Тёмный

tv9 Marathi Special Report | लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेचा EXCLUSIVE पोल, पाहा स्पेशल रिपोर्ट 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 320 тыс.
50% 1

#VidhanSabhaOpinionPoll #VidhanSabha2024 #tv9MarathiLive #tv9MarathiVidhanSabhaPollLive #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #RajThackeray #NanaPatole
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Опубликовано:

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 283   
@bhushandesale9543
@bhushandesale9543 3 месяца назад
प्रवीण दरेकर आणि अमोल मितकरी तुमचा गोड गैरसमज झाला आहे. महविकास आघाडी 180ते 190 जागा मिळवेल हे आजच लिहून ठेवा.
@arunshinde6751
@arunshinde6751 3 месяца назад
💯
@gopalgehlot1218
@gopalgehlot1218 3 месяца назад
राईट
@rahulmali4787
@rahulmali4787 3 месяца назад
👌👌👌👍
@sachinpatil9888
@sachinpatil9888 3 месяца назад
111111111111111 qe wa 11111111111q1111q1111111151 re q​@@gopalgehlot1218
@adgaming6182
@adgaming6182 3 месяца назад
लय भारी 👌🏻💐
@dadabarkade5586
@dadabarkade5586 3 месяца назад
सगळ्यांचा बाप आहे उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@yuvrajmore439
@yuvrajmore439 3 месяца назад
1 number
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 месяца назад
विधानसभा मध्ये दलित मुस्लिम मते वंचित बहुजन आघाडी ला मिळेल जय भीम 🙏
@sachindere8890
@sachindere8890 3 месяца назад
म्हणजे तुझा बाप उद्धव ठाकरे..?😂
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@rahimpathan7352
@rahimpathan7352 3 месяца назад
हेच युती वाले 45 पार बोंबलत होते , आता झालं सुरू 200 पार 😂
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@dineshmagar9279
@dineshmagar9279 3 месяца назад
एकदम बरोबर❤ शेतकऱ्याचे हाल केले शीदे फडनीस सरकारने आता सुटी नाहि❤ १७०❤ सीट येनार
@contryface3429
@contryface3429 3 месяца назад
Rajyat सगळे matdar shetkari naahi na. Mumbai punyat did koti matdar aahet, sheti kunalach naahi.
@mushisaila68
@mushisaila68 3 месяца назад
विधानसभा पुढील निकाल...आघाडी195+ लिहून ठेवा
@vijaynarute4556
@vijaynarute4556 3 месяца назад
दरेकर ची घमेंड कमी झाली नाही बोलण्यत . स्वप्न बघत राहा . असच
@s400India
@s400India 3 месяца назад
पव्याचा पक्ष तर कुठेच नाही. 😊
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 3 месяца назад
2 पक्ष बदलून स्वतः ला फार मोठा नेता समजतो
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 3 месяца назад
मवि आ येऊ द्या पहि -:ले ह्याच सगळं बिंग बाहेर काढू
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@dineshmagar9279
@dineshmagar9279 3 месяца назад
दरेकर ४०० पार कुठे गेले❤ शेतकरी तुमचा सुपडा साफ होणार
@dineshmagar9279
@dineshmagar9279 3 месяца назад
१७५ सीट येणार❤ मशाल❤ तुतारी❤ पंजा
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 3 месяца назад
मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद किती लोक पाठिंबा देतात महाराष्ट्र पहात आहे
@mustafamulani3260
@mustafamulani3260 3 месяца назад
दरेकर साहेब झोपेटुन बाहेर या
@bhikajihode1979
@bhikajihode1979 3 месяца назад
याला विधान सभेत झोपवा
@vishaljamale1153
@vishaljamale1153 3 месяца назад
मराठवाड्यातील अंदाजात ठाकरे गट अव्वल राहणार
@ravipatil9999
@ravipatil9999 3 месяца назад
दरेकर पैक मारून आलाय😂😂उद्या वेगळं बोलेल😂😂
@sunilkhandare5882
@sunilkhandare5882 3 месяца назад
Only Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 80 tiger
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 3 месяца назад
दरेकर झोपेतुन जागे व्हा तेवढी मग्रुरी बरी नाही 200 चां ओव्हर कॉन्फिडनस 100 वर याल तुमचा अतिरेक तुम्हाला नडेल
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 месяца назад
विधानसभेत वंचित बहुजन आघाडी सरकार मध्ये येईल अगर न येईल पण महाविकास आघाडीच्या चांगल्या चांगल्या उमेदवाराला गारद करणार जय भीम 🙏
@rohidasjadhav2465
@rohidasjadhav2465 3 месяца назад
आम्ही शेतकरी महाविकास आघाडीला भरपूर मतदान करणार म्हणजे करणार, भाजप नको भाजप नको वाट लावली आमच्या शेतीमालाची मागच्या दहा वर्षात बीजेपी ने
@rajeshthombare7970
@rajeshthombare7970 3 месяца назад
४००पार कुठे गेलं
@kiranbhosale4358
@kiranbhosale4358 3 месяца назад
400 पार = 240 200 पार = 120 च्या खाली. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz 3 месяца назад
45 par = 17 200 par = 70
@cvh593
@cvh593 3 месяца назад
​@@Fighterkingxyz 65 च्या आसपास येतील 😂😂😂
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@rameshgaikawad1269
@rameshgaikawad1269 3 месяца назад
123जागा महायुतीला नाही तर 50ही जागा येणार नाहीत. शेतकरी,मराठा आंदोलनाला आडवे जाणे महायुतीला जड जाणार... महाराष्ट्रातील उद्योग व अनेक कंपन्या गूजरातला पाठवणार यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील स्वाभिमानी जनता कधीच माफ करणार नाही
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 3 месяца назад
Uddhavji 🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻
@rocker4037
@rocker4037 3 месяца назад
मतदारांनो केंद्र सरकार पेक्षा राज्य सरकार ने आपल्यावर खूप अन्याय केलेला आहे हे विसरु नका.
@ajaysonale6650
@ajaysonale6650 3 месяца назад
दरेकर साहेब 400 पार कुठे गेले
@saptshrungigoatfarmdashrat2216
@saptshrungigoatfarmdashrat2216 3 месяца назад
महायुतीला (८८) महाविकास आघाडी (२००) +😊
@vijaybinnar8808
@vijaybinnar8808 3 месяца назад
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे एकटे 100 चा आकडा गाठतील ☝🚩❤
@rameshwargarel3047
@rameshwargarel3047 3 месяца назад
😂😂
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 месяца назад
अंधभक्त 😂😅😂😊
@vinayakraut7765
@vinayakraut7765 3 месяца назад
एकटी उद्धव साहेब ठाकरे विधानसभेत 104 जागा पार करतील आणि आघाडी मिळून 213 हो हे 100% खरे आहे
@PrabhuKurane-e1c
@PrabhuKurane-e1c 3 месяца назад
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदां बाद जय महाराष्ट्र🔥🔥🔥🔥
@VinayAmbre-ov3bm
@VinayAmbre-ov3bm 3 месяца назад
दरेकर तुम्ही फक्त विश्वास ठेवा
@niteshmhatre893
@niteshmhatre893 3 месяца назад
हा दरेकर तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांची किती धुवायची आहे ती धुवा
@surekhadaandagi9811
@surekhadaandagi9811 3 месяца назад
प्रवीण दरेकर तुम्ही झोपेत बोलत आहात
@BajirangSurwase
@BajirangSurwase 3 месяца назад
महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकारी ना जय महाराष्ट्र
@motilalpawar3345
@motilalpawar3345 3 месяца назад
प्रवीण दरेकर कीती खुट बोलत आहे याद लोकसभा मतदारसंघात बघून घेतलं आम्ही
@SatishSatam23
@SatishSatam23 3 месяца назад
वाट बगा दरेकर साहेब, मवि आघाडी सत्तेत येणार
@sunilsaraf1949
@sunilsaraf1949 3 месяца назад
बावन कुळे संपले आता हा दरेकर आला तो म्हणत होता 400 पार हा सांगतो 200 पार बोल पैसे थोडी लागतात जनता आता हुशार झाली
@raviappadidhate
@raviappadidhate 3 месяца назад
दरेकर आता एक नारा दया ८०० पार😂😂😂😂
@NarasappaSharanappa
@NarasappaSharanappa 3 месяца назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@YLGAMER6300
@YLGAMER6300 3 месяца назад
दरेकर साहेब हया ठिकाणी त्याठिकाणी कमी करा अगोदर मुंबई महानगर पालिका निवडणुका लाऊन बघा किस मे कित्ना है दम 😂😂😂
@dadabarkade5586
@dadabarkade5586 3 месяца назад
दोनशे नाही दरेकर चारशे पार म्हनं झवनया 😂😂😂😂😂😂😂😂😂
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@vinayakraut7765
@vinayakraut7765 3 месяца назад
यावेळी अपक्षांना धोक्याची घंटा आहे कारण अपक्ष निवडूनच येणार नाहीत आघाडीचे सरकार येणार आणि मीच विजयाला जाणार
@Swarvishwa
@Swarvishwa 3 месяца назад
400 पार = 240 200 पार = 120 एवढच.... 👍 😂😂
@balajijogdand2509
@balajijogdand2509 3 месяца назад
आगौगर.400.पार.आता.200.पार.पण.खरघ.तुमच.काही.खर.नाही.जनता.वेडी.नाही.मुरखा.हो.
@Don-x9b
@Don-x9b 3 месяца назад
लोकसभेत बरेच शेतकरी हे भाजपला साथ देत असतात परंतु विधानसभेत शेतकरी कधीही भाजपला साथ देणार नाहि .....😂😂😂 भाजपला जर लोकशाहीत एवढा दणका दिलाय म्हणजे विधानसभेत त्याहून मोठा दणका मिळणार आहे.... गोड गैरसमज दूर करावा...
@ganeshvighne4488
@ganeshvighne4488 3 месяца назад
दरेकर लोकसभा ला45+हां आकडा होते लोकसभा प्रचार ला केंद्रीय मंत्री मंडळी आणि आपले 200आमदरहोतेआणी उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कडे पक्षांचं नाव आणि चिन्ह हे सुद्धा नव्हते तरी त्यांनी डबल धमाका धमाका केला होता
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@vinayakraut7765
@vinayakraut7765 3 месяца назад
तुम्ही किती चिंतन करा निवडून तर आघाडीच येणार
@niteshmhatre893
@niteshmhatre893 3 месяца назад
मोदी साहेब यांची उध्दव ठाकरे यांनी झोप उडविली आहे हे भाजपने लक्षात ठेवा
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@LovelyGirish-hl9jr
@LovelyGirish-hl9jr 3 месяца назад
विधान सभेच्या निकाल तर खरी हिंदू कोण आहे हे जनता दाखवेल❤
@mazharkazi2874
@mazharkazi2874 3 месяца назад
दरेकर तुम्ही स्वतःचाच कौतुक करणार😂
@vinodapugade4646
@vinodapugade4646 3 месяца назад
154नाही 200जिंकेल शेतकरी लोकांचा श्राप आहे
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏
@santhoshjaybhaye1495
@santhoshjaybhaye1495 3 месяца назад
आदरणीय दरेकर साहेब गैरसमज तुमच्या मनात आहे, दरेकर साहेब महाराष्ट्रातील जनतेच्या शेतकऱ्याच्या मनात फक्त नी फक्त महाविकास आघाडी आहे, भाजपाचा महाराष्ट्रातील शेतकरी सुफडा साफ करणार हे मात्र नक्की दरेकर साहेब महाराष्ट्रातं फक्त फक्त मतदारांच्या मनात आदरणीय ठाकरे सरकार बिनशर्त केलेली कर्जमाफी आदरणीय ठाकरे साहेब महाराष्ट्रातील शेतकरी विसरला नाही आणि विसरणार सुध्दा नाही,
@mangeshkatalkar3051
@mangeshkatalkar3051 3 месяца назад
Devyachi kholun marali
@akshaykoli187
@akshaykoli187 3 месяца назад
400 पारचा विश्वास आणि आशिर शेलार सन्यास घेण्याची विसावस
@pramodsawant57
@pramodsawant57 3 месяца назад
माझ्या मते तरी जनता महविकास आघाडी च्या पाठीमागे उभी आहे, हे दिसून येते आहे, कोणी काही बोलू द्या, धन्यवाद
@SushantBhosale-wk8jb
@SushantBhosale-wk8jb 3 месяца назад
उद्धव ठाकरे 💪💪💪💪
@PRAMODSHINDE-r4q
@PRAMODSHINDE-r4q 3 месяца назад
मराठा ,मुस्लीम ,दलीत ,धनगर कोणीही फडनवीस साठी मतदान करनाच नाहीत .
@pintupatil5966
@pintupatil5966 3 месяца назад
एक्झिट पोल वाले महाराष्ट्र सोडुन इतर राज्यांच्या जनतेचा आढावा घेतात आणि महाराष्ट्रातील जनतेला सांगतात 😂😂😂 काही खर नाही
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv 3 месяца назад
#* ओपिनियन पोल.* महाराष्ट्र राज्य.* आगामी विधानसभा निवडणूक.*#* एकूण जागा.२८८*. #* महाविकास आघाडी.१६२ जागा.*#* महायुती.११८.जागा.*#* अन्य अपक्ष.८.जागा.*# अशाप्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीत जागा येतील.,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे..!!*#* जय महाराष्ट्र..!!*##
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@gopalpatange340
@gopalpatange340 3 месяца назад
सुपडा साफ होणार. महायुती

@Hanumanghumatkar
@Hanumanghumatkar 3 месяца назад
शिंदे गट भाजप सरकार मुक्त महाराष्ट्र होणार विधानसभेत फक्त महा विकास आघाडीचेच सर्व उमेदवार विजय होणार 200 जागा महा विकास आघाडीचेच येणार
@DhanrajWankhede-y1p
@DhanrajWankhede-y1p 3 месяца назад
महविकास आगाडी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद इंडिया गट बंधन जिंदाबाद
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 месяца назад
येत्या विधानसभा मध्ये वंचित बहुजन आघाडी चा दबदबा वाढणार जय भीम
@RajuMandal-kv4ku
@RajuMandal-kv4ku 3 месяца назад
Bjp b tim
@SagarThorat-n5h
@SagarThorat-n5h 3 месяца назад
मराठा युद्धात मनोज जरांगे सांगती त्याच उमेदवाराला मतदान करायचं मराठ्यांनो शप्पथ आहे तू मला शिवरायांची
@Mitra356
@Mitra356 3 месяца назад
"तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे"
@sushilvarma1939
@sushilvarma1939 3 месяца назад
जय महाराष्ट्र
@पद्माकरमस्केमस्के
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@pathanmohammadkhan327
@pathanmohammadkhan327 3 месяца назад
Super super sir ji
@sanjaysathe5105
@sanjaysathe5105 3 месяца назад
सकल मराठा समाज आणि शेतकरी तुमचा सुपडा साफ करणार म्हणजे साफ करणार 🚩🚩 महाविकास आघाडी 180/190 जागा जिंकणार 👍👍
@amolkhandagale3320
@amolkhandagale3320 3 месяца назад
ठाकरे सरकार
@SA-rq6us
@SA-rq6us 3 месяца назад
Lokshabha Nivadnukah madhe janate neh Bajap la nakarlah. .? Maharashtrat Bajap sampu lagli ..? Jai Hind.
@anilvagade8717
@anilvagade8717 3 месяца назад
दरेकर साहेब तुमचे डोळे उघड आता
@surendramohite3022
@surendramohite3022 3 месяца назад
गुपचुप बसा दरेकर साहेब
@dlkarale1551
@dlkarale1551 3 месяца назад
Ekmaratha koti maratha jarange
@LovelyGirish-hl9jr
@LovelyGirish-hl9jr 3 месяца назад
जरांगे हा एक कार्यकर्ताच्या पाठिंबा आहे माऱ्याठीनो हा एक लक्षात रहुद्या मी पण मराठा आहे कडू आहे पण सत्य आहे
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 3 месяца назад
महाविकास आघाडी 190 ते 200❤❤❤
@VyankatiBhong
@VyankatiBhong 3 месяца назад
कोणी काही मनो जतांगेच मुख्यमंत्री ठरवतील
@gouravhud4155
@gouravhud4155 3 месяца назад
उध्दव ठाकरे
@vijaylankeshwar240
@vijaylankeshwar240 3 месяца назад
भाजपच्या जास्त जागा येण्यासाठी काय तर करा की महागाई कमी करा जीएसटी बंद करा
@hasmukhbarshi4729
@hasmukhbarshi4729 3 месяца назад
Punha aamdar fhodun nvin sarkar kay arth matdan krun
@Karatprabhakar
@Karatprabhakar 3 месяца назад
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे 200
@ketanganeshkar2689
@ketanganeshkar2689 3 месяца назад
लोकसभा 400पार आता विधानसभा 200 पार😂😂😂आता वाट बघा फक्त....king only पवार साहेब 👑
@chandudon3200
@chandudon3200 3 месяца назад
ठाकरे 🚩🚩🚩🚩
@NiteshShende-u4m
@NiteshShende-u4m 3 месяца назад
👌👌
@rohit-un1bo
@rohit-un1bo 3 месяца назад
Only mashal, tutari, Panja ✌️💯🎉🎉🎉 mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩
@baliramdongare9753
@baliramdongare9753 3 месяца назад
महायुती 200नाही20
@SagarThorat-n5h
@SagarThorat-n5h 3 месяца назад
महायुतीला मतदानच करायचं नाही
@mikedesi5513
@mikedesi5513 3 месяца назад
Udhav Aditya paloon masli bajarant shinde parat ala
@sumitmandhare6500
@sumitmandhare6500 3 месяца назад
आमच्या कितीतरी मित्रांनी केंद्रात मोदी असावेत म्हणून आणि म्हणून BJP ला मतदान केलं पण ते विधानसभेला BJP विरोधात मतदान करणार म्हणत आहेत मग यावरून लोकांचा कल ओळखा..कमीतकमी 170 जागा मविआ ला मिळतील
@rohit-un1bo
@rohit-un1bo 3 месяца назад
Mahavikas aaghadi la 205 Jaga milatil ✌️💯🎉🎉🎉
@kashinathshingade597
@kashinathshingade597 3 месяца назад
आता 400 पार बंद झालं 205 चालू झाले
@AmitWashivale
@AmitWashivale 3 месяца назад
Mahavikas Aghadi 230.... Mahayuti 50
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 3 месяца назад
153 नाही 31×6= 186 आमदार येणार. 1 खासदार-6 आमदार हे गणित आहे
@kkstutaskatta4273
@kkstutaskatta4273 3 месяца назад
प्रविण दरेकर हवेत नको राहु तुझ आणि तुझ्या तिकीटाच बघ
@Entertainment8330-atk
@Entertainment8330-atk 3 месяца назад
आता फक्त महा विकास आघाडीच येणार यात शंका नाही.
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 3 месяца назад
200+
@pratikwalunj6641
@pratikwalunj6641 3 месяца назад
महायुतीच्या 300 च्या वर विधानसभेला जागा येतील😂😂 288 पैकी अणि सरकार महाविकास आघाडीच सरकार येईल 160 आमदार निवडुन येणार
@madhukarwalunj861
@madhukarwalunj861 3 месяца назад
स्वप्न बघा महायुती विधान सभा निवडणूकीतही गडगडणार.
@VijayYadav-ex1tn
@VijayYadav-ex1tn 3 месяца назад
❤❤❤
@savitadhole3680
@savitadhole3680 3 месяца назад
200+ seat mahavikas aaghadi win Bijipi 40 Shinde gat 26 Ajit gat 22
@dilipphadtare8978
@dilipphadtare8978 3 месяца назад
दिसत नाही
@bhaskarnawale1143
@bhaskarnawale1143 3 месяца назад
Darekar khup boltoy
@cvh593
@cvh593 3 месяца назад
महा विकास आघाडीचे 190 जागा येतील.
@sarikatatkare2209
@sarikatatkare2209 3 месяца назад
This trap for MVAG
Далее