25years of SAGARIKA MUSIC !
CELEBRATE WITH US ❤️
Follow @Sagarikamusic on
Instagram - ...
Facebook - www.facebook.c...
To Paus
Singer - Suresh Wadkar
Lyrics - Kshitij Patwardhan
Music - Rishikesh Kamerkar
Audio Available on
Spotify - open.spotify.c...
JioSaavn - www.jiosaavn.c...
Gaana.com -gaana.com/song...
Wynk Music -wynk.in/u/xUYM...
Amazon Prime Music - music.amazon.i...
Apple Music -music.apple.co...
तो पाऊस
तो बरसून येई पुन्हा
तो पाऊस
ठेऊन जाई खुणा
थंड स्पर्शातल्या
उष्ण श्वासातल्या
धुंद भेटीतल्या
मूक विरहातल्या
उमलती या कशा
अंतरी वेदना
तो बरसून येई पुन्हा
तो पाऊस
ठेऊन जाई खुणा
माझ्या दाराभावती
साचून होई तळे
या आठवांचे
हलके ह्रिदयात साऱ्या
उमलावे ओले ठसे
त्या पावलांचे
का गहिऱ्या होती
या पापण्या
तो बरसून येई पुन्हा
सरली सारे मागे ठेऊन
ओंजळ रीती
या श्वासांची
बरसून येत पुन्हा तो
हळुवार खुलते कुपी
ह्या हातांची
भिजुनी आकंठ उरतो
मी कोरडा
तो बरसून येई पुन्हा
थंड स्पर्शातल्या
उष्ण श्वासातल्या
धुंद भेटीतल्या
मूक विरहातल्या
उमलती या कशा
अंतरी वेदना
तो बरसून येई पुन्हा
तो पाऊस
27 авг 2024