GUDALWAR FILMS
Presents
Tujhya Ishqkacha Karant
निर्माती : नीलम रमेश गुडलवार / सांबरे
दिग्दर्शक / गीतकार : रमेश गुडलवार
कलाकार : किरण वरठा , ऐश्वर्या हन
गायक : जगदीश पाटील , धनश्री पाटील
संगीतकार : डीजे अक्षय , बबलू पाटील
मिक्स मास्टर : डीजे अक्षय Pro
कोरीओग्राफर : विशाल चौधरी
कॅमरा व एडिट : आर .बी. राउत
मित्रहो नमस्कार, जसे साऊथ चे स्टार्स म्हणजे टॉलीवुड वाले,
मुंबई चे स्टार्स म्हणजे बॉलिवूड वाले,
अमेरिकेचे स्टार्स म्हणजे हॉलीवूड वाले,
तसेच आमचे पालघरचे स्टार्स म्हणजे पॉलीवुड वाले,
पॉलीवुड मधे नावाजलेली सुपरस्टार जोडी
किरण वरठा आणि ऐश्वर्या हन यांच्यावर चित्रीत केलेलं व
बबलू पाटील आणि डीजे अक्षय यांनी धडाकेबाज धुन बनवून
आमचे सर्वांंचे लाडके गायक जगदीश दादा पाटील यांनी सुरेल अशा आवाजात गायलेलं हे गीत बघितल्या बद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार....
(ह्या गीताचे बोल स्क्रीन रायटर्स असोशिएशन मुंबई द्वारा रजिस्टर आहे)
तसेच लवकरच आपल्या Gudalwar Films चॅनेल वर रोमँटिक लव्ह सॉंग बघण्यास मिळेल.
For any business inquiry please contact us on : gudalwarfilms@gmail.com
GUDALWAR FILMS या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद ...🙏😊🌷🌹
स्पेशल थँक्स : प्रवीण विठ्ठल सांबरे आणि फॅमिली (दुर्वेस)
#Gudalwarfilms
#kiranvartha
#aishwaryahan
25 сен 2024