Тёмный
No video :(

Understanding the Bhuleshwar Mandir, with Dr. G. B. Deglurkar 

Medha Kulkarni
Подписаться 4,1 тыс.
Просмотров 19 тыс.
50% 1

Part 2 of my conversation with Dr. G. B Deglurkar, where we dive deep into temple architecture, idols and understanding the iconography and the symbolism behind them. This time, we shall focus on exploring the Bhuleshwar Mandir and understanding the subtle sculpture and iconography embedded in it. Please give it a watch!
__________________
Watch Part 1 : • Medha Suktam Ep. 5 | U...
__________________
Connect with me:
Twitter : / medha_kulkarni
Facebook : / medhakulkarnibjp

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 45   
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 14 дней назад
आदरणीय खासदार मेधाताई, आपण सुविद्य आहातच. . प्रा गो.ब.देगलुरकर सरांच्या सोबत हा ज्ञानसंपन्न संवाद याचा अलभ्य लाभ घडविल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद।
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 14 дней назад
हे जे शिल्पवैभव भूलेश्वर मंदिर आहे विध्वंसकानी कितीदा विनाश केला. ,त्या धर्मांध नतद्रष्टांना नियती एक दिवस निश्चित शिक्षा देणार. अनेक वेळा जिर्णोद्धार करुन हे टिकवले त्यां अनाम वीरांना कोटी कोटी धन्यवाद।
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 14 дней назад
अद्भूत ज्ञान देत आहात सर आपण. धन्यवाद।
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Год назад
प्रत्येक हिंदू नी ऐकून देवळात जावे जयहिंद... धन्यवाद अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏
@sandipkolhe5587
@sandipkolhe5587 10 месяцев назад
मी पण भुलेश्वर महादेव मंदिरात जुलै महिन्यात मला दर्शनाचा योग आला होतो खूप छान पुरातन महादेव मंदिर आहे.हे मंदिर जमिनीतून वर आल्या सारखं दिसतं,आत गाभाऱ्यात प्रवेश केला तर आतील भागात कोरीव शिल्प कोरलेले दिसते, मला त्यात भुल भुल्या सारखं वाटलं, मला नंदी च्या कुठल्या बाजूने मुख्य गाभाऱ्यात शिवलिंगापर्यंत जायचं हे समजलं नाही मी तेथील सुरक्षा रक्षकाला विचारले तेव्हा मला शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आलो.दर्शन घेतल्यावर मनं अगदी प्रसन्न झालं, त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा एकदा यावं वाटतं
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 3 часа назад
शिल्पजडित !...सुंदर वर्णन धन्यवाद!नमस्कार
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 14 дней назад
मा.मेधाताई. आपले अभिनंदन. वक्फ कायदा दुरुस्ति विधेयक च्या जेपीसी चे आपण सदस्य आहात. ..नव्या अभ्यासपुर्वक भूमिकेत आपण यशस्वी व्हाल ही शुभेच्छा.
@akshayrd1602
@akshayrd1602 Месяц назад
खूप अभ्यासपूर्ण चित्रफीत🙏🏼🙏🏼
@SJ-sc7ne
@SJ-sc7ne 9 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती मिळाली.अभ्यासपूर्ण विवेचन.. शिल्पा मध्ये कीती सुक्ष्म अर्थ असतात हे समजले मंदिर नुसते बघू नये तर जगावे...कीती माहिती आहे सरांना आपली संस्कृती कीती समृद्ध आहे तिचे जतन झाले पाहिजे... आपला आवाज खूप सुंदर आहे...गोड...
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 3 часа назад
खूप अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण दर्शन झाले.
@DrDeepakT
@DrDeepakT 11 месяцев назад
अतिशय सुंदर आणि विस्तृत माहिती, मंदिराची, मंदिराच्या बांधकामाची अन इतिहासाची सुद्धा ... पूर्वी पाहिले होते मंदिर , त्या आठवणी जाग्या झाल्या 👍👍👍
@ArunGM
@ArunGM Год назад
ही मालिका आपण करत असल्याबद्दल आपले अनेक आभार. जे वृद्ध, आजारी लोक स्त्रिया जाऊ शकत नाहीत त्यांना घरबसल्या दर्शन व प्रगल्भ करणारी माहिती मिळते. माननीय देगलूरकर ह्यांची तपश्चर्या आणि ज्ञान वंदनीय आहे. योगायोगाने हे आणि जवळच ३० कि.मी. वरील बहादूरगडावरील (पेडगाव) मंदिर मागच्याच रविवारी पाहिले. बहादूरगड जिथे छत्रपती संभाजी महाराजांचे क्रूर हाल करून कुप्रसिद्ध धिंड काढली होती. 😠😡😡 तिथले विष्णू मंदिर अतिशय सुंदर मूर्तींनी घडवलेले आणि सुदैवाने बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. ह्याच भुलेश्वर मंदिरात अमृत मंथनाचे एक अप्रतिम शिल्प वरच्या रांगेत कोरलेले आहे, ते दाखवले गेले नाही असं वाटतं. अश्या मंदिरातुन पुरातत्व खात्याच्या अनास्थेने दुर्दैवाने शिल्पांबद्दल कोणतीही माहिती त्या त्या शिल्पांच्या खाली (महाभारत युद्ध , श्रीराम वनवास, अमृत मंथन, द्रौपदी स्वयंवर..), कोणी हल्ले करून दृष्टीच्या पातळीवरील सर्व मूर्ती भंग केल्या त्याची माहिती लिहिलेली नाहीये त्यामुळे लोक काहीही न समजता निघून जातात त्याचा खुप खेद वाटतो. आपण ह्या बाबतीत काही करू शकाल का? अशी नम्र विनंती आहे. 🙏🙏
@jyotipatilrns
@jyotipatilrns 6 месяцев назад
मुसलान सैनिकांनी आपल्या मंदिरांचा विध्वंस केला.आता आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करावा असे मला वाटते .
@PK-qe2py
@PK-qe2py Год назад
भुलेश्वर मंदिर जवळ अजुन दोन जुनी पांडवकालीन मंदिरे आहेत नायगाव आणि पांडेश्वर (पुरंदर तालुक्यात आहे). दोन्ही मंदिरे जूनी आणि विशिष्ट बांधणीची आहेत.
@dadakishor63
@dadakishor63 Год назад
बहुत ही सुन्दर और अदभुत मंदिर बनाया है 👍इतना ऊंचाई पर ऐसा भव्य मंदिर बनाया आज की समय में एसी स्थापत्य कला बनाना एक स्वप्न लगता है 🙏👍👍👍👏👏👏👏 मुगलों ने अपनी ऐसी स्थापत्य कला पूरा नष्ट कर दिया है 🙏कुछ बचे हैं उसे देख कर लगता है कि पहले के कारीगर 👍 सलाम 👍
@rahulsp4
@rahulsp4 Год назад
मेधा ताई, असे आशयपुर्ण आणि रंजक माहिती देणारे videos आपण youtube वर आणत आहात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद! देगलुरकर सर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे, त्यांना ऐकून देवळाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळाला त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार!! असेच उत्तमोत्तम सादरीकरण पाहण्यासाठी उत्सुक आहोत!
@babannatu5900
@babannatu5900 4 месяца назад
धन्यवाद ताई आमचं गाव भुलेश्वर मंदिराजवळच आहे राहू पिंपळगाव ता. दौंड पुणे
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 Год назад
खुप छान अभ्यासपूर्ण माहिती!तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prabhakarpargi530
@prabhakarpargi530 Год назад
फार सुंदर माहिती समजली तुमचा उपक्रम फार सुंदर आहे मी कायम असे आवर्जून पाहतो धन्यवाद पर्गीकका
@varadmarathe2430
@varadmarathe2430 Год назад
कोणाला कोणाला तिकडे प्र. के. घाणेकर सर दिसले
@shardulpathak185
@shardulpathak185 Год назад
Thank you very much ...🙏
@makaranddeshpande9080
@makaranddeshpande9080 Год назад
खूप धन्यवाद ताई! छान माहिती मिळाली....
@nilkanthkaldate3390
@nilkanthkaldate3390 Год назад
देगलूरकर सर यांच्या कडून मंदिर शिल्प या बद्दल माहिती ऐकणे एक पर्वणी च असते मेधा ताई आपण ही माहिती आम्हाला पण ऐकण्यासाठी येथे उपलब्ध करून दिली धन्यवाद
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Год назад
Apratim. Khoop. Sundar
@deepamandlik7313
@deepamandlik7313 Год назад
खूप खूप धन्यवाद, मेधा ताई 🌹🙏🏻
@Yo-cy7ki
@Yo-cy7ki Год назад
Madam, Very informative and nice video. Requesting you to kindly dub it in Hindi language & add English subtitles, so that maximum viewer's get benifit from this. Yo.
@rekhakothekar374
@rekhakothekar374 Год назад
सुंदर माहिती सांगितली..धन्यवाद 🙏
@user-rs8ej3mz3j
@user-rs8ej3mz3j Год назад
धन्यवाद
@sujatamalvadkar1584
@sujatamalvadkar1584 Год назад
खूप छान मंदिर आहे.
@nileshdeo1918
@nileshdeo1918 9 месяцев назад
वाह, छान 💐💐💐
@suhassane4903
@suhassane4903 Год назад
SIR HAS EXPLAINED VERY NICELY
@ajaywarat9923
@ajaywarat9923 Год назад
खूप सुंदर माहिती
@satishmadhaoraogundawar4784
सरांनी स्त्री रुपी गणपती भुलेश्वर मंदिरात आहे. ते समजाऊन सांगितले काय? मंदिराच्या नंदीची मान तिरपी का आहे हे सांगितले काय? ह्या मंदिरात दुपारी १२ च्या आधी शंकराचा वास असतो असे म्हणतात. शंकराची स्वयंभू पींड आहे. पींड नैवेद्याच्या स्विकार करते असे म्हणतात. मी पण अनुभवले पण विज्ञानाच्या कसोटीवर त्याचे विश्लेषण करू शकलो नाही. पेशव्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे म्हणतात. हे प्रश्न जर सरांनी समजावून सांगितले तर आभारी असेन 🙏🙏🙏
@istepune1
@istepune1 Год назад
Nicely explaining Thanks 🙏🏽
@sabirsolapuri2859
@sabirsolapuri2859 Год назад
छान माहिती
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 дня назад
Swargiy. Shilpa. Soundarya.
@varshagandre7691
@varshagandre7691 Год назад
अतिशय सुंदर माहीती ..डॉ.देगलुरकर सर देतात..🙏 खुप च अशा प्रकारची ही माहीती होणार आपल्या ला आवश्यक असते.. या मेधा ताई चा संदर्भ/ संपर्क ...यू ट्यूब लिंक मिळेल काय ..? खुप खुप धन्यवाद ..मेधा ताई..🙏
@psjoshi20
@psjoshi20 11 месяцев назад
वीडियो च्या discription बॉक्स मध्ये माहिती आहे का पाहा.
@shubhangibhogaonkar8408
@shubhangibhogaonkar8408 11 месяцев назад
हे भुलेश्वर मंदिर नेमके कोठे आहे ?
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 3 месяца назад
वेद आणि मनुस्मृती नुसार शिल्पकला ला निष्चिद्द मानलं आहे हे का?
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 3 месяца назад
Nandi बाहेर आणून ठेवला आहे
@rekhakothekar374
@rekhakothekar374 Год назад
ताई
@mahadevkamble7468
@mahadevkamble7468 Год назад
Nice
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 Год назад
किती अफाट ज्ञान आहे. आणि केवढी शिल्प संपत्ती आहे आपल्या मंदिरांमध्ये.पण आपण मंदिरात जातो तेव्हा अशी माहिती देणारे कोणी नसते.या सर्वाचे ज्ञान आपल्या पुढील पिढ्यांना मिळाले पाहिजे.
@gauravsonar9847
@gauravsonar9847 10 месяцев назад
जायला यायला बस नाही रिक्षा नाही काय फायदा पर्सनल गाडी असेल तर जाऊ शकतो
Далее
SIGMA ENVY IS UNTOUCHABLE 🔥 #insideout2
00:10
Просмотров 2,4 млн
C’est qui le plus fort 😂
00:18
Просмотров 9 млн
SIGMA ENVY IS UNTOUCHABLE 🔥 #insideout2
00:10
Просмотров 2,4 млн