खुप छान बनवलंस माझ्या डोक्यात पण ही कल्पना होती तुळजाभवानीची मूर्ती तयार करावी पण कशी याचा मी विचार करत होतो आणि तुझा व्हिडिओ दिसला साक्षात आदिमाया आदिशक्ती जगदंबा श्री तुळजाभवानी चे दर्शन झालं मी सुद्धा आमच्या घरी नक्की मूर्ती करेल❤ खूप खूप धन्यवाद दादा