Blaupunkt cha soundbar majhyakade aahe.. Sagal ya kimmat madhe changal aahe pan bluetooth disconnect kelyanantar apoap band nahi hot.. tyamele jar tasach sodaal, visarla swatah band karayla tar battery sampeparyant chalu rahto.. 2:33
सर तुम्ही यात govo 220 पण घ्यायला पाहिजे होता . कारण मी amazon basic पन वापरला आहे amazon पेक्ष्या govo खुप छान आवाज आणि bass दिलेवर करतो आणि त्याची प्राईस 950rs आहे 16 w spekar 10hr battery backup
काय राव!!! sound test केली पण सगळेच sounds एकसारखे वाटले. बर music पण सगळया sound bar ला same च. अरुण sir तुम्ही ह्या videos ची जाचपडतळणी करता काहो live करण्याआधी?? आता पर्यंत चा सर्वात घान tech video.
क्षमस्व पण आपण सर्वोत्तम soundbar miss केलात. iBall musi bar मी गेली 3 वर्ष रोज दोन तीन तास वापरतोय आजही उत्कृष्ट चाललाय 16 wt speaker आणि भारी गोष्ट म्हणजे याला Remote आहे. Amazon वरुन फक्त 999/- घेतलाय. The best bt soundbar with all ports.