ही अभिनेत्री अभिनय, डान्स आणि सौंदर्य सगळ्या बाबतीत फक्त मराठीच नाही तर आजच्या कोणत्याही बॉलिवूड हिरोईनला तोडीस तोड वाटते ही जर एखादी स्टारकीड असती तर ही हिंदीत पण मोठ नाव झाली असती...
खूप मस्त आहे हा show, पण तुम्ही मराठी , पारंपरिक हॉटेल रेस्टॉरंट मध्ये show केला तर अजून मज्जा येईल, आणि please आपली लाडकी रेशम ताई टिपणीस यांची मुलाखत बगायला मज्जा येईल
Strange , she mentioned she stopped eating Non-veg but recently she made & ate Sea food like prawns & Surmai in an show for Maharashtra Tourism on NDTV Goood time.