Тёмный
No video :(

Tuzya Tapora Dolyat Maaza Ivalasa Gaav | Milind Ingale | Marathi Album | Dnyanesh Wakudkar 

Milind Ingale
Подписаться 4,8 тыс.
Просмотров 129 тыс.
50% 1

#milindingle #viralmarathisong #marathi
TuzyaTapora Dolyat Maaza Ivalasa Gaav
A unique album with single song of 21 stanzas (sonnets) which continues for 36 minutes
Album is based on ‘Sakhe Sajani’ - a sonnet sequence of 50 verses penned by Mr. Dnyanesh Wakudkar
Lyricist: Dnyanesh Wakudkar
Composer: Milind Ingale
Singer: Milind Ingale
Music Arranger: Appa Wadhavkar & Mithilesh Patankar
Music Programmer: Mithilesh Patankar
Rhythm Programmer: Aatur Soni
Musicians:
Guitar, Rabab: Chintoo Singh
Mendolin, Mendola, Banjo, Ruan: Pradipsen Gupta
Flute: Vijay Tambe
Santoor: Pt. Ulhas Bapat
Sitar: Shuklaji
Tabla: Madhav Pawar
Rhythm: Nilesh Parab
Chorus: Vishruta Kadam, Krutika Dalvi, Poonam Pawar, Shiital Khandkar, Shivangi Satpute
Sound Engineer: Satyajit Chikhale (Buss In Studio)
Released by: Innervoice Productions Pvt Ltd
Distributed by: Mansa Music
Sponsored by: SV3 Tours (Sagar Shirole)

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 133   
@sunildisale7800
@sunildisale7800 5 месяцев назад
स्त्रित्वाचे अलंकार, नाजूक भावाभिव्यक्तीने केलेली शृंगार आणि सौंदर्याची अलवार घुसळून म्हणजे, 'तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलंसं गाव'… अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम …🌹🌹 कविवर्य - ज्ञानेश वाकुडकर गायक - मिलिंद इंगळे दोघांनाही सलाम…🙏🙏 प्रा. सुनील डिसले (बारामती)
@pawankale5434
@pawankale5434 Год назад
जीवनात अस सुंदर गाणं नाही ऐकलं मी कधीच मनाचा मुजरा त्या कवीला
@aartiutpat6626
@aartiutpat6626 2 года назад
ही अनोखी गाठ कोणी बांधली हे गीत मिलिंदच्या आवाजात ऐकायला मिळाले तर जन्म सफल झाला ...कवीची भावना रसिकांच्या हृदयात कोरणे ते आवाजातले माधुर्य भाव आर्तता हे सगळे मिलिंद इंगळे यांच्याकडे आहे नुसतेच संगीत आणि रचना चांगली असून चालत नाही सूर आणि तालांची उजळणी असून पण नाही त्या जोडीला आवाज असावा लागतो जो थेट हृदयाला भिडतो तो मिलिंदचा आवाज आहे🙏
@saranggovind
@saranggovind 8 месяцев назад
सर्व प्रथम कवि राज वाकुडकर ह्याचे त्रिवार आभार !!! तद्नंतर महोदय मिलिंद इंगळे .. मै तो हु एक rasiya.. pasun aaj .. कसला भारी आरोह अवरोह केला आहे .. नेमक्या जागा .. आणि बेमालूम lay बदलली .. ह्या जन्मी चे उपकार फार ..
@MilindIngale
@MilindIngale 8 месяцев назад
😊🙏
@shwetaself
@shwetaself 3 года назад
ज्ञानेश वाकुडकर सर ना सलाम काय वर्णन केलेय👌👌
@dhirajmore3918
@dhirajmore3918 2 года назад
खुप छान
@DnyaneshWakudkar
@DnyaneshWakudkar 2 года назад
Thanks madam ji
@DnyaneshWakudkar
@DnyaneshWakudkar 2 года назад
सर्व दोस्तांना मनपूर्वक धन्यवाद ! मिलिंद इंगळे यांनी यात तन, मन आणि धन ओतले ह्या गाण्यात 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Brajranggangthade
@Brajranggangthade Год назад
❤❤❤
@mahendrapawar7344
@mahendrapawar7344 11 месяцев назад
​@@DnyaneshWakudkar Mazhya ghari purna album saglyancha favorite ahe. Thanku for this masterpiece ❤
@adityasurve8106
@adityasurve8106 Год назад
गायक मिलिंद इंगळे हे एका कवितेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी ज्ञानेश वाकुडकरांच्या ह्या 'सखे‌‌ साजनी' दीर्घ कविते बदल आणि त्यांच्या केल्या ह्या भावगीता बदल सांगितले.‌ खरच ह्या भावगीताचा प्रयोग अनोखा आणि देदीप्यमान आहे. 🌹🌹💐💐
@vijaylohar2148
@vijaylohar2148 10 месяцев назад
गोष्टी गाण्याच्या, हा कार्यक्रम पाहून आलो इकडे.. खूप छान वाटलं. मिलींद इंगळे साहेब...🎉
@varsharanighatage9564
@varsharanighatage9564 День назад
Kadak ❤ Khup Sundar ❣️😍
@sagarghadge-rz9qo
@sagarghadge-rz9qo Год назад
तुजा टपोऱ्या डोळ्यात माज इवलस गाव!!!!!❤️❤️❤️❤️
@amolchavan3040
@amolchavan3040 9 месяцев назад
अवीट.....❤ भाव
@navnathgade6636
@navnathgade6636 4 месяца назад
किती सुंदर गाणं आहे ❤ आमची ही नवी पिढी मराठी गाणे विसरत चाललोय ..पण येवढं सुंदर गाणं आहे की कुणाला ही मोहून टाकल....
@MilindIngale
@MilindIngale 4 месяца назад
😊🙏
@vinayakkhot2591
@vinayakkhot2591 2 года назад
" सांज होता तुझी येते आठवण " खुप सुंदर कविता. सलाम कवीला, त्या शब्दांना.
@Asmitawankhede1245
@Asmitawankhede1245 Год назад
पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतय. किती सुंदर लेखन आहे एका स्त्रीचं उत्कृष्ट वर्णन आहे यातं | आणि मिलिंद सरांचा आवाज एका वेगळ्याच पातळीवर नेतोय गाण्याला. Thanks for the masterpiece sir 🙏🙏💐
@akshaywakchaure3261
@akshaywakchaure3261 2 месяца назад
खूपच अप्रतिम अस वर्णन या गाण्यामध्ये . ज्ञानेश वाकुडकर खूपच सुंदर अस वर्णन केलेलं आहे .त्यानंतर मिलिंद इंगळे यांनी खूपच सुंदर अस गायन केलेलं आहे .सुर ताल अगदी योग्य जागी योग्य ऐकताना मनाला शांती मिळते. हे गाणं लिहिण्यासाठी आणि गायनासाठी तुम्हालाच देवाने सिलेक्ट केलं . अप्रतिम .खूपच सुंदर .
@MilindIngale
@MilindIngale 2 месяца назад
😊🙏
@priyankaswapnil2422
@priyankaswapnil2422 10 месяцев назад
He song mazya playlist made khup varsha pasun aahe .. aani etak chan watat ekaayla thanks for this song
@MilindIngale
@MilindIngale 10 месяцев назад
😊🙏
@Cagyfhnyo
@Cagyfhnyo Год назад
ह्या गाण्यात त्या सर्व आठवणी कैद आहेत ❤😢
@kanhojikundkar
@kanhojikundkar 9 месяцев назад
.c
@shwetaself
@shwetaself 3 года назад
प्रत्येकांनी वेळ देऊन नक्की हे गाणे ऐकावे खूप सुंदर आहे,शब्द,संगीत आवाज👌👌
@PravinKarade-mm5it
@PravinKarade-mm5it Год назад
👌💯✔️
@akshaywakchaure3261
@akshaywakchaure3261 2 месяца назад
मी हे गीत रोज ऐकतो .3 वर्ष झाले .एक दिवस miss नाही करत daily एकतोच
@hemantkulkarni1102
@hemantkulkarni1102 2 года назад
Simply superb वाकुडकर साहेबांनी सुंदर भावना शब्दातून व्यक्त केल्या आहेत, श्री. सुरेश भट यांची आठवण झाली. श्री. मिलिंद इंगळे यांनी त्या भावना आपल्या गाण्यातून जिवंत केल्या आहेत. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं लांब गाणे ऐकले आणि पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते
@rudrapatil8413
@rudrapatil8413 2 года назад
Right
@dnyaneshwarkhabale8849
@dnyaneshwarkhabale8849 Год назад
❤❤❤खरंच ,प्रेम काय असते ,ते हे गाणं ऐकलं की कळत ,काय छान वर्णन केलंय , हृदयात ते आवाजातले माधुर्य भाव direct घुसतात आणि मन पुन्हा तिच्या आठवणीत जाते
@MilindIngale
@MilindIngale Год назад
😊🙏
@aartiutpat6626
@aartiutpat6626 2 года назад
हो खरच किती सुंदर काव्य मिलिंदच्या मधुर आवाजाने शब्द न शब्द मनावर कोरला गेला बऱ्याचदा ऐकलंय प्रत्येक वेळी सौन्दर्य वेगवेगळे भासले कधी खट्याळ कधी प्रेमळ तर कधी धिटाई ने व्यक्त होणे ही आवाजाचीच जादू आहे
@shwetaself
@shwetaself 3 года назад
कवी ना धन्यवाद सुंदर शब्द गायक संगीतकार मिलिंद जी आपला तर काही प्रश्नच नाही...😊
@prajaktashewale2003
@prajaktashewale2003 2 года назад
खूप सुंदर व‌ अर्थ पूर्ण अशा ओळी आहेत अप्रतिम आहे मनाला भुरळ घालणाऱ्या या ओळी आहेत एक एक शब्द ऐकतच राहव अस वाटत .
@poojakhomane7724
@poojakhomane7724 Год назад
Aati sundr
@pranitbhojane4613
@pranitbhojane4613 3 года назад
खुप सुंदर वर्णन... आता पर्यंत मी सर्वात जास्त वेळा ऐकलेले काव्य... अप्रतिम...
@prajaktashewale2003
@prajaktashewale2003 2 года назад
या ओळी खूप सुंदर आहेत व ऐकायला खूप गोड व मधुर वाटते हा आवाज विसरूनच नये एवढा मधुर गोड गळा आहे . सुरेख व मधुर आवाज आहे हा
@priyankajoshi7986
@priyankajoshi7986 6 месяцев назад
एका सुंदर स्त्री च वर्णन इतकं अप्रतिम व्यक्त केलंय..❤
@sagarsuryawanshi1776
@sagarsuryawanshi1776 2 года назад
College ला असताना पहिल्यांदा ऐकलं होतं....तेव्हापासून आजपर्यंत all time favorite 👌👍 खूपच मनाला भिडतं 😍 milind sir hats off 👍👌
@tanud2382
@tanud2382 9 месяцев назад
Shant ani khup chan ahe ❤ .....😊
@mahigaikwad9630
@mahigaikwad9630 Год назад
6varsh zale mi n chukta he Gani roj sakal Sandhya Kali aaikte Shabd rachana apratim ❤🎉....
@MilindIngale
@MilindIngale Год назад
🙏😊
@akshaywakchaure3261
@akshaywakchaure3261 2 месяца назад
Same to same मी देखील 3 वर्ष झाले हे गाणं रोज ऐकतो
@ketakissong5241
@ketakissong5241 3 года назад
अप्रतिम आमचे जुने दिवस पुन्हा नव्याने आठवले ❤️❤️❤️
@Suryavishaal
@Suryavishaal 10 месяцев назад
I heard this 5-6 years ago. Tevha pasun hya kavita majhya life chaa part banun gelyat. ❤ lekhakala koti koti salam
@vishalpatil4557
@vishalpatil4557 25 дней назад
Superb..खूपच छान..👌👌😊
@navnathgade6636
@navnathgade6636 4 месяца назад
हे माझ्या पप्पा च अकाऊंट आहे मी सोशल मीडिया वापरत नहीं आणि कधी कमेंट पण करत नाही ...पण हे गाणी नी मला कमेंट करायला भाग पाडलं😊😊❤
@user-zd7rm8jm5w
@user-zd7rm8jm5w Год назад
Khup surekh❤
@amolchavan3040
@amolchavan3040 Год назад
वाह.....kay भावगीत आहे... एक एक शब्द लाखमोलाचा.... कितीही वेळा एका तोच प्रेमभाव. ..
@sagardhondi
@sagardhondi 2 года назад
This is a master-piece and we are the lucky people who knows about this masterpiece
@pravindandekar996
@pravindandekar996 Год назад
कवीवर्य ज्ञानेश सरांना नमस्कार ❤
@shwetaself
@shwetaself 3 года назад
मिलिंद सर प्रत्येक कवितेला तितकाच न्याय(कवितेला म्हणजे प्रत्येक तिच्या अवयवांच्या कौतुकला)
@amolnannaware5892
@amolnannaware5892 Год назад
From 2013 till now and going on .... I always love to listen this song....
@MilindIngale
@MilindIngale Год назад
🙂
@sagarsalve4175
@sagarsalve4175 11 месяцев назад
खुप छान सर काय वर्णन आहे सुपर Nice 🔥🔥🔥👌👍🙏
@spiritualscience6808
@spiritualscience6808 Год назад
अजय आतुलची आठवण येते.. तारूण्याची ओढ.. सैराट मन होतय..!!
@MilindIngale
@MilindIngale Год назад
😊
@pradnyanamjoshi4910
@pradnyanamjoshi4910 3 года назад
Waah Mastach 😀👌❤️
@aartiutpat6626
@aartiutpat6626 3 года назад
तुमच्या गोड आवाज ऐकला आणि वातावरणात खऱ्या अर्थाने गारवा आला खूप सुंदर गायलंय अप्रतिम आजच आव्हान मालिका पहिली ज्यात तुम्ही अभिनय केला होता😊👌🏽👌🏽👌🏽👌🏽
@shivanikamble886
@shivanikamble886 Год назад
Khup sundar ahe he song mi sarkhi aaikat khup chan milind sir🎉😊
@user-nr7xs9xw3i
@user-nr7xs9xw3i 9 месяцев назад
I love song sar ❤❤❤❤❤
@sandipawari4746
@sandipawari4746 10 месяцев назад
मस्त जबरदस्त सर
@swapnilsalvi1517
@swapnilsalvi1517 Год назад
खूप छान आहे गाणे ... केसांपासून सगळे वर्णन खूप छान केले आहे
@Trade_with_AlgoAj
@Trade_with_AlgoAj 2 года назад
All time favourite song ....thank you Milind sir for this masterpiece
@rupeshwaghmare257
@rupeshwaghmare257 3 года назад
या काव्यात एकाच स्त्रीचं सुंदर वर्णन केलेले आहे.आपली व्यथा पण सांगीतली आहे.छान काव्य आहे. ललीत पण सूंदर असते.
@ramtelangtrikolikargeetadi7254
@ramtelangtrikolikargeetadi7254 2 года назад
अतिशय सुंदर गीत , सुंदर आवाज सुंदर संगीत
@priyankakamble9944
@priyankakamble9944 Год назад
Nostalgic, we use to hear this in our old car, we had a CD of this and we use to play it every trip and i literally recited every line.
@MilindIngale
@MilindIngale Год назад
😊🙏
@shitalsawant6860
@shitalsawant6860 2 месяца назад
All time favourite... listening since 2013
@MilindIngale
@MilindIngale 2 месяца назад
😊
@prasadnilangekar1431
@prasadnilangekar1431 Год назад
❤❤🎉🎉my fav singer Milind Ingale ji 🙏💐🌹😊🤝🤗🤗🤗🤗
@hydrajay9611
@hydrajay9611 2 года назад
खूपच सुंदर आहे. खुप आवडते मला प्रतेकाने अकावे.
@pravindandekar996
@pravindandekar996 Год назад
आहा अप्रतीम❤❤❤❤❤
@omkarshinde80
@omkarshinde80 9 месяцев назад
Listening after 7-8 years still same vibes and ……lot of memories
@shivharikharate2884
@shivharikharate2884 2 года назад
अप्रतिम रचना....
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 2 года назад
काय शब्द रचना आहे.... किती ही वेळा ऐकाव वाटत .
@ganeshmankumbre5974
@ganeshmankumbre5974 2 года назад
एकत च राहावंसं वाटत
@ganeshmankumbre5974
@ganeshmankumbre5974 Год назад
रोज एकदा तरी ऐकतो 🙏🙏🙏
@bhausahebshelke8070
@bhausahebshelke8070 2 года назад
अप्रतिम वर्णन कवितेच्या माध्यमातून व तालासुरात मांडलेल्या या कवितेला कौतुक करण्यास शब्द अपुरे पडत आहे
@suyogmedicare6587
@suyogmedicare6587 2 месяца назад
खुप सुंदर अप्रतिम असे वाक्य रचना
@MilindIngale
@MilindIngale 2 месяца назад
😊
@prakashrathod8902
@prakashrathod8902 2 года назад
My all time favourite ... तुझ्या टपोऱ्या डोळ्यात....
@kavitakolekar6601
@kavitakolekar6601 Год назад
Super.....ekdm mst
@mpscmotivation2023
@mpscmotivation2023 8 месяцев назад
अप्रतिम खूप सुंदर ❤❤❤
@BANTAI-ok9bg
@BANTAI-ok9bg 2 года назад
खूपच छान काव्य पून्हा पुन्हा ऐकावं अशी
@rupeshwaghmare257
@rupeshwaghmare257 3 года назад
हेच गांन अनिरूद्धन वेगळ्या चालीन गायलं आहे. चंद्रपूर, महाराष्ट्र.
@aartiutpat6626
@aartiutpat6626 2 года назад
हो पोवाडा गायल्यासारखं वाटते अनिरुद्ध ने गायलेले मिलिंद चा आवाज crystal clear मधुर मुलायम romantic आणि चाल सुद्धा अप्रतिम प्रत्येक वेळी ऐकताना गोडवा वाढत गेला ही आवाज आणि संगीताची किमया
@mtrickstechnical6987
@mtrickstechnical6987 3 года назад
Evergreen Singer 🔥🔥
@ulhasjoshi9383
@ulhasjoshi9383 3 года назад
Khup khup khup Chan.Punha Divas yetilch......
@shitalsonar7488
@shitalsonar7488 Год назад
खूपच सुंदर
@savitavaidya-dongare3883
@savitavaidya-dongare3883 3 года назад
Most fav song👍🏻
@sandipkamble5231
@sandipkamble5231 2 года назад
Listening In 2022 at rainy season.great voice and lyrics.
@avinashagale8
@avinashagale8 2 года назад
अप्रतिम सर
@harshadjanwalkar6944
@harshadjanwalkar6944 3 года назад
खूपच छान👍👍
@diptimankhair2082
@diptimankhair2082 3 года назад
खूप सुंदर...
@dipapurohit7706
@dipapurohit7706 10 месяцев назад
Beautiful ❤
@keepsmiling2520
@keepsmiling2520 Год назад
Awsome sir.... ❤❤
@snehawarang420
@snehawarang420 Год назад
Lai bhari
@rameshmasurekar7336
@rameshmasurekar7336 2 года назад
Amazing lyrics & beautifully sung by you Milind 👍👍👍
@kiranjadhav8408
@kiranjadhav8408 3 года назад
Spraying,
@sonalipatil6139
@sonalipatil6139 Год назад
खुप सुंदर मनाला भावणारे सुर
@ravindrapetkar5231
@ravindrapetkar5231 Год назад
अंतःकरणात छदनारा सुर,मनाला मोहित करणारा
@ajitraut184
@ajitraut184 2 года назад
कडक एक नंबर
@aartiutpat6626
@aartiutpat6626 3 года назад
Superb 👌🏽👌🏽👏👏
@shridharpote8175
@shridharpote8175 2 года назад
Shan Dhanyavaad
@komalmanmode1159
@komalmanmode1159 2 года назад
Khupch chhan🤩🤩🤩
@swatiterde2273
@swatiterde2273 Год назад
I love this song 😍👌👌👌
@MilindIngale
@MilindIngale Год назад
😊
@hydrajay9611
@hydrajay9611 Год назад
Nice song verry Nice
@vikassalunkhe7185
@vikassalunkhe7185 Год назад
All time favourite 🥰😘
@rohankore6684
@rohankore6684 10 месяцев назад
@salonisawant8305
@salonisawant8305 3 года назад
सुंदर ♥️♥️♥️
@bhagyashreedhawale8709
@bhagyashreedhawale8709 4 месяца назад
30.45 best part
@saurabhpandey4267
@saurabhpandey4267 2 года назад
Sir can we get Hindi translation of this awesome song..it's my favorite since 2011 when I was in Pune 🙏🏿
@laxmannaikwadi5358
@laxmannaikwadi5358 3 года назад
Khupach chan
@swapnilganeshwaghmare4418
@swapnilganeshwaghmare4418 Год назад
I love this song ❤️
@kanhakikahani15
@kanhakikahani15 Год назад
Masterpiece ❤ thank you sir.
@MilindIngale
@MilindIngale Год назад
😊🙏
@prashantshinde7162
@prashantshinde7162 9 месяцев назад
❤❤❤❤❤🎉😊
@vijaymarathe2906
@vijaymarathe2906 8 месяцев назад
All time sweet songs
@abhishekgawali3319
@abhishekgawali3319 Год назад
@time of engineering ❤❤
@navnathgade6636
@navnathgade6636 4 месяца назад
अशेच छान छान गाणे आमच्या साठी तुम्ही तयार करावा आहे इच्छा 😊
@Funfacts000
@Funfacts000 6 месяцев назад
Best song
@Srgawastc
@Srgawastc 2 года назад
अप्रतिम गाणं.... आणि अप्रतिम आवाज 💞💞
@vijaymarathe8374
@vijaymarathe8374 3 года назад
Great
@abhaychaudhary1774
@abhaychaudhary1774 Год назад
....20/12/22....kiddo
@sunildisale7800
@sunildisale7800 5 месяцев назад
स्त्रित्वाचे अलंकार, नाजूक भावाभिव्यक्तीने केलेली शृंगार आणि सौंदर्याची अलवार घुसळून म्हणजे, 'तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलंसं गाव'… अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम …🌹🌹 कविवर्य - ज्ञानेश वाकुडकर गायक - मिलिंद इंगळे दोघांनाही सलाम…🙏🙏 प्रा. सुनील डिसले (बारामती)
@MilindIngale
@MilindIngale 5 месяцев назад
😊🙏
Далее
Marathi Soft Songs
24:26
Просмотров 1 млн
what will you choose? #tiktok
00:14
Просмотров 2,4 млн
WILL IT BURST?
00:31
Просмотров 26 млн
Кого из блогеров узнали?
00:10
Просмотров 333 тыс.
tuzya taporya dolyat-full songs
36:12
Просмотров 142 тыс.
Top Adnan Sami Songs - Listen & Enjoy
1:19:49
Просмотров 4,4 млн
what will you choose? #tiktok
00:14
Просмотров 2,4 млн