год назад
😂
@kantaraomore4685
@kantaraomore4685 Год назад
खूप छान माहिती दिली आहे बोल भिडू आपण घेतल्या मेहनतीला सलाम very nice
@Talk_With_Suraj
@Talk_With_Suraj Год назад
आजकाल 'बोल भिडू' वरच्या कमेंटस् चे वाचन करणे,ही एक आनंददायी बाब बनली आहे.😅😅 जबाबदारी वाढवणारे दक्ष दश लक्ष भिडू 🙌
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 Год назад
ऑक्सिजनचं नायट्रोजनमधे रुपांतर कसं काय होईल?
@ssjk9121
@ssjk9121 Год назад
CID मधील DR साळुंके ला बोलवून घ्यावे लागेल
@janeman3227
@janeman3227 Год назад
Hi Salvi sir khup Chan mahiti deta
@eTD-iz4ul
@eTD-iz4ul Год назад
माझ्याकडे अजून 5तिकीट आहेत...कुणाला जायचं काय????
@JayeshMadha-be4db
@JayeshMadha-be4db Год назад
टायटॅनिक पाहायला दोन कोटी खर्च करण्यापेक्षा त्याच दोन कोटींची गरजु गरीब माणसांना मदत केली असती तर अजून बरं झालं असतं माणूस किती मोठा झाला तरी जन्म देणार्या निसर्गाला नाही हरवु शकत बाप हा बाप असतो
@swapnilpatil6353
@swapnilpatil6353 Год назад
गरजू मानस कायम गरजूच असतात त्यांना जे करायच होत ते त्यांनी केल
@prafull77
@prafull77 Год назад
परत आता , पाणबुडी बघायला जाऊ नका ..
@shriramvedpathak4289
@shriramvedpathak4289 Год назад
swargamdhun pn system ahe ka titanic bgaychi 🙄😂
@ArtBy_Anil
@ArtBy_Anil Год назад
2 कोटी रुपयात मृत्यू विकत घेतला ....💐
@sagarmore4162
@sagarmore4162 Год назад
औकात नसलेली मानस असच बोलतात😂
@akshaysulakhe3655
@akshaysulakhe3655 Год назад
​@@sagarmore4162अन् काय उपटले एवढे पैसे कमावून शेवटी आले तसेच गेले ना😢😢😢
@JayMalhar1
@JayMalhar1 Год назад
​@@sagarmore4162जसकाय तुझे पप्पा महिन्यालाच टायटॅनिक चे अवशेष पाहुन येतात😅😅
@ArtBy_Anil
@ArtBy_Anil Год назад
@@sagarmore4162 आणि औकात असलेली माणसं youtube वर वेळातला वेळ काडून कंमेंट ला रिप्लाय देतात ...🤣🤣🤣
@ArtBy_Anil
@ArtBy_Anil Год назад
@@JayMalhar1 पाहून येत असतील बाबा खूप मोठी हस्तीं आहेत हे....त्या मुळे तर दुसऱ्याची औकात काडत आहेत...🤣🤣
@deepcreation5199
@deepcreation5199 Год назад
लवकरच यावरती movie पण बगायला मिळेल... 😢
@Sudhakar50
@Sudhakar50 Год назад
Khup chhan mahiti, Dili,. Shabas bidu,🌹🙏🙏🌹
@Vai2611
@Vai2611 Год назад
तुमचे विडिओ चांगले असतात फक्त सादर करतांना तुमची बोलायची टोन ऐकतांना irrited फील होत त्याचा विचार करा एक दर्शक म्हणून प्रतिक्रिया द्यावी वाटली राग नसावा .
@kumarmanoj.6690
@kumarmanoj.6690 Год назад
अकाली म्रुत्यु च्या aatma astil. Titanic chya
@justdancewithussa1201
@justdancewithussa1201 Год назад
खूपच छान माहिती दिली आपण ,धन्यवाद भिडू
@sagarsapkal8108
@sagarsapkal8108 Год назад
मला वाटल च होत की... ह्या विषयावर तुमचं चॅनेल vedio काढणार म्हणून... वाटच पाहत होतो...
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Год назад
पैसा जास्त झाला की तो कुठे वापरावा ही बुद्धी भ्रष्ट होते , उगाचच उंटाच्या डांगीचा मुका काय गरज आहे 😅😅😅😅
@vijayabonsale3872
@vijayabonsale3872 Год назад
😂
@BlackFace_0
@BlackFace_0 Год назад
Kal alela tyancha. Kahi kela asta tari mele cha aste.😢
@kiranwankhede7958
@kiranwankhede7958 Год назад
😅😅
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Год назад
@@BlackFace_0 नाही भावा , हा स्वतःहून मरणाच्या मुळ्या हुंगण्याचा प्रकार आहे.
@shirishkanitkar357
@shirishkanitkar357 Год назад
शिडी लावून उंटाच्या " गांडीचा मुका " घेणे - अशी मूळ म्हण आहे . . . .
@rachanasonawane4065
@rachanasonawane4065 Год назад
Khoop sunderpane sarve mahiti dili
@santoshkhatale969
@santoshkhatale969 Год назад
खूपच सुंदर विश्लेषण भाऊ . .
@make_change71
@make_change71 Год назад
भावा..... बोल भिद्दुला... . मंजे.... चिन्मय...आणि.. मोहिनी जाधव.... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤😂❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ . स्टाइल वेगळी... ❤❤❤❤
@sujatamahadeshwar6792
@sujatamahadeshwar6792 Год назад
*-**v
@ketankhandekar5516
@ketankhandekar5516 Год назад
Bhavpurn shradanjali🙏🙏
@Parag-qj7bs
@Parag-qj7bs Год назад
शाब्बास असेच लवकर व्हिङीओ पाठवत जा!! वाटल्यास जंगली रम्मी खेलो ही जाहिरात पण लावत जा😂
@ManojKumar-yv3bt
@ManojKumar-yv3bt Год назад
असाच पाणबुडी मधे एक एक करून आमचे देशाचे सर्व नेता लोकांन टाइटैनिक जहाजा कडे पाठवा आणि पाणबुडी फुटेल की नाहीत, ते आधीच फोडून टाका, देश संपुर्ण रूपात आझाद होईल, जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@milindbhabal190
@milindbhabal190 Год назад
पाण्यातीली भुटाटकी बळी घेतल्यानं. 🙏 हे देवा महाराजा सगळ्यांचा आत्माक शांती मिळादे 🙏
@swapnilmore4513
@swapnilmore4513 Год назад
टायटॅनिक मधली मेलेली माणसं भूत बनून तिथं नसतील ना!😮 पण जाऊद्या हे झालं अडाणी पणाच लक्षण खरं कारण वैज्ञानिक आहे आणि ते बरोबर पण!!👌
@kalekar28
@kalekar28 Год назад
फक्त कॅमेरा पाण्यात सोडून पाहू शकत नाही का?
@आनंदघन-ड1ह
@आनंदघन-ड1ह Год назад
खूप सुंदर माहिती मिळाली ❤
@Dinesh-qp1qu
@Dinesh-qp1qu Год назад
Ky bhava mahiti bhari dilis ..salute tula
@vaibhavjadhavvj1640
@vaibhavjadhavvj1640 Год назад
खूप छान माहिती👍
@vikaskengale8630
@vikaskengale8630 Год назад
त्यानी भगवान शंकर ची आराधना करायला हवी होती त्याना भगवान शंकराने आपल्या दैवी शक्ती वर वाचवले असतं भगवान शंकराला कोणत्याही गोष्टी अवघड नाही त्यांना तेनीच वाचवले असतं दुसरे कोणीही नाही भगवान शंकराने आपल्या दैवी शक्ती वर समुद्र तयार केलाय भगवान शंकर समुद्र नष्ट्र करू पण‌ शकतो हर हर महादेव
@ganeshsurvse1643
@ganeshsurvse1643 Год назад
Kay pan
@NSS31079
@NSS31079 Год назад
तू कर बावा अमर hosil
@vikaskengale8630
@vikaskengale8630 Год назад
हा खंरच त्यांनी आपल्या दैवी शक्ती वर समुद्र तयार केलाय अणी त्यानी वाचवले असतं
@amitgangthade6876
@amitgangthade6876 Год назад
Very nicely presented 👏👏
@avinashdeshpande8506
@avinashdeshpande8506 Год назад
नसती उठाठेव प्रणशी प्राण उगाचच प्रचंड खर्च दुसरं काय एक काटकसरी भारतीय 🙏🏻
@bharatmahajan9394
@bharatmahajan9394 Год назад
छान भाऊ मस्त कुटून मिळते तुम्हाला ही माहिती
@surekhashaha6373
@surekhashaha6373 Год назад
दोन कोटी खर्च करून जीव गमावला...पैसा असला म्हणजे काहीही करू नये ..काय काय शौक असतात लोकांना... आपण चांगली माहीती दिली ...धन्यवाद...👍
@sami_dhanse
@sami_dhanse Год назад
Superb deep knowledge.thanks
@Hungryfoodie2918
@Hungryfoodie2918 Год назад
त्या ठिकाणी आधीच इतक्या लोकांची जीव गेले होते त्या मुळे त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असणे स्वाभाविक आहे
@Hemantkolambkar21
@Hemantkolambkar21 Год назад
Masta information
@mamatalk1693
@mamatalk1693 Год назад
Thanx for video. Nice information. But it's bad and sad news.
@satishrajguru99
@satishrajguru99 Год назад
Thanks Lot....!!!
@--varshasidhaye5984
@--varshasidhaye5984 Год назад
कुर्क्स नावाची पाण बुडी बेरींग सी मध्ये बुडाली त्यावर पण एक विडिओ करा
@priyankakulkarni4694
@priyankakulkarni4694 Год назад
Sarswati puran ky aahe plz video banca
@surajdonadkar672
@surajdonadkar672 Год назад
zem tv ne khup chan explain kel ahe
@Prakashgawade-jy6wj
@Prakashgawade-jy6wj Год назад
मृत्यू हा अटळ आणि सत्य आहे परंतु एक विलक्षण आणि आछर्यकारक गोष्ट आहे.
@Analysis565
@Analysis565 Год назад
आता ह्या टायटन पानबुडी बघायला कधीपासून जायचा 😀
@ravikiranujalambe3007
@ravikiranujalambe3007 Год назад
😂😂
@SDRyder
@SDRyder Год назад
2 कोटी देउन शेवटी अवशेष screen वरच बघणार होते. त्यापेक्षा youtube वर free बघता आले असते
@vinodshinde5309
@vinodshinde5309 Год назад
2कोटी देउन मरणाला आमंत्रण दिलं आहे 2कोटी घ्या पण मला समुद्रात मरुद्या एक नंबर माहिती दिली खंर सगळ्याला समजलं अशी माहिती दिली
@universalboss9216
@universalboss9216 Год назад
खूप छान माहिती देतोय भावा ❤
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Год назад
हीच माहिती सगळया you tube channel वर आहे 😂😂
@nileshdalvi5852
@nileshdalvi5852 Год назад
​@@yogitajadhavar7019 pan ha bhau sarkhi information konich nahi deu Shakt....as vatat apan tithech aha ashi bhavna tayar hote...itka majeshir sangto bhidu
@babasahebdhawle4722
@babasahebdhawle4722 Год назад
सर्व झालं पण त्यांचं शव सापडले का नाही कोणी तरी सांगा...
@macchindranathkatkar7215
@macchindranathkatkar7215 Год назад
6:04 😢
@JayMalhar1
@JayMalhar1 Год назад
नाही सापडले आणि सापडनार पण नाहीत
@akshaymasane3018
@akshaymasane3018 Год назад
Malaba mhanje kaay ho??
@akshayjadhav5001
@akshayjadhav5001 Год назад
Video game chya controller ne control करत होता, त्या सीईओ ने स्वतः bnvli होती आनि safety certificate nvte tyala, थोडक्यात जुगाड पाणबुडी bnvli आनि प्रेशर ने फुटली आनि सगळ्यांचा ज्यूस झाला
@suryakantnangare5335
@suryakantnangare5335 Год назад
छान माहिती दिली, बोल भिडू चे धन्यवाद
@satishgodage4939
@satishgodage4939 Год назад
Thanks for deep information
@ramdasmane7502
@ramdasmane7502 Год назад
ज्याला छंद आहे ते आता टायटन जहाज नाही टायटन पाणबुडी पाहायला जातील
@jitendrachaudhari5101
@jitendrachaudhari5101 Год назад
😂😂
@jitendrachaudhari5101
@jitendrachaudhari5101 Год назад
होईल भाऊ हे पण थोडे दिवसातच समजेल की कोण शोधले😂
@sumantmane2798
@sumantmane2798 Год назад
माझ्यासारखा माणूस किती नशीबवान आहे बघा मला कितीही टायटॅनिक जहाज बघावे वाटले तर सरळ मी यूट्यूब ओपन करून त्याचे फोटो बघत बसतो पण असले काय आपल्या मनात सुद्धा येत नाही......
@MARATHIKatha-mn5nm
@MARATHIKatha-mn5nm Год назад
😂😂😂😂😂😂
@pawarhd5865
@pawarhd5865 Год назад
Nice information about that incident given by you sir
@Shantanudarwatkar
@Shantanudarwatkar Год назад
Thanks Sir.
@vrushaligharat4612
@vrushaligharat4612 Год назад
Very well explained 👍
@Aditikirnalli
@Aditikirnalli Год назад
What a explanation..wah 👍
@vijayabonsale3872
@vijayabonsale3872 Год назад
आता पाणबुडी कशी बुडाली हे बघायला जावू नका म्हणजे झालं
@akshayshingade
@akshayshingade Год назад
१० लाख subscribers पेक्षा १० लाख अनुसारक असेल तर बर पडेल. १० लाख लोकांना subscribers चा मराठी शब्द माहिती होईल. #जयमहाराष्ट्र 🚩
@veenadedge55
@veenadedge55 Год назад
too good, great info in such a short time, thank you, keep it up
@samirsayyad4391
@samirsayyad4391 Год назад
Stockton rush हे मरीन safety बाबत तितके serious नव्हते
@DNStatuswala
@DNStatuswala Год назад
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना, भावपूर्ण श्रद्धांजली
@Ajit2757
@Ajit2757 Год назад
Good information video
@TheBhosaleMosquitoNets
@TheBhosaleMosquitoNets Год назад
काही अति शहाणे मलबा या शब्दावर टीका करत आहेत पण जी माहिती सांगितली त्यावर भाष्य नाही. ..... नुसता लोकांच्या नजरेत यायचे अन शिव्या खायच्या😂😂😂😂😂
@Uni_Dynamic
@Uni_Dynamic Год назад
💯
@RavindraKhalkar-ti2px
@RavindraKhalkar-ti2px Год назад
Thanks for valuable information
@swapnilsonawane7472
@swapnilsonawane7472 Год назад
2 koti madhe Samudrat 4000m khol jaun maran yene, ha pan navin vikram hoil tyancha navacha... Bhaupurna shradhanjali
@sairam7409
@sairam7409 Год назад
SAFF चे विश्लेशण करा
@ghanshamsautade4593
@ghanshamsautade4593 Год назад
आता लोक, टायटन चे अवशेष बघायला जातील
@rajshrigaikwad8026
@rajshrigaikwad8026 Год назад
😂kharay
@NarveRaju
@NarveRaju Год назад
रामदास बोट ददुर्घटना ह्याच्यवर ऐक व्हिडिओ बनवा
@dnyaneshwarbabar4868
@dnyaneshwarbabar4868 Год назад
टायटॅनिक आणि टायटन हे नाव च अपशकुन आहे 😭😭
Далее
What's inside the Titanic?
22:15
Просмотров 14 млн