Тёмный

#universe 

Peace Reiki by Rekha
Подписаться 1,9 тыс.
Просмотров 56
50% 1

मी रेकी मास्टर रेखा चव्हाण
२५वर्षापूर्वी मास्टर वासंती अभ्यंकर यांच्याकडून रेकी शिकले, १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यानं शिकवले, २५० पेशंट रेकी उपचार,३५ रेकी मास्टर्स केले
रेकी शक्तीचा इतिहास
असे मानण्यात येते की महादेवांनी शिव शक्ती ह्या पृथ्वीवर आणली, आणि नंतर हिंदू ऋषी मुनींनी ही शक्ती अवगत झाली, बऱ्याच वर्ष नंतर डॉ मिकाव उसुई नी याचा शोध लावला, त्यांनी रेकी मास्टर्स तयार केले,माझ्या रेकी ग्रॅण्ड मास्टर वासंती ताईचे अगणित आभार , भाद्रपद प्रदोष १६/०९/२४,श्री दत्त गुरूंचे,श्री काळभैरवनाथ, मा दुर्गा देवीचे,सगळ्या गुरूंचे, श्री विठोबा रखुमाई चे ,श्री नरसिंह सरस्वती यांचे,श्री नृसिंह ,श्री गणेश, श्री स्वामी समर्थ,शिवशक्ती,श्री शंकर महाराज ,श्री हनुमानजी, ,श्री महादेव यांचे वैश्विक शक्तीरुपी आशिर्वाद रेकी शक्ती द्वारे सगळ्यांना मिळू दे ही प्रामाणिक इच्छा
वासंती ताईचे स्वप्नं ,सगळ्या रेकी मास्टर्स ल आवाहन रेकी आशिर्वाद प्रत्येक घरात मिळत आहे
वैश्विक शक्ती उपचार पद्धती
वैश्विक शक्ती ला ,सहस्त्रहार चक्रात घेवून
दोन्ही हात अनुक्रमे स्वाधिष्ठान चक्रावर, मुलाधार
चक्र ,नंतर अनुक्रमे ,मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रहार चक्र आणि त्याला जोडून असलेले प्रत्येक अवयव ,हाथ ठेवणे आणि रेकी देणे.
chavanrekha95@gmail.com
contact
...
/ peacereikibyrekha
#reikianos #terapiasenergeticas #cristaloterapia #reikimasterteacher #reikimaster #reikibrasil #reikiadistancia #tethahealing #chackras #reikiusui #losiento #perdoname #teamo #gracias #hooponopono #hoponopono #comunidadreikidragonrojo #comunidadhooponopono #reiki #energia
#reiki#healing#shivshakti#sharawan#sawan# Usuie#universalforce#bioplasmic#energy#cosmic#zen#meditation#masters blessings#crystalreiki#pranikhealing#beejmantra#chakrabalancing#sevenchakra#brhamhmuhurat#divinepower#spinalcod

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее