Тёмный

Uddhav Thackeray, Ajit Pawar ते Congress प्रत्येकाला Sharad pawar हवे आहेत आणि नकोही झालेत, अस का ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 120 тыс.
50% 1

#BolBhidu #SharadPawar #UddhavThackeray
सध्या महाराष्ट्रात हे राजकारण आहे पवार पाहीजेत की नकोयत. या कन्फ्यूजनचा शिकार अजितदादा आहेत. यात कन्फ्यूजनचा शिकार ठाकरे आहेत तसेच याच कन्फ्यूजनमध्ये कॉंग्रेस देखील अडकलेय. प्रत्येकाला शरद पवार सोबत पाहीजेत पण आणि नकोयत पण.
पण हे असं का होतय. दिड महिन्यांपूर्वी साहेबांना थांबा असा सल्ला देणारे अजित पवार आत्ता का पवारांच्या मागे लागलेत. दिड महिन्यांपूर्वी पवारांसोबत मोठ्या ताकदीने कराडच्या प्रितीसंगमावर दिसून आलेले पृथ्वीराज चव्हाण आत्ता पवारांशिवायची भाषा का बोलू लागलेत. आणि कधीकाळी घराच्या पायऱ्या झिजवणारे संजय राऊत अचानक पवारांच्या भूमिकेवरून टिका का करू लागलेत. एकाचवेळी पवार हवेत पण आणि नकोयत पण या कन्फ्यूजनला हे सगळे नेते का पोहचलेत. पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

15 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 266   
@DrAmolmolawade
@DrAmolmolawade 11 месяцев назад
मॅडम शरद पवारांचे राजकांरणात संपले हे म्हणणारे संपलेत हा इतिहास आहे
@willpower1621
@willpower1621 11 месяцев назад
साहेबांच कर्तृत्वच अस आहे की कोणीच भरोसा ठेवत नाही🫡
@rahulwable6924
@rahulwable6924 11 месяцев назад
राजकारणाचा खेळ झालाय बाकी काही नाही
@satishrekhi
@satishrekhi 11 месяцев назад
काका पवार यांना अनेक कला अवगत आहे त्यातील एक म्हणजे एनकेन प्रकारेन आपल नाव सतत चर्चेत ठेवून महत्व वाढवायचा 😂
@rohitsutar5557
@rohitsutar5557 11 месяцев назад
शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंदजी प्राथमिक शिक्षण घेत होते. राजकारणात दीर्घ अनुभव महत्त्वाचा आहे.
@sagarjagtap45
@sagarjagtap45 11 месяцев назад
Aata paryant 70 chya varti kadhich ka Aamdar nivdun nahi ale mag
@ayurvedic__india
@ayurvedic__india 11 месяцев назад
शरद पवार हे अट्टल राजकारणी आहेत कोणता डाव कधी खेळायचा हे चांगल ठाऊक आहे त्यांना🙏
@PSSsai
@PSSsai 11 месяцев назад
😂😂 अवस्था पाहतोय. काय झाली आहे.
@Swapnil_KULKARNI.
@Swapnil_KULKARNI. 11 месяцев назад
शरद पवार चुकून पादले....तरी हा म्हणणार कि पवारसाहेबांनी खेळी केली आणि जाणार वास घ्यायला 😁🤦‍♂🤭
@Saa5962Sab
@Saa5962Sab 11 месяцев назад
​@@Swapnil_KULKARNI.😂😂😂
@Kalyankar12
@Kalyankar12 11 месяцев назад
​@@PSSsaiभावा 2024 निवडणक पर्यंत कशी चित्र बदलून टाकतील पवार तुला माहित नाही ही शांतता bjp साठी आहे तुला 2024 ला समजलं
@PSSsai
@PSSsai 11 месяцев назад
@@Kalyankar12 kahi nahi karanar Sharad Pawar Ajit pawar barobarch nighale hote pn Supriya sule na finance ministry pahije hoti. Amit shaha nahi mhanale . Balkalyan ghya mhanle . Mg sgle binsale. Aani yatil kahihi khote vatat astil tr tumchya varishth nete mandali na vichara.. sarv kahi natak suru aahe
@RajanSawant6023
@RajanSawant6023 11 месяцев назад
शरद पवार साहेब यांचे महत्त्व संपूर्ण महाराष्ट्राला तसेच संपूर्ण भारताला ठाऊक आहे...
@bhagwat9992
@bhagwat9992 11 месяцев назад
POWER Politics 🔥💪 साहेब लय डेंजर डाव टाकतात.
@ashoksawant8547
@ashoksawant8547 11 месяцев назад
Sharad Pawar is a seasoned politician. E d action also reason
@indianfirst423
@indianfirst423 11 месяцев назад
Mr.Unpredictable.....❤
@sagarchaudhari1762
@sagarchaudhari1762 11 месяцев назад
You hate him or love him... But you cant ignore him...
@amolpatilsofficial
@amolpatilsofficial 11 месяцев назад
शरद पवार कन्फ्युज नाहीत पण लोकांना कन्फ्युज करण्यासाठी मीडिया तस दाखवता आहेत.कारण पवारांनी आधीच व आत्ता पण तेच सांगताय भाजप बरोबर जायचं नाही
@prashantpatil4810
@prashantpatil4810 11 месяцев назад
Pn landych tondat ghycha😂😂
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc 11 месяцев назад
काही दिवस का होईना, काही गट बदलू लोकांना ' चाद्रायान ३ ' मध्ये बसून चंद्रावर पाठवण्याची संधी हिती. ती हुकली... 😂😂😂😂
@vivekkanavje2897
@vivekkanavje2897 11 месяцев назад
पवारांवर टीका करण सोप्प आहे. पण लक्षात ठेवा भक्तांचा विश्र्वगुरू ज्यांना गुरू मानतो ते शरद पवार आहेत. बहुसंख्य आमदार आणि नेते आपल्याकडे खेचले असतानाही शरद पवार bjp ला पाहिजेत यातच पवारांचं महत्त्व किती आहे ते समजून येत. वयाच्या 83 व्या वर्षी सुध्दा दिल्लीत शरद पवारांचा दबदबा कायम आहे. सत्ता असो किंवा नसो
@maya-yf9cs
@maya-yf9cs 11 месяцев назад
बाकी सगळं राहूदे शरद ने उद्धव ची चांगली मारली 😂😂😂😂
@Renaissance861
@Renaissance861 11 месяцев назад
​@@maya-yf9csविश्वगुरूने टरबुज ची जिरवली 😂
@maya-yf9cs
@maya-yf9cs 11 месяцев назад
@@Renaissance861 बरोबर आणि सुप्रिया ची पण मस्त जिरवली 🤣🤣🤣बाम लगाके नुसता जाळ 🤪🤪🤪
@Renaissance861
@Renaissance861 11 месяцев назад
@@maya-yf9cs जिनपिंग ने विश्वगुरूला सुद्धा त्याची लायकी दाखवली 😂😂😂😂😂😂😂😂😂
@maya-yf9cs
@maya-yf9cs 11 месяцев назад
@@Renaissance861 जिनपिंग बेडकं खातो आणि शरद गुटखा खातो आणि चिनी लोकांचं खातो 🤪🤪🤪🤪🤪
@ruturajmethe-patil6515
@ruturajmethe-patil6515 11 месяцев назад
त्यांचा फोटो हवा आहे ,विचार नको🙏
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 11 месяцев назад
Pawar Saheb is Powar. Pawar Saheb is great leader in Maharashtra &India. Jai Maharashtra.
@abhijitchavan7179
@abhijitchavan7179 11 месяцев назад
Ghotale hi titkech ahet
@prajwal1231
@prajwal1231 11 месяцев назад
@@abhijitchavan7179 mag aata ajit dada kase avdayla lagle tumhala 🤣😂
@thepeacemaker99
@thepeacemaker99 11 месяцев назад
Ghanta🔔
@mandarpanse2554
@mandarpanse2554 11 месяцев назад
Pawar is No1 Ghotale bazz neta He can speak against Ajit Pawar stand, and later come infront of public on , now why he feels to Support Ajit Pawar Big Jholer, and comman people are more jholer they would dance on Sharad Pawar stand as if What a move what a move 😂😂😂
@rushikeshbakde323
@rushikeshbakde323 11 месяцев назад
He is Zero.
@vishwajeetchavan8529
@vishwajeetchavan8529 11 месяцев назад
काल छ. संभाजीनगर मध्ये पत्रकाराने वयाचा मुद्दा बोलल्यानंतर 'माझं वय काय काढता? कुस्ती करता का?' असा टोला लगावला खरंतर आता ही कुस्ती रिटायर्ड व्हा म्हणणाऱयांच्या सोबत राहील हे त्यांनी स्पष्ट केलं...
@rutikMors97
@rutikMors97 11 месяцев назад
राजकरण कही असो पण मला उद्धव ठाकरे साहेब सच्चा आदमी-नेता वाटतात🚩🚩🚩
@sanjaykasabe2511
@sanjaykasabe2511 11 месяцев назад
मा. अजितदादा यांची यांनी खरच स्वतःची ताकद असेल तर त्यांनी स्वाभिमानाच राजकारण करावं. उगीच हेलपाटे मारायचे हे योग्य नाही. पहिल्या सभेत अजितदादा बोलले त्या प्रमाणे वागावे अन्यथा सरळ पुन्हा बॅक टू पौव्हेलीयन करावे.
@xyz-io3kp
@xyz-io3kp 11 месяцев назад
शेवटी भाजप वाल्यांना पवार साहेबांची गरज पडलीच हेच तर शरद पवारांना हवे होते. याच्यावरून च कळते भाजपा किती घाबरली आहे 2024 chya निवडूनुकी बद्दल. आता पवारांच्या हातात भाजपच्या किल्ल्या गेल्यावर ते टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करणारच ना
@themadman123
@themadman123 11 месяцев назад
मी आधी मज्जा करायला बुधवार पेठेत जायचो......आता बोल भिडू बघतो 😂😅
@kishorpatil3237
@kishorpatil3237 11 месяцев назад
वा छान व अभ्यास पूर्ण माहिती.
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 11 месяцев назад
2024 ला राजकरण हे उद्धव ठाकरे यांच्या आजुबाजूला असेल. #Wait_and_watch 👍🏻🔥
@kiranpatil7969
@kiranpatil7969 11 месяцев назад
कोंबडा
@shyamdumbre8304
@shyamdumbre8304 11 месяцев назад
@@kiranpatil7969 same to you dear... 😀😀😀😀
@cloud_Engineer
@cloud_Engineer 11 месяцев назад
Pawar astil tr karyakram nakki 💯
@kirtiind52846
@kirtiind52846 11 месяцев назад
अजित पवार शरद पवारांना ऑफर देतात हे भयानक हास्यास्पद आहे... हे म्हणजे अतीच झालं
@alwaystrue01
@alwaystrue01 11 месяцев назад
जर शरद पवार नसला ना तर कांग्रेस 2024 ला 100 तरी आमदार जिंकुन येनार
@DrAmolmolawade
@DrAmolmolawade 11 месяцев назад
2019 ला सुपडा साफ झाला असता तुझ्या काँग्रेस चा बाळा...बापाला एकेरी हाक मारणारा तू राजकारणाच्या बाता नको मारुस
@swapnilthorat5841
@swapnilthorat5841 11 месяцев назад
2019कॉग्रेस चे प्रचारच पवार साहेबांनी केला होता ना सोनिया आली ना राहुल आला होता प्रचाराला
@Renaissance861
@Renaissance861 11 месяцев назад
Congress la far maryada ahet
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 11 месяцев назад
पवार साहेबांचे संपूर्ण जीवन फक्त राजकारण करण्यात गेले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण बे भरवशाचे झाले
@rbpatil1404
@rbpatil1404 11 месяцев назад
पवासाहेब कन्फ्युज नाहीत. ईतर कन्फ्युज आहेत.
@atulkijubani...7635
@atulkijubani...7635 11 месяцев назад
मला वाटत सध्या मी confuse😂😂 आहे
@realestatepune9310
@realestatepune9310 11 месяцев назад
You hate him ya love him you can't ignore him
@mahadeobarbole8063
@mahadeobarbole8063 11 месяцев назад
❤ 0:36
@pramodshelke9682
@pramodshelke9682 11 месяцев назад
Brand is Brand
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 11 месяцев назад
Sharad Pawar Saheb ❤️
@shreyashdongre666
@shreyashdongre666 11 месяцев назад
Uddhav sir Prakash Ambedkar sir and Congress should contest the elections in upcoming Time
@arfeelings9382
@arfeelings9382 11 месяцев назад
शरद पवारांना चांगला ओळखणारा व्यक्ती म्हणजे ॲड बाळासाहेब आंबेडकर...
@chandrashekhardharmadhikar5725
@chandrashekhardharmadhikar5725 11 месяцев назад
शरद पवार यांनी डॉक्टर प्रकाश राव आंबेडकरांच्या समोर बोलावे
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 11 месяцев назад
अविश्वासू व्यक्तिमत्त्व असल्याने
@OMKARPROJECTGUIDANCE
@OMKARPROJECTGUIDANCE 11 месяцев назад
Ajit dada aata u turn specialist banat chalalet..😅
@TV00012
@TV00012 11 месяцев назад
पोलिसांचे खासगीकरण कॉन्ट्रॅक्टभरती प्रक्रियेवर झालेली चर्चा बद्दल ही सविस्तर माहिती द्यावी 🙏🙏
@Maratha1990
@Maratha1990 11 месяцев назад
🤔 hmmm so there will be three corner fight
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien 11 месяцев назад
To be or not to be, that's the question ⁉️
@Swapnil_KULKARNI.
@Swapnil_KULKARNI. 11 месяцев назад
संज्या theoretically बोलून गेला कि शरद पवार समजायला १०० जन्म घ्यावे लागतील....परंतु पवारसाहेबांनी संज्यालाच त्या theory चा practical करून दाखविला.......😁😁😁😁😁😁संजू , कसं वाटतंय बाळा आता ??😉😉😉😉😆
@ajinkyapawar438
@ajinkyapawar438 11 месяцев назад
Kulkarni chaddit rahyca
@aniljadhav696
@aniljadhav696 11 месяцев назад
😊😅😊😊😅😅😊😊😊
@Saa5962Sab
@Saa5962Sab 11 месяцев назад
😂😂
@Swapnil_KULKARNI.
@Swapnil_KULKARNI. 11 месяцев назад
@@ajinkyapawar438 विचारतोय की सांगतोय😆😆😆🤦🤦 नीट बोलत तरी जावा रे....
@ajinkyapawar438
@ajinkyapawar438 11 месяцев назад
@@Swapnil_KULKARNI. sangtoy bhadkhau
@techinmall
@techinmall 11 месяцев назад
आम्ही आमची घातली आणि मतदान केलं😢
@sagarjagtap4982
@sagarjagtap4982 11 месяцев назад
हे विश्लेषण नक्कीच कोणाचे हात ओले केले आहेत हे लक्षात आणून देत आहे. एकेकाळी इतिहासाची माहिती देत विश्लेषण करण्यापर्यंत चॅनेल पोहचला आहे याचा अर्थ नेमका काय घ्यावा हे देखील संदिग्ध आहे. कारण चॅनेल करत असलेले संदिग्ध विश्लेषण.
@AN-uf7mk
@AN-uf7mk 11 месяцев назад
शरद पवारांना संपवणारे कायमचे संपले आहे आणि उध्दव गटाला स्वतः चे अस्तित्व वाचवायची धडपड सुरू आहे हे पण माहिती पाहिजे 😌🙏
@rrt383
@rrt383 11 месяцев назад
King of Indian politics 👑💪😎⚡ Brand is always BRAND💪 PAWAR IS पॉवर ☝️
@prashantpatil4810
@prashantpatil4810 11 месяцев назад
Pawar hyna ladnycha god lagto mhn te Mulla Pawar brand ahe😂😂
@rrt383
@rrt383 11 месяцев назад
@@prashantpatil4810 🍉😄🍉 खा टरबूज
@prashantpatil4810
@prashantpatil4810 11 месяцев назад
@@rrt383 tuni landyacha bhetla ahe vat tarbuj mhn dusryna det ahe 😝😂😂 Mulla pawar
@rushikeshbakde323
@rushikeshbakde323 11 месяцев назад
Kingmaker 😂😂 Areee Vishwasghati manus aahe sharad pawar... gharphodya , jaatiyawaadi , nech manus aahe ha. Areee rajkarnat Izzat tyachich aste jo ektr Support mdhe rahto kivha Oppose mdhe. Haa mnus satte sathi konachi pn paay chataila tayar aste. Zero aahe Zero sharad pawar ZERO
@user-dh9ns8go1n
@user-dh9ns8go1n 11 месяцев назад
घ्या उडवून मग
@shekha1
@shekha1 11 месяцев назад
👌
@mahadevkale9416
@mahadevkale9416 11 месяцев назад
कितीही संभ्रम वाढवीला तरीही महाराष्ट्र आता शरद पवार साहेब यांना सोडणार नाही. कारण पुर्वी पवार साहेब यांना कामपुरती मत्ते दिली मात्र आता पुर्ण महाराष्ट्र ची मत्ते शरद पवार साहेब यांनाच मिळतील. फक्त पवार साहेब आणि पवार साहेब. आणि हा महाराष्ट्रा त्यांचाच आहे. हे विसरू नये. जय महाराष्ट्र.
@vijaygandhi8290
@vijaygandhi8290 11 месяцев назад
एकदम बरोबर विषलेशन
@shankarkhalsode701
@shankarkhalsode701 11 месяцев назад
आम्ही पण कॉन्फयुज्ड आहोत
@ganeshkondhawle1567
@ganeshkondhawle1567 11 месяцев назад
70 हजार कोटीचा घोटाळा जिरवाय। साठी हे चालय
@Qetuowry135
@Qetuowry135 11 месяцев назад
1:53 360 degree turn mhanje gol firun tyach point la. I think tumhala 180 degree mhanaychay.
@apekshit2612
@apekshit2612 11 месяцев назад
शरद पवार...बस कर रे आता.. तू पण शांत हो .आणि आम्हाला पण शांत राहू दे
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 11 месяцев назад
Maz kahich confusion nahi..yanda मतदान फक्त मनसे ला
@VidzMG
@VidzMG 11 месяцев назад
Manse mhnje BJP
@Renaissance861
@Renaissance861 11 месяцев назад
😂😂😂😂😂 मनसे म्हणजे जोक
@saurabhjagtap6969
@saurabhjagtap6969 11 месяцев назад
😂
@mahavirarwade1844
@mahavirarwade1844 11 месяцев назад
आरती मॅडम राग आवळायचा नसतो आळवायचा असतो
@mity521
@mity521 11 месяцев назад
थाली का बेंगन किस ओर लुडकेगा कोन जाणे..
@ramdasfurade
@ramdasfurade 11 месяцев назад
आपल्या म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी सर्वांना शरदचंद्रजी पवार साहेब हवे आहेत.फक्त आपला फायदा व्हावा यासाठी पवार साहेब सर्वांना हवे आहेत परंतु त्या फायद्यात वाटेकरी म्हणून पवार साहेब नको आहेत या लोकांना.
@dhansingjagtap354
@dhansingjagtap354 11 месяцев назад
पवार साहेबांनी 55 च्यां पुढे आमदार.निवडून आणता आले नाही. .गोपीनाथ पडळकर म्हणतात ते खरे आहे.
@Aspirant4028
@Aspirant4028 11 месяцев назад
आरती 💖
@madhavraosangle9065
@madhavraosangle9065 11 месяцев назад
पवार साहेब शिवाजी महाराज यांनी पहिले फितुर सावत्र भाऊ यांना धडा शिकवायला तुम्ही पण निर्णय घ्यावा
@mohanchavan5712
@mohanchavan5712 11 месяцев назад
He got himself confused.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 11 месяцев назад
राजकर्ते काय *म्हणतात* ह्यावर कधीही विश्वास ठेवू नये.
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 11 месяцев назад
पवार हे न तळ्यात न मळ्यात असल्यामुळे आज पण pm पदाचे सप्न पाहत असतात 😂😂😂😂
@ayush_d17
@ayush_d17 11 месяцев назад
You hate him ya love him you can't ignore him
@mohanchavan5712
@mohanchavan5712 11 месяцев назад
All known all by all expert.
@nagnathpanchal9004
@nagnathpanchal9004 11 месяцев назад
Pavar no,ka Muslim na mdath kratat tya mule hindu na mdath krat nahi
@rohanmukadam6884
@rohanmukadam6884 11 месяцев назад
Ekadashi LA veg vegli nav ka Astar tya baddal mahiti kalwa dhanyawad
@alwaystrue01
@alwaystrue01 11 месяцев назад
अजित, ठाकरे कांग्रेस यांनी मिळून शरद पवार ला विष पाजुन विषय च मिटून टाका 😂 Game over
@Aman-qz2gp
@Aman-qz2gp 11 месяцев назад
😂😂😂😂
@Renaissance861
@Renaissance861 11 месяцев назад
विष पिऊन सर्वांत भयंकर आजाराला पुरून उरले आहेत साहेब.
@ankushchoudhari1498
@ankushchoudhari1498 11 месяцев назад
पवार कोणालाच नकोत परंतु त्यांच्या उपद्रव मुल्यामुळे ते पाहिजेत
@yogeshandhare3091
@yogeshandhare3091 11 месяцев назад
Khup chan aahes yaar tu....
@PoonamKitchenrecipes
@PoonamKitchenrecipes 11 месяцев назад
Ekda Smriti Irani var banva ki video. Cylinder Baila ka sodlay. Tumhi kay Anjana Bai la follow kartay ka? There is no confusion you are said to confuse people by BJP
@mayursatale
@mayursatale 11 месяцев назад
बॅचलर इन पॉलटिक्स ऑफ शरद पवार असा अभ्याक्रम सुरू करा युनिव्हर्सटीमध्ये😂😂😂😅😊
@ranbhale22
@ranbhale22 11 месяцев назад
Team bolbhidu At the very start of this video you "Named" the forces who wanted and not want sharad pawar saheb's support . But swiftly omited the name of bjp specially narendra and devendra both . You named bjp after some time but not the leaders of bjp who wanted the votes of ncp. Its very sad that team bolbhidu is also terrified by the world's biggest invisible force as said by cm shinde Feeling pity for yours efforts.
@dilipshinde5612
@dilipshinde5612 11 месяцев назад
ताई,राग आवळणे नाही तर आळवणे असं म्हणा.
@dipakgavali8161
@dipakgavali8161 11 месяцев назад
जसा प्रवास करत असताना ,गड चढाई करताना जंगलात फिरताना लोकांना चकवा लागतो ....कींवा भुताचा अनुभव मिळतो............ तसाच सेम शरद पवार राजकारणात कार्यकर्ते ना आणि राजकीय पक्षांना देत आहेत 😀😀😇🙏राजकरनातील कोणालाच न उघडलेले एक कोडेच भुत
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 11 месяцев назад
पवार कोणाला नको आहेत हे कधीच नाही होऊ शकत. प्रत्येकाला पवार पाहिजेतचं ❤👑💪
@3rdEye01
@3rdEye01 11 месяцев назад
😂
@prashantpatil4810
@prashantpatil4810 11 месяцев назад
Kashla landya lokchi side ghyla 😂
@ghanshyamkulkarni349
@ghanshyamkulkarni349 11 месяцев назад
राग आळवणे. राग आवळणे नव्हे.
@pramodkadam9131
@pramodkadam9131 11 месяцев назад
Pn BJP tr jantelach nkoyy 😂😂
@40MH240
@40MH240 11 месяцев назад
अर्चना पहिले तुमचे confusion दूर कर.
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 11 месяцев назад
KHAN GRESS leader Arjun sing has written ABOUT Pawar TALK about it
@Renaissance861
@Renaissance861 11 месяцев назад
Hasn't anyone written about Savarkar 😂
@tta01tybscitprasadapankar.27
@tta01tybscitprasadapankar.27 11 месяцев назад
आता फक्त राजसाहेब ठाकरे...❤️🔥
@shrinivaslahoti2783
@shrinivaslahoti2783 11 месяцев назад
कन्फ्युज नको कन्फर्म असावे
@rajulondhe
@rajulondhe 11 месяцев назад
तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे... राजा हिंदुस्तानी मधील हर गाणे आजही हिट आहे.😂😂😂😂
@vaibhavkasture2139
@vaibhavkasture2139 11 месяцев назад
Ha video Chinmay ne banvyla phijr hota
@user-nj5io3fr2k
@user-nj5io3fr2k 11 месяцев назад
जय हिंद
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 11 месяцев назад
Bjp vs congress Ncp vs shivsena Ncp b bjp +shivena a + sharad pawar + vs congress udhav thakre but cm congress
@prasadgavali506
@prasadgavali506 11 месяцев назад
राज ठाकरे व भाजप यांच्या वर विडिओ बनवा
@siddharthingale6764
@siddharthingale6764 11 месяцев назад
Bjp che pital ughade padnyasathicha dav, mhanjech ajit pawar hyana DCM banayala sangne, hya krutine PM tondavar padle he lakshat yetay.
@omnamahshivay221
@omnamahshivay221 11 месяцев назад
Mich confuse zalo
@goasktutor1992
@goasktutor1992 11 месяцев назад
Sagali khichadi zaliy....
@sumitmungase35
@sumitmungase35 11 месяцев назад
Sunny deol mhanje family picture ❤
@Atharva5650
@Atharva5650 11 месяцев назад
तळ्यात मळ्यात 😂😂😂
@kirtiind52846
@kirtiind52846 11 месяцев назад
शरद पवार, शरद पवार हाय ती.... गॉडफादर
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 11 месяцев назад
पवार सोडून दुसरा विषय मिळत नाही का.....?
@prashantpatil4810
@prashantpatil4810 11 месяцев назад
Nhi tula Bhet asel ter tu pn chalu kar 😂😂
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 11 месяцев назад
Amhi sharad pawar yanchya sobatch rahnar baki kuni kiti confuse aso
@shivajibhosale7135
@shivajibhosale7135 11 месяцев назад
अविश्वास चे दुसरे नाव पवार आहे
@nikhilct1
@nikhilct1 11 месяцев назад
#Sambhram
@tejravpatilbajad1085
@tejravpatilbajad1085 11 месяцев назад
फक्त शरद पवार
@prashantpatil4810
@prashantpatil4810 11 месяцев назад
Ghe m chadvun 😂😂
@Renaissance861
@Renaissance861 11 месяцев назад
​@@prashantpatil4810ते धंदे तुम्ही सांघोटी करतात 😂
@prashantpatil4810
@prashantpatil4810 11 месяцев назад
@@Renaissance861 te destay Tuzya Mulla Pawar la hindu sodun landych cha avdto 😂😂
@charusavant3754
@charusavant3754 11 месяцев назад
Shevati pawar saheb ahet te. Deshache nete.
@VinodGhorpade-ex2yk
@VinodGhorpade-ex2yk 11 месяцев назад
B,,थोरात,,, कोंग्रेस वर भरोसा आहे,,, राहुल गांधी ,,,
@Shindesarkar108
@Shindesarkar108 11 месяцев назад
Congress nko...
Далее
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Просмотров 2,9 млн