Week 34- 17 ऑगस्ट - 23 ऑगस्ट 2024 Top 25 मराठी मालिकांची Online TRP List बिग बॉस मराठी बनला Slot लीडर शो. "शिवा", "थोडा तुझ थोडा माझा" मालिका राहिल्या मागे #starpravah #zeemarathi #bigbossmarathi #marathiserial #coloursmarathi
Big boss मध्ये सूरज सारखा सामान्य माणूस घेतला त्यामुळे गावागावत घराघरात big boss पाहिला जातो त्यामुळे अभी तो शुरुवात है trp की... Picture अभी बाकी है मेरे भाई 🤗