उखळू...शाहुवाडी तालुक्यातल्या उत्तरेकडच हे शेवटच गाव...
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशा चांदोली धरणापासून अवघ्या तीन किलोमीटरवर वसलेलं.
एका बाजूला दुर्गम पर्वतीय प्रदेशातून वाहणारी वारणा माईची कुस लाभलेली आणि दुसऱ्या बाजूला आहेत सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर रांगाचा वरदहस्त आणि पाठराखण....
चला सैर करू अशा निसर्गरम्य ठिकाणाला.....
gear I used
amzn.to/3rCEPqo
Music Credits: RU-vid Audio Library
18 сен 2024