लय भारी ना, माझे मिञच महेंद्र & सचिन लय भारी. माझा मित्र महेंद्र ह्याने उत्तम प्रकारे हे गाणे दिग्दर्शित केले..सर्व कलावंताचा अभिनय ही छान आहे. माझा सर्वात आवडता मित्र महेंद्र ह्याचे मला नवलच वाटले. प्रत्येक गोष्टीत हुशार आहे. सर्वांना आनंद दितो. जसा काय महेंद्र पाटील ओरिजिनल हिरोच मला वाटतो. . खूप सुंदर गाणे आहे..खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
Deva ne prem karaych shikavalas pn prema la kas visraych te nahi shikavalas deva tu plzzz nako re prem karayla kay tras hoto na te fakt tyalach kalu shakte tyani prem kel aasel
खरे प्रेम केले की नक्की धोका मिळतो असेच का होते खरे प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या नशिबातच धोका का असतो आणि जो टाइम पास करतोय त्याला ती मिळते. मुलीच धोका देतात प्रेमात 😭😭😭😭
मी पण ऐका मुलीवर प्रेम केल होत आणि आम्ही दोघांनी लग्न केलं होतं पण ती मला सोडून आज दुसर्या सोबत आहे 😭😪 खरंच तीला खर्या प्रेमाची किंमत नाही हे अस का होत 😭😭😭
Hey Mahendra Patil & Team that was a wonderful song and very emotional ❤👌 Truly enjoyed it and wish u n ur team all the best👍💯 for such wonderful, thoughtful n creative songs and concepts. Best of Luck 🍀🤞❤😇
सर तुम्ही खरच आपले गाणे असे चित्रित कराल असे मला वाटले नव्हते पण मी हे गाणे दोन वर्षानंतर आज पाहतोय मला अभिमान आहे आपण मराठी असल्याचा प्रेमात धोका दिला तर असे त्या प्रियकराची व्यथा खूप चांगली लोकांसमोर मांडली आहे खूप छान मसणे सर असेच छान गाणे करावे
एक नंबरची थडक्लास निघाली दादा माझी मी सात वर्ष प्रेम करत होतो आताच एक महीन्यात मला धोका दिला ती छीनालने तीला नवर्याबरोबर कधीच सुखाचे दिवस नाही येनार दादा माझा आत्मा कल कलतोय😭😭😭😭😭😭😭😭😭😭