Тёмный

Tukaram 2012 Movie Scene 

Marathi Man
Подписаться 3 тыс.
Просмотров 660 тыс.
50% 1

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 273   
@rohansonale7751
@rohansonale7751 3 года назад
जे का रंजले वा गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा। संत तुकाराम महाराज की जय
@prashantkamodkar655
@prashantkamodkar655 3 года назад
तुकारामाचे अभंग आयकने या सारखे सुख कुठ च नाही, हरे कृष्ण 🙏
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 3 года назад
जगातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे संत जय तुकोबाराय
@akashborkar9933
@akashborkar9933 2 года назад
सुंदर
@maheshbokan7115
@maheshbokan7115 2 года назад
बरोबर आहे भाऊ
@rushikeshtitare8826
@rushikeshtitare8826 2 года назад
+Tukdoji Maharaj
@perfectridermh6867
@perfectridermh6867 2 года назад
@@rushikeshtitare8826 अरे काय बोलतोय इथे काय चाललंय
@virajmore3419
@virajmore3419 Год назад
@@perfectridermh6867 tayne plus mhanje taynna pn add kela
@hemantbhosale9073
@hemantbhosale9073 3 года назад
ज्ञान मिळविण्याचा अधिकार सर्वांना आहे।।।।
@Hiimdadu
@Hiimdadu 3 года назад
अवघी एकाचीच विण तेथे कैसे भिन्न भिन्न. वाह.
@Bharatas.marcos
@Bharatas.marcos 3 года назад
जीतेन्द्र जोशी म्हणजे एक ब्राह्मण हि भूमिका करतात तर ते खरंच ब्राह्मण झाले. जो मनाने शुद्ध आणि जो सर्वांना समान समजतो तोच महान आहे.🙏
@nikhilmore3756
@nikhilmore3756 3 года назад
ते ब्राह्मण नाही गुजराती आहेत...
@shishupalshilvant7241
@shishupalshilvant7241 2 года назад
ब्राम्हण ही जात नाही तर तो एक विचारगट आहे.परंतु तो विचार आपणच चालवत आणला आहे.आणि याला आळा ही आपणच घालू शकतो.
@skepticsage792
@skepticsage792 2 года назад
@@nikhilmore3756 brahman gujarati,marathi,bhaiiya,marwadi,south indian saglyat astat
@Dd_12348
@Dd_12348 2 года назад
खरा ब्राह्मण तोच जो सत्याचा मार्ग अवलंबतो याच्या विरुद्ध खरा शूद्र जो खोट्या ने वागतो ,शोषण करतो ,science नाकारतो तो शूद्र आहे
@micahbellthe3rd3
@micahbellthe3rd3 2 года назад
@@nikhilmore3756 brahman fakta marathi nastat adanya , fekun de to nirupyogi mendu
@attitudeboy1704
@attitudeboy1704 Год назад
या चित्रपटामधील एक गोष्ट अत्यंत आवडली आहे मला☺️ यातील तुकारामांची मुख्य भूमिका साकारणारे जितेंद्र जोशी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे स्वतः ब्राह्मण आहेत.🥺🙏🏻🙏🏻🙏🏻 या सर्वच महान लोकांना आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या कलाकारांना माझ्याकडून खूप खूप आभार🙏🏻🙏🏻 त्यामुळे जात हा विषय नाही तर मानसिकता हा मुख्य विषय आहे जो बदलणं अत्यंत आवश्यक आहे☺️🙏🏻🙏🏻 धन्यवाद तुम्हां सर्वांना काळजी घ्या❤️
@jaisanatanrashtra7035
@jaisanatanrashtra7035 7 месяцев назад
Bramhan means Scholar 😂 .not caste..and Shudra means one who helps the society social worker
@mahadevbhakt-yq8rw
@mahadevbhakt-yq8rw Год назад
❤️❤️ संत कबीर महान ❤️❤️ संत तुकाराम ❤️❤️ बाबासाहेब ❤️❤️
@Bharatas.marcos
@Bharatas.marcos Год назад
तुकाराम सदैव जीवंत राहतात... आजही... जे नश्वर विचारांवर जगतात ते मेले... तुकाराम कधीच मरत नाहीत. 🙏
@makarandayarekar803
@makarandayarekar803 2 года назад
काय सुंदर विचार आहेत... संत तुकाराम महाराजांचे... त्यांचा एक जरी विचार सध्याच्या पिढीने अंमलात आणला तर अखा देश बदलून जाईल🙏
@manojshirsat3083
@manojshirsat3083 3 года назад
संत तुकाराम म्हणजेच तथागत .......
@gamingzone3742
@gamingzone3742 11 месяцев назад
nhi
@avadhootO7
@avadhootO7 2 месяца назад
Gap re nlitya
@pralhadmawal48
@pralhadmawal48 3 года назад
3:13 ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार। बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।। ’
@jaisanatanrashtra7035
@jaisanatanrashtra7035 7 месяцев назад
Veshyahi.. 😂 ti kashala laa Dharma cha Gyan ghete 😐 ....ticha Dharma mhanje Paisa
@mahendrabahubali9227
@mahendrabahubali9227 3 года назад
अंधार असेल तिथे आम्हाला दिवे लावायचा अधिकार नाही मग तुम्ही दिवे लावायचे..... Well said
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh 3 года назад
Correct
@Akhappy007
@Akhappy007 3 года назад
Superb ❤️
@ravibarate6783
@ravibarate6783 2 года назад
Bhatobancha maaj ghamand utrvla
@ravindrasalave2428
@ravindrasalave2428 7 месяцев назад
@pd5910
@pd5910 3 года назад
माझे तुकोबाराय 💝💝💝👑🙏🚩
@dawnofjustice5948
@dawnofjustice5948 2 года назад
वारकरी संप्रदाय खरच जातीच्या पलीकडे आहे संत तुकाराम महाराज खुप थोर विचारवंत आहे
@kgdkgd4170
@kgdkgd4170 26 дней назад
संत तुकाराम महाराज हे गौतम बुद्धांच्या समकालीन असायला हवे होते.काय ती अवर्णनीय क्षण असते❤❤
@maheshdada6482
@maheshdada6482 3 года назад
सगळ्या स्वयंघोषित उच्च वर्णीय लोकांना हे दाखवा, ते त्यांनाही माहित आहे की उच्च नीच काहीही नसतं तरीसुद्धा ते स्वतःला उच्च आणि इतरांना नीच समजतात त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
@anonymouse2847
@anonymouse2847 2 года назад
@Pratik Patil ucch, nich, shudra ase kahi nahi .. sagle saman ahet !
@abhijeetmore8734
@abhijeetmore8734 3 года назад
जो मनाने नीच तोच क्षुद्र
@kattarshwetabhbhakt6785
@kattarshwetabhbhakt6785 3 года назад
Mi Bramhan aahe, mi Tukaramanchya Paya kaay, purna angavar paden. Tyanchasarkha ajun koni nahi🙏🙏🙏🙏 I love Tukaram Maharaj.
@perfectridermh6867
@perfectridermh6867 2 года назад
त्यांच्या कडे ब्राम्हण होते आणि त्यांनी जातीभेद नाही केला व्यवस्था बदलली
@kattarshwetabhbhakt6785
@kattarshwetabhbhakt6785 2 года назад
@@perfectridermh6867 Yes
@attitudeboy1704
@attitudeboy1704 Год назад
Love you bro☺️❤️
@vivekkadam9366
@vivekkadam9366 Год назад
Sir ya video madhe ahet te bramhan nahit ... Tr mukhvte ghatlele vyapari ahet
@ghanshyamcharpe8735
@ghanshyamcharpe8735 3 года назад
असे उत्कृष्ट चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहचू द्या, please upload full movie
@devakoli1348
@devakoli1348 3 года назад
पूर्ण इतिहास वाचला तर एक गोष्ट स्पष्ट होते की समाजातील एक वर्ग हा ईश्वराचा संदेश संपूर्ण समाजाला शिकवत होता परंतु त्यांचे आचरण मात्र पूर्णतः त्याच्या विरुद्ध होते
@akshayp952
@akshayp952 2 года назад
जितू जोशी यांनी खूप छान अभिनय केला आहे
@ajaykamble11599
@ajaykamble11599 2 года назад
ज्ञान‌ मिळवण्याचा‌ अधिकार प्रत्येकाला आहे
@prajna586
@prajna586 Год назад
❤Lots of appreciation to entire team, amazing movie, else this generation would never have known about Saint TUKOBA❤
@crazybigbull9659
@crazybigbull9659 2 года назад
या जगात किती ही चांगले वागा त्यांना दोष देणारे असतातच खुद्द संत तुकाराम महाराजांना सुद्धा राग आला एवढे साधे असून
@ramakantsawant7950
@ramakantsawant7950 2 года назад
Sant Tukaram Maharaj 🙏🙏The great राम कृष्ण हरि🙏🙏
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk 2 года назад
National award winning acting
@sarapharajsande
@sarapharajsande Год назад
मराठी मधील सर्वोत्तम चित्रपटांमधील एक चित्रपट♥️
@KrishnaMunde-dl8kp
@KrishnaMunde-dl8kp 4 месяца назад
अणू रेनुया थोकडा तुका आकाशा एवढा..❤
@premkumarmodani242
@premkumarmodani242 3 года назад
जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज कि जय
@scccc526
@scccc526 3 года назад
परम सत्य तुकोबाराया.. मनुवादी लोकांना विरोध करणार सत्य
@shethlokan
@shethlokan 3 года назад
Manusmriti ved shastramadhlach prakar aahe Tyavr pn tukobanchi स्तुतीयुक्त टिप्पणी aahe Babasahebani kadhi manusmriti wachli nhi (तस त्यांनी त्यांचा आत्मकथनात नमुद केलय) kiman tyancha lekrani tri wachun mg patal nhi tr virodh krava
@atishaadhav1450
@atishaadhav1450 3 года назад
@@shethlokan tula kas mahiti bhau ki Dr. Babasaheb yani Manusmriti vachali nahi...jaun baghitla la tu...?
@shethlokan
@shethlokan 3 года назад
@@atishaadhav1450 अरे मित्रा त्यात मी लिहिलय की त्यांनी स्वतः लिहिलय त्याचा पुस्तकात की मी जी मनुस्मृती वाचवी मॅक्स मुलर यांनी भाषांतरीत केलेली होती आणि मला अस वाटत की ते भाषांतर बरोबर नाहीए आणि त्या माहितीला अनुसरून माहीती जल मला वाचयची असेल तर ती संस्कृत मधे आहे आणि त्यांच भाषांतर उपलब्ध नाही तरी या मॅक्स मुलर चा मनुस्मृती ची मी सहमती देत नाही :- बाबासाहेब आंबेडकर From:- who were ths shudras written by b.r. aambedkar हाच फरक असतो आरक्षण देउन पण बिनऊपयोगी बुद्धीचा वापर केला नाही की
@shethlokan
@shethlokan 3 года назад
@@atishaadhav1450 आणि अस तर मी बिलकुल बोलत नाही की ते चुकलेत म्हणुन कारण तेवढी माझी लायकी नाही बाबासाहेब मोठेच निर्विवाद मोठेच पण त्यांच क्षेत्र वेगळ होत त्यांनी वेद पुराण शास्त्र वाचले नाहीत त्यावर त्यांनी भाष्य करणे म्हणजे सचिन तेंडुलकरने भारतीय फुटबॉल टीम फिफा का खेळत नाही अस बोलण नाही का होणार तु मानत असचील बाबासाहेबांना त्यांची जी गुणवत्ता होती वाचनाची ती तु आत्मसात करुन शास्त्र वाच मनुस्मृती वाच योग आत्मसात कर त्याच चिंतन कर त्यातल तुला आवडेल ते कर मग त्या गोष्टी स्वतः विचार फाडली ते खरच बरोबर होत का
@atishaadhav1450
@atishaadhav1450 3 года назад
@@shethlokan tas nahiye dada jo manus pustak premi aahe, pustakansathi rajgrah bandhato...aani khup sarya bhashech dekhil dyan aahe, tr te chukiche ks ky asu shakatat...mla vatat nahiye ki Dr. Babasahebani kahi chukich kel te... Aaplyala sanskrut bhashech dyan dekhil te baman gheu det navta...tyana pakka mahit hot ki ya madhe lihilela tyana patnar nahi v te sushikshit zale ki he badal kartil mhnun... Pn khot kadhi lapat nahiye... Aani dada ek sangu ka....Dev aahe ki nahi mahit nahiye...aani mi as mhnt nahi ki tumhi Devala Manu nka...ha tr jyachay tyachya bhavnecha prashn zala... Pn ya baman lokana pakka mahiti aahe ki dev hi sanklpna nahi...pn tyani aaplya manat khup kholavr dev hi sanklpna rujvli...je ki te pidhya n pidhya ashich rahnar... Aso pn dada mla devapeksha swatvr bharvsa aahe.... Pn mi kunalach advnar nahi ki tumhi Devala Manu nka mnnun... Jay bhim Jay Shivaray 💙🧡
@Abhangrasgrahan
@Abhangrasgrahan 2 года назад
समाधानी व तणाव मुक्त जीवन जगणे करीता संतांनी सांगितलेला मार्ग हाच सर्वोत्तम आहे. त्यांचे विचार ऐकणे वाचने व पाहणे या मध्ये देखील अद्भुत आनंद आहे. जय जय रामकृष्ण हरी
@aniketpaithankar3641
@aniketpaithankar3641 Год назад
वाह.... शब्दच नाही उरले.. पाया पडतो.. ❤❤❤❤
@a.g.d.9928
@a.g.d.9928 3 года назад
हि फिल्म संपूर्ण युटुब वर टाकावी.
@pradipgophane5487
@pradipgophane5487 3 года назад
Tukaram nav ahe RU-vid la ahe
@advabhishekshinde669
@advabhishekshinde669 3 года назад
Aahech ki...आहेच की।।।
@kedarmahajan9098
@kedarmahajan9098 3 года назад
Hotstar war aahe sir
@Akhappy007
@Akhappy007 3 года назад
@@advabhishekshinde669 nahi tI juni vali movie ahe .. Jitendra Joshi vali nahi
@sukuna-
@sukuna- 3 года назад
Ashya movie vikat gheun , ashya movie la support karal tr bhavishyat ashya kalakriti ajun baghayla bhettil.
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth 3 года назад
जय शिवराय 🙏 Unlike वाले कोण तुम्हाला समजलंच असेल😆
@primearmy1050
@primearmy1050 3 года назад
Ha
@ajaylokare5384
@ajaylokare5384 3 года назад
Samadhivarche loni khanare .
@prashanttayde4405
@prashanttayde4405 3 года назад
होय, मिरची लागली त्यांना
@informatives7035
@informatives7035 3 года назад
bot astat
@Bharatas.marcos
@Bharatas.marcos 3 года назад
अजूनही हिच परिस्थिती आहे.. समजायला वेळ लागेल पण सगळे आपलेच आहेत.. शत्रू मात्र फायदा घेणारच.
@ajaymanjrekar2293
@ajaymanjrekar2293 Год назад
सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥ ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥
@MR.Ak4.0
@MR.Ak4.0 Год назад
सगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगातील या चार ओळी, खूपदा मुखी येतात. श्री विठ्ठलाचे वर्णन अनेक संत-महंतांनी अनेक ओव्या अभंगांमधून केलेले आहे. श्री विठ्ठल आणि रखुमाई ही आपल्या हिंदू धर्माच्या श्वासांमध्ये आहेत. श्री विठ्ठलाच्या नामनामाने, नामघोषाने आणि नाम संकीर्तनाने आजही अनेक खेडी जागी होत असतात.
@ajaylokare5384
@ajaylokare5384 3 года назад
प्रत्येक साधू संतांना अतोनात त्रास दिला आहे मनुवाद्यानी । मनुवाद मुर्दाबाद ।
@Anshul.Sharma.983
@Anshul.Sharma.983 3 года назад
🤣🤣🤣 पालघर मध्ये साधूची हत्या करणारे देखील मनुवादी होते का????
@ajaylokare5384
@ajaylokare5384 3 года назад
@@Anshul.Sharma.983 hastay kay sadhuna marl ahe yaat comedy kai ahe 101 lok atak zalet tyat
@aryannanaware1305
@aryannanaware1305 3 года назад
@@ajaylokare5384 right 👍
@ganeshsole1807
@ganeshsole1807 2 года назад
Manu smriti hyat kay jatibhed nahi karm vibhagni ahe koni kont kam karav yach vargikarn ahe tyat uchanichata mansane bharli manus aplyapeksha durbal vyakti la tusha samajto hyat kay tya manu smruticha kay dosh ata tumhi shalet astana jar ekhada mulga napas zala asel tar tyala dekhil tucha samjle asel, nokrila asal tithe tumhi vachman la salute karayla sangat asal ka he uchanichata nahi tyat manusmriti cha kay dosh, kontehi pustak vachnya adhi tyala shivhya dene vait ahe thevile अनंते Taisechi rahave. चिती असू द्यावे samadhan
@pranav_chalotra
@pranav_chalotra 2 года назад
@@ganeshsole1807 कुतर्क करू नका...मनुस्मृती ही स्मृती आहे, श्रुती नाही. तिला प्रमाण मानण्याचे काही कारण नाही. कर्मानुसार विभागणी असती तर पिढीजात वर्ण परंपरा रूढ नसतीच. वेदिक मंत्राच्या श्रवणाने शुद्राच्या कानात जर शिस ओतण्याची शिक्षेत कोणती सात्विकता आहे ते तरी कळू द्या. कर्मानुसार स्व:उद्धाराचा असण्याच्या अधिकाराचे निदान हे तरी सूचक नाही.
@Maruthi.Mali1981
@Maruthi.Mali1981 3 года назад
ख्रिस्त, मोहम्मद, मांग, ब्राह्मण। धरावे पोटासी। बंधुपरी।।❤️❤️🙏
@kvk4285
@kvk4285 2 года назад
हा चित्रपट पाहताना डोळ्यातून अश्रू येतात. समाज क्रांती करणाऱ्यांना या मनुवादी लोकांनी खूप त्रास दिला. जसे संत ज्ञानेश्वर, तुकोबा, महात्मा फुले एवढंच नव्हे तर आनंदी बाई सुद्धा. पण जिथे अन्याय तिकडे वरच्याची लाठी तयारच असते. खूप छान चित्रपट.
@kalkiramk8632
@kalkiramk8632 3 года назад
❤️ज्ञानदेव तुकाराम ❤️ ❤️ज्ञानदेव तुकाराम ❤️ज्ञानदेव तुकाराम ❤️
@kalidaskamble6992
@kalidaskamble6992 2 месяца назад
संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम करतो 🙏
@prathameshnarute2453
@prathameshnarute2453 4 года назад
Vedacha khara ashay prakat krnare sant Tukaram maharaj 🙏🙏
@vedantkharge7008
@vedantkharge7008 2 года назад
ब्राह्मण हा जन्माने नाही तर कर्माने असतो ज्याचे मन शुद्ध आहे जो समाजाच्या सुखासाठी प्रयत्न करतो तो खरा ब्राह्मण आहे
@abhishekmavale2214
@abhishekmavale2214 3 года назад
आवघी एकाचिच विण तिथे कैसे भिन्न भिन्न ….....….........हे समजले म्हणजे सगळ आल
@SumanPrakashUdhane
@SumanPrakashUdhane 4 месяца назад
महाराष्ट्र भूमी ऐसा क्रांती सूर्य संत होणे नाही ❤
@jagdishwaghmare3801
@jagdishwaghmare3801 3 года назад
विद्रोही तुकाराम महाराज
@vinodkhunewad7764
@vinodkhunewad7764 2 года назад
sant tukarammaharaj maharaj ki Jay. 🙏
@indiasrailroadSpeak
@indiasrailroadSpeak 2 года назад
Dharmpit Fakta Varkari Samaj chalavel Asa Vhyala Hava Sarva Varna Loka Dharma Putha Havi Sarvana saman Nya dyava Jai tukaram maharaj Jai Sant Dyaneshwar
@SaurabhRaghunath
@SaurabhRaghunath 3 года назад
Tukaram mhanje dolyat ashru yatat , mahan wyaktimatwa 🙏🙏🙏
@asifsargam7480
@asifsargam7480 2 месяца назад
जगद्गुरु तुकाराम महाराज
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha 2 года назад
आरोप करणारे ब्राह्मण निर्णय देणार ब्राह्मण शिक्षा करणारे ब्राह्मण 🤣 मांग महार चांभार अस्पृश्य
@dark2648
@dark2648 Год назад
Bhai maine aise hi dekhi li movie ek din kbbi bhul nai skta ye movie abb jai vithal🙏
@shrinivasajgaonkar3669
@shrinivasajgaonkar3669 3 года назад
Jitu jabardast abhinay..
@shekhar.11
@shekhar.11 Год назад
jar asa hindu dharm asl ter sampurn jag Hinduism ch follow karel 😊 dev karo lavkart lavkar shiv kalin sant tukaram ch rajy yeo 😊.
@dineshshirsath9320
@dineshshirsath9320 3 года назад
Remove adds of non-veg dishes
@vilassutar7363
@vilassutar7363 3 года назад
हा चित्रपट पाहताना एक गोष्ट जाणवते की,चित्रपटात तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीने परत दिल्या हे दाखवलेले नाही, कारण तोच खरा इतिहास आहे. ब्राह्मणांच्या धर्म पिठाचे आदेशानुसार गाथा इंद्रायणी त बुडविल्या खऱ्या परंतु ही गोष्ट सर्वदूर पसरली त्या वेळी आता धर्मपीठ कस वाचवायच,पुरोहित, भट,ब्राह्मण यांची मनुवादी विचार सरणी कशी वाचवायची या करिता इंद्रायणी मातेला पुढं केलं ह्या लोकांनी.संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीने परत दिल्या हे साफ खोट आहे कारण हा स्वतः चा बहुजन समाजापासून बचाव करण्यासाठी ब्राह्मण लोकांनी रचलेला खोटा इतिहास आहे.त्या काळी तुकाराम माऊलींचा प्रभाव इतका मोठा होता की,लोकांनी त्यांच्या गाथा तोंड पाठ केल्या व त्या आजही तोंडपाठ आहेत. तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठ गमन हे पण चित्रपट मध्ये दिसून येत नाही.तुकाराम महाराजांचा कालावधी इस 1608 ते 1650 असा आहे.तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचे कळस होण्याचे कार्य केले त्यांना वारकरी संप्रदाय मध्ये अजून खूप कार्य करायचे होते असे असताना ते वयाचे 48 वर्षी सदेह वैकुंठाला का गेले ह्याचा उलगडा होत नाही की त्यांचा खून करून स्वतः ला वाचविण्यासाठी ब्राह्मणांनी ह्या कथा रचल्या कारण हजारो वर्षांपासून हे मनुवादी विचार सरणीचे असेच करत आले आहेत नाहीतर वेदांचा अभ्यास केला म्हणून तुकाराम महाराजांना देहदंड तर दिला नसेल ना ? कारण ब्राह्मण सोडून इतर जाती धर्माने वेधाभ्यास केला तर देहदंड अशी शिक्षची तरतूद आहे मनुस्मृती मध्ये. ह्या ब्राह्मण लोकांनी वारकरी संप्रदायातील सर्वच संतांचे अतोनात छळ केले अगदी ज्ञानेश्वर माऊली पासून. हे ब्राह्मण लोक स्वतः चे फायदा होण्यासाठी काहीही करू शकतात त्याचे अलीकडच्या काळातील जिवंत उदाहरण म्हणजे ब्राह्मण लोकांनी पंढरपूर मध्ये उभा केलेलं प्रती पंढरपूर. ज्या वेळी विट्टल मंदिर सरकारने ताब्यात घेऊन बडवे लोकांना तेथून हटविले तेव्हा पंढरपूर मधील ब्राह्मण लोकांना दक्षणा मिळेना म्हणून ह्यांनी प्रती पंढरपूर स्थापन केलं.अगदी परमात्मा पांढुरंगाला पण सोडलं नाही ब्राह्मणांनी.
@yogeshgadade9662
@yogeshgadade9662 3 года назад
well said sir
@shethlokan
@shethlokan 3 года назад
Bhaai tumhi jai bhim distay Mg brobr aahe.......tumhi chuka univa shodhnyat aayushy ghalvta...mhanun dharm badala tri paristhiti tich
@skepticsage792
@skepticsage792 3 года назад
@@shethlokan to sutar ahe bagh neet
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha 2 года назад
@@shethlokan आय बालिश तो सुतार आहे आणि तू मनुवादी ब्राह्मण लोकांची चटणारा आहेस । एकदा शिवाजी महाराज काय होते ते माहीत करून घे नीट
@shethlokan
@shethlokan 2 года назад
@@Naadjeevapalikadcha aadhi tu manusmruti tri wachun ghe dosta Nahi patal tr de mla shivya ky vishay nhi bhava
@prakashwani8416
@prakashwani8416 5 месяцев назад
❤ साक्षात भगवान विठ्ठल कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरातून येऊन ज्यांच्यासमोर येऊन बसायचे ते म्हणजे माझे तुकोबा ❤
@sudamkarvande908
@sudamkarvande908 3 года назад
Sant tukaram maharanjan sarkha sant nahi honar koni 😥🙏
@realbuttrue120
@realbuttrue120 2 года назад
Sant tukaram maharaj ki jay..khare vidwan
@user-nn7wr3xi9i
@user-nn7wr3xi9i 2 месяца назад
वर्णाश्रम संपल भाऊ आता 😅😅😅😅only संविधान तुकाराम महाराजांचा विजय असो 🙏♥️♥️
@romanroy2475
@romanroy2475 3 года назад
किती 3rd क्लास लायकीचे लोक होते तुकाराम महाराजांच्या काळात......
@rupeshshindeofficial7180
@rupeshshindeofficial7180 11 месяцев назад
अजूनही असेच आहेत.....सत्य स्वीकारण्यासाठी ज्ञानी असावं लागत आणि ज्ञान समाजात प्रत्येकाला आहेच अस नाही....काही अज्ञानी उहापोह करतात धर्माच्या, वर्णाच्या नावाखाली....
@premkavivishaal402
@premkavivishaal402 3 года назад
तुकोबा 💞🙏
@krushnmore6698
@krushnmore6698 Год назад
जय गुरुदेव 🌹👏
@chaitanyajagtap9948
@chaitanyajagtap9948 Год назад
3:12sukhi jivan jagnyacha adhikar pratyekala aahe
@gamingzone3742
@gamingzone3742 11 месяцев назад
Saint tukaram is one of the real saints
@datta0960
@datta0960 3 года назад
Please add more Tukaram movie scene 🙏🏻
@user-nq7nt1rq9b
@user-nq7nt1rq9b 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8RIcdA5PK78.html
@vikram4873
@vikram4873 3 года назад
Purna chitrapat bgha..
@datta0960
@datta0960 3 года назад
Ok बघितलाय अनेकदा🙏
@kkrishnakumar6484
@kkrishnakumar6484 4 года назад
Tya vale khup jativad ani Manuvad kele ahe ya brshat Brahman ni aja Sudha tsacha karnyach praytna chla ahe mahun mahto ATA Navin yugat education ha cha Parivartan cha mantra ahe shahu fule ani Dr B R Ambedkar yache vichar Sarva samja upyogi ahe jai hind Jai Bharat jai Jawan jai Kisan
@akshaymujmule6179
@akshaymujmule6179 3 года назад
Jagatguru ...🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️
@dipakpatharwat2923
@dipakpatharwat2923 3 года назад
Astha hi mansala sarva sankatatun tarun nete, Tukaram maharaj sadhehi vaikunthat gele asa drudh vishvas samany janmansat ahe too asach rahu dyava. 🌷🙏🌷.
@jbniks
@jbniks Год назад
#Hech Kay Shivaji maharajna Pan shudr tarvale and raje manala that navte ❤❤❤
@prabhakarpilley8122
@prabhakarpilley8122 3 года назад
Plz koni tari upload kara plzzzzzzzzzzzzz
@IndraSenawat
@IndraSenawat Год назад
Sant Tukoba maharaj ki jai, Jai Shrila Prabhupadh, Hari Om
@arvindmahalle2820
@arvindmahalle2820 2 года назад
राम कृष्ण हरी
@Its_Saurabhs_02
@Its_Saurabhs_02 Год назад
ज्ञान मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ,💯 शिकून चार पुस्तक वाचा आणि अंधश्रद्धा दूर करा जातीवाद करू नका अशी महाराजांची शिकवण🙇🏻‍♂️❤️
@devkhot1245
@devkhot1245 Год назад
काळाच्या कितीतरी पट पुढे तुकोबा रायांचे विचार होते. 🙏
@TheRAJIV26
@TheRAJIV26 3 года назад
स्वार्थापोटी केलेल जात प्रेम ... त्या वेळी अयोग्य होते.... पण वर्तमान काळात ते सर्वपरी योग्य आहे... 🤩🤩🤩👏👏👏 मानसिक आरोग्य .... 😂😂😂😂
@surimenon9260
@surimenon9260 3 года назад
Hare Krishna ❤️🙏
@Its_Saurabhs_02
@Its_Saurabhs_02 Год назад
No god no religion ONLY INDIAN 🇮🇳🙏
@pravinashailendra5932
@pravinashailendra5932 3 года назад
Jagatguru saint tukaram maharaj
@archissetiya3483
@archissetiya3483 4 года назад
ग्रेट मूव्हि
@madangoa6881
@madangoa6881 2 года назад
Sant tukaram maharajacha hatyeche बदला amhi jarur gheu.. ..
@aniketgadhave3514
@aniketgadhave3514 Год назад
All time my favourite movie ❤❤❤
@smitadeshpande8464
@smitadeshpande8464 Год назад
Jay jay ram krishn hari 🙏🌹
@pandurangshinde7258
@pandurangshinde7258 2 года назад
Mazya jagnyacha adhar mhanje maze tukobaray
@krushnmore6698
@krushnmore6698 Год назад
जय गुरूदेव 🌹🙏
@sapnac3257
@sapnac3257 2 года назад
Brahman mule aaj desha chi ashi halat zhali ahe 🙏
@tanmaygupte525
@tanmaygupte525 3 года назад
Jevha Jevha hindu jati bhed karel toh nirbal hoil ani tyacha shoshan he hoil.Ajun hee vel geleli nahi hindunno jaage wha nahi tar ushir zaalya dokya var haath aapatnyachi pan sandhi mirnar nahi.
@yashrajadsul5951
@yashrajadsul5951 2 года назад
खरे संत तुकाराम महाराज
@dadamaindad3844
@dadamaindad3844 3 года назад
Nice 👍👌👌
@mahadevbhakt-yq8rw
@mahadevbhakt-yq8rw Год назад
संत तुकाराम चे विचार खुप छान आहेत संत तुकाराम सारखे विचार कोणाचे नाही हा कही जान्याचे पिन असतान पन संत तुकाराम महान
@kiranchavan9934
@kiranchavan9934 3 года назад
तुकारामांची जाती शूद्र होती, आणि त्यांचे वंशज क्षत्रिय समजतात स्वतःला... असो हरकत नाही. संत तुकाराम महाराज कर्माने ब्राह्मण झाले.
@realSamarthT
@realSamarthT 3 года назад
ब्राह्मण स्वतः सोडून सगळ्यांना शूद्र समजता, क्षत्रिय वैश्य सगळ्यांना शूद्र
@madmaxxxx228
@madmaxxxx228 2 года назад
Bar gyaneshwar ani Eknath bramhan hote
@sumitjain4155
@sumitjain4155 3 года назад
Supper Movie
@bhauraobankar5892
@bhauraobankar5892 3 года назад
Navin generation ni ha film nakki baghwa.
@MrPorkistan786
@MrPorkistan786 3 года назад
wow this makes me like 1936 sant Tukaram movie much more
@tejasbawane6640
@tejasbawane6640 4 года назад
खूप छान
@ranapratappawale6781
@ranapratappawale6781 10 месяцев назад
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे येम
@sachinkasote4779
@sachinkasote4779 2 года назад
Maharastra maza
@jagdishwaghmare3801
@jagdishwaghmare3801 3 года назад
संत तुकाराम महाराज देव मानुस
@amolsk123
@amolsk123 3 года назад
Ganjade Nashedi lok Jagadguru Tukaram Maharajan cha role kartat. Kai ami paap kelta hy bhagaila..
Далее
Как мы играем в игры 😂
00:20
Просмотров 1,4 млн
Chatrapati Shivaji Bhalji Pendharkar - 15.flv
9:00
Просмотров 816 тыс.
Sant Tukaram Proceeding to Vaikunta
4:35
Просмотров 1,9 млн
Tukaram  2012    Sample
1:41
Просмотров 184 тыс.
Dr Vilas Ujawane, Sant Tukaram, Scene 26/30
4:54
Просмотров 17 млн