प्रभू श्रीरामांच्या असीम भक्तीचे माहात्म्य सांगणारे समर्थ रामदास स्वामी रचित पद ज्यामध्ये समर्थ रामदास स्वामी लिहितात 'रामचरणाचा स्पर्श हा जीवनातील महापापांचाही नाश करते', शबरीने केलेल्या चरणस्पर्शाने तिलाही मोक्षप्राप्ती झाली याची साक्ष या पदात उद्धृत आहे. संगीतकार आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या पदाला अद्वैत केसकर या युवागायकाने स्वरसाज चढविला आहे. २०२० च्या रामनवमीनिमित्त ओरायन स्टुडिओज पुणे यांची ही निर्मिती आहे.
A Marathi devotional song depicting the divine importance of adoration of Lord Shri Ram, penned by Samartha Ramdas Swami. The song describes the adoration of Lord Ram gives salvation to every soul in the living world. The song is music composed by Ashish Keskar, sung by young voice Adwait Keskar. The song is produced & released on the auspicious occasion of Shri Ram Navami of 2020, by Orion Studios Pune.
Video Editing : Aditi Keskar
1 апр 2020