#surajchavan #biggbossmarathiseason5finale #biggbossmarathifinale UNCUT - Bigg Boss Marathi S5 Finale | Ex Contestant EXCLUSIVE Reaction on Suraj Chavan WINNER
अभिजित सावंत समोर सूरज winner होईल असं वाटलं न्हवत मला पण शेवटी महाराष्ट्राच्या लोकांचा कौल bigg boss ने ऐकला अभी दादा च ही अभिनंदन उपविजेत्या साठी आणि अभी दादा 20 वर्षांपूर्वी सुरजचा वयाचा असताना हिंदी इंडियन आयडॉल जिंकलाय
@@gorakhdhumal1056 tyala kithlyahi dagadachya support chi garaj navhti. Hech tar ankita la kalla hota ki to team var dependant nahiye. Mhanun tila tras zala. Tila tyala bandhun thevaycha hota. Nikki kitihi faltu asli tari tine abhijit la bandhun nahi thevla mhanun abhijit ne tichyashi friendship kaayam thevli. Tich lokanna khupli. Abhijit ani Paddydada khup cultured mansa ahet. Saglyanshi changla vagna mhanje 2 dagdanvar paay theun ubha rahana navhe. Ani to tyacha game hota. Tyala kuna ekach thikani rahaycha navhta. Tyat kay chukla ? Ani injured kay to haushine zhala ?? Bara injured asun game kheltana doka vaprava lagta, te vaparla ki. 1 - 2 vela chukla he manya pan kela. Evdha bindhast koni chuk manya keli ? Ankita la pan ritesh Sir ni sangitla ekda tevha gap zhali. Nahitar basli asti abhijit la bolat.
सगळेजण खूप छान खेळले. लडले, भांडले परत एकत्र आले, हसले खेळले आणि मनातील कटुता विसरले ही. खूप खूप छान.. पाडी दादा, अभिजित आणि निकिने खरचं मन जिंकली मराठी माणसाची... खरचं खुप खुप छान होते सर्वजण. सूरज जिंकला याचा आनंद सर्व स्पर्धकांना आहे यावरूनच माणूसकी आणि यांची मन चांगलीं आहेत हे दिसून येतो. कोणीच नाराज नाहीये सूरज chya विजयाने 😊❤. सर्वांना खूप miss करेल मी तरी आणि महाराष्ट्र सुद्धा. अभिजित खरचं deserve करत होता परंतु सूरज la जास्त गरज होति म्हणून जनतेने त्याला मत दिले आणि मल ही मनपासून वाटतं होतें सूरज जिंकावा. रोजची सवय झालेली आता चुकल्यासारखं होनार नक्किच 😢
Sahi yar akdam correct Nahitat aarbaj jikla asta, Karan player mhanun to ak sarw task madhe saksham hota, Pn mhantat na bai mule raja chi pn samrajya matit milala hot 😂😂😂😂 Pn taripn congratulations 🎉🎉🎉goligat
केळं खा जरा😂😂😂......काही खेळला नाही तो.... नुसतं बडी बडी बाता मारायचा....आता बघा मी काय करतो....आणि त्याच्या 10 मिनट नंतर गप्प आपला😂😂😂....त्याच्यापेक्षा जान्हवी तरी उत्तम खेळली❤❤
@@RKamble1997mg tya janvi ni ticha aaicha puchila money bag उचलायची का hota ticha gandit dum tr khelycha na तु काय सांगतो शेमन्या आम्हाला कसा घासुन नाय तर सगळ्यांची ठासुन आलाय आमचा सुरज भाऊ🏆💪😎ते पन गुलीगत….झापुक झुपूक करत❤️😎
fakt don teen tasks changla khela te suddha strength var jinkla illiterate kuthla tyat mendu lavava lagat navta tas sagle tasks uttam fakt nikki arbaaz janhavi ne kele hote 😂
अंकीता बद्धल एवढ तुम्ही वाईट बोलता आता.. जेव्हा सुरज वर अगोदर त्याचे जवळचे मित्र फसवत होते तुम्ही कुठे होता..? त्याचे पैसे काढून घ्यायचे, त्याचा फायदा घ्यायचा तेव्हा कुठे होतात तुम्ही..? अंकिता तिथे खेळायला गेली होती, प्रत्येक जन तिथे जिंकायला गेला होता.. आणि तो बिग बॉस हा गेम होता.. कोना एकाचा नाही.अस होत तर एकच स्पर्थक पाठवायचा आणि त्यालाच ट्रॉफी द्यायची होती..
Ti aahech tasich....akkha season tine abhijeet la virodh karnyat ghalavla abhijeet real gentleman...... ankitane evdha virodh karun dekhil to shevth parynt ankitachya bajune rahija..
ज्याप्रमाणे निकी तांबोळी top 3 मध्ये पात्र नव्हती त्याचप्रमाणे......सूरज चव्हाण जिंकण्याच्या पात्र नव्हता.....💯💯..... जान्हवी ने तरी त्याच्यापेक्षा चांगलं खेळलं होतं
Abhijeet real winner 🏆... Jya pramne MC stand la winner kel ani shiv Thackeray laa haraval yach pastavala kahi mahinyani lokana hot tasach pastava aata dekhil hoil.....
"ABHIJEET" CH MAHIT NAHI PAN HE BAKICHE SAGLE KHUP "CHAN" KHOT BOLAT AAHET, TYANA GHARI JAYCHI EVDHI GHAI ZHALI AAHE KI SURAJ BADDAL BOLAYLA HYANA VELACH NAHI HYA VARUNACH DISTE KI FAKT FORMALITY MHANUN HE SAGLE HAPPY FOR SURAJ AS MHANTAHET PAN ACTUALL MADHE HYANCHYA PAIKI KONALACH AANAND ZHALELA NAHI 😁😁😂😂😅😅
सुरज बिग बॉस जिंकला हे चांगली बातमी आहे पण हा डिसिजन मला फेअर किंवा बरोबर वाटला नाही कारण सुरतचा टीम मध्ये जास्त काही इनपुट नव्हता मेहनत नव्हती तो जास्त वेळ गप्पच असायचा बाकीचे लोकं खूप टास्कमध्ये मेहनत करायची आणि इतर वेळी सुद्धा बोलायची आणि प्लॅनिंग प्लॉटिंग करायचे पण सुरज जास्त काही बोलायचं नाही गपच असायचा सुरज हा जो गेम जिंकला आहे हा फक्त आणि फक्त सहानुभूतीच्या बळावर जिंकला आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽😚
Abhijeet cha face baghitala nahi ka tumhi jevha Suraj la winner declared kela abhijeet khup goshti manat dabun thevto he swata Ritesh sir bolle aahet tyala
ट्रॉफी मिळणे हे सगळं हास्यास्पद आहे ना त्याच्यात टॅलेंट आहे कसलं कि काय आहे फक्त गरीब आहे म्हणून सहानुभूती मिळत असेल तर हे खूप तर हे समाजा साठी खूप घातक आहे
अंकिता ला काही बोलायचं अधिकार नाही B team मधला माणूस जिंकवला तू कुठं जिंकवलास सूरज त्याच्या fans मुळे जिंकला अंकिता तू तर सूरज ल nominate केलं होतास खूप वेळा तू तर काही बोलू नकोस अंकिता very jealous person
मी खुप दिवस बघतो आहे अंकीता ला तुम्ही खुप काही वाईट बोलता.पण आम्ही कोकणी माणूस आहोत आम्ही कलाकार घडवतो.कधीच जळत नाहीत. बिग बॉस हा गेम होता. मग तो गेम सारखाच खेळणार होती ती. परत वाईट कॉमेंट्स करु नका.तिने ऐक सांगितल आम्ही बी टीम मधला जिंकवला, ईथे तुम्हालाही कळायला हवं..