#in_Maharashtra_Low_percentile_साठीCSIT_Branches_ला_Admission_मिळेल_का? #Admission_2_50-80_percentile
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या गाईड आपला youtube चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी लो पर्सेंटाइन वाईज जे काही कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करता येऊ शकते जे महाराष्ट्रातला बेस्ट ऑफ बेस्ट कॉलेजेस असेल जे अतिशय कमी परसेंटल वर आधारित तुम्हाला मिळू शकते त्या व्हिडिओ बद्दल याच्यामध्ये डिस्कशन करण्यात आलाय मी आशा करतो की हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल आणि उपयुक्त होणार आहे खरोखरच हा व्हिडिओ तुम्ही इतरांसोबत पण शेअर करा आणि माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंट करा धन्यवाद!
#MHCET2024
#Best_Engineering_Colleges_in_Maharashtra
#low_percentile_admission
#MHCET_VS_NEET
#MHTCET_VS_JEE
#MHCET_2024result
#top_10engineering_colleges_in_Maharashtra
Subscribe to Channel only for education purpose 🚩
2 июн 2024