Тёмный

Uddhav Thackeray यांची काय असणार विधानसभेसाठी स्ट्रॅटेजी? अनिल परबांसोबत मुंबई Tak चावडीवर गप्पा 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 82 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#BalasahebThackeray #UddhavThackeray #Shivsena
शिवसेना उबाठाचे नेते अनिल परब मुंबई Tak चावडीवर गप्पा
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 123   
@ramsawant7652
@ramsawant7652 3 месяца назад
हुकूमशाही विरुद्ध लढणारे फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरेचं 👍नी त्यांना साथ देणारे सर्व जातीधर्मीय त्यामुळे हा विजय सहज शक्य आहे.
@tusharshedge592
@tusharshedge592 3 месяца назад
अनिल परब साहेब निवडून यावेत हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना
@marathaforindia4659
@marathaforindia4659 2 месяца назад
Ubhatha ☪️ Mohammad ali road Bhendi Bazar bale kila Ubhatha cha
@shamgaikwad42
@shamgaikwad42 3 месяца назад
अनिल परब हे कट्टर शिव सैनिक आहे. जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उदय ठाकरे यांचा विजय असो फक्त मशाल
@parag7077
@parag7077 3 месяца назад
अरे, ह्या मविआ मध्ये जे निवडून आले, त्याच्या मागे खरे प्रयत्न उध्दव सो आणि त्यांच्या टीमचे आहेत, बाकी बहुतेक सर्वाना फायदा झाला🚩🚩 👊👊
@mohanshinde6143
@mohanshinde6143 3 месяца назад
परब साहेब आपणास विजयासाठी शुभेच्छा, विजयी भव.
@arjundalvi6977
@arjundalvi6977 3 месяца назад
परब साहेब, आपण कठीण काळात एकनिष्ट राहून सर्व जाती -धर्मातील मराठी भाषिक लोकांना बळ न्याय दिलाय . मतदार नक्कीच निवडून देतील UBT only
@SpSp-wy5if
@SpSp-wy5if 3 месяца назад
बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक अनिल परब साहेब भरघोस मतांनी विजयी होणार,
@jaywantkale6290
@jaywantkale6290 3 месяца назад
परब साहेबांचे अभिनंदन🎉🎊🎉🎊 शिक्षक मतदारसंघातून निवडून येणार आहे हे नक्की💯💯 ऐकनिष्ट शिवसैनिक सलाम❤❤
@pratikurkude5865
@pratikurkude5865 3 месяца назад
ते पदवीधर मतदारसंघातुन निवडणूक लढत आहेत
@BalasahebShitkal-bu1mj
@BalasahebShitkal-bu1mj 3 месяца назад
निष्ठावंत व प्रामाणिक शिवसैनिक मा. परब साहेब आपणांस मानाचा जय महाराष्ट्र 💪💪✌️🚩
@priyankasawant816
@priyankasawant816 3 месяца назад
फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
@mds8082
@mds8082 3 месяца назад
Only उद्धव साहेब
@sairaj580
@sairaj580 3 месяца назад
Only Uddhav ji Balasaheb Thackeray
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 3 месяца назад
एक निष्ठावान कार्यकर्ते शिव सैनिक म्हणजे अनिल परब साहेब
@rahularote1485
@rahularote1485 3 месяца назад
खरा व सच्चा शिवसैनिक परब साहेब
@satishjadhav4388
@satishjadhav4388 3 месяца назад
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@yogeshpol3253
@yogeshpol3253 3 месяца назад
जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤❤
@gajanangaikwad5110
@gajanangaikwad5110 3 месяца назад
Good Job..माननीय श्री अनिल परब साहेब..गजानन गायकवाड -हरकूळखुर्द.
@yogeshpol3253
@yogeshpol3253 3 месяца назад
जय उद्धव ठाकरे❤❤❤❤
@shobhapisal1902
@shobhapisal1902 3 месяца назад
गद्दार नाही सचा मानुस आहे
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 3 месяца назад
उत्तम मुलाखत 👍 उच्चशिक्षित व्यक्ति असेल तर फरक पडतोच..
@jayantdinde7787
@jayantdinde7787 3 месяца назад
सत्यमेव जयते !! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!! अनिलजी परब यांच्या सारखा निष्ठावान,अभ्यासू,जमिनीवरचा शिवसैनिक निश्चित निवडून येणारच !!!!❤❤❤❤❤
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 3 месяца назад
खूप पत्रकारांचा आवाज बंद केला पराबनी ते पण समर्पक उत्तरे देऊन किरीट सारखे नाही
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 3 месяца назад
साहिल अश्या प्रकारचे प्रश्न bjp मधल्या dcm,शेलार,दरेकर,लाड यांना विचारलेले आठवत नाही
@SAGARCHOUDHARI-p1j
@SAGARCHOUDHARI-p1j 3 месяца назад
Tak वाले अनिल साहेब आहे ते the ग्रेट parsun साहेब 143 . जय महाराष्ट्र 🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 3 месяца назад
साहिल तुम्हाला, आणि तक ल मारलेले टोले खूप छान सरळ माणसाने मीडिया च आवाज ... केला
@ashokkore2882
@ashokkore2882 3 месяца назад
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@pritishinde9438
@pritishinde9438 3 месяца назад
अतिशय छान उत्तर आपण दिले असे पाहिजे शिवसेनेचा एक निष्ठावान मावळा 🙏
@a.b.kasar.
@a.b.kasar. 3 месяца назад
विजय हा सत्त्याचाच होतो. सत्ता जरी समोर असली तरी सत्य मात्र परबांकडे आहे. विजयीभव!
@akashk8185
@akashk8185 3 месяца назад
तुमच्या सारख्या कणखर मराठी माणसाची गरज आहे मुंबईमध्ये❤ Respect to you sir from solapur
@Mahesh-j8x
@Mahesh-j8x 3 месяца назад
जय महाराष्ट्र
@DevidasPatil-y6m
@DevidasPatil-y6m 3 месяца назад
अन्यायाची चिड न्यायाची चाड असणारे !!व्यक्तिमत्व!!...उद्धवजी ठाकरे साहेब.
@sunilhatankar9340
@sunilhatankar9340 3 месяца назад
Weldone Anilji Parab Saheb.जय महाराष्ट्र जय शिवराय.
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 3 месяца назад
संभाजीनगर च्या जागेचे दुःख खूप आहे.
@govindadahake4364
@govindadahake4364 3 месяца назад
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
@NashikDasariya
@NashikDasariya 3 месяца назад
Only Uddhav Thackeray
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 3 месяца назад
In Mumbai and Maharashtra only one uddhav Thackeray saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 3 месяца назад
परब साहेबांना खुप शुभेच्छा निवडून येणार१ ❤❤🔥🚩🙏🙏
@manoharveer1666
@manoharveer1666 3 месяца назад
Jai Maharashtra
@NanaGavhane-qe1pr
@NanaGavhane-qe1pr 3 месяца назад
Really hero shivasena
@mahadevshendge3423
@mahadevshendge3423 3 месяца назад
Jay Maharashtra saheb
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 3 месяца назад
#ठाकरे सॊ ♥️💥 🔥🔥
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 3 месяца назад
शिवसेना यु. बा. ठा. विधानसभा निडणुकीत १५१ जागा लढवेल किंवा २८८ साठी तयार आहे.
@paragbokil1469
@paragbokil1469 3 месяца назад
👌🏻👌🏻👏🏻👍🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 3 месяца назад
मुद्दाम होऊन किरीट सोमय्या यांचे मतदार यादीतुन त्याचे नाव कमी केले आहे की भाजपला पण बोलता,यावे आणि सोमय्या फार चांगले बोलतात व हे सगळे मिली भगत आहेत
@pavaskarsavita2900
@pavaskarsavita2900 3 месяца назад
परत साहेब अगदी बरोबर आहे मराठी माणूस मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी दिसत नाहीये चालला आहे
@K-y7n
@K-y7n 3 месяца назад
great interview!!!!! visionary and educated leader!!! you will definately win!!!
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 3 месяца назад
Anil Parab saheb kattar Shivshaink 🙏🙏🙏🙏🙏
@GambajiladLad-cb2kx
@GambajiladLad-cb2kx 3 месяца назад
कल्याण लोकसभा मतदारसंघात सौ.वैशाली दरेकर राणे यांना 3लाख80हजार 492 मते मिळाली
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 3 месяца назад
रामदास कदम संपले आहे.
@sameerjadyal2427
@sameerjadyal2427 3 месяца назад
Only one uddhav Bala saheb Thackeray 🔥🚩
@manmathbidave9910
@manmathbidave9910 3 месяца назад
फक्त ठाकरे
@sudhashsarhwat7242
@sudhashsarhwat7242 3 месяца назад
एसटी संपात संपक-याना भारतीय जनता पक्षाने रेशन ,पैसे पुरवले होते।आम्ही हे अनुभव आहे
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 3 месяца назад
Anil Parab kattar shivsainik🙏🙏
@AmolGorde-fu3mo
@AmolGorde-fu3mo 3 месяца назад
Parab saheb only
@critic8134
@critic8134 3 месяца назад
कोकणात c.d. deshmukh ह्यांच्या जन्मगांवी,त्यांच्या नांवाने कोकणातल्या मुलांसाठी IAS ACADEMY चालू करावी.
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu 3 месяца назад
Good Anil, all the best❤
@girishudhane3211
@girishudhane3211 3 месяца назад
उद्भव साहेबांचा सच्च्या सैनिक❤
@hanumantparalkar2803
@hanumantparalkar2803 3 месяца назад
आरे हा भक्त आहे याला वाटतं का लोकांना समजत 😍नाही.
@deepakborkar2583
@deepakborkar2583 3 месяца назад
पार्टी चालवायची असेल तर मालक आणि कार्यकर्ता असं रिलेशन असू शकत नाही हे आता आपल्या ध्यानात आलं असेल
@jaywantkale6290
@jaywantkale6290 3 месяца назад
S. T अवस्था खुप खराब झाली आहे. भिमाशंकर ला मुंबई. पुणे मधुन येणाऱ्या सर्व गाड्या नेहमी बंद पडतात प्रवाशांना खुप त्रास सहन करावा लागतो.
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 3 месяца назад
आहो साहिलजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला समोरासमोर लढले त्याच्यात ६५ लाख मते मिळाली आणि मिंदे शिवसेनेला ६० लाख मते मिळाली, आणि त्याना कोणी सांगितले त्यांचा स्ट्राईक रेट मोठा आहे, तुम्ही सुध्दा त्यांचेच तुनतुने वाजवता आहात थोडा अभ्यास करा..
@ST-wn5uv
@ST-wn5uv 3 месяца назад
Aho Thana Kalyan madhe mothi lead hoti. Tumhich abhyaas karaa
@DattaramBotekar
@DattaramBotekar 3 месяца назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 3 месяца назад
म्हाडा प्रायव्हेट बिल्डर पेक्षा जास्त महाग घर सेल करते, महाराष्ट्रात भाजपा वाढली तेव्हा पासून म्हाडाचा भाव वाढला आहे..
@girishudhane3211
@girishudhane3211 3 месяца назад
परब आणि निष्ठा हे समीकरण एकदम फिक्स आहे l
@nitinmore8092
@nitinmore8092 3 месяца назад
मतदान होण्याच्या अगोदरच १२०००मत भाजप ने गायबच केले आहे त्याच काय? मोदी शहा फडणवीस शिंदे आणि निवडणूक आयोग काही पण करू शकतो? बाकी मराठी माणूस महाराष्ट्र द्रोह्याना लाथा घालणार च आहे जय मराठी
@dilipkumarkhot7475
@dilipkumarkhot7475 3 месяца назад
अनिल परब हे निष्ठावंतच आहेत. रामदास कदम हे संधीसाधू आहेत. त्यांना सतत सत्ते मध्ये राहिल्या शिवाय जमत नाही. पक्षाने एवढे दिले तरी समाधान नाही. अनिल परब निवडून यावेत ही प्रार्थना.
@prawingajbhiye8816
@prawingajbhiye8816 3 месяца назад
शिक्षित, सुज्ञ, सुजान मराठी माणूस = मा. परब साहेब
@ashokkarle4352
@ashokkarle4352 3 месяца назад
अनिल परब विजयी होणार
@NanaGavhane-qe1pr
@NanaGavhane-qe1pr 3 месяца назад
Paras saheb ❤❤1😊
@surekhabhokare8215
@surekhabhokare8215 3 месяца назад
🎉
@girishudhane3211
@girishudhane3211 3 месяца назад
proud of u parab sir❤
@JaysinghShirke
@JaysinghShirke 3 месяца назад
@atulkelkar812
@atulkelkar812 3 месяца назад
अजून निष्पक्ष प्रश्न विचारत जा, साहिलजी!
@DattaramBotekar
@DattaramBotekar 3 месяца назад
अनिल परब साहेब जिंकून येतील
@vijaymane5495
@vijaymane5495 3 месяца назад
Ashish Jadhav cha chamacha question vicharto aahe He BJP che chamache aahet
@deepakborkar2583
@deepakborkar2583 3 месяца назад
काँग्रेसच्या मतदारांनी सपोर्ट केल्यामुळे जिंकले
@shobhapisal1902
@shobhapisal1902 3 месяца назад
अ नील परप याना निवडुन दया चांगला मानुस आहे
@SonaliNikam-zu7lu
@SonaliNikam-zu7lu 3 месяца назад
नुकसान माज झाल,बंद,बस,
@manasikeer5200
@manasikeer5200 3 месяца назад
हि चावडी खूप छान वाटली.तोडीस तोड अशी होती
@surekhamore9902
@surekhamore9902 3 месяца назад
tiger Anil Parab
@surekhamore9902
@surekhamore9902 3 месяца назад
TIGER is always TIGER
@SonaliNikam-zu7lu
@SonaliNikam-zu7lu 3 месяца назад
आमदार खासदार गेलेत चुलीत मतदार सोबत
@SonaliNikam-zu7lu
@SonaliNikam-zu7lu 3 месяца назад
तडीपार झाला,नाय गुजराती तेवीस मधुनच नऊवर,आले,आता,विधानसभेत बरोबरच
@SonaliNikam-zu7lu
@SonaliNikam-zu7lu 3 месяца назад
नाही,मोदी,नाही
@shivramdalvi9808
@shivramdalvi9808 3 месяца назад
शिवसेना असली जर शिंदेची तर त्यांच्या पक्षाचे जास्त खासदार हे निवडून आलेले शिंदे कडे आहेत असं असताना त्यांनी सर्व खासदार परत निवडून कां आले नाहीत त्यांना तिकीटही मिळाली नाहीत व मते ही मिळाली नाहीत असे कां
@anitamusmade9286
@anitamusmade9286 3 месяца назад
हा सगळा पैशाचा पावर आहे
@chandrakantwakankar493
@chandrakantwakankar493 3 месяца назад
MVA , NCP, INC will need to decide the number of seats equitably, select seats according to the strength of each, draw up the common minimum programme that will address the needs, aspirations and problems of maximum possible numbers of people. Also, progress of Maharashtra in industrial, agricultural, educational, socio-economic -political spheres while maintaining socio- communal harmony should be ensured. Interest of common Marathi "manus" should get priority. Only after such comprehensive approach, electoral tactics will bear fruits.
@digambarjadhav1543
@digambarjadhav1543 3 месяца назад
Strateji band kara EVM JALA
@DhananjaySutar1983
@DhananjaySutar1983 3 месяца назад
Padvidhar election ballot paper var asto. Hyat EVM nasto.
@mp8217
@mp8217 3 месяца назад
हिंदू मुस्लिम भेदभाव विसरा.... आता भारतीय म्हणून राजकारण करा... धर्मांध लोक बाजूला ठेवा. देशभक्त नागरिकांना हिणवु नका.
@SonaliNikam-zu7lu
@SonaliNikam-zu7lu 3 месяца назад
हा,गुजराथी,विमल,खाणारा कीरीट
@pritishinde9438
@pritishinde9438 3 месяца назад
साहिल आपण बीजेपी आहात का? कारण तुम्ही फक्त असे प्रश्न शिवसेनेला च विच्यारता
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 3 месяца назад
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला, काँग्रेस राष्ट्रवादीची मते मिळाली नाही, पण ते खोक्यात विकले गेले, त्याच्यावर चिंतन करा..
@S.Patell
@S.Patell 3 месяца назад
अनिल परभा शिक्षक विरोधी माणूस आहे, याने विना अनुदानित शिक्षकांवर अन्याय केला व टप्प्यावर असलेल्या शिक्षकांवर अन्याय केला.
@siddheshutekar3252
@siddheshutekar3252 3 месяца назад
Kamaal mulakhat
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 3 месяца назад
Only India 😅
@Rahulhere-tr9mg
@Rahulhere-tr9mg 3 месяца назад
🐸🐸🐸🐸
@Sac-108
@Sac-108 3 месяца назад
shevati tumi dakhavlasa ki tu kunacha chatukar patrakar ahes..Maha uti chi chatukarita tumala bhovnar ahe vidhansabhe la…
@nitinpatil3633
@nitinpatil3633 3 месяца назад
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥
@usi3122
@usi3122 3 месяца назад
Chor Manus hI
@PrabhakarPashte
@PrabhakarPashte 3 месяца назад
Hi chavadi Bhari
@pratapbhosle2483
@pratapbhosle2483 3 месяца назад
Parab saheb udhhav saheb bola .. tumhi sudhha sanjay raut saheban sarkhe bolat aahat nahi
Далее
skibidi toilet multiverse 042 Trailer
01:57
Просмотров 3,2 млн
Find The Real MrBeast, Win $10,000
00:37
Просмотров 34 млн
Пчёлы некроманты.
00:46
Просмотров 28 тыс.
skibidi toilet multiverse 042 Trailer
01:57
Просмотров 3,2 млн