Тёмный

Varyavarti Gandh Pasarla | Savarkhed Ek Gaon | Ajay - Atul | Kunal Ganjawala 

Marathi Cinema Scope
Подписаться 39 тыс.
Просмотров 2,7 млн
50% 1

Song - Varyavarti Gandh Pasarla,
Singer - Kunal Ganjawala,
Movie - Savarkhed Ek Gaon,
Music - Ajay - Atul,
Lyricist- Daasu.

Опубликовано:

 

24 авг 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 859   
@lalitmaster6021
@lalitmaster6021 2 года назад
Who are here from reels
@dhakalushinde5552
@dhakalushinde5552 3 года назад
आपल्या मराठी भाषेत किती गोडवा आहे हे. ह्या गाण्या वरून कळते.......... जय महाराष्ट्र...
@user-Kapil...........25
2024 madhe kon kon Baghpat like 👍🏻 👉
@user-Kapil...........25
2024 madhe kon kon Baghpat like 👍🏻 👉
@radhikashinde1799
2024 मध्ये कोण बघत आहे❤❤❤❤
@rushikeshgadade3561
@rushikeshgadade3561 2 года назад
है चित्रपट दर शनिवारी किवा रविवारी दूरदर्शन वर प्रसारित व्हायचा..मि तय वेळी 3री किवा 4थी ला असेल काय दिवस होते यार ते खेळने ,बागडने ,अभ्यास, सुट्टीची मज्जा ,missing those day yaar,😢,🤥😪
@sd5076
@sd5076 3 года назад
6 वर्ष झाले माझ्या फोन ची Ringtone आहे खूप छान गाणं आहे
@tcat...3927
@tcat...3927 3 года назад
किती छान होते ते जुने दिवस ❤️
@kartikdixit8292
@kartikdixit8292 3 года назад
Aplya marathi Industry madhye talent khup ahe....Te hya ganyavarun samajte.... Hindi til lok apli gaani copy karat astat....
@ajjuo7mandhare122
@ajjuo7mandhare122 2 года назад
माझं सर्वात आवडतं गाणं.....लहानपणी सकाळी उठल्यावर आमच्या टीव्हीवर पहिलं हेच गाणं लागायचं....हे गाणं ऐकलं कि लहानपणी ची आठवण येते.....
@rahematindustry7994
@rahematindustry7994 3 года назад
शाळेत असताना दुसरीत हे गाण्यावर डान्स केला होता प्रथम आलो होतो .......हे गीत मला आऊष्य भर आठवणीत आसेल
@Sagar_Patelv28
@Sagar_Patelv28 2 года назад
I was Gujarati but... in hostel all my room mates were Marathi and played Marathi songs.
@mizassimshaikh
@mizassimshaikh Год назад
जातीने मुस्लिम आम्ही .... आणि मराठी बाना आमची शान😘😘😘 अस्सल महाराष्ट्रीयन
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 3 года назад
खरच अप्रतिम गाणं आहे ❤️😘
@kingeditor1425
@kingeditor1425 2 года назад
आपण नशीबवान आहे जे आपल्याकडे अजय अतुल आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये
@rajratnamore1266
@rajratnamore1266 3 года назад
किती मार्मिक बोल आहे गाण्यामध्ये लहानपणी ऐकले होते चित्रपट पण बघितला पण हे सुमधूर गीत आज पण मनाला वेड लावते🌹🌹🌹🌹🌹
@akash_gavale
@akash_gavale 2 года назад
माझा मोठा भाऊ काही महिन्यांपूर्वीच आम्हा सगळयांना सोडून गेला त्याच्या आवडीचं हे गाणं सोनू भाऊ तू उत्तम गायक होतास तुला संगीताची आवड होती आणि पारख होती तुला आम्ही खूप मिस करतोय लव यु भावा❤️
@CodeSadhu
@CodeSadhu 3 года назад
4:27
@kartikg.kartikg
@kartikg.kartikg 2 года назад
One like for Super Talented Makrand Anaspure sir for making us laugh and entertaining 🙌
@vilassathawane8482
@vilassathawane8482 3 года назад
मराठी मातीचा अभिमान, काय हे गीत गायलं कुणाल गांजेवाला यांनी, काय मनाला ह्रदयस्पर्शी लिखाण, lyrics, अजय -अतुल यांच्यासाठी तर, शब्द च नाही राव काय अप्रतिम संगीत दिल 🙏🏻🙏🏻🙏🏻आणि खूप छान असा हा चित्रपट, सावरखेड ऐक गाव 🙏🏻🙏🏻