Тёмный

Uddhav Thackeray यांच्यासमोर OmRaje Nimbalkar यांनी आक्रमक भाषण करत गाजवली सभा! Omraje Nimbalkar 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 279 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंसमोर आक्रमक भाषण करत गाजवली सभा!
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 126   
@lavudevalekar869
@lavudevalekar869 6 месяцев назад
शिवसेनेचा डॅशिग नेता, उत्तम वक्तृत्व, सुसंस्कृत भाषण शैली, उध्दव ठाकरे साहेब 🚩🔥🐯 यांचा एकनिष्ठ शिवसैनिक ओमराजे निंबाळकर ❤❤🎉🎉
@mahadevhirave
@mahadevhirave 6 месяцев назад
ओमराजे आज शिवपार्वती सन आहे मागील वेळी एक लाख सत्तावीस २०२४ दीड लाख मतांनी आपण विजयी व्हाल ओमला शंकर पार्वती चार वरदहस्त आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवराय जयभीम
@yogeshkathar8104
@yogeshkathar8104 6 месяцев назад
खुप भारी भाषण करता साहेब तुम्ही योग्य मुद्दे वर गावरान भाषेत इतर कुठलाही वेगळ न बोलता शेतकरीचा विषय नेहमी घेता धन्यवाद साहेब
@IaxmanKakde
@IaxmanKakde 6 месяцев назад
खरा वाघ शोभतो ओमराजे निंबाळकर जय महाराष्ट्र
@bhairavnathkevate7166
@bhairavnathkevate7166 6 месяцев назад
माणूस चांगला आहे ओमराजे ❤❤❤
@sandipnavale3484
@sandipnavale3484 6 месяцев назад
ओम राजे साहेब एकच नंबर ❤
@chandrakanthirve6184
@chandrakanthirve6184 6 месяцев назад
एक नंबर साहेब नेता असावा तर असा
@ravindrapatil6873
@ravindrapatil6873 6 месяцев назад
ओमराजे साहेब 👌👌👍👍🚩🚩
@systemcompitition7627
@systemcompitition7627 6 месяцев назад
निष्ठावंत शिवसैनिक अगदी खरय शिवसेनेचा वाघ अगदी बोललात गरजनार भाषण वा ग्रेट जय शिवराय जय जिजाउ
@akshaymatolkar4442
@akshaymatolkar4442 6 месяцев назад
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय बाळासाहेब ठाकरे साहेब जय हिंद जय महाराष्ट्र भिऊनको मी तुझ्या पाठीशी आहे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय
@YTGAMERBOY-ts2ne
@YTGAMERBOY-ts2ne 6 месяцев назад
खुप सुंदर विचार साहेब
@akshaymatolkar4442
@akshaymatolkar4442 6 месяцев назад
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय बाबासाहेब ठाकरे साहेब जय जवान जय किसान जय अहिल्या जय मल्हार यलकोट यलकोट जय मल्हार अणदुर तुळजापूर तालुका मातोळकर किसन अनंतराव मातोळकर आणदुर
@pritamshintre703
@pritamshintre703 6 месяцев назад
साहेब आम्ही कर्नाटक निपाणी तालुका चिकोडी मतदारसंघातील रहिवासी आहोत आमच्या इथे भाजपचा खासदार आहे आमच्या मतदारसंघाला तुमच्यासारखा खासदार हवा आहे भाजप विरहित देश चालवणे ही काळाची गरज आहे जय भीम जय शिवराय जय संविधान एक निष्ठावंत भारतीय
@user-xv3bw3xo4c
@user-xv3bw3xo4c 6 месяцев назад
Dabangg khajdar❤❤❤❤❤
@harshadpachpor7794
@harshadpachpor7794 6 месяцев назад
Only omraje
@shampatil2697
@shampatil2697 6 месяцев назад
only ॐ राजे
@pankajgavhane5492
@pankajgavhane5492 6 месяцев назад
सर्वसामान्य गोरगरिबांना भावणार नेतृत्व 👌
@patahe7036
@patahe7036 6 месяцев назад
❤❤❤
@shankarsalunke848
@shankarsalunke848 6 месяцев назад
Very nice vishleshan omraje
@SwatiSawant-h5g
@SwatiSawant-h5g 6 месяцев назад
ओमराजे 200000 मतांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील. लोकानो दिल्ली पुढे झुकू नका.❤❤❤
@sagarsawant3150
@sagarsawant3150 3 месяца назад
मला अभिमान आहे मी धाराशिव जिल्ह्यातील एक शिवकन्या आहे,,💫💫💫💫
@govindkendre1195
@govindkendre1195 6 месяцев назад
फक्त्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांनाच मतदान करणार कारण कोरोना मध्ये खूप चांगल काम केलं आहे असं WHO ने सांगितलं आहे
@KaluMarnar-z4j
@KaluMarnar-z4j 5 месяцев назад
उध्दव ठाकरे साहेब विजय असो जय मल्हार साहेब
@akshaydushman2795
@akshaydushman2795 6 месяцев назад
Dada🎉
@shrikantbahutmastpuranedin5337
@shrikantbahutmastpuranedin5337 6 месяцев назад
आता ओमराजे होम मिनिस्टर व ठाकरे साहेब पंतप्रधान
@gopalmuthal3578
@gopalmuthal3578 6 месяцев назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे 💐🙏
@satishsalunke6905
@satishsalunke6905 6 месяцев назад
एकच वादा ओम दादा .आमच्या बीड ला असला खासदार पाहिजे होता.
@sharadghodke4693
@sharadghodke4693 6 месяцев назад
एकच वादा ओमदादा धाराशिव जिल्ह्याचे ड्याशिंग खासदार 🔥🔥🔥🔥
@Aradhya_karate
@Aradhya_karate 6 месяцев назад
जय महाराष्ट्र साहेब
@KiranMokashi-nh3fg
@KiranMokashi-nh3fg 6 месяцев назад
ओमराजे तुम्ही शेतकरी प्रश्न नेहमी तळमळीने मांडता धन्यवाद पुढचे खासदारपण तुम्हीच असाव .
@somnathbansode2729
@somnathbansode2729 6 месяцев назад
एकनिष्ठ ओमराजे निंबाळकर साहेब खासदार साहेब
@somnathbansode2729
@somnathbansode2729 6 месяцев назад
❤❤❤❤
@khandagalemahadev6079
@khandagalemahadev6079 6 месяцев назад
🙏साहेब सलाम तुमच्या कार्याला🙏
@HanumanKangane-m7c
@HanumanKangane-m7c 6 месяцев назад
Only ओमराजे निष्ठावान आहे
@SiddhiPatankar-lk6zq
@SiddhiPatankar-lk6zq 3 месяца назад
जय महाराष्ट्र ओम दादा
@user-hv3vq7td8l
@user-hv3vq7td8l 6 месяцев назад
ओमराजे.साहेब. एकच.नंबर
@pintudhotre
@pintudhotre 6 месяцев назад
Only omdada
@vijaygirme3992
@vijaygirme3992 6 месяцев назад
ओमराजे निंबाळकर दादा... ❤❤
@बापूरावकोले
@बापूरावकोले 6 месяцев назад
शिवसेनेचा खरा वाघ आहे ओमराजे
@akshaymatolkar4442
@akshaymatolkar4442 6 месяцев назад
जय महाराष्ट्र
@ishwarbagade5917
@ishwarbagade5917 6 месяцев назад
ओम राजे सच्चा माणूस
@shyamdhawliya4889
@shyamdhawliya4889 6 месяцев назад
ओम दादा ⛳️⛳️⛳️⛳️
@GopalAlapure
@GopalAlapure 6 месяцев назад
मी लातूर जिल्हातून फोन केला होता दादा मला पण बोलये
@1lineaapbolo
@1lineaapbolo 6 месяцев назад
एकच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
@surajkotawade1612
@surajkotawade1612 6 месяцев назад
जय महाराष्ट्र साहेब ❤
@rakesh0967
@rakesh0967 6 месяцев назад
Nice speech 🙏
@RohitGupta-jh2wz
@RohitGupta-jh2wz 6 месяцев назад
Great man❤
@1lineaapbolo
@1lineaapbolo 6 месяцев назад
एकच पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
@user-hj7hd2kh6w
@user-hj7hd2kh6w 6 месяцев назад
Very nice
@SachinSavant-hl4ku
@SachinSavant-hl4ku 2 месяца назад
मलाही भाषण असं आवडलं की ओम दादा ओम दादाच आहे
@cvswami1323
@cvswami1323 6 месяцев назад
बेस्ट साहेब...😂
@babanshinde3216
@babanshinde3216 6 месяцев назад
Om Dada
@balasahebchalak1262
@balasahebchalak1262 5 месяцев назад
ग्रेट साहेब
@rajarammetkari1468
@rajarammetkari1468 6 месяцев назад
अमच्या सांगोल मध्ये असा खासदार पाहीजे
@MohmmadumarPathan
@MohmmadumarPathan 3 месяца назад
ओम राज विजय भव
@somnathbade924
@somnathbade924 5 месяцев назад
ओमराजे निंबाळकर दादा वनली❤
@parbhakarsukase221
@parbhakarsukase221 3 месяца назад
मुख्यमंत्री करण्यासाठी एकमेव माणूस
@amarswami5651
@amarswami5651 5 месяцев назад
देव माणूस 👑👑ओमराजे निंबाळकर साहेब
@sharaddhotre6785
@sharaddhotre6785 6 месяцев назад
खुप छान छान आहे
@AvinashJagdale-qk6em
@AvinashJagdale-qk6em 6 месяцев назад
Jay MAHARASHTRA.
@akshaymatolkar4442
@akshaymatolkar4442 6 месяцев назад
🙏💐💐💐💐💐🙏
@SubhashSuryawanshi-w5b
@SubhashSuryawanshi-w5b 6 месяцев назад
🎉
@sagarbhagat5536
@sagarbhagat5536 6 месяцев назад
🕉️🚩
@rajujadhav5734
@rajujadhav5734 5 месяцев назад
बुध्दी भरपूर कला भरपूर जिवणातू जने ना काही तरी पुण्य करून
@opp265
@opp265 6 месяцев назад
UDHAV ji THAKARE JINDABAD
@ashwinirupnar8776
@ashwinirupnar8776 6 месяцев назад
Kupch chan 👌👌👌👏👏👏
@opp265
@opp265 6 месяцев назад
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@rajpise3485
@rajpise3485 6 месяцев назад
शिवाजी चौक नाही साहेब छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणा जय शिवराय मि माळी आहे आणि मला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान नाही सहन होणार खासदार साहेब उद्या मि तुम्हाला फोन करतो 👍
@ravindragaikwad583
@ravindragaikwad583 5 месяцев назад
👌👌👌🌹🌹🌹
@vishalshelke8643
@vishalshelke8643 6 месяцев назад
ग्रेट माणूस
@vilasChavan-qn8xm
@vilasChavan-qn8xm 6 месяцев назад
Bahu ek number bhashan ke liye
@janardangadade9287
@janardangadade9287 6 месяцев назад
राजकारण ........ काय म्हणत म्हणत जगायला हाव. आरे माझ नाव जनार्दन तुळशीराम गडदेे. आई वडील नाही २ वर्ष झाली बघतोय आतापर्यंत . ज्यांची परीस्थीती चांगली आहे त्यांना घरे आली. राजकारणात तुम्ही मोठे होता साहेब आम्ही गरीब मरतो 🙏🙏🙏तुमच्या खोट्या आश्वासनांना... आदरणीय सर्व राजकीय पक्ष व नेते त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीं 😊आपली पन काही ना काही तरी चुक असेल एक वेळेस सर्व तपासणी करून बघा मि कुठल्याही पक्षाचा नाही❌ आतापर्यंत मि मदतान केले नाही❌❌❌......... सर्व नेते पक्ष तुम्हाला एकच ओढ आहे. मि राजा 🙏🙏🙏🙏🙏 #मोदी साहेब तुम्हाला विनंती पन आहे. आणि शिवीगाळ पण करावा वाटतो. पण ते शिवीगाळ करणे मला जमणार नाही❌ 🙏कारण तुम्ही केले असतील खुप पर्यंत पर्यन्त पण मला कुठलीही लाभ मिळाला नाही मि. जनार्दन गडदे मो. ८०१०११९७१२ आनाथ मुलगा आहे काम करतो मला गरज काही नाही तुमच्या पैशांची पण तुम्ही केलेल्या योजना आतापर्यंत माझ्या पर्यंत आलेल्या नाही
@umeshvibhute9825
@umeshvibhute9825 6 месяцев назад
Only om reje🚩🚩🚩❤
@RukPisal
@RukPisal 5 месяцев назад
Saheb tumich ek cha nivdhun yenar saheb bakiche yet nahi saheb tumcha kam chagala ahe manun saheb
@RhchBchfh
@RhchBchfh 6 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🔥🔥🔥
@TanajiBhore
@TanajiBhore 6 месяцев назад
धाराशिव जिल्ह्याचे एकही न काम करणारे बोल बच्चन खासदार 😮😮😮😮
@ShahidShaikh-nz3qw
@ShahidShaikh-nz3qw 2 месяца назад
ओन्ली उस्मानाबाद उस्मानाबाद उस्मानाबाद
@user-hm9pt7ge2s
@user-hm9pt7ge2s 6 месяцев назад
Only om raje
@DattatryaShendage-xn4yn
@DattatryaShendage-xn4yn 3 месяца назад
Omrje said the
@SachinSavant-hl4ku
@SachinSavant-hl4ku 2 месяца назад
ज्या वाघाचा कोणी नख घेऊन जाऊ शकत नाही
@pankajpatil1245
@pankajpatil1245 6 месяцев назад
👍
@kiahorkshirsagar5246
@kiahorkshirsagar5246 6 месяцев назад
👌👌👌
@yuvrajjadhav7488
@yuvrajjadhav7488 6 месяцев назад
ओमराजे
@jaybhayesachin2323
@jaybhayesachin2323 6 месяцев назад
Om dada tumchi manuski pahun tumch boln iikle tr dole bharun yetat tumcha vijay ha pandurang mauli la many aahe vijayi bhav dada
@jivanpawar4686
@jivanpawar4686 6 месяцев назад
🎉🎉🎉
@rajujadhav5734
@rajujadhav5734 5 месяцев назад
दादा माझ्या पण कमी या मी तुमचं काम करू इच्छित आहे मला जालना नको काही तरी काम दा
@drbharatgyn
@drbharatgyn 6 месяцев назад
मावळात जे ३०२ चे वलय दमदाटी करत होते त्याच वलयाला गेली २० वर्षे हा मावळा पुरून उरला आहे.
@vasantgavit6853
@vasantgavit6853 6 месяцев назад
Ham Tumare shat haya
@rajusurywanshi3338
@rajusurywanshi3338 6 месяцев назад
🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
@shubham.thackeray
@shubham.thackeray 6 месяцев назад
4:40
@kaleemuddinquazi4467
@kaleemuddinquazi4467 6 месяцев назад
ता. कळंब जि. उस्मानाबाद ❤
@ashishsuryawanshi3126
@ashishsuryawanshi3126 6 месяцев назад
गेल्या पाच वर्षातील जे तुम्ही आश्वासन केलं होतं त्याचं काय झालं
@vishalshelke8643
@vishalshelke8643 6 месяцев назад
ओम राजे
@DattatryaShendage-xn4yn
@DattatryaShendage-xn4yn 3 месяца назад
3:55 3:55 3:55 3:55 3:55 3:55
@ShivaknyabhujbalShivaknyabhujb
@ShivaknyabhujbalShivaknyabhujb 3 месяца назад
2r ky nka kru fakt homgardvalyana police madhe ghya
@kailasrananavare8149
@kailasrananavare8149 6 месяцев назад
शिवसेनेत वाघच राहिला नाही एकच वाघ आहे संजय राव त अरे वाघाबरोबर राहिले तर निंबाळकर आपलं सुद्धा वाघाची भीती वाटेल
@the_me_queen001
@the_me_queen001 6 месяцев назад
भूम मदे सभा चालू आहे. कळंब मदे नाही. तेवड आधी बदला. 😅😊
@pranaypatare2643
@pranaypatare2643 6 месяцев назад
शिवाजी महाराज बोल रे
@shivtandav7217
@shivtandav7217 6 месяцев назад
मागच्या वेळेस सहानुभूती चा लाट होती त्यामुळे दिला आम्ही निवडून, पण 4 उनाड टाळकी घेऊन अणि फक्त किकल्ल्या हाणून lलय तावने बोलला कि जनता मत देते असा नाही त्यासाठी निधी कामे अणि जाण हवा जनतेच्या प्रश्नांची
@BaluSalve-lz3cy
@BaluSalve-lz3cy 6 месяцев назад
Maze aavdata khasadar mhanje nimbalkar saheb
@amolmane6810
@amolmane6810 6 месяцев назад
एवढ करून सुद्धा जर पडला तर समज EVM ने पाडला
Далее