सर आम्हाला या व्हिडीओ खरच खूप फायदा झाला धन्यवाद सर सर आपचा शाळा मतिमंद शाळा असल्यामुळे आमचे वर्ग इयत्ता नसतो गट असतो तर नवीन विद्यार्थी ४ थी तून आला असतो पण आपल्या शाळेत तो विद्यार्थी प्राथमिक गटात म्हणजे २ली ला प्रवेश होतो तर त्या विद्यार्थ्याला Udisse + मध्ये कसे ॲड करायचे या बद्दल मार्गदर्शन करावा
इयत्ता तिसरी ला एक विद्यार्थी आमच्या शाळेत आलेला आहे परंतु गेल्या वर्षी त्या शाळेने माहिती भरली नव्हती आत्ता आता त्या शाळेने माहिती भरलेली आहे आहे पण पेन नंबर एन ए दाखवत आहे त्यामुळे त्याला इम्पोर्ट करता येत नाही कृपया मार्गदर्शन मिळावे
sir, काही विद्यार्थ्यांचा "no data found" मेसेज येत आहे. याबाबत माहिती सांगा. २ किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षणात खंड पडलेले विद्यार्थी आहेत. त्यांची माहिती udise वर कशी उपलब्ध होईल कृपया याबाबत हि सांगा
एक विद्यार्थी प्रमोशन फायनल आईज झाल्यावर सेम स्टॅंडर्ड मध्ये राहिला आहे त्याला पुढच्या स्टॅंडर्ड मध्ये आता कसे प्रमोट करायचे ऑप्शन कृपया मार्गदर्शन करावे
नापास झालेले विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात पुन्हा शिकतो(readmission) असे झाल्यास तेव्हा...कोणता ऑप्शन सिलेक्ट करावा...not passed/repeater by choice.कृपया मार्गदर्शन करावे.
सर विद्यार्थी T.C घेवून आमच्या शाळेत आलेल आहे तर आम्ही त्या विद्यार्थ्या या National ID Transfer cetitiate modul या ऑप्शन मध्ये टाकला पण Go बटण click केल्यानतर काहीच दिसत नाही म्हणजे काहीच open होत नाही यावर उपाय सागा
इयत्ता पहिली चा विद्यार्थी udise मध्ये भरलेला आहे.मागील महिन्यात तो दुसऱ्या शाळेत गेला.त्याला PEN नं नाही.मग LEFT with school कसा करायचा..कृपया मार्गदर्शन व्हावे.
सरजी, वरील विद्यार्थिनी आमच्या शाळेतून TC घेऊन गेली पण तिला Promotion केले गेले. तिला ड्रॉपबॉक्स मध्ये टाकण्यासाठी वरील प्रोसेस केली पण हा मेसेज येतोय Removal/ Deletaion of students profile corrently disabled for your school कृपया मार्गदर्शन करावे
इयत्ता 4 थी मधून तो आमच्या कडे 5 वी त आलेला आहे तर इ. 4थी चे शिक्षक आमच्या शाळेचा फोन उचलत नाही. मग आम्ही म्हणजे इयत्ता 5 वी चे शिक्षकांनी अशा पद्धतीने तुम्ही सांगितल्या प्रमाणे National I D टाकून केले तर चालेल का