ही गाणी म्हणणाऱ्या गायकाकडे भरपूर ताकद असावी लागते आणि ती आपल्याकडे आहे त्याचा आपण योग्य प्रकारे उपयोग करून सादरीकरण केले आहे धन्यवाद आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो याच शुभेच्छा
अश्विनी मॅडम,तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि उगवला चंद्र पुणवेचा हे गाणे खूप उत्तम सादर केले,आपण असेच छान गाण्याची मैफिल आम्हाला व्हिडीओ च्या माध्यमातून घेऊन याल,अशी अपेक्षा.सुंदर गाण्याकरिता तुम्हाला सुंदर शुभेच्छा.
""Personality....Expressions....Command on voice....Variations in Voice,.....!!!""👍👍👍 Great ..Great ..Great....!!! 🙏🙏🙏 ""God Bless You DIDI......!!!"' 🙏🙏🙏