Sir ek student latur se 11 pass out ho kar thane mumbai me 12 me admission liya h student portal par vo hamare college ke dash board par aagaya h but udise + pr vo students latur ke hi College me bata rha hai...out of nhi ho rha h please suggest the process.. thanks sir
सर, आमच्या शाळेतील पहिली मधील एक विद्यार्थी शाळा सोडून दुसर्या शाळेत गेला आहे, जन्मदाखल्या वरुन त्याने दुसर्या शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळा सोडल्याचा दाखला आमच्या शाळेने त्याला दिला नाही तर त्याला left School Without TC कसे करावे. कृपया मार्गदर्शन करा...
सर नमस्कार सतत गैरहजर मुले शाळेतून कमी केली आहेत पण ती यु-डायस प्लस मध्ये अजूनही दिसत आहेत यु डायस प्लस मधून कमी करण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे
sir saturday 21/09/2024 paryant gp, ep, fp mi update kele aahe. aaj 22/9/2024 la update tab not showing. save kele tar missing fields error asa message yeto. please help
सर माझ्या शाळेत इ.5 वी ची पटसंख्या 10 ऐवजी 11 दाखवत आहे.import झालेला क्रिष्णा मधुकर आत्राम हा विद्यार्थी 6 वी ऐवजी 5 वी त आलेला आहे.त्याला 6वी त घ्यायला काय करावे.मार्गदर्शन करावे.
नमस्कार सर माझे दोन विद्यार्थी एलकेजी ला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होते. ते यावर्षी पहिलीत जिल्हा परिषद शाळेत दाखल झाले आहेत. त्यांना इम्पोर्ट करण्यात करण्यात अडचण येत आहे कारण ते एलकेजी मधून युकेजी मध्ये प्रमोट होऊ शकतात स्टॅंडर्ड फर्स्ट मध्ये नाही कृपया यावर उपाय सुचवावा
Hello sir ,student import krte waqt admission date dalna padta hai but agar 15th june ke pehle ki date dale to admission date can not be before session start date show ho rha hai but hamare yha bahot sare admission to 15th june ke pehle ke hai,kyuki summer vacation me hi jyadatr admission hoti hai to fir eska solution kya hai...
माझ्या शाळेत एक विद्यार्थिनी अल्लापल्ली वरून आलेली आहे तिचे स्टडी इन सेम स्कूल केले असल्याने माझ्याकडे ती मुलगी अटॅच होत नाही आहे कृपया मार्गदर्शन करावे