भाऊ मस्त आहे Vidoe 😘😘❤️ But ha jara old zala ahe effect तू insta ला effect देतोस तसा अंन 💖 बडे बॅनर मध्ये तू जो इफेक्ट दिलेला आहेस त्यावर अन् व्हिडीओ जो टेक्स्ट च्य्या मागे असतो shadow तो कसा देतोस त्यावर an 😘❤️🔥 ढीग प्रेम Soory पण मनात आहे ते बोललं मी हा इफेक्ट जरा ओल्ड झाला आहे 😘
भावा तू आमच्यासाठी आमचा मार्गदर्शक आहेस 👑 ❤️ तुला आपल्याकडून कायमचं ढीग प्रेम असणार ❤️ हा तुझा व्हिडिओ आमच्यासाठी व्हिडिओ नाही तर आमच्यासाठीच एक मार्गदर्शन आहे तुझा मी मनापासून आभारी आहे... 👑🙏 Love you bhai .. 😘 तू आपली जान आहेस #kingmaker... 😍
भाऊ मला फोटोशाॅप चे सर्व शिकायचे आहे तर ह्याच्या पुढला व्हिडिओत तु आम्हाला सगळी ईफरमेंशन देशील अशी आशा आहे भाऊ मला पण PC घ्यायचा आहे म्हणून तु आम्हाला सर्व शिकव प्लिज
Dada group Birthday bannar Cha tutorial banav plzzzzzzzzzzz bhau plzzzzzzzzzzz ardha tasach asl tari kahi vishay Nhi bhau 🙏🙏aamcha full support asnar Tula