Тёмный

Udhhav Thackeray आणि Anil Parab यांच्या आठवणी, Manisha Kayande यांचं शेवटचं भाषण गाजलं |ShivsenaUBT 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 209 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ManishaKayande #UdhhavThackeray #AnilParab
डॉ. मनीषा कायंदे यांचं आज विधानपरिषदेत शेवटचं भाषण झालं. या भाषणात त्यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांनी शिवसेना आणि ठाकरेंचं ऋण मानलं. त्याचबरोबर त्यांनी त्यांचा प्रवास भाजप सोबत कसा सुरू झाला, कशा पद्धतीने ते राजकारणात सक्रिय झाल्या, याबद्दल माहिती दिली.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

3 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 774   
@ajitmohite4857
@ajitmohite4857 Месяц назад
अनिल परबांकडून सर्व शिकला असाल परंतु निष्ठा नाही शिकला.
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Месяц назад
True
@shahajikhot959
@shahajikhot959 Месяц назад
Parab saheb,ani changlyi.. Shikvan dilyi, pan.. Durdivya. Tumhi pan Gaddara'ch..Nighalath.. Sorry... Tumhi Atta....
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
100%✔️👍 त्यांची पैसा हीच निष्ठा आहे.
@suryakntmundhe
@suryakntmundhe Месяц назад
मोहीते साहेब गाढवाला गुळाची चव काय. निघाली उद्धवजींचे ऋण व्यक्त करायला
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Месяц назад
@@suryakntmundhe 😊
@samarthsagar7795
@samarthsagar7795 Месяц назад
शेवटी बाळासाहेब ठाकरे तूम्हाला माफ करणार नाहीत
@sudhirpatil4855
@sudhirpatil4855 Месяц назад
Uddav la maf karnar
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 Месяц назад
बीजेपीतून प्रवास सूरू केला हाती काहीच मिळाला नाही,, परंतू उध्दव साहेबांनी आमदारकी दिली, त्यांचे चांगले उपकार फेडले, पक्ष फुटीनंतर गद्दारी केली, 😢 पण आमदारकी साठी शिंदे कडे गेलात, आता राजकीय प्रवास घराकडे गेला , वाईट वाटते, 😅😅
@46ajinkyadeshmukh83
@46ajinkyadeshmukh83 Месяц назад
आता घराकडे लक्ष द्या महाराष्टाकडे द्यायला उद्धव साहेबांकडे भरपुर भगिनी माता तुंम्ही सोडुन आहेत
@marutidevale791
@marutidevale791 Месяц назад
ही बाई घातकी आहे, सुषमा ताईला घाबरून मैदान सोडलं, आणि ती गोरी बाई, ज्या बाईला नेत्रदीपक असं वैभव शिवसैनिकांनी दिले ती पण गावरान निघाली. ही हरामखोर औलाद सत्तेशिवाय जगू शकत नाहीत.
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 Месяц назад
विधानसभा लढणार असे वचन दिलं आहे
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 Месяц назад
गद्दारी केल्याचा अनुभव पण सांग दोघींचाही
@suryakntmundhe
@suryakntmundhe Месяц назад
आता बारी निलमची.उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 Месяц назад
पक्ष बदलुन आता पश्चाताप झाला असेल..ना घर का ना घाटका...आता विधानपरिषद विसरा. काही काम केल्याचे कुठे ओकिवात नाही. पक्ष बदलतांना ठाकरेंवर टिका केली आता आठवण काढता..😢
@chandramalla2730
@chandramalla2730 Месяц назад
2024 chya nantar gadhar Ghar ke Na ghat ke UBT shivsena ne barsa kela nao dela gao dela olakh dela yes our aaram dela nay tar gadhara na koni vicarla nasta khaun peuan baimani namak haram.jay shivsena UBT.
@suryakntmundhe
@suryakntmundhe Месяц назад
बेशरमबाई आहे.
@user-so6pq1ly9p
@user-so6pq1ly9p Месяц назад
ऊद्धव साहेबांनी काय चूक केली होती. पक्ष सोडताना काही तरी मनाला वाटल पाहिजे होत.
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Месяц назад
काय कळवला आहे तुमचा 😂
@rajendraparve8082
@rajendraparve8082 Месяц назад
त्यांना आमदार केलं हीच उध्दव ठाकरे साहेबांची चूक झाली
@ajitmohite4857
@ajitmohite4857 Месяц назад
आणि तेच ॠण उद्धव साहेबांना दगा देऊन फेडलं.
@sbl111
@sbl111 Месяц назад
भाजपाने नगरसेवकही केलं नाही....शिवसेनेने आमदार केलं. पण आपण चांगलीच परतफेड केली.
@SanjayJadhav-zv7xy
@SanjayJadhav-zv7xy Месяц назад
उद्धव ठाकरें साहेब जिंदा बाद
@lakshmankatakar5288
@lakshmankatakar5288 Месяц назад
कितीही सहानुभूती साठी वाव आणला तरी पण गद्दारीचा शिक्का हा कायमच रहाणार
@nileshl9163
@nileshl9163 Месяц назад
उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ती चुक झाली की तुम्हाला ही संधी दिली
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 Месяц назад
Barobar
@yogeshharak4733
@yogeshharak4733 Месяц назад
मनिषा ताई आज आपण स्वता कबूल करताय की मला शिव सेना आणि ठाकरेंनी काय काय दिलं पण त्या बदल्यात आपण ठाकरेंना काय दिलं ह्याचा पण आपण विचार करावा
@priyaayare3624
@priyaayare3624 Месяц назад
आ.ठाकरेंना दिले की, गद्दारी, विश्वासघात दिला की, ते पण केव्हा जेव्हा पक्षाच्या वाईट काळात गरज असताना.
@sureshmane631
@sureshmane631 Месяц назад
आता आराम करा परत कुठेही संधी मिळणार नाही 😂
@rameshjadhav2319
@rameshjadhav2319 Месяц назад
मा. उध्दव साहेब आठवले बर झाले.
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 Месяц назад
शिंदे का आठवले यांनी नाही
@santoshdev9006
@santoshdev9006 Месяц назад
खऱ्या शिवसेनेने सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय दिला पण तुम्हालाउद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचे आमदारकी देऊन त्यांचे चांगले पांग फेडले तुम्ही आता कधीही आमदार होणार नाही हे नक्की
@vijayadhawale8439
@vijayadhawale8439 Месяц назад
घरीच बस
@jitendramahulkar9483
@jitendramahulkar9483 Месяц назад
ताई तुम्ही गद्दारी केली आहे
@bspatil2109
@bspatil2109 Месяц назад
गोऱ्हे, कायंदे या दोघीही कृतघ्न बाया आहेत. अशा बाया शोधूनही सापडणार नाहीत😢.
@kantadhuri2102
@kantadhuri2102 Месяц назад
जाताना रडके भाषण नको दिल्या घरी तू सुखी नाही राहणार त्यासाठी झोप यावी लागते😊
@pradipjadhav9099
@pradipjadhav9099 Месяц назад
Excellent💯👍
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 Месяц назад
Ha
@user-uh5fr2ln2d
@user-uh5fr2ln2d Месяц назад
आहो ताई त्या सुषमताई अंधारे कडून शिका जरा उद्धवजी कडे काही नसताना त्या पक्षात प्रवेशकरून उद्धवजी बरोबर राहून त्यांना परत वैभव मिळवण्यात हातभार लावला.
@user-zm2xv9jj2p
@user-zm2xv9jj2p Месяц назад
संपलेली मनू😢😮😮😅😊😊 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे झिंदाबाद
@kaustubh3084
@kaustubh3084 Месяц назад
Congress sharad pawar gaddar
@vishuspeaks_
@vishuspeaks_ Месяц назад
मनू 😍😅
@bharatsupekar2633
@bharatsupekar2633 Месяц назад
ताई तुम्ही आमदार झाला ते फक्त उध्दव साहेबां मुळेच.पण तुमचे आभार मानले पाहिजे की बर झाल तुम्ही गद्दारी केली. नाहीतर उध्दव साहेबांनी तुम्हाला परत आमदार केलं असतं? आता निदान घरी कुटूंब व परिवाराची सेवा करायची संधी मिळाली... शिंदे सेनेकडून धन्यवाद
@rameshrane5034
@rameshrane5034 Месяц назад
ज्या पक्षप्रमुख यांना कठीण परिस्थितीत साथ न देता पळून गेला आता सहनभुती चे भाषण खरोखर नियती तुम्हाला माफ करणार नाही..
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Месяц назад
आपण अनेक पक्षात गेलात पण आपण कुठेच एकनिष्ठ राहिल्या नाहीत. त्यामुळे आपल्याला यश मिळाले नाही.
@shankarpatil814
@shankarpatil814 Месяц назад
का( य) यंदा मनिषा पूर्ण झाली नाही वाटते,! जुन्या आठवणींना उजाळा देता?
@pradipjadhav9099
@pradipjadhav9099 Месяц назад
Wow😢😢😢
@chaitanyapatil6926
@chaitanyapatil6926 Месяц назад
😂😂
@devrane9572
@devrane9572 Месяц назад
दाढी ने घरी बसवला म्हणून बाई रडवेली झाली
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Месяц назад
दाढी रूतु लागली म्हणून ठाकरे परब आठवले
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq Месяц назад
आता बसा घरी आणि समाज सेवा करा
@vijaymore9352
@vijaymore9352 Месяц назад
थोडी तरी लाज बाळगा..उध्दव साहेबाना संकटाच्या काळात तुम्ही सोडून गेले हे योग्य केलत का.. जरा मनाला विचारा.
@patilbagomase9711
@patilbagomase9711 Месяц назад
Udhav barobar gadhari keli
@AmirMulla-tu1jh
@AmirMulla-tu1jh Месяц назад
दिल्या घरी रडत बसा
@siddharthsambare8732
@siddharthsambare8732 Месяц назад
ही सभापती बसली आहे ती नीलम गोऱ्हे पण बेईमान झाली ना भावांनो
@dhondirampatil1465
@dhondirampatil1465 Месяц назад
कादे बाई तुमचे झाले आहे वादे 😂😂
@vikasshinde5811
@vikasshinde5811 Месяц назад
आत्ता दुसऱ्यांना जागा द्या ,तुम्ही घरी बसा
@namdeoshetye7604
@namdeoshetye7604 Месяц назад
बेईमानबाई
@VilasGhosalkar
@VilasGhosalkar Месяц назад
रून मानायला पण लाज वाटतेय.
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e Месяц назад
आज जे तुम्ही सभा ग्राहत दिसत ती उद्धवजींची कृपा आहे उपकार विसरलीस तुला आजून खूप भोगायचे आहे
@charudattahatode5389
@charudattahatode5389 Месяц назад
जिकडे तिकडे आता लाथा बसणार आहेत
@shaileshshejwal6332
@shaileshshejwal6332 Месяц назад
एवढं देऊन थोडी तरी जाण ठेवायची..... असो.. आता सुखी रहा....
@ganeshrandive3410
@ganeshrandive3410 Месяц назад
आत्ता या परत कधीच सभागृहात निवडूण आल्या नाही पाहिजे, याची काळजी शिवसैनिक घेतील. जय महाराष्ट्र
@bibhishandighe8540
@bibhishandighe8540 Месяц назад
निष्ठा शिकायला पाहिजे होती फक्त
@abdurrehmanmhamtule2572
@abdurrehmanmhamtule2572 Месяц назад
अनिल परब कडून तुम्हाला चांगला शिकायला भेटलं आणि एकनाथ शिंदे बरोबर राहून तुम्हाला काय शिकायला भेटलं
@maheshkapte10
@maheshkapte10 Месяц назад
फक्त गद्दारी
@kailasgadekar3897
@kailasgadekar3897 Месяц назад
अचानक आमदारकी मिळुन देखील गद्दारी बेईमानी केली....
@sadanandkhanvilkar5615
@sadanandkhanvilkar5615 Месяц назад
ऋणानुबंध विसरून गेली, दगाफटका केला, शेवटी सोबत कर्म जाणार, सर्व इथेच राहाणार
@amittambe3486
@amittambe3486 Месяц назад
*तुमची आयुष्यातली ही शेवटची आमदारकी..😂*
@vishnupatil3222
@vishnupatil3222 Месяц назад
उद्धव साहेबांनी आमदारकी दिली मग् आता शिंदे नी काय दिल.
@maheshkapte10
@maheshkapte10 Месяц назад
मसाला लॉलीपॉप
@nitinsonawane6143
@nitinsonawane6143 Месяц назад
केसाळ लालिपोप
@anilipar1777
@anilipar1777 Месяц назад
घंटा
@sadanandmohit2124
@sadanandmohit2124 Месяц назад
जे मातोश्री आणि सेना भवन विसरले त्यांची हालत या पेक्षाही. वाईट होणार आहे.
@bhabaddhondiram8597
@bhabaddhondiram8597 Месяц назад
आता घरी बसावे लागेल उद्धव ठाकरे साहेब यांची आठवण येत आहे आता वेळ गेली आराम करा
@nileshghadage6936
@nileshghadage6936 Месяц назад
शेवटी आमच्या साहेबांनी चुक केली तुम्हाला आमदार बनवून
@sunilpakhare29
@sunilpakhare29 Месяц назад
ताई तुम्ही माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडून खूप मोठी चूक केली
@sarveshwarable
@sarveshwarable Месяц назад
न खुदा मिला... न वीसाले सनम.... हम न इधर के रहे ना उधर के.... जनतेची सेवा केल्या बद्धल आभार... धन्यवाद 😊😊😊
@sureshshinde92
@sureshshinde92 Месяц назад
मनिषा कायदें जरा आपल्या निरोपावर जनतेने दिलेल्या कॉमेंट्स वाचा म्हणजे जनता आपल्याला काय म्हणते ते बघा
@AnuGaikwad-so6ml
@AnuGaikwad-so6ml Месяц назад
निष्ठा नाही शिकता आली ताई....सगळे अनुभव आणि शिक्षण वाया गेले तुमचे.पडत्या काळात उद्धव साहेबांना सोडायला नको होतं तुम्ही. आता पुन्हा कोणतेही सभागृह तुम्हाला जनता दिसू देणार नाही
@avinashpadawale6173
@avinashpadawale6173 Месяц назад
सगळ शिकल्या पण शेवटी गददारी चा शिकका पुसला जाणार नाही
@tukaramchandanse2624
@tukaramchandanse2624 Месяц назад
उद्दव साहेबानसोबत गद्दारी का केली याचा अनुभव आपल्याला अनुभव आला 😢😢
@usenikhil578
@usenikhil578 Месяц назад
आता घरी बसा
@ganeu88
@ganeu88 Месяц назад
Thodi tari theva 😂😂
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Месяц назад
लाज वाटत नाही का उद्धवजी च नाव घेते. अधिक काय काय एन्जॉय केले ते पण सांग.
@user-ml7rv8bo6g
@user-ml7rv8bo6g Месяц назад
कधीही निवडुन आली नाही शेवटी सगळी पदे देउन परत विधान परिषदेत पाठविले त्या उध्दवजीं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आणि कुठलीही लाजलज्जा न बाळगता अतिशय निच प्रव्रुत्तीच्या लोकांसोबत करुन ठाकरेंसी गद्दारी केली तुला जनताच काय पण परमेश्वर देखील क्षमा करणार नाही
@dilipmankar133
@dilipmankar133 Месяц назад
उद्धव साहेबांनी तुला राजकीय संधी दिली, तरी तू आय घातलीच की. आता रडून काय उपयोग. आता रामनाम जपत बसा आपल्या घरी. पुन्हा परत नको येऊ
@ArunYadav-bv4uc
@ArunYadav-bv4uc Месяц назад
Gaddari var pan bola
@suryakntmundhe
@suryakntmundhe Месяц назад
आता त्या निलमचेही असेच होणार. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
@user-nj7th8ug1u
@user-nj7th8ug1u Месяц назад
वाह काय निष्ठा वंत अाहे, कांयंदे मेडाम
@vijayadhawale8439
@vijayadhawale8439 Месяц назад
कश्याला पाहिजे शिवसेनेच्या प्रामाणिक लोकांची नव घेत आहे .
@govindchichane6720
@govindchichane6720 Месяц назад
परत साहेबाकडून निष्ठा शिकली असती तर ही वेळ आलीच नसती
@nileshdange68
@nileshdange68 Месяц назад
गद्दारी करणे म्हणजे हिंदु धर्मात हे कोणालाच शोभत नाही. जरी विचारधारा पटत नव्हती तर राजीनामा द्यायला पाहिजे होता. आणि मग दुसऱ्या पक्षात जाऊन इलेक्शन ल सामोरे जायला पाहिजे होत....आता गद्दारी ल क्षमा नाहीच...आम्ही हिंदू मशाल च निवडून अननार.
@bazilmurumkar4777
@bazilmurumkar4777 Месяц назад
palputi 😂😂😂
@nanakolse8442
@nanakolse8442 Месяц назад
आता पश्चात्ताप करायची वेळ आली आहे 🔥
@sanjaykalel5467
@sanjaykalel5467 Месяц назад
Run fedal
@hitendragore5409
@hitendragore5409 Месяц назад
RPI
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 Месяц назад
बाई सतत पराभव पदरी मीळाला तरी ठाकरेनी वीधानपरीषदेवर पाठवले व त्याच्याच पाठीत खंजीर खुपसुन त्यांनाच सोडूण शींदेगठात गेला हे शोभलं का ??
@sanjaykalel5467
@sanjaykalel5467 Месяц назад
Lachar
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
शिंदे सोबत का गेल्या? घरी तरी वर्तन सुधर.
@santoshsalvi1762
@santoshsalvi1762 Месяц назад
Kay Vande zale atta 😂
@sachinchacha4089
@sachinchacha4089 Месяц назад
गेल्या घरी सुखी रहा
@ShankarThore-oe7ey
@ShankarThore-oe7ey Месяц назад
अशी निष्ठुर माणस पक्षाला व जनतेसाठी घातक असतात. अशा माणसांपासून जनतेने दुर राहीलेले बरं.
@chandrakanttambe5743
@chandrakanttambe5743 Месяц назад
आता पक्षाची निष्ठा शिका काय असते पुन्हा घरी बसून अध्यास करा
@Sanku0211
@Sanku0211 Месяц назад
Layki nasta na dila….hich Uddhav sahebanchi chuk..
@sujeetkashid9566
@sujeetkashid9566 Месяц назад
ह्या व्यक्ती लां पुन्हा आयुष्यात आमदार होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ एक शिवसैनिक
@user-vp3ev9uv2r
@user-vp3ev9uv2r Месяц назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@satishtawade842
@satishtawade842 Месяц назад
काय दे
@AshokKadam-cs7pv
@AshokKadam-cs7pv Месяц назад
मनिषा कायंदे बाई लाज धरा ऊधव साहेब यांनी भरपूर दिल माणूस सगळ सन करतो पण गदारी सन करत नाही
@virenchavan778
@virenchavan778 Месяц назад
परत येण्याचे प्रयत्न दिसत आहे शिवसेनेत पण परत येऊ नकोस शिवसेनेत😂
@gangaramkhare5362
@gangaramkhare5362 Месяц назад
मा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना दगा देऊन देखील तुम्ही त्यांचे उपकार फेडू शकणार नाही कारण मा उद्धवसाहेब यांच्या आशीर्वादाने आता मरे पर्यंत 50000/- रूपये पेन्शन मिळेल फक्त परमेश्वराने तो पर्यंत ठेवले पाहिजे कारण विश्वास घातकी करुन मिळालेले सुख जास्त दिवस टिकत नाही
@anilparab4974
@anilparab4974 Месяц назад
बरोबर भावा🙏🙏🙏
@ramkishan13188
@ramkishan13188 Месяц назад
Kashala shen khales bai
@ramkishan13188
@ramkishan13188 Месяц назад
Ata sandasat lapun bas
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 Месяц назад
Uddhav saheb Thakre sarkar zindabad
@maheshshelke3358
@maheshshelke3358 Месяц назад
जनतेतून nahi आला त ठाकरेंनि विधान परिषद दिली चांगले पांग फेडले. धन्यवाद 🙏आभार
@sachinmayekar2141
@sachinmayekar2141 Месяц назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल शेवटी खरंच बोलाव लागल त्याबद्दल प्रथम ताईंचे आभार.... कारण कोनात्याही बाबतीत एखाद्याचा अंत होत असतो तेव्हा तो खरच बोलतो...... ह्यांचा आता राजकीय अंत जवळ जवळ झालेला आहे...
@vijayjadhavgangakhedkar5820
@vijayjadhavgangakhedkar5820 Месяц назад
गोऱ्हे व कायंदे यांच्यासाठी एकच शब्द आहे..."कृतघ्न"..
@vijaygurav9687
@vijaygurav9687 Месяц назад
आता काय फायदा उध्दव साहेब.आणि परब साहेब यांचं नाव घेऊन.शेन तर खाल्ले गेले ना.
@gamerplyer8738
@gamerplyer8738 Месяц назад
भावपूर्ण श्रध्दांजलि
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Месяц назад
निष्ठा काय असतात हे पण सांग
@ravindradhepe9634
@ravindradhepe9634 Месяц назад
आपण पायउतार झालात ,खूप खूप अभिनंदन!!! निष्ठेची ..... ष्ठा केलीत हा अनुभव वेगळाच होता.जनतेच अंतःकरण हलके हलके झाले.
@nileshpawar1160
@nileshpawar1160 Месяц назад
किती स्वार्थी आहे,ही कायंदे ताई ज्याने याना आमदार केलं त्यांना च सोडलं
@jayjayram424
@jayjayram424 Месяц назад
rip
@MalaKayVatatay
@MalaKayVatatay Месяц назад
सगळीकडे पराभवच होत होता वाटतं भाजप मध्ये असताना 😂😂ऋणी राहीन हे किती हळू आणि एकदाच बोलल्या मॅडम, जीभ रेटत नव्हती बाकी स्वतःचीच तारीफ.
@dhairyashilchavan6529
@dhairyashilchavan6529 Месяц назад
वरीष्ठ सभागृहात पडळकर सारखे असतील तर काय अभ्यास पूर्ण कमाल
@Dalestyen007
@Dalestyen007 Месяц назад
😢 बसा आता घरी भांडे घासत.आणि जनतेची सेवा खूप केली.आता नवऱ्या ची सेवा करा.
@saurbhkhotre
@saurbhkhotre Месяц назад
Only uddhav barasaheb thakare 🚩🚩
@user-fd1bq3bj2o
@user-fd1bq3bj2o Месяц назад
बरं झालं आपण यापुढे या सभागृहात नसतील आता राहिलेली काम पूर्ण करा
@bhabaddhondiram8597
@bhabaddhondiram8597 Месяц назад
आमदारकीचा निरोप समारोप आहे आपला
@tukaramchandanse2624
@tukaramchandanse2624 Месяц назад
काय ऋण फेडले मॅडम 🙏🙏
@Kingofindia16
@Kingofindia16 Месяц назад
रोज झोपेच्या गोळ्या घेऊन झोपत जावा.. तशी तुम्हाला झोप येणार नाही आता 😅
@roshanpund3419
@roshanpund3419 Месяц назад
वाईट वाटल अज शेवट चा क्षणी सर्व आठवत
Далее
СМОТРИМ YOUTUBE В МАЙНКРАФТЕ
00:34
Просмотров 977 тыс.
Редакция. News: 128-я неделя
57:33
Просмотров 1,9 млн
СМОТРИМ YOUTUBE В МАЙНКРАФТЕ
00:34
Просмотров 977 тыс.