🚩🚩🙏🏻🙏🏻असे मूर्तिकार होणे पुन्हा शक्यच नाही 🙏🏻🙏🏻मूर्तिकार दीनानाथ मास्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻२२फूट वाले कि जय मुंबई च्या राजा चा विजय असो🙏🏻🙏🏻🚩🚩
❤️❤️❤️ आसा मूर्तिकार पुन्हा होणे नाही ❤️❤️❤️❤️..मास्तरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ❤️... . . . बोल... बोल... बोल ... २२ फूट वाले की जय.....गणपती बाप्पा मोरया ❤️❤️❤️
कला आणि भक्तीच्या एका सुरेख संगमाचा तितकाच सुंदर परिचय करून दिलात त्याबद्दल मन:पूर्वक आभार! भव्य मूर्तीच्या घडणीत जितकी प्रमाणबद्धता महत्त्वाची आहे, तितकीच त्यापाठची अभियांत्रिकीही आहे. मुर्तीचा आकार न भूतो न भविष्यती होता. त्यामुळे structural engineering चे कुठलेही पारंपारिक ठोकताळे उपलब्ध नसणार. त्यामुळे ते सर्व त्यांनी स्वतः विकसित केले असणार. मास्टरांच्या याही प्रज्ञेला आदराचा मुजरा.