Тёмный

Travel Vlog 02 l किल्ले वासोटा (व्याघ्रगड) l वनदुर्ग भटकंती l सह्याद्रीच्या पर्वतरांगा 

SagarPawar Vlogs
Подписаться 2,2 тыс.
Просмотров 1,2 тыс.
50% 1

वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोर्‍यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.
इतिहास:-
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.
वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत
शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.
अफझलखाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्‍याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.
वासोटा गडावर:
गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते. येथून दिसणारे नागेश्वर शिखर फारच सुंदर दिसते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका आहे त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे नाव आहे. पूर्व दिशेला ठोसेघर पठारावर दिसणार्या पवनुर्जा प्रकल्पातील पवन्चक्क्याही सौंदर्यात भरच घालतात.
Reference :
mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%...
Audios in the video:
• Shivaji Maharaj all to...

Опубликовано:

 

19 ноя 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 29   
@surajpatil5664
@surajpatil5664 3 года назад
🔥
@PavanPatil-lx4mg
@PavanPatil-lx4mg 3 года назад
Super 👏
@suryakantyadav2418
@suryakantyadav2418 3 года назад
Ek no...
@sandippotekar5139
@sandippotekar5139 3 года назад
खतरनाक
@rohitkadam9514
@rohitkadam9514 3 года назад
Kadaaaak... 👍👍ek number
@swatipawar2542
@swatipawar2542 3 года назад
Very nice 👍👍
@Aim2achive
@Aim2achive 3 года назад
Mast 👌
@madhuraghatage6155
@madhuraghatage6155 3 года назад
Ek number ch ahe vlog sagar
@rahimshaikh4173
@rahimshaikh4173 3 года назад
🙌🙌✌👌👌
@TheSiddharth91
@TheSiddharth91 3 года назад
Kadak 🔥🔥🔥❤️💯
@SagarPawarVlogs
@SagarPawarVlogs 3 года назад
Thanks brother ❤️
@tejaswiniyelave1824
@tejaswiniyelave1824 3 года назад
😎😎
@rushikeshattarde9431
@rushikeshattarde9431 3 года назад
Bhai ek number ❤️
@digvijaybhosale5092
@digvijaybhosale5092 3 года назад
bharii...
@Akshaygargate
@Akshaygargate 3 года назад
💯💯 kadakkkk
@prajyotyadav5262
@prajyotyadav5262 3 года назад
Kadkk re bhava ✌🏻
@SagarPawarVlogs
@SagarPawarVlogs 3 года назад
Thanks bro ❤️
@sanjayjatti316
@sanjayjatti316 3 года назад
🤩🤩🔥
@ashishghadge6990
@ashishghadge6990 3 года назад
Ek ch No Sagar Bhai❣️
@SagarPawarVlogs
@SagarPawarVlogs 3 года назад
Thanks bro ❤️
@vikaspawar9297
@vikaspawar9297 3 года назад
I missed this trip but experienced everything because of your vlog. Thanks brother ❤️🙏
@SagarPawarVlogs
@SagarPawarVlogs 3 года назад
Next trip la nakki ektra jau ✌️🚩
@vikaspawar9297
@vikaspawar9297 3 года назад
@@SagarPawarVlogs ❤️
@amitjagdale6826
@amitjagdale6826 3 года назад
तारीख तुमची नियोजित आमच हॉटेल सुयश - आयोजीत - ऐतिहासिक वनदुर्ग वासोटा गडमोहीम *वासोटा ट्रेकिंग कॅम्प* एक अविस्मरणीय अनुभव चला मग येताय ना... ? *वासोटा ट्रेकिंग शुल्क- 2200/- रु* फक्त यामध्ये १ दिवस मुक्काम, बोटीचा खर्च, वनविभाग शुल्क, ३ वेळचा चहानाष्टा व दोन वेळचे जेवणाचा समावेश ट्रेकिंगचा अंदाजे कार्यक्रम *दिवस पहिला... दिनांक * ४:०० वाजता * हॉटेल सुयश येथे पोहचणे. ५:३० वाजता चहा - बिस्कीट ७:०० वाजता कॅम्पफायर ८:०० वाजता रात्रीचे जेवण (व्हेज / नॉनव्हेज) ९:०० वाजता आराम *दिवस दुसरा* *दिनांक * सकाळी ६:०० वाजता अंघोळ इत्यादी. ७:०० वाजता चहानाष्टा ७:३० वाजता पॅकिंग जेवण सोबत बोटीकडे रवाना ९:३० वाजता वासोटा किल्याच्या पायथ्यापासून जंगलातून ट्रेकला सुरवात दुपारी १२:३० वाजता किल्याच्या माथ्यावर पोहोचणे, किल्ला पाहणे, दुपारचे जेवण २:३० वाजता किल्ला उतरण्यास सुरवात ५:०० वाजता बोटीतून बामणोलीकडे रवाना ६:३० चहानाष्टा ७:०० वाजता सातारा शहराकडे प्रस्थान व ट्रॅकची सांगता... (किमान बारा जणांचा ग्रुप) ~______________________~ ट्रेकिंग साठी येण्याचे ठिकाण हॉटेल सुयश गाव म्हावशी कास बामणोली रोड , अधिक माहिती साठी संपर्क : सुरेश काळे 9011412047 राहुल घोरपडे 7588383889, 8554937171 आमच्या सेवेचा लाभ एकदा तरी घ्यावा हीच विंनती,,,,
@amitjagdale6826
@amitjagdale6826 3 года назад
@@SagarPawarVlogs तारीख तुमची नियोजित आमच हॉटेल सुयश - आयोजीत - ऐतिहासिक वनदुर्ग वासोटा गडमोहीम *वासोटा ट्रेकिंग कॅम्प* एक अविस्मरणीय अनुभव चला मग येताय ना... ? *वासोटा ट्रेकिंग शुल्क- 2200/- रु* फक्त यामध्ये १ दिवस मुक्काम, बोटीचा खर्च, वनविभाग शुल्क, ३ वेळचा चहानाष्टा व दोन वेळचे जेवणाचा समावेश ट्रेकिंगचा अंदाजे कार्यक्रम *दिवस पहिला... दिनांक * ४:०० वाजता * हॉटेल सुयश येथे पोहचणे. ५:३० वाजता चहा - बिस्कीट ७:०० वाजता कॅम्पफायर ८:०० वाजता रात्रीचे जेवण (व्हेज / नॉनव्हेज) ९:०० वाजता आराम *दिवस दुसरा* *दिनांक * सकाळी ६:०० वाजता अंघोळ इत्यादी. ७:०० वाजता चहानाष्टा ७:३० वाजता पॅकिंग जेवण सोबत बोटीकडे रवाना ९:३० वाजता वासोटा किल्याच्या पायथ्यापासून जंगलातून ट्रेकला सुरवात दुपारी १२:३० वाजता किल्याच्या माथ्यावर पोहोचणे, किल्ला पाहणे, दुपारचे जेवण २:३० वाजता किल्ला उतरण्यास सुरवात ५:०० वाजता बोटीतून बामणोलीकडे रवाना ६:३० चहानाष्टा ७:०० वाजता सातारा शहराकडे प्रस्थान व ट्रॅकची सांगता... (किमान बारा जणांचा ग्रुप) ~______________________~ ट्रेकिंग साठी येण्याचे ठिकाण हॉटेल सुयश गाव म्हावशी कास बामणोली रोड , अधिक माहिती साठी संपर्क : सुरेश काळे 9011412047 राहुल घोरपडे 7588383889, 8554937171 आमच्या सेवेचा लाभ एकदा तरी घ्यावा हीच विंनती,,,,
@freaktalk
@freaktalk 3 года назад
जबरदस्त👏🏻
@mangeshdeokart-3138
@mangeshdeokart-3138 3 года назад
Spb Bro ❤️
@amitjagdale6826
@amitjagdale6826 3 года назад
तारीख तुमची नियोजित आमच हॉटेल सुयश - आयोजीत - ऐतिहासिक वनदुर्ग वासोटा गडमोहीम *वासोटा ट्रेकिंग कॅम्प* एक अविस्मरणीय अनुभव चला मग येताय ना... ? *वासोटा ट्रेकिंग शुल्क- 2200/- रु* फक्त यामध्ये १ दिवस मुक्काम, बोटीचा खर्च, वनविभाग शुल्क, ३ वेळचा चहानाष्टा व दोन वेळचे जेवणाचा समावेश ट्रेकिंगचा अंदाजे कार्यक्रम *दिवस पहिला... दिनांक * ४:०० वाजता * हॉटेल सुयश येथे पोहचणे. ५:३० वाजता चहा - बिस्कीट ७:०० वाजता कॅम्पफायर ८:०० वाजता रात्रीचे जेवण (व्हेज / नॉनव्हेज) ९:०० वाजता आराम *दिवस दुसरा* *दिनांक * सकाळी ६:०० वाजता अंघोळ इत्यादी. ७:०० वाजता चहानाष्टा ७:३० वाजता पॅकिंग जेवण सोबत बोटीकडे रवाना ९:३० वाजता वासोटा किल्याच्या पायथ्यापासून जंगलातून ट्रेकला सुरवात दुपारी १२:३० वाजता किल्याच्या माथ्यावर पोहोचणे, किल्ला पाहणे, दुपारचे जेवण २:३० वाजता किल्ला उतरण्यास सुरवात ५:०० वाजता बोटीतून बामणोलीकडे रवाना ६:३० चहानाष्टा ७:०० वाजता सातारा शहराकडे प्रस्थान व ट्रॅकची सांगता... (किमान बारा जणांचा ग्रुप) ~______________________~ ट्रेकिंग साठी येण्याचे ठिकाण हॉटेल सुयश गाव म्हावशी कास बामणोली रोड , अधिक माहिती साठी संपर्क : सुरेश काळे 9011412047 राहुल घोरपडे 7588383889, 8554937171 आमच्या सेवेचा लाभ एकदा तरी घ्यावा हीच विंनती,,,,
Далее
Omnibus 03/07/2024
1:17:05
Просмотров 1,4 тыс.
Цены на iPhone и Жигули в ЕГИПТЕ!
50:12
It works! #beatbox #tiktok
00:15
Просмотров 2,9 млн
Who Can Break Most Walls? Ep.2 | Brawl Stars
00:26
Просмотров 777 тыс.