कुठे होतीस गं ताई इतके दिवस शारदेचा सरस्वती चा प्रसाद आहेस तु कान तृप्त......कलेचा अविट अविष्कार ऐकताना इतकं शांत व प्रसन्न वाटतं म्हणून सांगू....ऐकल्यावर आजार पळून जातील लोकांचे.खुप खुप शुभेच्छा तुला आमच्यासारख्या चाहत्यांकडून
सुरुवातीलाच 'आह! क्या बात है!!' असं उत्स्फुर्त निघालं मुखातून. डोळे मिटून शांतपणे ऐकत होतो. डोक्यात असलेला बाबूजींचा एकेक शब्द त्याचा स्वर आणि लयीत डोळ्यासमोर येत होता आणि तुम्ही वाजवलेली सतार कानात त्याच सूरांना हळूवार सोडत होती. लाजवाब!
Kalyani Beti, Did you get hurt?? ....When you fell on this earth with your heavenly Sitar Playing. You are simply amazing. God Bless You. Greetings from 🇨🇦
प्रत्येक कडव्याच्या चौथ्या ओळीला जी हरकत येते-जसे "तीच गांधमोहिनी ई ई "- ती प्रत्येक वेळी अतिशय सुंदर आली. सतारीत पण इतक्या सुंदर हरकती येऊ शकतात हे पहिल्यांदाच अनुभवले. धन्यवाद, कल्याणी देशपांडे.